Home Love Quotesप्रेमाचे Love Quotes In Marathi With Status Images | Love Quotes | Love Status

प्रेमाचे Love Quotes In Marathi With Status Images | Love Quotes | Love Status

by Micah

Love Quotes In Marathi नमस्कार मित्रांनो.आपले या Love Quotes King च्या नव्या पोस्ट मध्ये स्वागत आहे.इथे आपल्याला मिळतील प्रेमाच्या अशा ओळी,अशा कविता ज्या आपल्याला इतर कुठेही मिळणार नाहीत.तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या प्रेयसीला प्रियकराला इंप्रेस करण्यासाठी ती किंवा तो रुसला असेल तरं मनवण्यासाठी वेगवेगळ्या Love Quotes किंवा Love  Status च्या शोधात असता तरं तुम्हाला ह्या वेबसाईट वरं सर्व प्रकारचे Unique Love Status पाहायला कॉपी करायला आणि तुमच्या प्रियसीला तुमच्या प्रियकराला Share करायला मिळतील, Facebook Instagram Whatsapp किंवा कोणत्याही Social Media Platform वर Share करू शकता .मित्रांनो हे Love Quotes तुमच्या मित्रांना Share करा.Love Quotes In Marathi

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Love Quotes In Marathi

ती एकटीच एवढी जबरदस्त मनामध्ये बसली की आता दुसऱ्या कुणाकडे लक्षचं जात नाही  

Love Quotes In Marathi

कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं केलं परकं जगानं तरी आपल्याला हसवून आपलंस करून घेणारं 

Love Quotes In Marathi

भेट कधीतरी एकांतात तुला पाहून हृदयाची होणारी धड धड ऐकवायची आहे तुला 

Love Quotes In Marathi

तुला कुणी पाहिलं तर जीव माझा जळतो  जगापासून तुला कुठे लपवू हा विचार मग मला पडतो 

Love Quotes In Marathi

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते 

Love Quotes In Marathi


मी लहानपणीच तुला मागायला हवं होतं कारण थोडसं रडलं की घरचे जे हवं ते आणून द्यायचे 

Love Quotes In Marathi

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे 

Love Quotes In Marathi


तुझ्यासाठी आणलेले गुलाबाचे लाल फुल माझ्या हातातच राहिलं,कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबाचं फुल तुझ्या हातात पाहिलं  


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

Love Quotes In Marathi
Love Quotes In Marathi

ती बोलून गेली देवा ह्याला सुखी ठेव पण तिला काय माहिती सुखी राहायला मला तू हवी होतीस 

Love Quotes In Marathi

आयुष्य अशा व्यक्ती सोबत व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची आणि तुमचीच साथ हवी आहे 

अशाच खूपसाऱ्या Love Quotes साठी आपल्या website ला Add To Bookmark करून ठेवा आणि आपल्या सर्व Social Media Accounts ला Follow करा 

Love Quotes In Marathi


You may also like

Leave a Comment