बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Wife In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {Anniversary wishes for mom dad in marathi} आणि आपल्या नवऱ्याकडून बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Marriage anniversary wishes in marathi husband to wife} आणि पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Marriage anniversary wishes for wife in marathi} दिलेले आहेत. लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय आनंद देणारा क्षण असतो आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश देण्यासाठी Anniversary quotes for wife in marathi {लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा} पाठवून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला नक्की आवडतील.

Table of content ➤
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife
Anniversary Message For Wife In Marathi
Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi
Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Engagement anniversary wishes to wife in marathi ,Anniversary wishes to wife in marathi किंवा Anniversary wishes for wife marathi {लग्नाचा वाढदिवस कविता} आपल्या सोभोवताली कुणाचा लग्न वाढदिवस आहे त्याना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आपल्या प्रेमळ बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for wife पाहू शकता.बायकोला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश देऊन आपला लग्न वाढदिवस खास करू शकता.

anniversary wishes for wife in marathi
पत्नी आपली अर्धांगिनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते 💕
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय बेटर हाफ 🎂🍰💑🎉
पती-पत्नीचे आपले नाते 💕
क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे
तुझ्या वाचून माझे जीवन 💘
कधीही एकटे नसावे
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
जीवनाच्या ह्या प्रवासात 💕
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची 💘
सुरुवातही नसावी
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
नाते पती-पत्नीचे प्रेम जन्मोजन्मीचे 💕
ईश्वराने जोडलेले
दोन जीवांना रेश्माच्या 💘
गाठीत हळूच बांधलेले
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
जीवनातल्या प्रत्येक वळणवाटेवर
जीवनातील प्रत्येक सुख दुःखात 💕
मला साथ आणि प्रेरणा देणारी
🎂 माझी बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
गुलाबाचे फुल तू आहेस 💕
त्यातील मनमोहक सुगंध मी आहे
शरीर माझे आहे 💘
त्यातील श्वास तू आहेस
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
एखाद्या फुलाला सुंदरता त्याच्या सुगंधामुळे येते 💕
तसेच माझ्या जीवनाला सुंदरता तुझ्यामुळे येते
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
प्रेमातील निखळ मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम 💕
सुंदर निभावले तू
मायेने आणि प्रेमाने माझ्या परिवाराला 💘
सुंदर सांभाळले तू
🎂 पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
एक गुलाबाचे सुंदर फुल तुझ्यासाठी
तू माझ्या आयुष्यात आली 💕
आणि माझे आयुष्य अजूनच सुंदर झाले
🎂 माझ्या सुंदर पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
नाते आपले पती-पत्नीचे कधीही तुटू नये
सुख आपल्या घरात नेहमी राहावे 💕
विश्वास आपल्या दोघांमधील वाढत रहावा
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
प्रेम आपल्या नात्यातील नेहमी वाढत राहो 💕
साथ तुझी सातही जन्मी अशीच मिळत राहो
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
परमेश्वराचे खूप आभार 💕
जाने तुला बायको म्हणून माझ्या आयुष्यात आणले
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
तुझ्या असण्याने विश्वास नात्यातील वाढला
तुझ्या असण्याने प्रेम जीवनातील वाढले 💕
तुझी साथ असल्याने जगणे आनंदी वाटले
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
नाराज राहू नकोस कधी माझ्यावर
तू नाराज असलीस कि लक्ष लागत नाही कशावर 💕
लव यु बायको
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तुझ्या आगमनाने जीवन सुशोभित झाले आहे 💕
काळजात माझ्या तुझी सुंदर प्रतिकृती आहे
स्वप्नातही जाऊ नकोस माझ्यापासून लांब 💘
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला देण्यासाठी Anniversary message for wife in marathi पाहू शकता.आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Lagnachya shubhechha in marathi {लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश} पाठवून आपला आनंद द्विगुणित करू शकता.

Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife
कधी पत्नी होतेस तर कधी आई
कधी बहीण होतेस तर कधी मैत्रिण 💕
माझ्या आयुष्यात येऊन प्रत्येक नात्याचे प्रेम तू मला दिलेस याबद्दल तुझे आभार
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
मेणबत्ती जशी स्वतः संपून दुसऱ्यांना प्रकाश देते 💕
त्याचप्रमाणे तुझ्या अस्तित्वाने माझे जीवन उजळून निघते
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
जीवन जगण्याचा ध्यास तु
माझ्या शरीरातील श्वास तू 💕
माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग तू
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
संसार करण्यासाठी साथ तुझी हवी आहे मला
शेवटच्या श्वासापर्यंत हात तुझा हवा आहे मला 💕
आयुष्यातील प्रत्येक अडचणींवर मात करणारा विश्वास तुझा हवा आहे मला
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
पत्नी म्हणजे एक मैत्रीण असते प्रेयसी असते
संसाररुपी गाड्याचे दुसरे चाक असते 💕
उंबरठ्यावरचे माप ओलांडून अर्धांगिनी बनून आयुष्यात आली
तिच्या अस्तित्वाने सर्व सुख द्वीगुणीत झाले 💘
कठीण काळात नेहमी पाठीशी उभी राहिली
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
कठीण वळणवाटा की तुझ्या साथीने सोप्या झाल्या 💕
कटरीना दुःखही तुझ्यामुळे सुखात रूपांतरित झाले
🎂 बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
माझा श्वास आणि माझा आनंद फक्त तुझा आहे 💕
माझ्या हृदयात तुझे रूप दडलेले आहे
क्षणभर जगणे तुझ्याशिवाय मला कठीण आहे 💘
माझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात तुझे नाव आहे
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तुझ्या सुंदर मुखड्यावरून हास्य कधी ना जावो 💕
तुझी प्रत्येक शुभेच्छा पूर्ण होवो
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Anniversary message for wife in marathi
प्रेम केलेस माझ्यावर
विश्वास दाखविला माझ्यावर 💕
समजून घेतले मला
सांभाळून घेतले मला 💘
नाते जपले आपले
संसार उत्तम केला
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला 🎂🍰💑🎉
माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू आहेस
वसंत ऋतूतील येणारी बहार तू आहेस 💕
माझ्या जगण्याचे सार तू आहेस
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
झोळी रिती असताना माझी 💕
विवाह केलास तू माझ्याशी
आयुष्यातील प्रत्येक वळण वाटेवर 💘
सोबत केलीस माझ्याशी
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या संसाराला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाली 💕
आपल्यातील प्रेम पंचवीस पटींनी वाढले
आपल्यातील विश्वास पंचवीस पटींनी वाढला 💘
आपल्यातील काळजी पंचवीस पटींनी वाढली
🎂 बायको तुला 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
साथ तुझी नेहमी अशीच रहावी
मी तुला हाक देण्याच्या आधी 💕
तू माझ्या डोळ्यांसमोर असावी
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तुमच्या जीवनात व्हावी प्रेमाची निखळ बरसात
परमेश्वराचे आशीर्वाद राहो तुमच्यावर सदैव 💕
तुमच्या संसाराची गाडी अशीच पळत राहू सदैव
साजरा करावा लग्नाचा वाढदिवस प्रत्येक वर्षी सदैव
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
तु मोगऱ्याचे फूल नाही जे बागेत फुलते
तू तर ते फूल आहेस तुझे माझ्या आयुष्यात फुलते 💕
तुला पाहून माझे हृदय गर्वाने फुलते
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Anniversary Message For Wife In Marathi

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Marriage anniversary wishes in marathi husband to wife पाहू शकता.आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Wedding quotes in marathi {लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा} पाठवून आपला आनंद द्विगुणित करू शकता.

