Emotional Quotes In Marathi | भावनिक कोट्स मराठी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करायला लागतो माणसांना बदलायला एक सेकंद ही पुरेसा असतो ✔
न सांगताच गेली मला सोडून काय चुकलं माझं मला सांग ना प्रेम केलं होतं मी तुझ्याशी कोणता गुन्हा तर नाही ना✔
एका समजूतदार व्यक्तीशी केलेलं प्रेम आणि आणि एका निर्धनाची केलेली मैत्री पूर्ण जीवनभर टिकून राहते✔
जेव्हा कोणीही नव्हते माझ्याबरोबर तेव्हा सावलीच एकटी दिसली माझ्या सोबत चालताना✔
जर तू आनंदी असलीस तर मलाही आनंद होतो म्हणून तू सदा आनंदी राहा✔
चेहरा बदलला तर काही त्रास होत नाही पण जर माणसाचा स्वभाव बदलला तर खूप त्रास होतो✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
हृदयात खोल जखम करतात ते अश्रू जे कधी डोळ्यातून पडत नाहीत✔
कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे समुद्रात दगड फेकण्याना इतकं सोप आहे पण हे कुणालाच माहीत नसतं की समुद्राची खोली किती आहे✔
आयुष्यात स्वप्न कधी ना कधी पूर्ण होतातच पण ते लोक नाही मिळत ज्यांच्यावर प्रेम केलं होतं✔
अश्रूंस कधी वजन नसतं पण ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं✔
जर व्हायचं असेल तर कोणत्यातरी दुःखावरचं औषध बना. दुःख तर प्रत्येक माणूस देतो.✔
आपल्या खास व्यक्तीसाठी ही आपण खास असतो पण गरजेपुरते✔
जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर दोनच गोष्टी करायच्या जिथे आपली किंमत नाही तिथे जायचं नाही ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही✔
खरंच खूप कठीण असते त्या व्यक्तीपासून दूर राहणे ज्यांच्या बरोबर एकत्र राहण्याची स्वप्न आपण बघितली असतात✔
जेव्हापासून ती मला फसवून गेली आहे हे मन प्रेम करण्यास घाबरते एवढेच काय तर ओळखीच्या माणसाशी देखील बोलण्यास तयार नसते✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
जर तुम्हाला माझे विचार पटत नसतील तर तुमचे विचार बदला✔
एकदा प्रेमात धोका खाल्ल्यावर दुसऱ्यांदा प्रेमात पडणार नाही जीवनात आनंदी राहायचे आता आता परत रडणार नाही✔
कधीकधी पडावं लागतं सावरणारे हात कोणते आहेत हे ओळखण्यासाठी✔
सहज हसायला जमतं ते मित्रांच्यात बसल्यावर कारण मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर✔
जर आठवणींना मरण आले असते तर तिला विसरून जाणे सोपे झाले असते✔
जवळच्या माणसांनी तोडलेली वचने कायम आठवणीत राहतात✔
मेणबत्ती जसे स्वतः संपून दुसऱ्यांना प्रकाश देते त्याप्रमाणे स्वतः जळून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश द्या✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
पाकिटाला बारीक छिद्र पडले पैशांपेक्षा जास्त नाती सरकली✔
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण माघारी जायचा नसतो म्हणून तर लोक हृदय तोडून जातात✔
लवकर झोपत जा मित्रांनो रातभर जागल्याने आपलं प्रेम माघारी येत नाही✔
माझं प्रेम तर तेव्हाच संपलं जेव्हा ती म्हणाली हो मी प्रेम करते पण तुझ्यावर नाही✔
जेव्हा माझा वाईट वेळ चालू झाला तेव्हा अनोळखी व्यक्तींच्या लाईनमध्ये सर्व ओळखीचे चेहरे दिसले✔
लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं जेव्हा येतं आपल्याला रडवून जातं परंतु मी म्हणतो दुःख चांगलं असते जेव्हा येते काहीतरी शिकवून जाते✔
माझ्या आह च्या बदल्यात वाह मिळाले कोण म्हणतं दुःख बाजारात विकले जात नाही✔
तू नसल्यामुळे हजार लोकांच्या गर्दीत उभे असूनही आज एकटं वाटतंय✔
आयुष्यभर साथ निभावण्याची वचने तर खूप जण देतात पण मरेपर्यंत साथ देणारे मोजकेच असतात✔
माणसाचा स्वभाव कसा असावा की आपण जेव्हा कोणाच्या तरी आयुष्यात प्रवेश करतो तेव्हा त्याचे आयुष्य आनंदाने उजळून जावे✔
एका वस्तूची किंवा व्यक्तीची किंमत ही तेव्हाच कळते जेव्हा ती आपल्याकडे नसते किंवा तिची गरज नसते✔
खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर पण सरड्या पेक्षाही लवकर रंग बदलला तू✔
कधी कधी असं वाटतं की जगण्यापेक्षा ही मरणं खुप सोप✔
ज्या लोकांचा मुक्काम आपल्या हृदयात असतो त्यांना आठवणीमध्ये शोधता येत नाही जर भेटावे वाटले त्यांना आपल्या हृदयाच्या ठोक्यात ते असतात✔
जीवनात एकदाच प्रेम करावे मन कधी कुणाचे न दुखवावे ज्यांनी विश्वास ठेवला आपल्यावर त्यांच्या भावनांशी कधीच न खेळावे✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
परिस्थिती बदलल्यावर माणूसही बदलतो✔
आज मी तुमच्या आयुष्यातील महत्वाचा व्यक्ती नाही पण तेव्हा माझी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल कि इतरांपेक्षा चांगला होता✔
प्रेमाची खरी ताकद कठीण परिस्थितीत कळते आयुष्यभर साथ निभावणार की अर्ध्यावर सोडून जाणार✔
लास्ट सीन सारखा सारखा चेक करून काही होणार नाही जर मेसेज करायला जात असेल तर स्वतः करेल✔
काही लोक असे असतात आपल्या तोंडावर चांगले बोलतात आणि पाठीशी तुम्हाला माहीतच आहे✔
खूप लोक सोडून गेले संकटात एकच होता जो म्हणाला टेन्शन घेऊ नको मी आहे✔
आपल्या चुकीमुळे जर कोणी नाराज होत असेल तर ती चूक लवकरच सुधारा नाहीतर माणसे तुटतील✔
आपल्यामुळे कधी कुणाच्या डोळ्यात पाणी येता कामा नये कुणालातरी हसवण्याच कारण व्हा रडण्याचं नको✔
तुझ्यात आणि माझ्यात फक्त एवढाच फरक होता तुला माझ्यासोबत टाईमपास करायचा होता आणि मला तुझ्या सोबत आयुष्य घालवायचं होतं✔
काही गोष्टी ऐकल्याने नाही तर त्या अनुभवल्याशिवाय कळत नाहीत✔
लोक मला म्हणतात की तू खूप बदलला आहेस गळलेली पाने रंग तर बदलणारच✔
नेहमी हसत राहणाऱ्या व्यक्ती चे किस्से बघा कदाचित रुमाल ओला मिळेल✔
ज्या गोष्टी पुस्तकातून शिकायला मिळत नाहीत त्या गोष्टी आयुष्य शिकवते✔
जीवनाची गोष्ट कशी आहे दुःखात एकटे खुशीत सगळे आहेत✔
शरीराला झालेल्या जखमेवर औषध आहे पण मनावर झालेल्या जखमेच काय करायचं✔
जे लोक सगळ्यांची काळजी करतात त्यांची काळजी करणारं कोणीच नसतं✔
तू सोडून गेल्यानंतर या हृदयाचे दरवाजे बंद ठेवले नाहीतर खूप चंद्र येऊन गेले हे घर सजवायला✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
जर नशीब लिहायचा हक्क माझ्या आईचा असता तर माझ्या जीवनात एक पण दुःख नसतं✔
तुला मिळवण्याचा प्रयत्नही वाया गेला आणि तुला विसरण्याचा प्रयत्नही वाया गेला✔
