लग्नाचा वाढदिवस कविता | Marathi Lagna Kavita

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मराठी लग्न Kavita {Marathi kavita for husband} आणि आपल्या मित्राला लग्नाच्या शुभेच्छा कविता {Marathi lagna kavita} आणि लग्न कविता {Marathi kavita on marriage life} दिलेले आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील न विसरणारा दिवस असतो.आपल्या नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी {Lagna kavita} पाठवून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला नक्की आवडतील.

Table of content ➤
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Marathi kavita on husband {लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता}, Marathi lagnachya shubhechha kavita{लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश},Marathi kavita on marriage {लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा} आपल्या सभोवताली कुणाचा लग्न वाढदिवस आहे त्याना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

आपल्या नातेवाईकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता {Happy married life wishes in marathi} पाठवून त्याचा आनंद द्विगुणित करा.

लग्नाचा वाढदिवस कविता
विश्वासाचे असेच बंधन असेच कायम राहावे 💕
दोघांच्या जीवनात तुमच्या प्रेमाचे प्रलय यावे
एकच मागणी आहे परमेश्वर चरणी 💞
जीवन दोघांचे सुख-समृद्धी आनंदाने बहरून जावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
आपल्या चेहेऱ्यावरच हे सुंदर हसू सदा फुलू दे 💕
आपल्या मधुर गळ्यातून सुरेल संगीत सदा बरसू दे
आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवन सदा मिळू दे 💞
आपल्या जीवनातील गोडवा सदा वाढू दे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
नवरा बायकोची साथ आपली कधी ना सुटावी 💕
रागावून एकमेकांवर नको कधी आपल्यात रुसवा
असा असावा तुमचा संसार कि 💞
आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
दोघांच्या संसाराची वेल आहे सुंदर बहरलेली 💕
आयुष्याची प्रत्येक फांदी आहे सुंदर मोहरलेली
आपले कर्तृत्व दिवसोंदिवस सुंदर खुलणारं 💞
दरवर्षी या शुभदिनी आपण यश सुंदर शोधणारं
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
नाते आपले नवरा बायकोचे 💕
माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे
उधळण करीत रंग हे सदिच्छांचे 💞
तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
पुष्पांसारखा सजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी 💕
सुखाचे गगन दाटून येतात अन वारे वाहू लागते
आपल्या मस्तीत दंग होऊन सारे रान न्हाऊ लागते
या शुभदिवसाची साद गेली दूर समुद्रवरती 💞
आज किनाऱ्यावर शुभेच्छांच्या आल्या भरती
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
सुखदुःखांच्या या नाजूक वेलीवर
कळ्या आनंदाच्या फुलू दे 💕
फुलपाखरासमान सुंदरता ही
पतिपत्नीच्या नात्याला लाभू दे 💗
नाते पती पत्नीचे
साथ जन्मोजन्मीचे 💞
नेहमी सोबत असू दे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉

सूर्याच्या प्रखर प्रकाशाप्रमाणे तुमचे नाते उजळत राहावे 💕
उमललेल्या कळ्यांचा मधुर सुगंध वाहत रहावा
ईश्वराची कृपा दृष्टी सदा तुमच्या दोघांवर असावी 💗
आमच्या शुभेच्छांनी दोघाच्या नव्या जीवनाची सुरुवात व्हावी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
निस्वार्थ प्रेम हे अमर असते 💕
क्षणोक्षणी ते वाढत राहते
आपले एकमेकांवर प्रेम आहे हे असेच अबाधित राहू दे 💗
भावी जीवनात आपल्याला एकमेकांची साथ मिळू दे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
स्वर्गलोकहुन हि सुंदर असावे दोघांचे जीवन 💕
पुष्पांनी सदा सुगंधित असावे तुमचे जीवन
आपण दोघांनी साथ राहावे कायम 💗
हीच सदिच्छा आहे आमची आज कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आपल्या मित्राच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता {मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश} पाठवून त्याचा आनंद अजून वाढवू शकता.

