मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend | Anniversary Wishes For Friend In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Anniversary wishes for friend in marathi} आणि आपल्या जिवलग मित्राला लग्नाच्या शुभेच्छा {Happy anniversary wishes in marathi} आणि भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Lagnachya shubhechha in marathi} दिलेले आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतो आपल्या मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देण्यासाठी Lagnachya shubhechha in marathi sms{लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा} पाठवून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला नक्की आवडतील.

Table of content ➤
मित्राला लग्नाच्या शुभेच्छा
नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Happy Married Life Wishes In Marathi
25th Anniversary Wishes In Marathi

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Wedding wishes in marathi {शादी के बधाई संदेश}, Anniversary wishes marathi{लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश},Happy anniversary in marathi {लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा} आपल्या सभोवताली कुणाचा लग्न वाढदिवस आहे त्याना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.


मित्राला लग्नाच्या शुभेच्छा

आपल्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Marriage anniversary wishes marathi पाहू शकता किंवा आपल्या मित्राला Wedding anniversary wishes marathi पाठवून त्याचा दिवस खास करू शकता.

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
नाते हे विश्वासाचे कधी कमजोर होऊ देऊ नका 💕
बंधन हे प्रेमाचे कधी तुटू ही देऊ नका
साथ तुमची वर्षानुवर्षे सदैव राहू 💘
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 मित्रा तुला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
जातील सोबत अनेक वर्षे तुला कळणार ही नाही
लग्नानंतर मित्र बदलतात असे लोक म्हणतात 💕
हे तुला लागू कधी पडणार नाही
🎂 मित्रा तुला एका नव्या आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
कधी भांडण करा एकमेकांवर रुसून बसा 💕
पण एकमेकांवर विश्वास सदैव ठेवा
असेच हसत राहा असाच सुखी रहा 💞
पण सदैव सोबत रहा
🎂 मित्रा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
विश्वासाचे अतूट बंधन कायम असेच राहो 💕
तुमच्या दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा प्रलय येऊ
प्रार्थना करतो परमेश्वर चरणी 💞
आयुष्य तुमचे सुख-समृद्धी आनंदाने भरून जावो
🎂 मित्रा तुला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
आज तुमच्या लग्नाचा दिवस 💞
एक मौल्यवान आणि अविस्मरणीय आठवणींचा शुभ दिवस 💕
भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
परमेश्वराने नेहमी आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी 💕
आपल्यावर नेहमी सुख शांती समृद्धी ची बरसात व्हावी
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
ईश्वर करो असेच येत राहो तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस 💕
पती-पत्नीच्या नात्याने तुमच्या स्पर्श करावे नवे आकाश
असेच सुशोभित राहावे तुमचे जीवन 💞
जसा प्रत्येक दिवस एक खास क्षण
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
नवरा बायकोची जोडी तुमची कधी ना तुटावी 💕
रागावून एकमेकांवर नको कधी रुसवा
असे असावे तुमचे जीवन की 💞
तुमच्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
पती-पत्नीचा या नात्याला नवी पालवी फुटणार आहे
आनंद सुख तुम्हाला आता भरभरून मिळणार आहे 💕
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
नाती नवरा बायकोची स्वर्गात ठरलेली असतात
लग्नाचे सोहळे मात्र धरतीवरच साजरे होतात 💕
आजचा शुभ दिवस आपल्या आयुष्यात आनंद घेऊन यावा हीच इच्छा
🎂 मित्रा तुम्हा दोघांना नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
पुष्प बरसत राहो आपल्या आयुष्याच्या मार्गात
आनंद चमकत राहो आपल्या आयुष्यात 💕
हास्य असावे नेहमी तुमच्या चेहऱ्यात
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
नात्यातील बंध आपल्या 💕
आमच्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे
उधळण करीत रंग सदिच्छांचे 💞
तुम्ही एकमेकांना कवेत घेऊ दे
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आपल्या मित्राला नवीन लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy marriage anniversary wishes in marathi पाहू शकता किंवा आपल्या मित्राला Anniversary message in marathi पाठवून त्याचा आनंद द्विगुणित करू शकता.

