साखरपुडा शुभेच्छा | Engagement Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट साखरपुडा शुभेच्छा मराठी {Engagement quotes in marathi} दिलेले आहेत.आपल्या मित्र मैत्रिणींना शेजारी नातेवाईकांना साखरपुडा शुभेच्छा संदेश देण्यासाठी तुम्ही साखरपुडा शुभेच्छा मराठी संदेश {Marathi engagement} पाहू शकता.त्याना साखरपुड्याच्या शुभेच्छा {Ring ceremony quotes in marathi} पाठवून त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

Table of content ➤
Engagement Wishes In Marathi
Engagement Wishes In Marathi For Husband
Engagement Wishes In Marathi For Wife

आपल्या साखरपुडा अभिनंदन शुभेच्छा मराठी {Ring ceremony status in marathi} पाहण्यासाठी तुम्ही साखरपुडा अभिनंदन संदेश {Happy ring ceremony in marathi} किंवा साखरपुडा अभिनंदन मेसेज {Engagement ceremony quotes in marathi} आपण पाठवू शकतो आणि त्याचा आनंद द्विगुणित करू शकतो.


Engagement Wishes In Marathi

आपल्या मित्र मैत्रिणींना साखरपुडा शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Engagement wishes in marathi पाहू शकता आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता.

साखरपुडा शुभेच्छा
प्रत्येक क्षण असावा तुमचा खास 💞
प्रत्येक क्षण असावा एकमेकांवर विश्वास
शेवटच्या श्वासापर्यंत राहावे आसपास 💕
शुभेच्छा तुम्ह्लाला साखरपुड्याच्या खास
💑 भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 💑❣
ईश्वराने तुमच्या दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे
तुमची मने जुळली याचा मला खूप आनंद आहे 💕
तुमच्या दोघांच्या आनंददायी आयुष्यसाठी प्रार्थना
💑 तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या शुभेच्छा 💑❣
आपल्या दोघांची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच माझी सदिच्छा 💕
💑 आपल्या दोघांना साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💑❣
या विश्वातील अत्यंत प्रेमळ जोडप्याला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💕
💑 तुम्ही दोघे सदा असेच आनंदित रहा 💑❣
तुमच्या दोघांची सर्व स्वप्न पूर्ण 💕
व्हावीत हीच माझी सदिच्छा
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💑❣

साखरपुड्याची ही अंगठी एक 💕
तुमच्या आयुष्यात आणेल आनंद अनेक
💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
Engagement Wishes In Marathi
आपण कधी छोटे तर कधी मोठे होऊन जगावे 💞
स्वःताच्या सावलीपासुन स्वःताच शिकावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत 💕
म्हणूनच हृदयापासून प्रत्येक नात्याला जपावे
💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
तुमच्या दोघांच्या प्रेमाला आज नवे रूप मिळाले 💕
तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 💑❣
जेव्हा तुम्ही दोघे एकत्र असता
तेव्हा तुमची जोडी खूप सुंदर दिसते 💕
नेहमी एकमेकांवर प्रेम करत राहा
💑 साखरपुडा निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा 💑❣
फक्त एवढीच आहे ईश्वराला फिर्याद
जिच्याशी होत आहे आपला साखरपुडा 💕
सुखी असावे तुम्ही दोघांनी हजारो साल
💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
चला Finally आता तुमचा साखरपुडा झाला 💕
आता दोघांची Life Time साठी सुटका नाही
💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता 💕
तुमची जोडी अशीच कायम राहू दे
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
तुमच्यातील प्रेम कधी कमी न होवो
आयुष्यातील सुख कधी कमी न होवो 💕
अनेक आशीर्वाद देऊन दोघांना
💑 आपल्याला इंगेजमेंट मुबारक हो 💑❣
Engagement Wishes In Marathi For Husband
आपण फार नशीबवान आहात 💞
कारण या विश्वातील करोडो लोकांमधून
आपण एकमेकांना शोधून काढले 💕
आपली जोडी ईश्वराने एकमेकांसाठीच बनवली आहे
💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣

