Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

        नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Shradhanjali Message In Marathi दिलेले आहेत.ह्या विश्वात मरण कुणाला चुकले नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या जवळच्यांना धीर देणं महत्वाचे असते.त्याकरता आपण त्याना भावपूर्ण श्रद्धांजली {Bhavpurna Shradhanjali} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत. हे आपण सांगतो जीवन हे असे जगा कि आजचा दिवस आपला शेवटचा आहे .प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे जगा कि आपल्यामुळे दुसर्यालाही आनंद वाटावा.


Table of content ➤
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्र
भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजोबा
मित्राच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली
मित्राच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली
कोरोनामुळे मरण पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली

        जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे एखाद्या व्यक्तीला आधार देण्यासाठी दुःखद निधन संदेश मराठी ,भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी ,Condolence Message in Marathi पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील

    वडील आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. आपल्या वडिलांचे जर दुःखद निधन झाले तर आपण आपल्या भावना दाखवण्यासाठी Bhavpurna Shradhanjali Marathi ,भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी आपण बघू शकता.
bhavpurna shradhanjali
सहवास जरी सुटला असला तुमचा बाबा तरी सुगंध तुमचा स्मृती देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील
तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
तू आनंदी चेहरा दुखावले नाही कधी कोणाला मनाचा तो साधेपणा नाही केला मोठेपणा कधी निघून गेला अचानक प्राण तुम्ही घ्यावा पुनर्जन्मा हीच आमची प्रार्थना
तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ती होती जी जगण्याची प्रेरणा देत होती ती एकच मूर्ती होती ती पवित्र मूर्ती म्हणजे माझे बाबा
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
सगळे मला म्हणतात एक व्यक्ती गेल्याने हे जीवन संपत नाही पण कोणाला कसे सांगावे की हजारो लोक मिळाले तरी त्या एका व्यक्तीची कमी कधी पूर्ण होत नाही
तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐

डोळ्यात न दाखवता हे ज्यांनी माझ्यावर आभाळाएवढे प्रेम केलं ते आज मला सोडून गेले जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहिल
बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
जाणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात अशी एक पोकळी निर्माण करून जातो की कोणीच भरू शकत नाही पण तो व्यक्ती आपल्या आठवणीत कायम राहतो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
काळाचा महिमा काळच जाणे कठीण तुमचे अचानक जाणे आजही घुमतात शब्द तुमचे कानी
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जावे करून असे काहीतरी जगातून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना
तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
तुमच्या आठवणी शिवाय माझा एकही क्षण जात नाही का गेलात तुम्ही सोडून मला आता तुमच्या शिवाय जगवत नाही बाबा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
मृत्यू हा जीवनाचा अंत नाही एक नव्या जिवनाची सुरुवात आहे तुम्ही जिथे पण रहा सुखी राहा
तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते तो दुसऱ्यांची किती मदत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते आज अशा मौल्यवान माणूस हरवला
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मृत्यू अटळ आहे आणि शरीर नश्वर आहे जवळचा व्यक्ती गेल्याने दुःख हे होतेच पण आपल्याला देवाजवळ प्रार्थना करायला हवी दिवंगत आत्म्याला शांती लाभो मोक्ष मिळवा 🙏💐
हे संसार प्रकृतीचा नियमांच्या अधीन आहे परिवर्तन एक नियम आहे शरीर मात्र एक साधन आहे या दुखी प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई

    आई आपली खूप काळजी घेते. आपल्यावर प्रेम करते. त्यामुळे आईचे आपल्या मनात एक विशिष्ठ स्थान असते. पण आईचे दुःखद निधन झाल्यावर आपल्या खूप वाईट वाटते. तेव्हा आपल्या मनाच्या भावना दर्शवण्यासाठी आपण प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश,Shradhanjali In Marathi आपण बघू शकता .
Shradhanjali Message In Marathi
जीवनात संकटे असो किंवा असो कोणता आनंद मनाला असो चिंता कशाची आठवण येते फक्त आई तुझी आता जगू कसा मी आई का गेली सोडूनी
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आई इतके जवळचे या जगात कोणीही नव्हते मला जन्म दिलास तू तुझे उपकार सात जन्मातही फिटणार नाहीत हृदयातून तुझ्या आठवणी कधीही मिटणार नाहीत
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आता तू नसलीस तरीही आठवण तुझी येत राहील तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याशिवाय झोप मला कशी येईल
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

आई तु अद्भुत हे जीवन जगले जीवनात तू बरेच धडे मला शिकवले तुझ्या आठवणी कायम हृदयात राहतील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आईच्या जाण्याने प्रेमाची मायेची काळजीची अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कोणालाही शक्य होणार नाही आईच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी मित्र