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend
सुखदुःखांच्या या कोमल वेलीवर
कळी आनंदाची फुलू दे 💕
फुलपाखरासमान सुंदरता
तुमच्या नात्याला लाभू दे 💞
नाते पती पत्नीचे
साथ जन्मोजन्मीचे 💘
नेहमी सुरक्षित असू दे
🎂 मित्रा तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
प्रेम हे अमर असते 💕
प्रत्येक क्षणबरोबर ते वाढत राहते
तुमचे एकमेकांवर प्रेम आहे हे असेच अबाधित राहू दे 💞
भावी आयुष्यात एकमेकांना तुमची सोबत मिळू दे
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
जेव्हा आपल्याला समजून घेणारा जोडीदार असतो
तेव्हा जीवनाचा प्रवास सुंदर होतो 💕
या अविस्मरणीय प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या शुभेच्छा 🎂🍨💑🎉
सूर्याच्या प्रखर प्रकाशाप्रमाणे तुमचा हा संसार उजळत रहावा 💕
उमललेल्या कळीप्रमाणे मोहक सुगंध बहरत रहावा
परमेश्वराची कृपा दृष्टी नेहमी तुमच्या दोघांवर रहावी 💞
आमच्या शुभेच्छांनी नव्या आयुष्याची सुरुवात व्हावी
🎂 मित्राला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात तुमचे प्रेम अजूनच फुलावे
फुलणाऱ्या कळ्यांनी सुगंधी तुमचे आयुष्य करावे 💕
परमेश्वराने आयुष्यात तुम्हाला प्रत्येक सुख द्यावे
🎂 मित्रा नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
स्वर्गलोकहुन हि सुंदर असावे तुमचे जीवन 💕
पुष्पांनी सुगंधित असावे तुमचे जीवन
दोघांनी सोबत राहावे कायम 💞
हीच सदिच्छा आहे आज कायम
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉

Fancy Text Generator

महासागरावरून खोल असावे तुमचे नाते 💕
गगनापेक्षा उंच असावे तुमचे नाते
मागणी आहे देवाकडे नाते तुमचे कायम राहावे 💞
जीवनातील प्रेमाचे क्षण तुम्ही आनंदाने साजरे करावे
🎂 नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
स्वप्न तुमच्या दोघांचे आज सत्यात उतरले 💕
नाते तुमचे प्रेमाचे लग्नाच्या बंधनात अडकले
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
सात वचन सप्तपदी जोडले प्रेमाचे बंधन 💕
आयुष्यभर राहो सदैव कायम
लागू नये कोणाचीही नजर त्याला 💞
प्रत्येक वर्षी हा शुभ दिवस येणार कायम
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
महासागरापेक्षा ही प्रचंड आहे तुमच्या दोघांचं हे प्रेम 💕
एकमेकांची काळजी आणि एकमेकांवरचा विश्वास
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला जगातील सर्व सुख आनंद समृद्धी प्रेम 💕
आणि एकमेकांचा सहवास मिळावा एवढीच सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुम्हाला एकमेकांवरचे असणारे प्रेम साजरे करण्यासाठी 💕
एखाद्या दिवसाची जरी गरज नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे
🎂 पण मला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍨💑🎉

Happy Married Life Wishes In Marathi

नवीन लग्न झालेल्या मित्राला नवीन लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही New marriage wishes in marathi पाहू शकता किंवा आपल्या मित्राला Anniversary message in marathi पाठवून त्याचा आजचा दिवस रोमँटिक करू शकता.

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
जेव्हा आपल्याला समजून घेणारा जोडीदार असतो
तेव्हा जीवनाचा प्रवास सुंदर होतो 💕
या अविस्मरणीय प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 तुम्हाला नवीन लग्नाच्या शुभेच्छा 🎂🍨💑🎉
कठीण काळात मजबूत राहो तुमचे नाते 💕
नेहमी रहावे तुम्ही सोबत असो कितीही दुःखे
संसाराची गोडी तुमच्या नेहमी वाढत रहावे 💞
परमेश्वर चरणी एवढीच सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुमच्या दोघांची जोडी नेहमी सुखात राहावी
भावी आयुष्य दोघांवर प्रेमाची बरसात व्हावी 💕
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंद घेऊन यावा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुमच्या दोघांची प्रेम कहाणी 💕
सुखाच्या पुष्पांनी बहरत रहावी
एकमेकांवरचे प्रेम क्षणोक्षणी वाढत रहावे 💞
हीच माझी सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुमच्या दोघांचे संसारिक जीवन सुखाने आणि आनंदाने सदैव भरलेले असावे 💕
एकमेकांसोबत तुम्ही नेहमी आनंदाने राहावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
परमेश्वर तुम्हा दोघांना सुखात आणि ऐश्वर्या ठेवू 💞
🎂 संसारात तुमच्या सदैव आनंद समृद्धी असो 🎂🍨💑🎉
क्षणोक्षणी तुम्हाला नवे यश मिळो 💞
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
परमेश्वर तुम्हाला आनंदात खुश 💕
तुमच्या नात्यात प्रेम असावे खूप
🎂 लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
आयुष्याच्या प्रवासात तुम्ही दोघांनी नेहमी सोबत असावे
प्रत्येक क्षण आयुष्यात तुमच्या प्रेमाने भरपूर असावे 💕
येवो कितीही संकटे तुम्ही नेहमी हसत रहावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
प्रत्येक लव्ह स्टोरी खास असते
तुमच्या लव्ह स्टोरी वर तर एक चित्रपट सुद्धा बनेल 💕
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
दोरी विश्वासाची तुमची कधी विरळ होऊ नये
बंधन आपले प्रेमाचे कधीच संपू नये 💕
आपले नेहमी सुखात राहावे हीच सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍨💑🎉
प्रेमळ लोकांचे प्रेमळ क्षण
प्रेमा लोकांचा प्रेमा सहवास 💕
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा खास
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉

25th Anniversary Wishes In Marathi

आपल्या मित्राला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Marriage quotes in marathi पाहू शकता किंवा आपल्या मित्राला Wedding quotes in marathi पाठवून त्याचा आजचा दिवस अजून आनंदित करू शकता.

Happy Married Life Wishes In Marathi
एकमेकांच्या आनंदाचे कारण बनावे
एकमेकांच्या सुख दुःखात भागिदार बनावे 💕
सातही जन्मी तुम्ही एकमेकांचे साथीदार बनावे
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतील 💕
ज्यामध्ये तुमच्या प्रेमाची विश्वासाची परीक्षा घेतील
अशावेळी एकमेकांना समजून घेत रहा
एकमेकांवर जीवापाड प्रेम करत राहा 💞
भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
अपूर्णला पूर्ण करणारे नाते तुमचे असावे
एकमेकांच्या अस्तित्वाने सुंदर जीवन असावे 💕
एकमेकांच्या सुख दुःखात साथीदार तुम्ही असावे
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
संकटकाळी अतूट राहिली 💕
तुमच्या दोघांतील आपुलकी
प्रेम काळजी सदैव वाढत राहिली
प्रेम संसारात वाढत रहावे 💞
प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावे
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
तुम्हा दोघांची साथ कधी सुटू नये 💕
तुमच्या दोघांवर संकट कधी येऊ नये
जीवन असे जगावे की 💓
प्रेमाचा एक क्षणही सुटू नये
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
आयुष्यातील प्रत्येक संकटात शुभविवाह एकमेकांना साथ देणाऱ्या
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
फुलांच्या वर्षावात शहनाईच्या मधुर सुरात
या शुभ दिनी जुळून आल्या तुमच्या रेशीमगाठी 💕
आयुष्याच्या या नव्या अध्यायात
झाल्या नवीन गाठीभेटी 💓
एकमेकांच्या सहवासातील प्रेमळ आठवणी
विश्वास काळजी प्रेमाची सावली 💞
आयुष्यभर राहावे सोबती तुम्ही
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्यासाठी 🎂🍨💑🎉
तुम्ही दोघे एकमेकांपासून लांब आहात असे नाही 💕
लांब असून सुद्धा तुमच्यातील प्रेमाने विश्वास कमी झालेला नाही हे महत्वाचे आहे
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
आयुष्याची पहाट असावी नेहमी हिरवीगार
जीवनात प्रेमाला येउदे प्रचंड उधाण 💕
तुम्हाला साथ असावी एकमेकांची हीच सदिच्छा
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
भावी आयुष्य तुम्हाला मुबारक असावे
दुःखाचे सावट ही त्यात नसावे 💕
प्रेमाने प्रत्येक क्षण भरलेले असावे
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉
25th Anniversary Wishes In Marathi
जीवनाच्या या महासागरात कधी आहोटी कधी भरती
कधी सुख तर कधी दुःख नेहमी येती जाती 💕
भांडणे हसणे रुसणे हे सगळे प्रेमापोटी
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या ओठी 🎂🍨💑🎉
आयुष्यात येणारे चांगले क्षण लक्षात ठेवा 💕
वाईट क्षण विसरून जावा
चांगल्या आठवणी जपून ठेवा 💓
त्रासदायक आठवणी विसरून जावा
🎂तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍨💑🎉

आम्हाला आशा आहे कि नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy married life wishes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Anniversary wishes for wife in marathi {नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश } ,Happy married life in marathi{आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा}, Marriage wishes in marathi {आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले लग्नाच्या शुभेच्छा sms,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता ,शुभ विवाह शुभेच्छा ,लग्न शुभेच्छा संदेश आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 80+ Anniversary Wishes For Wife In Marathi
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Anniversary Wishes For Husband In Marathi
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 80+ Happy Anniversary Aai Baba In Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | 100+ Marathi Birthday Wishes For Friend

Post a Comment

Previous Post Next Post