तुमच्यासारख्या प्रेमळ जोड्या परमेश्वर स्वर्गात बनवतो 💕
तुमच्या दोघांचे येणारे आयुष्य सुख समाधानाने भरलेले असो
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
झाली आज माझ्या लाडक्या ताईची सगाई 💕
ताई आणि जिजुंना नव्या आयुष्याची बधाई
💑 साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा 💑❣
आजचा हा साखरपुड्याचा दिवस
तुमच्या दोघांच्या आयुष्यात 💕
कधीही न संपणाऱ्या प्रेम समर्पण आणि विश्वास घेऊन येवो दोघांना
💑 दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
जेवढा तुम्ही स्वप्नात विचार सुद्धा केला नसेल 💕
त्यापेक्षा जास्त सुख आणि आनंद परमेश्वर तुम्हा दोघांना देवो
💑 तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
एका नव्या नात्याची सुरुवात झाली
एकच आमची इच्छा 💕
साथ एकमेकांची दोघांना कायम मिळावी
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
मी पाहिलेल्या अत्यंत प्रेमळ जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा 💕
तुम्ही दोघी नेहमी असेच सोबत राहा
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
Engagement Wishes In Marathi For Wife
प्रखर सूर्यप्रकाशात छायेप्रमाणे
गडद अंधारात लक्ख प्रकाशाप्रमाणे 💕
प्रत्येक प्रसंगात एकमेकांची अशीच साथ देत रहा
💑 तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
भावी आयुष्यातील पती पत्नीला 💕
तुमच्या साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
💑 तुमच्यातील प्रेम असेच वाढत राहावे 💑❣

Engagement Wishes In Marathi For Husband

आपल्या नवऱ्याला साखरपुडा शुभेच्छा {Engagement anniversary wishes to husband in marathi} देण्यासाठी तुम्ही Engagement anniversary status for whatsapp पाहू शकता आणि आपला आनंद व्यक्त करू शकता.

Engagement quotes in marathi
तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे
तू साथ आहेस म्हणून मी संपूर्ण आहे 💕
पण एकत्र आल्यावर जीवन आपले परिपूर्ण आहे
💑 आपल्या साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
प्रेम ही सुखी आयुष्याची मास्टर चावी आहे 💕
होणाऱ्या नवऱ्याशी इंगेज होताच मला ती गवसली आहे
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
संपूर्ण जीवन मी एका व्यक्तीला त्रास देण्याचे ठरवले आहे 💕
संपूर्ण जीवन मी एका व्यक्तीबरोबर घालवण्याचे ठरवले आहे
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
संपूर्ण विश्वात जे कोणी करू शकले नाही ते तू केलेस 💕
हुळूवारपणे तू माझ्या हृदयाला जिंकलेस
💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा फ्युचर पतीदेव 💑❣

संसाराची पहिली पायरी असते साखरपुडा 💕
धन्यवाद मला आयुष्याची साथीदार निवडल्याबद्दल
💑 होणारे पतीदेव साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
आपल्या संसाराच्या प्रवासासाठी अनंत शुभेच्छा 💞
मी वयाने कितीही म्हातारा झालो 💕
तरी माझे तुझ्यावरचे प्रेम सदा कायम राहील
💑 साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा 💑❣
लग्न टिकवण्यासाठी एकाच माणसाच्या प्रत्येकवेळी प्रेमात पडणे आवश्यक असते 💕
मग तुमच्याशी साखरपुडा करून माझी एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे
💑 तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा 💑❣
Ring ceremony quotes in marathi
हा संदेश त्या खास व्यक्तीसाठी 💞
जो आता माझ्या जीवनाचा भागीदार झाला आहे
माझ्या प्रत्येक दुःखात भागीदार 💕
माझ्या प्रत्येक सुखात साथीदार
💑 होणारे पतीदेव साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
कालपर्यंत आपण अनोळखी होतो 💕
परंतु आज आपण दोघे परफेक्ट कपल आहोत
💑 साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा My Love 💑❣
आपण दोघे वर्षांपासून एकत्र आहोत
पण प्रेम करायला तेवढी पुरेशी नाहीत 💕
म्हणून मग म्हटले आयुष्यभरच एकत्र राहूया
💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा Dear 💑❣