    आपले मित्र आपले जीव असतात. पण काही वाईट घडल्यास दुःखद निधन झाल्यास आपण bhavpurn shradhanjali ,भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस बघू शकतो.
Condolence Message in Marathi
डोळे भरून येतात तुझा फोटो बघितल्यावर जीवन असे जगलास की मृत्यूला पण लाज येईल तुझे आयुष्य छोटे होते पण सुंदर होते प्रत्येक ठिकाणी सुगंध पसरवून आमच्या आयुष्यातून निघून गेलास आठवणीत मात्र कायम राहशील
देव तुझ्या आत्म्यास शांती प्रदान करू 🙏💐
आपले लाडके मित्र______यांना देवाज्ञा झाली आणि ते देवा घरी निघून गेले त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दुःख झाले आहे ते आपल्या आठवणीत कायम राहतील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुझे आयुष्य कमी असेल हे माहित नव्हते सोडून जाशील असेच अनपेक्षित हे माहीत नव्हते सुगंध तुझा पसरवून आठवणीत कायम राहशील
ईश्वर तुमच्या दिव्या आत्म्यास शांती प्रदान करो 🙏💐
परिवार ज्याचे मंदिर होते प्रेम ज्याची शक्ती होती परिश्रम ज्याचे कर्तव्य होते परमार्थ ज्यांची भक्ती होती
तुझ्या दिव्यआत्म्यास शांती लाभो 🙏💐
तू दूर गेलास तरी नेहमी आमच्या हृदयात राहशील
देव तुझ्या आत्म्यास शांती प्रदान करो 🙏💐
आठवतो ते प्रेम तुझ्या रागवण्यामागे लपलेले आठवतो तो क्षण जो तुझ्या सोबत घालवला
तुझ्या आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
वेळेनुसार प्रत्येक जखम भरून जाईल पण आयुष्याच्या प्रवासात जे दूर गेले ते कधी परत येणार नाही आठवणीत मात्र कायम राहतील तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जीवन ही एक अशी गोष्ट आहे जी चा शेवट कधीनाकधी मृत्यूने होणारच आहे तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमच्यासारखे लोक इतरांच्या हृदयात अशी जागा बनवून जातात की मृत्यूनंतरही ते अमर होऊन जातात तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
जीवन हे एक असे युद्ध आहे जे प्रत्येक जण शेवटी अर्धच असतो ह्या दुनिया ला सोडून देवाकडे कधीतरी जातच असतो तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
अजूनही होतो मला भास तू आहेस माझ्या जवळ पास शांती लाभू तुझ्या दिव्य आत्म्यास हीच प्रार्थना ईश्वरास
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी

    आजी म्हणजे आपले सर्व लाड पूर्ण करणारी व्यक्ती.पण वाईट वेळ आल्यावर आजी आपल्याला सोडून जाते.अशावेळी आपल्या मनाची स्थिती दाखवण्यासाठी Rip Message in Marathi , Shradhanjali Photo Frame आपण वापरू शकता
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
तू हाताने शिवलेल्या गोधडीची उब आजही मला जाणवते तो प्रत्यक्षात जरी नसली आज तुझे प्रेम सोबत आहे आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
व्रतवैकल्यांचा भांडार पोथी पुराणाचे सर साऱ्या कुटुंबाचा आधार अशी माझी आजी काय सांगू तिच्या हातातली चवदार जादू चवदार तिची पुरणपोळी चविष्ट तिचे लाडू अशी माझी आजी
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐

डोळ्याची पापणी लवते जेव्हा जी तुझी आठवण येते नातवंडांना आवडणारी लाड पुरवणारी आणि आईचा मार चुकवणारी कुशित घेऊन झोपणारी कडेवर घेऊन फिरणारी हळव्या मनाला समजून घेणारी जुन्या परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवणारी आजी आज तुझी खुप आठवण येते आजी तुझ्या आत्म्याला शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
डोंगराच्या मागे गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो पण ढगांच्या पलीकडे गेलेली आजी पुन्हा कधी दिसणार आजी तुझी खुप आठवण येते
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मला माहित आहे की तू तुझ्याजवळ खूप प्रेम करतोस त्यांच्या दुःखद निधनाने आपण सर्वच शोकाकुल आहोत आपल्या आजीच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आजोबा