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi
परमेश्वराकडे तुझ्यासाठी नेहमी आनंद मागतो 💕
आयुष्यात तुझ्या नेहमी सुख मागतो
तुझ्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही 💘
प्रत्येक जन्मी मी तुलाच मागतो
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तू नेहमी हसत रहावे
तू नेहमी आनंदी रहावे 💕
यातच माझे सुख आहे
तू माझ्या आयुष्यात आहेस 💘
हेच मला बस आहे
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
प्रत्येक कठीण वळणांवर
साथ मला तुझी लाभली 💕
संकटांच्या प्रत्येक क्षणी
तू सोबत माझी निभावली
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
माझ्याशी विवाह केल्याबद्दल तुझे खूप आभार
मला एक संधी दिल्याबद्दल तुझे खूप आभार 💕
मला हवे तसे जगू दिल्याबद्दल तुझे खूप आभार
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे आपले नाते
विश्वासाची अमुल्य गाथा आहे आपले नाते 💕
प्रेमाचे दुसरे नाव आहे आपले नाते
🎂 या शुभ दिनी बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
क्षणोक्षणी आपल्यातील प्रेम सदैव वाढत राहो 💕
बायको तुझी साथ संपूर्ण जीवन अशीच मिळत राहो
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय 🎂🍰💑🎉
सकाळ असो वा संध्याकाळ 💕
प्रत्येक क्षणात तुझ्या प्रेमाचा ध्यास
समजून घे माझ्या प्रेमाची शायरी 💘
मरेपर्यंत तुझी साथ हाच प्रेमाचा संदेश
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi
माहेर सोडून सासरच्या उंबरठाची चौकट ओलांडून
माझ्या आयुष्यात तू आलीस 💕
प्रत्येकास सुखदुःखात भागीदार तू झालीस
सप्तपदीची वचने घेऊन सातजन्माची साथीदार झालीस
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
विवाहानंतर जीवन खूप कठीण असते असे बरेच लोक मानतात 💕
परंतु तुझ्या सोबतीने ते फार सुंदर आणि आनंदी झाले आहे
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
कधी चिडलो मी तुझ्यावर
कधी भांडलो मी तुझ्याशी 💕
झाले आपल्या मध्ये भरपूर वाद
तरीही सोडला नाहीस तू हातातील हात 💘
कठीण परिस्थितीत दिलीस तू साथ
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तुझ्याशी विवाह करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय होता 💕
तुझ्यासारखी प्रेम आणि समजूतदार जोडीदार मिळणे हा माझा नशिबाचा भाग होता
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
संसाराच्या प्रवासात सदैव सोबत असावी
प्रत्येक क्षण आयुष्यातील आनंदाने भरपूर असावा 💕
असो सुख वा दुःख चेहऱ्यावर तुझा आनंद असावा
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
प्रेमळ नात्यातील प्रेमाचा बंध आहेस तू 💕
माझ्या जीवनात दरवळणारा प्रेमाचा मनमोहक सुगंध आहेस तू
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
किनाऱ्यापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕
तुझी साथ राहू मला शेवटच्या श्वासापर्यंत
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
लग्नाच्या बेडीत माणूस अडकला की
माणूस बंधनात अडकतो असे म्हणतात 💕
पण आपल्यात असं काही झालेच नाही
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

नवऱ्याकडून बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता पाहू शकता आणि बायकोला विवाह शुभेच्छा संदेश देऊन लग्न वाढदिवस रोमँटिक करू शकता.

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for wife
तुझ्या अस्तित्वाने आयुष्याला साज आहे
तुझ्याशिवाय आयुष्य म्हणजे केवळ भास आहे 💕
साथ जन्मभर मिळावी तुझी हीच मनी आस आहे
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
आज प्रेमळ दिवस पुन्हा आला आहे
ज्या दिवशी आपण लग्नाच्या सुंदर नात्यात अडकलो 💕
आजही तुझे सुंदर हास्य पाहून तुझ्यात जीव गुंततो
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
आज या शुभ दिन
आयुष्यात नेहमी हसत खेळत राहा 💕
एवढेच सांगणं आहे
तुझी प्रगती होऊ दे 💘
हेच परमेश्वराकडे मागणे आहे
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस आणि नेहमीच राहशील
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
निखळ प्रेमाचे सखोल नाते
तुझे माझे पती पत्नीचे 💕
समजूतदारपणा हे गुपित आपल्या सुखी संसाराचे
वाटचाल आपल्या संसाराची नेहमी मजबूत राहिली 💘
एकमेकांवरील प्रेम माया काळजी नेहमी वाढत राहिली
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला बायको 🎂🍰💑🎉
जीवनात प्रेमाचा सुंदर वर्षाव झाला 💕
एक नवा अध्याय विश्वासाने आरंभ झाला
विवाहानंतर जीवन कसे असेल हे माहीत नव्हते 💘
परंतु तू आपला संसार सुंदर सांभाळला
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तुझ्या आयुष्यात अनेक लोक येतील आणि जातील 💕
मात्र तुझ्यासाठी जगणारा मी एकच आहे
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
Anniversary message for wife in marathi
बंधन हे पती-पत्नीचे
प्रेमाच्या नात्यात गुंफलेले 💕
विवाह काळजी आणि विश्वासाने फुललेले
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
तुझ्या अस्तित्वाने माझ्या जगण्याला अर्थ आहे 💕
तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी आहे
🎂 माझ्या प्रेमळ बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
प्रत्येक लग्नाची एक सुंदर कहाणी असते 💕
सगळ्यात सुंदर श्रेष्ठ सर्वोत्कृष्ट ती आपल्या लग्नाची कहाणी आहे
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
पणती आणि वातीसारखे आहे आपले नाते 💕
हे नाते असेच टिकावे एवढीच सदिच्छा
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
आपल्या दोघांचे प्रेम लग्नाच्या बंधनात बांधले 💘
आज एक वर्षानंतर ते आठविताना मन आनंदाने भरून आले
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
आपले जोडी कधी तुटणार नाही 💕
मी कधी तुझ्यावर रुसणार नाही
एकसाथ जगूया आपण जीवन 💘
आनंदाचा एकही क्षण सुटणार नाही
🎂 बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
आयुष्यात तुझ्या आनंद सदैव असावा 💕
दुःखाचा तिळमात्र क्षणही आयुष्यात नसावा
🎂 बायकोचा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
मी कितीही भांडलो तुझ्याशी
मी कितीही अबोला धरला तुझ्याशी 💕
तरीही आपले प्रेम कधीही कमी होणार नाही
🎂 पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

Wedding Anniversary Wishes For Wife In Marathi

पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Marriage anniversary wishes to wife in marathi पाहू शकता आणि आपल्या बायकोला Wedding anniversary wishes in marathi पाठवून आजचा दिवस खास करू शकता.