Marathi Lagna Kavita
महासागराहुन खोल असावे दोघांचे नाते 💕
आकाशापेक्षाही उंच असावे दोघांचे नाते
मागणी आहे देवाकडे सदा कायम राहावे दोघांचे नाते 💗
आयुष्यातील प्रेमळ क्षण तुम्ही आनंदाने साजरे करावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
वचने सात अन सप्तपदींनी जोडले हे प्रेमाचे बंधन 💕
नाते जीवनभर राहो सदैव कायम
लागू नये कोणाचीही वाईट नजर नात्याला 💗
प्रत्येक वर्षी हा शुभ दिवस येणार आहे कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
तुमच्या दोघांची प्रेम कहाणी 💕
सुखाच्या पुष्पांनी सदा बहरत रहावी
एकमेकांवरचे प्रेम सदा वाढत रहावे 💗
हीच माझी सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
आपण एकमेकांच्या आनंदाचे सदा कारण बनावे
आपण एकमेकांच्या सुख दुःखात सदा भागिदार बनावे 💕
आपण एकमेकांचे सातही जन्मी सदा साथीदार बनावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
संकटकाळी अतूट राहिली
आपल्या दोघांतील आपुलकी 💕
विश्वास काळजी सदा वाढत राहिली
प्रेम संसारात सदा वाढत रहावे 💗
प्रत्येक क्षण आपले आनंदात जावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉

अपूर्णला पूर्ण करणारे आपले नाते असावे
एकमेकांच्या अस्तित्वाने सुंदर आपले आयुष्य असावे 💕
एकमेकांच्या सुख दुःखात तुम्ही भागीदार असावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
साथ आपली दोघांची कधीही सुटू नये 💕
आपल्या दोघांवर संकट कधीही येऊ नये
आपण जीवन असे जगावे की 💗
आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही सुटू नये
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
पुष्पांच्या वर्षावात शहनाईच्या मनमोहक सुरात
या शुभदिनी जुळून आल्या प्रेमाच्या या रेशीमगाठी 💕
आपल्या जीवनाच्या या नव्या अध्यायात
होतील आपल्या नवीन गाठीभेटी 💞
एकमेकांच्या सोबतीत प्रेमळ आठवणी
विश्वास आपुलकी प्रेमाची सावली
जीवनभर राहावे आपण सोबती 💗
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्यासाठी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवा
आयुष्यात येणारे वाईट क्षण विसरून जावा 💕
सुंदर क्षण सदा जपून ठेवा 💞
त्रासदायक आठवणी विसरून जावा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🌟🎉

Font Changer Online

विवाह म्हणजे केवळ तीन अक्षर नव्हेत
सात पावलांनी जोडले जाणारे सात जन्मभराचे ऋणानुबंध आहेत 💕
प्रत्येकाच्या जीवनातील एक अनोखा मनस्वी प्रसंग
काही क्षण काळजाच्या कप्प्यात साठवण्यासाठी 💞
तर काही क्षण नयनाच्या पापण्यांवर थांबवण्यासाठी
आठवणीत जतन करण्यासाठी चा आनंद सोहळा या नवीन आयुष्याच्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

आपल्या आई बाबांना लग्नाच्या वाढदिवस कविता {Happy Anniversary Aai Baba In Marathi} पाठवून त्याचा आजचा दिवस खास करा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता
तुझ्या आगमनाने आयुष्य सुशोभित झाले आहे 💕
काळजात माझ्या तुझी मोहक आकृती आहे
स्वप्नातही जाऊ नकोस दूर माझ्यापासून 💞
जीवनाच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍭🔥🎉
बायको आपली अर्धांगिनी असते
आपल्या संसाराची साथीदार असते 💕
प्रत्येक सुखदुःखात आपल्या भागीदार असते
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍭🔥🎉
पती-पत्नीचे आपले नाते
क्षणोक्षणी अजूनही दृढ व्हावे
तुझ्या वाचून माझे जीवन 💕
एकटे कधीही नसावे
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥🎉
मोगऱ्याचे मनमोहक फुल तू आहेस 💕
त्यातील मधुर सुगंध मी आहे
हे शरीर माझे आहे 💞
त्यातील श्वास मात्र तू आहेस
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥🎉

