Emotional Quotes In Marathi | भावनिक कोट्स मराठी

        नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Emotional Status Marathi दिलेले आहेत.आपल्या आयुष्यात काही असे क्षण येतात ज्यामध्ये आपन भावनिक होऊन जातो. एकतर आपण कुणामुळे दुखावले जातो किंवा आपल्यामुळे कुणी दुखावले जाते .अशावेळी Sad Quotes in Marathi चे विचार पोस्ट करून आपण आपल्या भावना इतरांना सांगू शकतो.जेव्हा आपल्या जीवनात काही वाईट घडले असेल तेव्हा आपण Sad Status Marathi पोस्ट करू शकता. आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रियसी सोबत काही भांडण झाले तरीही आपण Emotional Status In Marathi ह्या पोस्ट वापरू शकता.
        आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे आपल्या मनाची भावनिक स्थिती इतरांना दाखवणासाठी आपण Emotional Shayari Marathi , Emotional Status Marathi वापरू शकता. वरील पोस्ट मधील Marathi Sad Quotes आपल्या कसे वाटले.आवडले असतील तर पोस्ट करून आपल्या भावना सांगा आपल्या मित्रमैत्रिणींना शेयर करा.

Emotional Quotes In Marathi | 200+ भावनिक कोट्स मराठी
खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करायला लागतो माणसांना बदलायला एक सेकंद ही पुरेसा असतो ✔
न सांगताच गेली मला सोडून काय चुकलं माझं मला सांग ना प्रेम केलं होतं मी तुझ्याशी कोणता गुन्हा तर नाही ना✔
एका समजूतदार व्यक्तीशी केलेलं प्रेम आणि आणि एका निर्धनाची केलेली मैत्री पूर्ण जीवनभर टिकून राहते✔
जेव्हा कोणीही नव्हते माझ्याबरोबर तेव्हा सावलीच एकटी दिसली माझ्या सोबत चालताना✔
जर तू आनंदी असलीस तर मलाही आनंद होतो म्हणून तू सदा आनंदी राहा✔
चेहरा बदलला तर काही त्रास होत नाही पण जर माणसाचा स्वभाव बदलला तर खूप त्रास होतो✔

Emotional Quotes In Marathi
Emotional Quotes In Marathi
हृदयात खोल जखम करतात ते अश्रू जे कधी डोळ्यातून पडत नाहीत✔
कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे समुद्रात दगड फेकण्याना इतकं सोप आहे पण हे कुणालाच माहीत नसतं की समुद्राची खोली किती आहे✔
आयुष्यात स्वप्न कधी ना कधी पूर्ण होतातच पण ते लोक नाही मिळत ज्यांच्यावर प्रेम केलं होतं✔
अश्रूंस कधी वजन नसतं पण ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं✔
जर व्हायचं असेल तर कोणत्यातरी दुःखावरचं औषध बना. दुःख तर प्रत्येक माणूस देतो.✔
आपल्या खास व्यक्तीसाठी ही आपण खास असतो पण गरजेपुरते✔
जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर दोनच गोष्टी करायच्या जिथे आपली किंमत नाही तिथे जायचं नाही ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही✔
खरंच खूप कठीण असते त्या व्यक्तीपासून दूर राहणे ज्यांच्या बरोबर एकत्र राहण्याची स्वप्न आपण बघितली असतात✔
जेव्हापासून ती मला फसवून गेली आहे हे मन प्रेम करण्यास घाबरते एवढेच काय तर ओळखीच्या माणसाशी देखील बोलण्यास तयार नसते✔

Emotional Status Marathi
Emotional Status Marathi
जर तुम्हाला माझे विचार पटत नसतील तर तुमचे विचार बदला✔
एकदा प्रेमात धोका खाल्ल्यावर दुसऱ्यांदा प्रेमात पडणार नाही जीवनात आनंदी राहायचे आता आता परत रडणार नाही✔
कधीकधी पडावं लागतं सावरणारे हात कोणते आहेत हे ओळखण्यासाठी✔
सहज हसायला जमतं ते मित्रांच्यात बसल्यावर कारण मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर✔
Sad Quotes in Marathi
Sad Quotes in Marathi
जर आठवणींना मरण आले असते तर तिला विसरून जाणे सोपे झाले असते✔
जवळच्या माणसांनी तोडलेली वचने कायम आठवणीत राहतात✔
मेणबत्ती जसे स्वतः संपून दुसऱ्यांना प्रकाश देते त्याप्रमाणे स्वतः जळून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश द्या✔