Marriage anniversary wishes in marathi husband to wife
जीवनात असो सुख व दुःख
तू तर आहेस कडक सूर्यप्रकाशातील छाया 💕
नेहमी असावी तुझी साथ
सदिच्छा माझी आहे ही खास
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोला 🎂🍰💑🎉
नाते आपले पतीपत्नीचे
नेहमी प्रेमळ राहावे 💕
तुझ्या विना आयुष्य
माझे कधीच नसावे 💘
लव यु बायको
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
विश्वासाचे नाते पती-पत्नीचे
कधीही तुटणार नाही 💕
प्रेमाचा हात तुझा
कधीही सोडणार नाही
नाते आपल्या प्रेमाचे 💘
वर्षानुवर्षे कायम राहणार आहे
लव यु बायको
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

परमेश्वराच्या कृपेने आपल्या लग्नाचा वाढदिवस वर्षानुवर्षे येत राहो
आपले नाते प्रेमाने विश्वासाने काळजीने नेहमी बांधलेले राहो 💕
तुझ्या अस्तित्वाने प्रत्येक क्षण खास होवो
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
आयुष्यातील क्षणोक्षणी
साथ मला तुझी असावी 💕
आपल्या नात्यातील गोडवा
क्षणोक्षणी वाढावा 💘
लव यु स्वीट हार्ट
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
प्रत्येक गोष्टीत आपले एकमत असावे
ह्यापेक्षा प्रत्येक संकटांवर आपण एक साथीने मात करावी 💕
लव यू डार्लिंग
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
स्वर्गाहुनही सुंदर असावे तुझे आयुष्य
उमलणाऱ्या कळ्यांनी सुगंधित हो तुझे आयुष्य 💕
लव यु बायको
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
तुझ्यासारखी सुंदर आणि समजदार साथीदार 💘
जेव्हा प्रवासात सोबत असते
तेव्हा प्रवास छान होतो 💕
माझ्या प्रवासातील साथीदार
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
बायको तू माझ्या आयुष्यात आनंद आणलंस
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
पाया मजबूत नविन इमारत उभी राहत नाही
तसेच तुझ्याविना आपले कुटुंब मजबूत कसे होईल 💕
लव यु बायको
🎂 तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
फक्त कॅण्डल लाईट डिनर आणि लाल गुलाब म्हणजे प्रेम नाही 💘
रोज एकमेकांना पुरेसा वेळ देणे म्हणजे प्रेम आहे
जीवापाड एकमेकांना जपणे म्हणजे प्रेम आहे 💕
माझं प्रेम म्हणजे माझी बायको
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ मिळावी 💕
शेवटच्या श्वासापर्यंत कानी तुझी हाक यावी
🎂 बायको तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
लग्नाचा वाढदिवस येईल आणि जाईल 💕
मात्र तुझी साथ आणि तुझं प्रेम असेच अबाधित राहो
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
पौर्णिमेचा चंद्र तुझ्या मिठीमध्ये होवो
तुला जे इच्छित ते तुला मिळो 💕
तुझे हर एक स्वप्न पूर्ण होवो
🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉
बायको तुझ्यावर मनापासून प्रेम मी करतो 💘
बायको तुला मी माझे सर्वस्व मानतो
माझ्या आयुष्यातील आनंद तू आहेस 💕
माझे सर्वप्रथम आणि शेवटचे प्रेम तू आहेस
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको 🎂🍰💑🎉
Marriage anniversary wishes to wife in marathi
माझ्या प्रत्येक वेदनेचा इलाज आहेस तू
माझ्या प्रत्येक आनंदाचे कारण आहेस तू 💕
माझ्या देहातील प्राण आहेस तू 🎂 बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰💑🎉

आम्हाला आशा आहे कि पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Anniversary status for wife in marathi ,Marriage anniversary status for wife in marathi आणि Wedding anniversary wishes in marathi {लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता,Lagnachya vadhdivsachya shubhechha {लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for friend} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 80+ Happy Anniversary Aai Baba In Marathi
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Anniversary Wishes For Husband In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post