तू सोबत असली की मला कुणाचा आधार लागत नाही म्हणून तू माझ्यासोबत राहा मला दुसरं काही नको✔
जर तुमच्या वाईट वेळेत ती तुम्हाला सोडून गेली तर ती तुमची कधी झालीच नव्हती✔
आपल्या अडचणी कधी कुणाला सांगू नका कारण लोकांना तमाशा बघायला खूप आवडतो✔
जेव्हा खूप त्रास होतो ना तेव्हा माणूस रडणं थांबवुन शांत बसतो✔
मला विसरण्याचा प्रयत्न करतेस याचा अर्थ मी अजूनही तुझ्या आठवणीत आहेच✔
माझी किंमत त्यांना विचारा जे माझ्या नजरेत पडले आहेत✔
कुणाच्या फीलिंग्स बरोबर गम्मत करणं बरे नसते कारण त्या गमती ची किंमत खूप असते✔
मैदानात पराजीत झालेला व्यक्ती पुन्हा विजय मिळू शकतो पण मनाने पराजित झालेला कधीच विजयी होऊ शकत नाही✔
हसऱ्या चेहऱ्या मागच्या भावना आणि दुःख या फक्त त्याच माणसाला दिसतात ते आपल्याला जवळून जाणतात✔
जिच्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आता ती स्वतः बदलून गेली✔
तुझे मनापासून धन्यवाद मला धोका दिला बद्दल जर तू भेटली नसतीस तर ही दुनिया समजलीच नसती✔
माहिती नाही कोणत्या कॉलेजमधून तिने प्रेमाचे डिग्री घेतली होती तिने दिलेली सगळी वचने खोटी निघाली✔
कोणीतरी शिकवा मला ही वचने तोडायला खूप थकलोय आता यांना निभावून✔
आत्ताच मला झोप लागली सुर्य डोक्यावर आल्यावर रात्रभर तुझ्या आठवणींनी झोपू दिलं नाही✔
अपेक्षा पेक्षा जास्त हुशार निघालीस तू मला वाटले फक्त हृदय तोडशील तू तर मला सोडून निघून गेलीस✔
ज्या लोकांना दुःख काय असते हे माहित असते ते लोक कधीच दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण बनत नाहीत✔
मी तिला गमविन या भीतीने मी जगत होतो ती मला सोडून गेली बरोबर माझी भीती घेऊन गेली✔
वेळ बदलला काळ बदलला पण पहिलं प्रेम अजूनही विसरू शकलो नाही✔
तुम्हाला जर मला त्रास देऊन आनंद मिळत असेल तर तो त्रास सहन करण्यास मी तयार आहे✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
प्रत्येक जण मला जीवन कसे जगायचे हे सांगतात पण त्यांना कसं समजावून की स्वप्न अधुरी आहेत नाही तर जगणं मला पण येतं✔
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी पण तिला माझ्या भावनांशी खेळायचं होतं✔
सगळे खोटे बोलतात की परिश्रम केल्याशिवाय काहीच मिळत नाही खरे काय ते मी सांगतो अश्रूं साठी कधीच परिश्रम करावे लागत नाहीत✔
एवढा त्रास होतो प्रेम केल्यावर हे जर आधी माहित असते तर प्रेम करायच्या आधी हात जोडले असते✔
तुटलेले हृदय लागतं काही गोष्टी समजण्यासाठी✔
आता मी कोणावरच विश्वास ठेवत नाही त्यामुळे कोणी आलं काय गेलं काय काही फरक पडत नाही✔
आपल्या माणसांना सोडून कधी पुढे जाऊ नये हजारो अनोळखी माणसांच्या गर्दीत एकटा राहण्यापेक्षा जीवाला जीव देणारी सोबत असली म्हणून काय झालं✔
आपले प्रॉब्लेम हे प्रत्येकाला सांगत बसू नका कारण घरात औषध तर नसतं पण नीट मात्र नक्की असतं✔
कोणालाही चुकीचं समजण्यापेक्षा त्यामागची खरी परिस्थिती जाणून घ्या कारण नाण्याला ही दोन बाजू असतात✔
जेव्हा आपले लोक आपल्याला इग्नोर करत असतील तेव्हा समजुन घ्या की त्यांच्या सगळ्या गरजा आता पूर्ण झाल्या आहेत✔