पाकिटाला बारीक छिद्र पडले पैशांपेक्षा जास्त नाती सरकली✔
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण माघारी जायचा नसतो म्हणून तर लोक हृदय तोडून जातात✔
लवकर झोपत जा मित्रांनो रातभर जागल्याने आपलं प्रेम माघारी येत नाही✔
माझं प्रेम तर तेव्हाच संपलं जेव्हा ती म्हणाली हो मी प्रेम करते पण तुझ्यावर नाही✔
Sad Status Marathi
Sad Status Marathi
जेव्हा माझा वाईट वेळ चालू झाला तेव्हा अनोळखी व्यक्तींच्या लाईनमध्ये सर्व ओळखीचे चेहरे दिसले✔
लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं जेव्हा येतं आपल्याला रडवून जातं परंतु मी म्हणतो दुःख चांगलं असते जेव्हा येते काहीतरी शिकवून जाते✔
माझ्या आह च्या बदल्यात वाह मिळाले कोण म्हणतं दुःख बाजारात विकले जात नाही✔
तू नसल्यामुळे हजार लोकांच्या गर्दीत उभे असूनही आज एकटं वाटतंय✔
आयुष्यभर साथ निभावण्याची वचने तर खूप जण देतात पण मरेपर्यंत साथ देणारे मोजकेच असतात✔
माणसाचा स्वभाव कसा असावा की आपण जेव्हा कोणाच्या तरी आयुष्यात प्रवेश करतो तेव्हा त्याचे आयुष्य आनंदाने उजळून जावे✔
एका वस्तूची किंवा व्यक्तीची किंमत ही तेव्हाच कळते जेव्हा ती आपल्याकडे नसते किंवा तिची गरज नसते✔
खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर पण सरड्या पेक्षाही लवकर रंग बदलला तू✔
कधी कधी असं वाटतं की जगण्यापेक्षा ही मरणं खुप सोप✔
ज्या लोकांचा मुक्काम आपल्या हृदयात असतो त्यांना आठवणीमध्ये शोधता येत नाही जर भेटावे वाटले त्यांना आपल्या हृदयाच्या ठोक्यात ते असतात✔
जीवनात एकदाच प्रेम करावे मन कधी कुणाचे न दुखवावे ज्यांनी विश्वास ठेवला आपल्यावर त्यांच्या भावनांशी कधीच न खेळावे✔

Emotional Status In Marathi
Emotional Status In Marathi
परिस्थिती बदलल्यावर माणूसही बदलतो✔
आज मी तुमच्या आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती नाही पण तेव्हा माझी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल कि इतरांपेक्षा चांगला होता✔
प्रेमाची खरी ताकद कठीण परिस्थितीत कळते आयुष्यभर साथ निभावणार की अर्ध्यावर सोडून जाणार✔
लास्ट सीन सारखा सारखा चेक करून काही होणार नाही जर मेसेज करायला जात असेल तर स्वतः करेल✔
काही लोक असे असतात आपल्या तोंडावर चांगले बोलतात आणि पाठीशी तुम्हाला माहीतच आहे✔
खूप लोक सोडून गेले संकटात एकच होता जो म्हणाला टेन्शन घेऊ नको मी आहे✔
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज होत असेल तर ती चूक लवकरच सुधारा नाहीतर माणसे तुटतील✔
Emotional Shayari Marathi
Emotional Shayari Marathi
आपल्यामुळे कधी कुणाच्या डोळ्यात पाणी येता कामा नये कुणालातरी हसवण्याच कारण व्हा रडण्याचं नको✔
तुझ्यात आणि माझ्यात फक्त एवढाच फरक होता तुला माझ्यासोबत टाईमपास करायचा होता आणि मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायचं होतं✔
काही गोष्टी ऐकल्याने नाही तर त्या अनुभवल्याशिवाय कळत नाहीत✔
लोक मला म्हणतात की तू खूप बदलला आहेस गळलेली पाने रंग तर बदलणारच✔
नेहमी हसत राहणाऱ्या व्यक्ती चे किस्से बघा कदाचित रुमाल ओला मिळेल✔
ज्या गोष्टी पुस्तकातून शिकायला मिळत नाहीत त्या गोष्टी आयुष्य शिकवते✔
जीवनाची गोष्ट कशी आहे दुःखात एकटे खुशीत सगळे आहेत✔
Emotional Status Marathi
Emotional Status Marathi
शरीराला झालेल्या जखमेवर औषध आहे पण मनावर झालेल्या जखमेच काय करायचं✔
जे लोक सगळ्यांची काळजी करतात त्यांची काळजी करणारं कोणीच नसतं✔
तू सोडून गेल्यानंतर या हृदयाचे दरवाजे बंद ठेवले नाहीतर खूप चंद्र येऊन गेले हे घर सजवायला✔

