#alertmasstatus {
position:fixed;
top:50%;
font-size:14px;
z-index:99999;
transition:all 0.3s ease;
display:none;
padding:8px 16px;
border-radius:3px 0 0 3px;
background:#ff5722;
color:#fff;
text-transform:uppercase;
box-shadow:1px 2px 3px 0 rgba(0,0,0,.3)}
.alignbtncenter {
display: flex;
justify-content: center;
}
.statuscopybtn {
padding:5px;
background-color: #ff5722;
border: none;
outline:none;
color: #fff;
border-radius: 5px;
margin-top: 8px;
margin-bottom: 10px;
}
blockquote{
background: #fafafa;
font-style: italic;
margin-top:5px;
margin-bottom:8px;
font-size: 16px;
padding: 18px;
border-radius: 5px;
border-left: 15px solid #F98407;
box-shadow: 11px 10px 0px #eee;
}
.statuscopybtn:hover {
background-color: #045de9;
background-image: linear-gradient(315deg, #045de9 0%, #09c6f9 74%);
}
.btn {
background-color: RoyalBlue;
padding:5px;
border: none;
outline:none;
color: #fff;
border-radius: 5px;
margin-top: 8px;
margin-bottom: 10px;
margin-left: 5px;
}
/* Darker background on mouse-over */
.btn:hover {
background-color: RoyalBlue;
}
.likebtn-wrapper{
margin-top: 10px !important;
}
(function(d,e,s){if(d.getElementById(“likebtn_wjs”))return;a=d.createElement(e);m=d.getElementsByTagName(e)[0];a.async=1;a.id=”likebtn_wjs”;a.src=s;m.parentNode.insertBefore(a, m)})(document,”script”,”//w.likebtn.com/js/w/widget.js”);
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
का अस होतं जी माणसं आयूष्यात आहेत त्यांच्या सोबत हसायचं सोडून जी सोबत नाहीत त्यांच्यासाठी रडत बसतो आपण
सोडून जायचं होतं तर सांगून जायचं ना तुला हसत हसत सोडलं असतं
खरं आहे ना रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो
आयुष्यात रडन्यासाठी माझ्याकड़े खूप काही गोष्टी आहेत पण हसन्यासाठी फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर मी हसायच कसं
मरण कधी येईल ते माहीत नाही पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते हृदयाच्या झटक्याने यायला हवं शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची
मी कोणाला आवडो ना आवडो दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत कारण ज्यांना आवडतो त्यांच्या ह्रदयात आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये ती दुसऱ्याला न मागता मिळून जाते
रहा तू कुठेही पण जप मात्र स्वतःला आडोश्याला ऊभे राहून पाहीन मी तुझ्या सुखाला
तुझ्या भावना जर आधी माहीत असत्या तर तुझ्या सावलीपासुन देखील दूर राहिलो असतो
डोळे भरून आले की तुझं रूप दिसायला लागतं ते दिसण्यासाठी डोळ्यातलं पाणी हलक्या हाताने कोणी पुसायला लागतं
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आपल्यामुळे नाही कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आयुष्यभर साथ देणार
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे तरी माझं मन तुझी वाट पाहणं सोडत नाही मी हि म्हणते जाऊ दे मी त्याचं मन मोडत नाही
एकदा फक्त मागे वळून बघ मी सदैव तुझ्यासाठी असेन
तुझ्यापासून दूर राहणे किती कठीण आहे आता कळंतय मला प्रेमातला दुरावा काय असतो हे आता जाणवतंय मला
मला अजुनही आठवतय अस कोण तरी बोललं होत मला तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही
तु माझी न झाल्याने तुझ्यावर मी चिडलो होतो म्हणुन आहेर न देताच मी तुझ्या लग्नात जेवलो होतो
तुझ्यावर प्रेम आहे हे तुला सांगायचं राहिलं हे सांगायच्या आधीच तुला दुसऱ्याबरोबर फिरताना पाहिलं
ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला
तुझ्यासाठी आणलेलं गुलाबाचं लाल फुल माझ्या हातातच राहिलं कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबाचं लाल फुल तुझ्या हातात पाहिलं
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
मला निरोप देताना तू किती रडलास ? तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास
आयुष्यात सगळीच नाती मी जीवापाड जपली पण एक गोष्ट कायम जीवाला लागली इथ स्वता शिवाय आपल कोणीही नाही
कोणावर विश्वास ठेवू नका लोक भावनेशी खेळून जातात आणि शेवटी sorry बोलतात
मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे छळावे स्वतःला निखारे क्षणाचे व्हावे जडे जीव ज्याचा ज्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे
कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
सख्या रे काय सांगू तुला जीव माझाच मजवरी उधार झाला या वेड्या सखीने तर तो ही मजपासुनी दुर गेला
तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार ?