तू मला विसरली असशील पण माझ्यासाठी खूप कठीण आहे तुला विसरणं✔
आयुष्यात अशा व्यक्तीची वाट पाहणं व्यर्थ असतं जी तुमच्यापेक्षा दुसऱ्यांबरोबर जास्त आनंदी राहते✔
आयुष्यात अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे जी म्हणेल तू खुश असलास की मी खुश असते✔
या जगात कोणीच कोणाचे नसते हे जर मला अगोदर माहित असते तर मी कुणाचीच नाते जोडले नसते✔
वेळेबरोबर प्रत्येक जखम बरी होते फक्त एवढे लक्षात ठेव तू आज मला विसरलीस तर उद्या तुला कोणीतरी विसरेल✔
जर आपल्यामुळे दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करण्यास काय हरकत आहे✔
कोणावरही प्रेम करा पण शेवटच्या श्वासापर्यंत करा✔
तुमच्यासारखी गोड माणसं आयुष्यात लवकर भेटली असती तर बर झाल असत✔
या जगात वास्तव्याच्या जवळ आणि विस्तवाच्या लांब राहिले तर आपल्या अंगाला चटके बसत नाहीत✔
गळून गेलेली पाने जशी पुन्हा फुलतात तसेच जर एक व्यक्ती आपल्या आयुष्यातून कमी झाला तर त्याची जागा घ्यायला अनेक चांगले व्यक्ती असतात✔
विसरून जाणं हा जगाचा रिवाज आहे पण तू तर सुरुवात माझ्यापासूनच केलीस✔
ऐकलं होतं की प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळतं पण माझी वेळ आली आणि हा रिवाजच बदलला✔
माझ्या सहन करण्याचा अंदाज तू काय लावणार तुझ्या वयापेक्षा जास्त जखमा आहेत माझ्या अंगावर✔
ते एक पत्र ज्योती न मला कधी लिहिलेलंच नाही त्याचे उत्तर मी रोज शोधतोय✔
खूप बदललोय मी तू सोडून गेल्यापासून पण तुझ्या आठवणी अजून तशाच आहेत✔
सुखाचे क्षणही खूप मिळतात आयुष्यात पण आपण फक्त दुःखाचे क्षण मोजतो✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
जीवनात काही जखमा अशा असतात ज्या कधीच भरत नाहीत लोक फक्त त्याना लपवायचे कसे हे शिकतो ✔
खूप चांगले झाले असते जर तू फक्त माझा आहे हे शब्द तुझे असते ✔
माझ्या पाठीत खूपसलेल्या खंजीरना जेव्हा मी मोजले ते तेवढेच निघाले जेवढ्यांना मी गळ्याशी लावलं होतं✔
हवामान पण हळूहळू बदलते पण तुझ्या बदलण्याचा वेग तर हवे पेक्षा ही जास्त होतं✔
खरा त्रास तर जीवन जगताना होतो मरणाला तर लोकांनी असंच बदनाम केले✔
कुणी समजू शकले नाही मला आज पर्यंत कारण माझ्या जीवनात घडलेल्या घटनांचा गवाह मी एकटाच आहे✔
प्रेम हे पण एक प्रकारचे उधार आहे लोक प्रेम तर घेतात पण माघारी देन विसरून जातात✔
मला माहित आहे तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी एक दिवस अश्रू जरूर येतील मग तो दिवस माझ्या मृत्यूचाही असेल✔
हृदय तोडून जाऊन काय भेटलं तुला जर जायचं होतं तर मला मारून कधी जायचं दररोज रात्री रडायला तरी नसता लागल✔
कान आतुर झालेत तुझ्या तोंडातून काहीतरी ऐकायला प्रेमाचे शब्द नाही तर रागव माझ्यावर✔
एक वेळ होती जेव्हा आमचे बोलणे संपत नव्हते आज सगळे संपले आमचे बोलणे सुद्धा संपले ✔
मजबुरी मध्ये अगर तुम्हाला ती सोडून गेली याचा अर्थ असा नाही की तिने तुम्हाला धोका दिला देऊन तुमच्या डोळ्यात अश्रू काय माहित एकट्या मध्ये ती जास्त रडत असेल✔
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});























