आजोबा कोट्स मराठी {कविता}| Grandfather Quotes In Marathi | Ajoba Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आजोबा शायरी मराठी {Ajoba quotes in marathi} दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या आजोबांचे खूप महत्व असते.आजोबा म्हणजे प्रेम काळजी विश्वास यात गेलेले आपले बालपण असते.आपल्या लाडक्या आजोबांना आपल्या हृदयातील भावना सांगण्यासाठी आपण आजोबांवर कविता {Ajoba status in marathi} विचार पाठवू शकता. आजोबा स्टेटस मराठी {Missing grandfather quotes in marathi} वाचून तुमच्या आजोबांना आनंद होईल.नातवंडांकडून कोणतीही अपेक्षा न करता आजोबा निस्वार्थ प्रेम करतात.आजोबावरचे आपले प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही आजोबां साठी दोन शब्द {Quotes on grandfather in marathi} आपल्या स्टेटसला ठेऊ शकता.

आपल्या आजोबांना संदेश देण्यासाठी तुम्ही आजोबा स्टेटस {Happy birthday ajoba in marathi} किंवा आजोबा वर कविता मराठी {Birthday wishes for grandfather in marathi} आपण पाठवू शकतो. जर आपण आजोबांना मिस करत असाल तर आजोबा कविता मराठी {Short quotes on grandfather in marathi} हे विचार वापरू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. तर आशा आहे कि आपल्याला हे आजोबा विषयी कविता {Ajoba caption in marathi}जरूर आवडले असतील.

Grandfather Quotes In Marathi
आजोबा 😇
नातवाचे पहिले मित्र असतात आजोबा
आई बाबांचे जीव की प्राण असतात आजोबा 👌
न व्यक्त करता काळजात प्रेमाची खाण असतात आजोबा
नातवंडाबरोबर खेळण्यात रमुण जातात आजोबा 😊
जरी न लाभला सहवास जास्त आपला आजोबा
जीव मात्र सदा एकमेकांत अटकुन राही आजोबा 🙏
सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे
आजोबांबरोबर घालवलेले क्षण 👌
काठी टेकत चालतात आजोबा
पांढऱ्याशुभ्र मिश्यांचा डोले झुबका 👌

डोले डोईवर तोऱ्यात आजोबांच्या फेट्याचा तुरा
जवळ येऊन बोला तुम्ही कमी ऐकू येते जरा

गोल भिंगाचा चष्मा आजोबांच्या डोळ्यावरी 😊
दातांनी घेतली रजा तरीही हवी पान सुपारी

केसांचाही झाला आजोबांच्या पांढरा शुभ्र रंग
चालताना बघा कसे थरथरते त्याचे अंग 😇

गप्पा गोष्टी गाण्यांची असते रोजच मेजवानी
असे वाटते मला ऐकत रहावे आजोबांची प्रेमळ वाणी

अंगरख्याच्या खिश्यातून आजोबा हाती देती गंमत
तुमच्याशिवाय आजोबा नाही मला नाही आता करमत 🙏
Ajoba Quotes In Marathi
आजोबा अर्थ 😇
आ - आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाचा सांभाळ करणारे 👌
जो - जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवणारे
बा - बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते जे नातवंडांना खेळविण्यात त्यांचे लाड पुरविण्यात जाते 🙏
सफेद सदरा त्याचा सफेद आहेत केस
असा आहे माझ्या आजोबांचा वेष

थोडी मिर्ची आहेत थोडे गोड 👌
कधी कधी करतात माझी थोडी खोड

एकदम चविष्ट जेवणाचे ताट 😇
"लगेच या आजोबा मी मारतोय हाक!" 😊

अजून मजबूत आहे त्यांचे हाड
आम्हा नातवंडांचे करतात खूप लाड

असे आहेत माझे लाडके आजोबा 🙏
धन्यवाद आजोबा
तुम्ही माझे बालपण सुंदर बनवले 👌
आजोळ म्हटले की मला आठवते
आजोबांबरोबर पाहिलेले प्रत्येक दृश्य 👌
आजीचे तिच्या ताटातले घास भरवने आणि
त्यांच्यासोबत घडलेले माझे संपूर्ण आयुष्य 🙏
आजोबा
आजोबा आहेत कुटुंबाचा भक्कम पाया 👌
आजोबा आहेत कुटुंबावर निस्वार्थ प्रेमाची माया
आजोबा आहेत नातवंडांच्या अभिमानाची छाया 😇
आजोबा असतात संस्कार आणि संस्कृतीची परिसीमा शिकवण्यासाठी
आजोबा आहेत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी 😊
आजोबा आहेत नातवाचा जिवलग मित्र होण्यासाठी
आजोबा आहेत नातीचा हट्ट आणि लाड पुरवण्यासाठी
आणि ते आहेत कुटुंबाचा अभिमान राखण्यासाठी 🙏