    आपल्या आजोबांचे दुःखद निधन झाल्यावर आपल्या मनाची स्थिती दर्शवण्यासाठी Bhavpurna Shradhanjali Message , Shradhanjali Images आपण वापरू शकता.
भावपूर्ण श्रद्धांजली
अजून म्हटलं की आठवतं आजोबांबरोबर पाहिलेलं प्रत्येक दृश्य आजीचं तिच्या ताटातलं भरवणं आणि त्यांच्या सोबत घडलेल्या माझे संपूर्ण आयुष्य आजोबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आठवण काढतो तुमची पुण्यतिथीनिमित्त ह्यांना तुझं प्रेम तुमच्यासाठी एकचित्त भेटले आहोत आपण अनेकदा स्वप्नात भेटू कधीतरी एकदा व्यक्तिशः तुमच्या दुसऱ्या जन्मात
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
देव तुमच्या आजोबांच्या आत्म्याला शांती देवो असते आपल्यामध्ये नाहीत पण ते नेहमी आपल्या आठवणींमध्ये राहतील
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मला माहित आहे की तू तुझ्या आजोबांवर खूप प्रेम करतोस त्यांच्या जाण्याने आपल्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे ते सदैव आपल्यासाठी एक आदर्श राहतील त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुझे आजोबा खूप छान व्यक्ती होते चांगले लोक कधी मरत नाहीत ते आपल्या आठवणींमध्ये अमर होतात त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची कमी आपल्याला जाणवेल त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

मित्राच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली

    मित्राच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्याला आधार देण्यासाठी व त्याच्या दुःखात सामील होण्यासाठी आपण शोक संदेश मराठी ,Shradhanjali png आपण वापरू शकता.
condolence message in marathi
तुमचे वडील आमच्यासाठी एक आदर्श होते आणि आदर्श कायम राहतात या जीवनात ते नेहमी अमर असतात
तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
देव तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती देवो या दुःखाच्या वेळेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आमची गरज पडल्यास आमची आठवण काढा
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली जन्म आणि मृत्यू हे मानवाच्या हाती नसतात तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मला या गोष्टीचा अत्यंत दुःख आहे की तुमचे वडील आपल्यामध्ये नाही राहिले
तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
कोणत्याही व्यक्तीस गमावण्याची वेळ कधी कोणावरच येऊ नये पण आपल्याला जीवनात पुढे जावच लागतो आपल्याला त्यांच्यासाठी जगावं लागतं जे आपल्यावर खूप प्रेम करतात तुमच्या वडिलांच्या जाण्याच खूप दुःख झालं स्वतःला सांभाळा
तुमच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏💐
आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते कधी आपल्यापासून दूर जात नाहीत ते नेहमी आपल्या हृदयात आणि आठवणीत कायम राहतात या दुःखद प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत
आपल्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

मित्राच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली

    मित्राच्या आईचे निधन झाल्यावर त्याला आधार देण्यासाठी व त्याच्या दुःखात सामील होण्यासाठी आपण प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आई ,श्रद्धांजलि शायरी आपण वापरू शकता.
दुःखद निधन संदेश मराठी
तुमच्या आईचे निधन झाल्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे ईश्वराने त्यांच्या दिव्य आत्म्याला अशा ठिकाणी ठेवल आहे जिथून त्या आपल्याला पाहत असतील त्यामुळे आपण रडून त्यांना दुखी करू नये त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमची आई एक महान आई होती ती तुमच्यावर खूप प्रेम करत होती आणि करत राहील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आपल्या आईने एक चांगले जीवन जगले आहे त्यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते त्या सदा आपल्या आठवणीत जिवंत राहतील त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
फक्त तुम्हीच नाही तर आज आम्ही पण आई गमावली आहे कारण त्या माझ्या आई सारख्याच होत्या आपण त्यांना आपल्या आठवणीत कायम ठेवून त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मृत्यू हा जीवनाचा अंत नसून तुमच्या आईच्या एका नव्या जीवनाची सुरुवात आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मला विश्वास नाही होत की आपली आई आता आपल्यामध्ये नाही त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात कायम राहतील देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

कोरोनामुळे मरण पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली

    कोरोना मुळे आपल्या जवळची खुप माणसे मरण पावली त्याना श्रद्धांजलि देण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी फोटो ,shradhanjali photo frame आपण वापरू शकता .
भावपूर्ण श्रद्धांजली कविता मराठी
कधीही कोणाशी वाईट वागला नाहीस तू पण एका रोगाने तुझा घात गेला आज आमच्या जरी नसल्यास तू तरी आठवणीत कायम राहशील तुझ्या आत्म्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करता करता स्वतः कोरोना मुळे मरण पावला अशा पुण्य आत्म्यास शांती मिळो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आयुष्यात अनेक संकटांवर तू मात केलीस पण आज कोरोना विरुद्ध लढाईत तू हरलास तुझ्या आत्म्याला शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आपले लाडके______यांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आणि ते देवाघरी निघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांच्या दिव्यआत्म्यास शांति लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
    आम्हाला आशा आहे कि Bhavpurna Shradhanjali In Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
    तुमच्याजवळ अजून भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य,भावपुर्ण श्रध्दांजली संदेश, Shok Sandesh in Marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
    या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Bhav Purvak Shradhanjali ,Punyasmaran In Marathi ,Shradhanjali Photos आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

1 Comments

  1. That's really amazing collection about (Branded Poetry). Thanks for sharing. I really love it.

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post