प्रेमातील निखळ मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम 💕
प्रामाणिकतेने निभावलेस तू
विश्वासाने आणि प्रेमाने माझ्या परिवाराला 💞
आपल्या मायेने सांभाळले तू
🎂 पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥🎉
आयुष्य जगण्याचा ध्यास तु
माझ्या देहातील श्वास तू 💕
आपल्या संसाराचा अविभाज्य भाग तू
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍭🔥🎉
पत्नी म्हणजे एक सखी असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चक्र असते 💕
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून जीवनात येते
तिच्या अस्तित्वाने सर्व आनंद द्वीगुणीत झाले 💞
संकट काळात नेहमी पाठीशी उभी राहिली
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥🎉
प्रेम केलेस तू माझ्यावर
विश्वास दाखविला माझ्यावर 💕
समजून घेतलेस मला
सांभाळून घेतलेस मला 💞
नाते जपलेस आपले
संसार उत्तम केलास
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 🎂🍭🔥🎉
झोळी रिती असताना माझी 💕
विवाह केलास तू माझ्याशी
जीवनातील प्रत्येक वळण वाटेवर 💞
सोबत केलीस माझ्याशी
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥🎉
आपले जोडी कधीही तुटणार नाही 💕
मी कधीही तुझ्यावर रुसणार नाही
एकसाथ करूया आपण संसार 💞
आनंदाचा एकही क्षण सुटणार नाही
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍭🔥

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता

आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवस कविता {Anniversary Wishes For Wife In Marathi Poem} पाठवून तिचा आजचा दिवस अजून रोमँटिक करा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
आई बाबांच्या प्रेमाचा एक स्वर्ग आहे माझ्यासाठी
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे माझ्यासाठी 💞
आई बाबांचा सहवास म्हणजे आनंद आहे माझ्यासाठी
🎂 माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥🎉
कधी आपापसात भांडण करता 💞
कधी एकमेकांवर रुसून बसता
एकमेकांवर सदा प्रेम करता
हसत रहा आणि रुसत रहा भांडण करत रहा
पण जीवनभर एकमेकांच्या सोबत रहा
🎂 माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥🎉
मी आई-बाबांना एकसाथ पाहिले 💞
एकमेकांवरील विश्वास काळजी प्रेम पाहिले
या आयुष्यात खुप तुमच्याकडूनच शिकले
तुम्हीच स्वप्न माझे प्रत्यक्षात उतरवले
🎂 माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥🎉
आई तू मला जन्म दिलास
बाबा तुम्ही मला हसत जगायला शिकवले 💞
या विश्वातील सर्व सुख तुम्ही मला दिले
🎂 माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥🎉
आई बाबा सुख थोडे सुद्धा कमी ना हो तुमच्या जीवनातील
आई-बाबा आनंद थोडा सुद्धा कमी ना हो तुमच्या जीवनातील 💞
आई बाबा उत्तम आरोग्य लाभो तुमच्या दोघांना
🎂 माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥🎉

सात जन्मासाठी सप्तपदीनी बांधलेले
पती-पत्नीचे हे बंधन 💞
जीवनभर राहो असेच कायम
लागू नये त्याला कोणाचीही वाईट नजर
दरवर्षी येत राहू हा शुभदिन कायम
🎂 माझ्या प्रेमळ आईबाबाना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥🎉
मराठी लग्न Kavita
आई बाबा थोर तुमचे उपकार
हे विश्व दाखवून केला तुम्ही माझ्या जीवनाचा उद्धार 💞
अशक्य आहे फेडणे या जन्मी तुमचे अनंत उपकार
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍🔥

आम्हाला आशा आहे कि नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy married life wishes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Marathi kavita on family {नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश } ,Marathi kavita on husband wife{आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा}, Lagna kavita marathi {आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Lagna kavita in marathi ,Lagnacha vadhdivas marathi kavita ,Marathi marriage poems ,Poem on husband in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Anniversary Wishes For Husband In Marathi
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 80+ Anniversary Wishes For Wife In Marathi
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 80+ Happy Anniversary Aai Baba In Marathi
मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 50+ लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend

Post a Comment

Previous Post Next Post