Make Your Full Screen Pink Now 💻

आजोबा असतात ताटात वाढलेल्या लोणच्यासारखे
थोडीच असते पण सगळ्या जेवणाची गोडी नक्की वाढवते 😊
Happy birthday ajoba in marathi
कितीही चिडले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही
आजोबा तुमच्याशिवाय जीवनात आनंदच येत नाही 🙏
आजोबा तुम्ही आपल्या घराचा कणखर कणा
झाकून टाकतात आम्हा नातवंडांचा आगाऊपणा 👌
आहेत हट्टी इतके की त्याना वृद्ध बाळच म्हणा
आजोबा म्हणजे म्हातारपणातून आलेला लहानपणा

आजोबा आहेत खजीना आम्हा नातवंडांचा 😊
गोष्टींचा आठवणींचा आणि खोडकर म्हणींचा
मुलांपेक्षा जास्त लाड आम्हा नातवंडांचा

आमच्या यशाची आजोबांना सदा वाटते कमाल 😇
त्यात खूप आहेत कष्ट जे त्यांनी घेतले काल
आई बाबांपासून वाचवणारी एकमेव ढाल
असे माझे आजोबा आहेत खूप छान 🙏
आजोबा तुमच्या अनुभवातून तुम्ही दाखवली नवी वाट
बालपण घडवून माझे दिली माझ्या जीवनाला नवी वाट 👌
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन 👌
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन
वयाचे तुम्हाला नाही बंधन 😊
शिखर सर करता तुम्ही पटपट
शरीर आपले आहे पिळदार 🙏

लाजेल बघून तुम्हाला महाबलवान
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन 👌
छोट्या गोष्टीची घेता आपण काळजी
म्हणूनच संपूर्ण कुटुंब असते स्वच्छंदी 😊
स्वच्छतेचा तुम्हाला मिळाला आहे वर
झाडून टाकता सगळे घर 🙏

तुमचे कार्य बघून उर येतो आमचा भरून
म्हणूनच म्हणतो आम्ही सारे 👌
आजोबा तुम्ही आमचे सुपरमॅन
सगळ्यांना लाजवाल असे आमचे सुपरमॅन 🙏
Missing grandfather quotes in marathi
आजोबा तुमच्या सुरकुतेल्या हाताला पकडून वाटते निघून जावे दूर
जिथे असणार फक्त तुम्ही आणि मी आपल्या प्रेमळ आठवणींची चाहूल 🙏
माझ्या इवल्याश्या बोटाना दिला आपण आधार
सोडून गेला तुम्ही मला झालो मी निराधार 👌

बालपणापासून आजोबांच्या अंगाखांद्यावर मी खेळलो
मे महिन्यात गावी आल्यावर आजोबांच्या कुशीत मी दडलो

आयुष्य कस जगावे हे तुम्ही मला शिकवले 😊
कशी असावी माणुसकी हे तुमच्याकडूनच कळाले

आजोबा तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून मला चालायचे आहे
आजोबा तुम्ही दिलेल्या शिकवणीतुन मला शिकायचे आहे 🙏

आम्हाला आशा आहे कि Ajoba quotes in marathi | आजोबा शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून आजोबा Quotes in marathi {Ajoba kavita} ,भावपूर्ण श्रद्धांजली आजोबा {Ajoba quotes}, आजोबा Quotes {Poem on grandfather in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता आजोबा {Ajoba status in marathi for whatsapp} ,आजोबा साठी स्टेटस {Ajoba shayari marathi},आजोबा कविता संग्रह {Aaji var kavita},Grandfather in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi
मावशी विषयी सुंदर कविता | 25+ Mavshi Quotes In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post