जर नशीब लिहायचा हक्क माझ्या आईचा असता तर माझ्या जीवनात एक पण दुःख नसतं✔
तुला मिळवण्याचा प्रयत्नही वाया गेला आणि तुला विसरण्याचा प्रयत्नही वाया गेला✔
तू सोबत असली की मला कुणाचा आधार लागत नाही म्हणून तू माझ्यासोबत राहा मला दुसरं काही नको✔
जर तुमच्या वाईट वेळेत ती तुम्हाला सोडून गेली तर ती तुमची कधी झालीच नव्हती✔
आपल्या अडचणी कधी कुणाला सांगू नका कारण लोकांना तमाशा बघायला खूप आवडतो✔
जेव्हा खूप त्रास होतो ना तेव्हा माणूस रडणं थांबवुन शांत बसतो✔
Marathi Sad Quotes
Marathi Sad Quotes
मला विसरण्याचा प्रयत्न करतेस याचा अर्थ मी अजूनही तुझ्या आठवणीत आहेच✔
माझी किंमत त्यांना विचारा जे माझ्या नजरेत पडले आहेत✔
कुणाच्या फीलिंग्स बरोबर गम्मत करणं बरे नसते कारण त्या गमती ची किंमत खूप असते✔
मैदानात पराजीत झालेला व्यक्ती पुन्हा विजय मिळू शकतो पण मनाने पराजित झालेला कधीच विजयी होऊ शकत नाही✔
हसऱ्या चेहऱ्या मागच्या भावना आणि दुःख या फक्त त्याच माणसाला दिसतात ते आपल्याला जवळून जाणतात✔
जिच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आता ती स्वतः बदलून गेली✔
तुझे मनापासून धन्यवाद मला धोका दिला बद्दल जर तू भेटली नसतीस तर ही दुनिया समजलीच नसती✔
माहिती नाही कोणत्या कॉलेजमधून तिने प्रेमाचे डिग्री घेतली होती तिने दिलेली सगळी वचने खोटी निघाली✔
कोणीतरी शिकवा मला ही वचने तोडायला खूप थकलोय आता यांना निभावून✔
भावनिक कोट्स मराठी
भावनिक कोट्स मराठी
आत्ताच मला झोप लागली सुर्य डोक्यावर आल्यावर रात्रभर तुझ्या आठवणींनी झोपू दिलं नाही✔
अपेक्षा पेक्षा जास्त हुशार निघालीस तू मला वाटले फक्त हृदय तोडशील तू तर मला सोडून निघून गेलीस✔
ज्या लोकांना दुःख काय असते हे माहित असते ते लोक कधीच दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण बनत नाहीत✔
मी तिला गमविन या भीतीने मी जगत होतो ती मला सोडून गेली बरोबर माझी भीती घेऊन गेली✔
वेळ बदलला काळ बदलला पण पहिलं प्रेम अजूनही विसरू शकलो नाही✔
तुम्हाला जर मला त्रास देऊन आनंद मिळत असेल तर तो त्रास सहन करण्यास मी तयार आहे✔