नजरेने जरी ओळखलंस तू शब्दांनी मी बोलणार नाही तुझ्या माझ्या आयुष्यात नसती वादळं आणणार नाही
कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत
आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका ही अशी चूक आहे ज्यामध्ये झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण स्वतःला खुप त्रास होतो
कस असतं ना ज्या व्यक्तिला आपण सर्वात जास्त जीव लावतो त्याला च त्याची किंमत नसते
मन तुटलं की त्याचा आवाज होत नाही तुटलेल्या मनाचे तुकडे वेचायला कोरडं मनही धजावत नाही
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
खूप मस्त वाटलं आज तिचे सगळे जूने मेसेज वाचून किती छान खोटं बोलायची ती
ठाऊक आहे मला मी नसताना तू रडशील एकदा का होईना आठवण माझी काढशील
काही नात्यानं जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा प्रेमाने सोडून दिलेलचं बरं
माझ्या आयुष्याच्या गणितात दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता कारण होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात तुझाच वाटा जास्त होता
काही लोकांशी पुन्ह्या बोलण्याची खुप इच्छा होती पण त्याचं ते शेवटच बोलणं आठवल की मन नको म्हणत
आपलं मन पण अश्याच व्यक्तीची आठवण काढत असत ज्याला आपली अजिबात गरज नाहीये
सख्या रे काय सांगू तुला जीव माझाच मजवरी उधार झाला या वेड्या सखीने तर तो ही मजपासुनी दुर गेला
तु तिच आहेस ना पहिले मला प्रेमात वेडं केल आणि वेडं बोलली आणि वेडं समजुन सोडुन दिलस
जर विश्वासच नसेल तर कीतीही पुरावे देऊन सुद्धा काहीच फायदा नाही
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी
ज्या क्षणी अस वाटेल कि आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतोय तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे कायम चांगले कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीच सुख पाहण केव्हाही चांगल
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
मनाने इतके चांगले रहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे
लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये
अहो खुप विचित्र आहे ही दुनिया इथे खोटं बोलल्यावर नाही तर खर बोलल्यावर नात तुटुन जात
ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते
नविन मिळालं की जुन आपोआप दूर्लक्षित होत अनूभवलय मी
मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे कधीच नव्हती पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत
नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला म्हणूनच कदाचित माझी कदर नाही समजली तुला
मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुला विसरलोय मला हे बघायचयं की तूला माझी किती आठवण येते
एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका
तुझे जाणे आयुष्यातून खरचं नाही परवडले अजूनही तुझ्या आठवणींनी मला नाही सोडले
एक गोष्ट तर खरी आहे जेवढं आपण कोणावर जास्त प्रेम करतो ना तेवढं ती व्यक्ती आपल्याला जास्त रडवत असते
तू online असून सुद्धा reply करत नाही आणि मी उचकी लागली तर net चालू करून बसतो
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना हृदय तोडुन जातात
Block केल्याने नाती तुटत नसतात फक्त Profile दिसत नाही
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर आता कुणावर करूच शकत नाही खूप स्वप्नं पाहिली होती त्याची जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडल आणि तु काय केल मलाच सोडल ना
मला माहित आहे मी तुला आवडत नाही आणि माझा मात्र तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाही
माझ्या दोन इच्छा जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत तुला मिळवणं आणि तुला विसरणं
तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक होता तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता आणि मला तुझ्यासोबत आयुष्य
आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमी भासू नये
आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही अर्थ नाही
आठवण आली नाही असं कधी झालच नाही
गुन्हा फक्त इतकाचं झाला कि मी तुझ्यावर प्रेम केलं
खुप त्रास होतो जवळचे दूर होताना म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना
प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात
प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते
माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी होतं आणि माझ्यानंतरही तुझं कोणीतरी आहे
मी पण अशा मुलीवर प्रेम केलं की तिला विसरणं मला शक्य नव्हतं आणि तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं
काही मिनिटांत msg चा reply आला नाही तर बैचेन होणाऱ्या मनाला आता दिवसभर न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे
आपली सर्वात मोठी चूक आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून वापरत असते
तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होत
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
खूप नशीबवान असतो तो मुलगा ज्याला मिळवण्यासाठी एखादी मूलगी रडून देवाला भीक मागते
तुला आज ज्या प्रेमाची किंमत नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच रडशील
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे
आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं फॅमिलीसाठी केलेलं एक Compromise होतं कदर करतो मी तिच्या Decision चा
दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला त्रास तर या गोष्टीचा होतोय माझा विश्वास तुझ्यावर होता नशिबावर नाही
तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते पण माहीत नाही का मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो
अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो
तू माझ्या खरं बोलण्यावर विश्वास ठेऊ शकत नाही आणि मी पागल तूझ्या खोटं बोलण्यावर पण विश्वास ठेवतो
हसता हसता आयुष्याची सर्कस आणि स्वत:चा जोकर कधी झाला समजलेच नाही
आयुष्यात कधी कधी इतक्या वाईट गोष्टी घडून जातात की त्या नंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते
मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम तू केलस जीव तू लावलास आणि सवय सुद्धा लावलीस आणि शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस
माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत Lucky तर तो आहे ज्याच्याकडे तू आहेत
इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल
प्रेम कधीच चुकीचं नसतं चुकीची असते ती आपली निवड
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते
आपण त्याच व्यक्तीचं बोलणं कायम सहन करत असतो कारण त्या व्यक्तीला आपल्याला कधी गमवायच नसतं
त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन जा आणि एका छान आयुष्याची सुरवात कर
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
आपल्याला धोका देणारे आपल्या जवळचे असतात आणि आपल्यावर हसनारे आपल्या दूरचे असतात त्यामुळे सांभाळून राहा कोणीच कोणाचं नसतं
आज विचारत नाहीस मी कसा आहे एक दिवस प्रत्येकाला विचारशील त्याला काय झालं होतं
जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख
मला सोडायचं कारण ती सांगायचं ना माझ्या वर नाराज होती का माझ्या सारखे हजार होते
जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाने झाला असता तर आज राधा भगवान कृष्णांची बायको असती
जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली
मला अजून कोणीच नाही म्हणालं की तू माझी जिंदगी आहेस कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार
एवढ्या दिवसाचं नातं तू इतक्या लवकर विसरून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं मला
तु त्याच्यासाठी का दुःखी होतेयस आता तु त्याच्या आयुष्यात असली काय किंवा नसली काय त्याला काहीच फरक पडत नाही
ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि आपल्याला वाटतं असं की आपण special आहोत तिच्यासाठी
त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल
तुझी इतकी सवय झालीय की एक दिवस जरी बोलणं नाही झालं ना तर कशातच मन नाही लागतं असं बोलणारी ती आता मला ब्लॉक करून खुश आहे
मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होत ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज लांब आहे
तिचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझं अजूनही आहे
हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम करत नसतांना सुद्धा आपण त्याच्यावर प्रेम करायला
तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो
ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा जास्त शरीराची भूक जास्त असते ते नातं जास्त दिवस टिकत नाही
त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे
मुलीच्या लग्नामध्ये सर्व गोष्टी तिला आवडीच्या मिळतात फक्त नवरदेव सोडून
आता मी तुला दुसरी संधी नाही देऊ शकत कारण तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे तुटून गेलं आहे
कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून
आपण किती वेडे असतो ना कोणी आपल्याला महत्त्व देत नसतांना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते
जे नशीबात नव्हते ते च मागितले म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले
खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल
दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना खूप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना खूप रडवते
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो कारण त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते
किंमत तुम्हाला जर एखाद्याच्या नजरेत किंमत कमी करून घ्यायची असेल तर त्याला त्याला जास्तीत जास्त भाव वेळ आणि इज्जत द्या
आयुष्यात कधीच कोणत्या relation साठी रडू नका कारण जे रडवतात ते प्रेम करत नसतात आणि जे प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही येणा-या प्रत्येक सावलीत तुझाच भास आहे तू येशील अशी उगीचच आस आहे
हजार वेळा mobile चेक करुन काय फायदा समोरच्याला आपल्याशी बोलायचे नसेल तर
आयुष्यातला तो क्षण किती छान असतो माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो
चालतांना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो
रडू तर येत होत डोळ्यात मात्र दिसत नव्हत चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजत होत
मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखे जाईल
ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे आणि मी तिला खुश बघण्यासाठी लांब आहे
मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका बरोबर निघाली
मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला
जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जा तु दुर्लक्ष नाही तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे
आज एका व्यक्तीने मी परका असल्याची जाणीव करून दिली त्याबद्दल धन्यवाद
online तर सगळेच असतात पण attitude आणि ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते जिला नात्याची कदर आहे
जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते
सारं काही जाणतेस तू परत मी सांगायलाच हवं का नजरेतल्या भावना वाचतेस तू त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का
बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसेच आहे काळजी घेत जा तू स्वतःची कारण माझा जीव तुझ्यात आहे
आजकाल प्रेम तुझं आधी सारखं दिसत नाही तुझी मिठीही तेवढी घट्टपणे बसत नाही
खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतातकारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही
हे हृदय किती हळवे असते ज्यांनी धोका दिला पुन्हा त्यांच्या कडूनच प्रेम मिळण्याची अपेक्षा ठेऊन असते
प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं मी तिच्यावर आणि तिने खूप जणांवर
तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो पण एकटा मात्र नक्की पडलो आहे
प्रत्येक वेळी ती व्यक्ती सगळ्यात जास्त रडवते जिला मी स्वप्नात देखील रडू देत नाही
एवढं जीव लावून पण शेवटी मीच वाईट
धोका बघायचा असेल तर कुणावर तरी डोळे बंद करुन विश्वास ठेवुन पहा
लोकांना फक्त राग दिसतो पण आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत
माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी तुला नक्कीच मिळेल पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवणारी मिळणार नाही
समोरच्यालाच बोलयची ईच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्या सोबत बोल म्हणून
देव दोघांना पण खूश ठेवो एक तुला आणि तुझ्या त्या Smile ला
आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते
तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी फक्त तू एकटीच




















































































































































