Love Quotes In Marathi नमस्कार मित्रांनो.आपले या Love Quotes King च्या नव्या पोस्ट मध्ये स्वागत आहे.इथे आपल्याला मिळतील प्रेमाच्या अशा ओळी,अशा कविता ज्या आपल्याला इतर कुठेही मिळणार नाहीत.तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या प्रेयसीला प्रियकराला इंप्रेस करण्यासाठी ती किंवा तो रुसला असेल तरं मनवण्यासाठी वेगवेगळ्या Love Quotes किंवा Love Status च्या शोधात असता तरं तुम्हाला ह्या वेबसाईट वरं सर्व प्रकारचे Unique Love Status पाहायला कॉपी करायला आणि तुमच्या प्रियसीला तुमच्या प्रियकराला Share करायला मिळतील, Facebook Instagram Whatsapp किंवा कोणत्याही Social Media Platform वर Share करू शकता .मित्रांनो हे Love Quotes तुमच्या मित्रांना Share करा.Love Quotes In Marathi
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
ती एकटीच एवढी जबरदस्त मनामध्ये बसली की आता दुसऱ्या कुणाकडे लक्षचं जात नाही
कुणीतरी असावं गालातल्या गालात हसणारं केलं परकं जगानं तरी आपल्याला हसवून आपलंस करून घेणारं
भेट कधीतरी एकांतात तुला पाहून हृदयाची होणारी धड धड ऐकवायची आहे तुला
तुला कुणी पाहिलं तर जीव माझा जळतो जगापासून तुला कुठे लपवू हा विचार मग मला पडतो
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते
मी लहानपणीच तुला मागायला हवं होतं कारण थोडसं रडलं की घरचे जे हवं ते आणून द्यायचे
मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे
तुझ्यासाठी आणलेले गुलाबाचे लाल फुल माझ्या हातातच राहिलं,कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबाचं फुल तुझ्या हातात पाहिलं
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
ती बोलून गेली देवा ह्याला सुखी ठेव पण तिला काय माहिती सुखी राहायला मला तू हवी होतीस
आयुष्य अशा व्यक्ती सोबत व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची आणि तुमचीच साथ हवी आहे
Love Quotes In Marathi