प्रत्येक जण मला जीवन कसे जगायचे हे सांगतात पण त्यांना कसं समजावून की स्वप्न अधुरी आहेत नाही तर जगणं मला पण येतं✔
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी पण तिला माझ्या भावनांशी खेळायचं होतं✔
सगळे खोटे बोलतात की परिश्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही खरे काय ते मी सांगतो अश्रूं साठी कधीच परिश्रम करावे लागत नाहीत✔
एवढा त्रास होतो प्रेम केल्यावर हे जर आधी माहित असते तर प्रेम करायच्या आधी हात जोडले असते✔
तुटलेले हृदय लागतं काही गोष्टी समजण्यासाठी✔
आता मी कोणावरच विश्वास ठेवत नाही त्यामुळे कोणी आलं काय गेलं काय काही फरक पडत नाही✔
Marathi Sad Status
Marathi Sad Status
आपल्या माणसांना सोडून कधी पुढे जाऊ नये हजारो अनोळखी माणसांच्या गर्दीत एकटा राहण्यापेक्षा जीवाला जीव देणारी सोबत असली म्हणून काय झालं✔
आपले प्रॉब्लेम हे प्रत्येकाला सांगत बसू नका कारण घरात औषध तर नसतं पण नीट मात्र नक्की असतं✔
कोणालाही चुकीचं समजण्यापेक्षा त्यामागची खरी परिस्थिती जाणून घ्या कारण नाण्याला ही दोन बाजू असतात✔
जेव्हा आपले लोक आपल्याला इग्नोर करत असतील तेव्हा समजुन घ्या की त्यांच्या सगळ्या गरजा आता पूर्ण झाल्या आहेत✔
तू मला विसरली असशील पण माझ्यासाठी खूप कठीण आहे तुला विसरणं✔
आयुष्यात अशा व्यक्तीची वाट पाहणं व्यर्थ असतं जी तुमच्यापेक्षा दुसऱ्यांबरोबर जास्त आनंदी राहते✔
आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे जी म्हणेल तू खुश असलास की मी खुश असते✔
या जगात कोणीच कोणाचे नसते हे जर मला अगोदर माहित असते तर मी कुणाचीच नाते जोडले नसते✔
Sad Status in Marathi
Sad Status in Marathi
वेळेबरोबर प्रत्येक जखम बरी होते फक्त एवढे लक्षात ठेव तू आज मला विसरलीस तर उद्या तुला कोणीतरी विसरेल✔
जर आपल्यामुळे दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करण्यास काय हरकत आहे✔
कोणावरही प्रेम करा पण शेवटच्या श्वासापर्यंत करा✔
तुमच्यासारखी गोड माणसं आयुष्यात लवकर भेटली असती तर बर झाल असत✔
या जगात वास्तव्याच्या जवळ आणि विस्तवाच्या लांब राहिले तर आपल्या अंगाला चटके बसत नाहीत✔
गळून गेलेली पाने जशी पुन्हा फुलतात तसेच जर एक व्यक्ती आपल्या आयुष्यातून कमी झाला तर त्याची जागा घ्यायला अनेक चांगले व्यक्ती असतात✔
विसरून जाणं हा जगाचा रिवाज आहे पण तू तर सुरुवात माझ्यापासूनच केलीस✔
Marathi Status Sad
Marathi Status Sad
ऐकलं होतं की प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळतं पण माझी वेळ आली आणि हा रिवाजच बदलला✔
माझ्या सहन करण्याचा अंदाज तू काय लावणार तुझ्या वयापेक्षा जास्त जखमा आहेत माझ्या अंगावर✔
ते एक पत्र ज्योती न मला कधी लिहिलेलंच नाही त्याचे उत्तर मी रोज शोधतोय✔
खूप बदललोय मी तू सोडून गेल्यापासून पण तुझ्या आठवणी अजून तशाच आहेत✔
सुखाचे क्षणही खूप मिळतात आयुष्यात पण आपण फक्त दुःखाचे क्षण मोजतो✔

जीवनात काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरत नाहीत लोक फक्त त्याना लपवायचे कसे हे शिकतो ✔
खूप चांगले झाले असते जर तू फक्त माझा आहे हे शब्द तुझे असते ✔
माझ्या पाठीत खूपसलेल्या खंजीरना जेव्हा मी मोजले ते तेवढेच निघाले जेवढ्यांना मी गळ्याशी लावलं होतं✔
हवामान पण हळूहळू बदलते पण तुझ्या बदलण्याचा वेग तर हवे पेक्षा ही जास्त होतं✔
खरा त्रास तर जीवन जगताना होतो मरणाला तर लोकांनी असंच बदनाम केले✔
कुणी समजू शकले नाही मला आज पर्यंत कारण माझ्या जीवनात घडलेल्या घटनांचा गवाह मी एकटाच आहे✔
Alone Status in Marathi
Alone Status in Marathi
प्रेम हे पण एक प्रकारचे उधार आहे लोक प्रेम तर घेतात पण माघारी देन विसरून जातात✔
मला माहित आहे तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी एक दिवस अश्रू जरूर येतील मग तो दिवस माझ्या मृत्यूचाही असेल✔
हृदय तोडून जाऊन काय भेटलं तुला जर जायचं होतं तर मला मारून कधी जायचं दररोज रात्री रडायला तरी नसता लागल✔
कान आतुर झालेत तुझ्या तोंडातून काहीतरी ऐकायला प्रेमाचे शब्द नाही तर रागव माझ्यावर✔
Sad Shayari Marathi
Sad Shayari Marathi
एक वेळ होती जेव्हा आमचे बोलणे संपत नव्हते आज सगळे संपले आमचे बोलणे सुद्धा संपले ✔
मजबुरी मध्ये अगर तुम्हाला ती सोडून गेली याचा अर्थ असा नाही की तिने तुम्हाला धोका दिला देऊन तुमच्या डोळ्यात अश्रू काय माहित एकट्या मध्ये ती जास्त रडत असेल✔
        आम्हाला आशा आहे कि Emotional Quotes In Marathi | भावनिक कोट्स मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
        तुमच्याजवळ अजून Marathi Sad Status,Sad Status in Marathi, Marathi Status Sad संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
        या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Emotional Quotes In Marathi ,Sad Shayari Marathi ,Alone Status in Marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Post a Comment

Previous Post Next Post