Engagement Wishes In Marathi For Wife

आपल्या बायकोला साखरपुडा शुभेच्छा {Engagement anniversary wishes to wife in marathi} देण्यासाठी तुम्ही Engagement anniversary status in marathi पाहू शकता आणि आपला आनंद व्यक्त करू शकता.

Engagement anniversary wishes to husband in marathi
आपला साखरपुडा झाला आणि तू कायमची माझी झाली 💞
संसाराच्या प्रवासात मला तुझी साथ मिळाली
आता प्रतीक्षा आहे त्या सोनेरी भविष्याची 💕
ज्यात आहे मी तुझा आणि तू माझी
💑 होणाऱ्या बायकोला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
ह्या संसाराच्या प्रवासात आज माझ्या पार्टनरचे रिजर्व्हेशन झाले 💕
प्रेम काळजी आणि विश्वासाने माझे आयुष्य बहरून आले
💑 साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा My Love 💑❣
प्रेमाची सुरूवात तर फक्त Crush म्हणून झाली होती 💕
पण आता तर तुझ्या नावाची बोटात रिंगही आली
💑 साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा My Dear Wife 💑❣
ही आहे आमची प्रेमळ लिटील लव्ह स्टोरी 💞
ज्यामध्ये माझे आणि तुझे आयुष्य जोडले गेले
उद्या आमची लव्ह स्टोरी कुठे जाईल माहीत नाही 💕
पण वाचली तर नक्कीच जाईल
💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
साखरपुड्यापर्यंतचा आमचा प्रवासही काही सोपा नव्हता 💞
अखेरीस होकार मिळाला
आता आयुष्यातील नव्या चॅप्टरला सुरूवात होणार 💕
ही खूषखबर तुम्हाला सांगायला खूपच आनंद होत आहे
💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
यापुढे नसेल आयुष्यात एकट्याने चालणे 💞
कारण आता हातात असेल बायकोचा हात 💕
आणि असेल डोक्यावर प्रेमाचे छप्पर
💑 साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा बायको 💑❣

प्रेमाच्या व्यक्तीबरोबर संसाराची सुरुवात म्हणजे साखरपुडा 💕
थँक्स तू माझ्या आयुष्याची साथीदार अन माझी जोडीदार झालीस
💑 फ्युचर बायको Happy Engagement 💑❣
आता आपण एकमेकांच्या 💞
प्रत्येक सुखदुःखात 💕
साथीदार झालो आहोत
💑 बायको साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
मी तुला निवडले आहे आणि तुलाच सदा निवडेन 💞
पुन्हा परत न थांबता न शंका घेता 💕
शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम करत राहीन
💑 बायको साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा 💑❣
Engagement anniversary wishes to wife in marathi
लपून छपून रोमान्सचा चॅप्टर आता संपला 💕
आता आपल्या फॉरेव्हर लव्हस्टोरीची सुरूवात झाली
💑 फ्युचर बायको Happy Engagement 💑❣

आम्हाला आशा आहे कि साखरपुडा शुभेच्छा | Happy engagement day In Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Engagement anniversary wishes to wife {Abhinandan marathi images} ,साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी {Congratulations message in marathi}, साखरपुडाच्या हार्दिक शुभेच्छा {Congratulations sms in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Got engaged status, Engagement in marathi किंवा First engagement anniversary wishes ,Wishes for engagement in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
लग्नाच्या शुभेच्छा | 100+ Marriage Wishes In Marathi
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 80+ Anniversary Wishes For Wife In Marathi
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Anniversary Wishes For Husband In Marathi
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 80+ Happy Anniversary Aai Baba In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post