बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Funny Birthday Wishes In Marathi For Sister

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता {Happy birthday sister in marathi} आणि आपल्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई {Funny birthday wishes in marathi for best friend girl} आणि ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा {Funny birthday wishes in marathi for friend} दिलेले आहेत.आपली बहीण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती असते.आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कवितेतून {Happy birthday tai in marathi} देण्यासाठी Happy birthday wishes for sister in marathi तुम्ही पाहू शकता आणि आपल्या बहिणीचा वाढदिवस खास करू शकता.

Table of content ➤
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Funny Birthday Wishes In Marathi For Sister

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Sister birthday wishes marathi {वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव}, Birthday wishes sister in marathi{वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस brother},Marathi birthday wishes for sister {हार्दिक शुभेच्छा}दिल्या आहेत.आपल्या सभोवताली कुणाचा वाढदिवस आहे त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.


बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा {Funny marathi birthday wishes} पाहू शकता किंवा आपल्या बहिणीला Birthday wish for sister in marathi पाठवून तिचा आनंद द्विगुणित करू शकता.

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आईची सावली असते ताई ❣️
बाबाची लाडकी परी असते ताई
भावाची जिवलग मैत्रीण असते ताई 💕
प्रेमळ कधी तर रागीट कधी असते ताई
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
आईबाबांच्या मारापासून वाचवणारी आपली ताई असते
अडीअडचणीत पाठीशी उभी राहणारी आपली ताई असते ❣️
आपल्या चेहर्‍यावर आनंद बघून जिला खूप आनंद होतो ती आपली ताई असते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
चूक झाल्यावर कधी माझी ❣️
माझी बाजू घेते माझी ताई
गोड गोड बोलून मला 💕
माझ्या पाठीत फटका देते ताई
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
बहीण म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात मोठी शत्रू ❣️
बहीण म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात जवळची मैत्रीण
बहीण म्हणजे कठीण जीवनात सोपी वाट 💕
बहीण म्हणजे दुःखा नंतर येणारी सुखाची सुंदर पहाट
🎂 लाडके तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
ताई या एका शब्दातच आहे ❣️
प्रेमळ माया आईची
जन्मोजन्मी मज राहो 💕
सोबत माझ्या ताईची
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
आईच्या प्रेमाला जोड नाही ❣️
ताईच्या मायेला तोड नाही
प्रेमळ सावली असते ताई 🌟
संपूर्ण घराची शान जाते ताई
हसण्याने ताईच्या घरात नांदते सुख 💕
ताईचे बोलणे म्हणजे साक्षात सरस्वतीचे मुख
नांदते घरात लक्ष्मी ताईच्या रूपाने 🌠
तिच्या पाठी जन्माला येण्याचे भाग्य दिले आईबाबाने
प्रेम आणि आत्मविश्वास तुझ्याकडून मिळाला
निरोगी आयुष्य लाभो ताई तुला
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
Funny Birthday Wishes In Marathi For Sister

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

मेरी प्यारी बहना ❣️
लाखो मे मिलती है तेरे जैसी बहना
पर करोडो मे मिलता है मेरे जैसा भाई 💕
मेरी प्यारी बहना सदा हसती रहना
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉

आहे ती सावली आईची ❣️
आहे ती साक्षात मूर्ती देवीची
बाबांच्या प्रत्येक शब्दाला 🌠
जोड असते आपल्या संस्कारांची
भांडणात खेळण्यात संकटात 💕
भावाला साथ असते बहिणीची
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉
आईचं रूप असते ताई ❣️
निस्वार्थ प्रेम असते ताई
निखळ आनंद असते ताई 🌠
प्रघाड विश्वास असते ताई
हसवणारी आणि रडवणारी असते ताई
भाऊरायाचे मन जपणारी असते ताई 💕
सुखदुःखाची साथीदार असते ताई
भावासाठी वेडी असणारी असते ताई
मस्ती धमाल करणारी असते ताई 💞
कधी कधी डोक्यात जाणारी
पण आयुष्यभर मनात असणारी असते ताई
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉
आपण कधी हसणार आहे ❣️
आपण कधी रडणार आहे
संपूर्ण जीवन मी तुला जपणार आहे 💕
🎂 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰😍🎉
कोणत्या शब्दात व्यक्त करू ताई ❣️
तू माझ्यासाठी काय आहेस
भुकेल्या जीवासाठी प्रेमाचा घास तू 💞
वेदनेनंतर काळजीची माझी पहिली हाक तू
माझा प्रचंड विश्वास आहे तू 💕
हृदयाच्या स्पंदनांतील माझा प्रत्येक श्वास तू
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉
आई सारखी भासते मला माझ्या ताईची माया ❣️
एखाद्या दाट वटवृक्षाप्रमाणे देते मज ती छाया
काहीही न सांगता घेते माझ्या मनाचा ठाव 💕
संपूर्ण आयुष्य माझ्या ओठी ताईचे नाव
🎂 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰😍🎉
लाडकी ताई ❣️
भाऊ बहिणीचे नाते खास असते
बहिणीचे भावाच्या जीवनांत वेगळे स्थान असते
लहानपणापासून खूप भांडण झाले आपले 🌟
तरीही एकमेकांवर जीवप प्रेम आहे आपले
काहीही न सांगता ताई मनातील माझ्या ओळखते 💕
पाठीत धपाटा देऊन छान समजावून सांगते
तिने बनवलेली प्रत्येक गोस्ट टेस्टी असते 🌠
सासरी जाताना ती माझ्याजवळ खूप रडली
किती प्रेम करते माझ्यावर होऊच सांगून गेली 💞
तू राहावी नेहमी आनंदी एकच माझी इच्छा
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰😍🎉
फुलो का तारो का सबका कहना है ❣️
एक हजारो मे मेरी प्यारी बहना हैं
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉
कधी भांडते तर कधी रुसते ती ❣️
तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते ती
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉

बहीण भावाच्या प्रेमात ❣️
फक्त एवढेच अंतर असते
रडवून तिला हसवतो तो भाऊ असतो
रडवून ती स्वतःही रडते 💕
ती लाडकी बहीण असते
🎂 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰😍🎉
नाते आपले भाऊ बहिणीचे ❣️
जेवणातल्या मिठासारखे असते
बघितले तर दिसत नाही आणि 💕
नसले तर चव येत नाही
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰😍🎉

Funny Birthday Wishes In Marathi For Sister

आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा {Funny birthday wishes for sister in marathi} पाहू शकता किंवा आपल्या बहिणीला Big sister birthday wishes in marathi पाठवून तिचा आनंद द्विगुणित करू शकता.

Funny birthday wishes for sister in marathi
दिसण्यात आहे अतिसुंदर 💞
डोक्याने आहे अतिहुशार
वागण्याने आहे अतिप्रेमळ 💕
अश्या माझ्या मॉडेल बहिणीला
🎂 प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙈🎉
माझ्यामुळे बिघडलेल्या 💞
माझ्या अतिसभ्य बहिणीला
🎂 प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙈🎉
एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरशील 🌠
पण मी कधीच विसरणार नाही
कारण तु एका वर्षाने अजून म्हातारी झाली 💕
याची नेहमी आठवण करून तुला त्रास द्यायला मला आवडते
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰🙈🎉
समजूतदार कर्तृत्ववान दिलदार व्यक्तिमत्व 💕
असलेल्या झिपर्‍या पोरीला
🎂 तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙈🎉
स्वतःच्या कडक स्माईलने हजारो मुलांना घायाळ करणारी 💕
कॉलेज मध्ये चॉकलेट गर्ल नावाने सुप्रसिद्ध झालेल्या
🎂 वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙈🎉
बहिण असावी तर दमदार असावी 💕
सिस्टर तर सगळे नर्सला पण बोलतात
🎂 बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙈🎉
कडक पर्सनालिटी एखाद्या हीरोइनलाही लाजवेल अशी
सुंदर बोलणे एकदम खतरनाक 💕
एका क्षणात सर्वांचे काळीज चोरून घेते
🎂 अशा माझ्या मॉडेल बहिणीला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🍰🙈🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
सगळ्या मुलांमध्ये Crush
स्वीट गर्ल Attitude गर्ल फ्युचर मिस इंडिया 💕
अशा विविध नावांनी सुप्रसिद्ध असलेल्या पोरीला
🎂 बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙈🎉

आम्हाला आशा आहे कि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Funny Birthday Wishes For Sister In Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Little sister birthday wishes in marathi {बहीण वाढदिवस शुभेच्छा } ,Happy birthday sister marathi{जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा}, Birthday wishes for sister marathi {शुभेच्छा संदेश} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday quotes for sister in marathi ,Birthday status for sister in marathi {वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny},Birthday wishes to sister in marathi,Bahinila vadhdivsachya shubhechha आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 150+ Sister Birthday Wishes In Marathi
Birthday Wishes For Wife In Marathi | 100+ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
70+ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Post a Comment

Previous Post Next Post