वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi

आज आम्ही आपल्यासाठी असे काही birthday wishes in marathi{वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा},happy birthday wishes in marathi {वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ} घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील.समाजामध्ये काही दूर दुष्टि असलेले विचारवंत आपला वाढदिवस हा झाडे लावून, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून, रक्तदान, आरोग्य शिबीर तसेच प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करून, आणि समाजातील कमजोर वर्गाला जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून साजरी करतात. birthday wishes for brother in marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांचा दिवसाची सुरवात प्रभावशाली करू शकता.जर तुम्हाला birthday wishes for friend in marathi आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना देखील share करा. अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे marathi birthday wishes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.अजून मस्त quotes साठी आमच्या अजून पोस्ट्स बघा.इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा डाउनलोड बटनावर क्लिक करा.

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Vadhdivsachya hardik shubhechha{वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र},sister birthday wishes in marathi{वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता} किंवा funny birthday wishes in marathi ,वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आपल्या सोभोवताली कुणाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे त्याना पाठवा आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


दिवस आज आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

जल्लोश आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच मनस्वी शुभकामना
Birthday Wishes In Marathi

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे शिखरे यशाची सर तुम्ही करावी पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
Birthday Wishes In Marathi

आज आपला वाढदिवस आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस आपला असा असावा कि समाजातील प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवसआपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना
Birthday Wishes In Marathi

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी मी एकच मागणी मागतो की हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात बाकी सारं नश्वर आहे म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

सुख समृद्धी समाधान दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
Birthday Wishes In Marathi

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
Birthday Wishes In Marathi

लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा आता तर DJ च लावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
Birthday Wishes In Marathi

चांगले मित्र येतील आणि जातील पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

जीवेत शरद: शतं पश्येत शरद: शतं भद्रेत शरद: शतं अभिष्टचिंतनम जन्मादिवसस्य शुभाशय:जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव प्रगती आरोग्य प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पन जिव आहे आपला भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा आजचा दिवस खूप खास आहे भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
Birthday Wishes In Marathi

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
Birthday Wishes In Marathi

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे तुझ्या या वाढदिवसादिवशी तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे
Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणार कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे dashingboy या नावाने प्रसिद्द असलेले आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
Birthday Wishes In Marathi

आपण सर्वांचेच वाढदिवस आपण साजरे करतो पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात जसा तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउ दे तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे हीच ईशवर चरणी प्रार्थना

Birthday Wishes In Marathi

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

नेहमी आनंदी रहा कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद व यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत
Birthday Wishes In Marathi

शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

परीसारखी सुंदर आहेस तू तुला मिळवून मी झालो धन्य प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

Birthday Wishes In Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना
Birthday Wishes In Marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो औक्षवंत हो अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


आयुष्यातील खास शुभेच्छा घे वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे तुला स्वीट हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear Enjoy your day my Dear हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬ भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट
Birthday Wishes In Marathi

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी माझी फक्त हीच इच्छा आहे तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला
Birthday Wishes In Marathi

कधी कधी असंही होतं फार महत्वाचं म्हणून जपलेलं ऐनवेळी विसरून जातं तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं विश्वास आहे कि हे तू समजून घेशील वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस
Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवस ही एक नवीन सुरुवात आहे आणि नवीन आकांशा धैर्य उत्साहासोबत नवीन ध्येय गाठण्याची सुरुवात आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आजचा दिवस खास आहे ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे सखे

Stylish Text Generator

Birthday Wishes In Marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ
Birthday Wishes In Marathi

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही यशवंत हो दीर्घायुषी हो बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

मी खूप भाग्यवान आहे मला बहीण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी मला एक सोबती मिळाली प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा
Birthday Wishes In Marathi

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा
Birthday Wishes In Marathi

माझी अशी प्रार्थना आहे की तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे तुम्हाला दीर्घआयुष्य सुख समृद्धी लाभो ही सदिच्छा 
Birthday Wishes In Marathi

राहेन तुझ्या मनात मी कायम आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम जीवनात येवा अनेक आनंद आणि गम पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
Birthday Wishes In Marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

सजू दे अशीच आनंदाची मैफील प्रत्येक क्षण असाच असावा सुखद वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे पक्षी गाणी गात आहेत फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे
Birthday Wishes In Marathi

नवी क्षितीज नवी पाहट फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असच फुलावं वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं
Birthday Wishes In Marathi

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

यशस्वी व औक्षवंत हो वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा 
Birthday Wishes In Marathi

तुमचा वाढदिवस ख़ास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी हॅपी बर्थडे क्युट सिस्टर
Birthday Wishes In Marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी हि एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

प्रत्येक गोष्टींवर भांडते नेहमी नाक मुरडते पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण खूप खूप प्रेम लाडके हॅपी बर्थडे ढमे
Birthday Wishes In Marathi

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

माझी बहीण माझ्याशी भांडते पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे छोटी
Birthday Wishes In Marathi

आज तुझा वाढदिवस वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

सर्वात वेगळी आहे माझी बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही हॅपी बर्थडे ताई
Birthday Wishes In Marathi

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल तू रहा नेहमी खूश तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप
Birthday Wishes In Marathi

वारंवार येवो हा दिवस हेच म्हणतंय माझं मन तूम जियो हजारो साल हीच माझी इच्छा आहे आज दीदी
Birthday Wishes In Marathi

आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात काही चांगले काही वाईट काही लक्षात राहणारे काही कधीच न लक्षात राहणारे आणि काही मनात कायमचे घर करणारे आम्हाला आमच्या मनात घर करणारी जी काही माणसे लाभली त्यातीलच तुम्ही एक म्हणूनच या वाढदिवसानिमित्त आपल्याला लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते Happy Birthday आई
Birthday Wishes In Marathi

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत
Birthday Wishes In Marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई
Birthday Wishes In Marathi

माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई Happy Birthday Mom
Birthday Wishes In Marathi

जीवनातला प्रत्येक क्षण आनंद घेऊन येवो उजडणारा प्रत्येक दिवस जीवनात यश घेऊन येवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच बिलेटेड हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

कधी कधी असंही होतं फार महत्वाचं म्हणून जपलेलं ऐनवेळी विसरून जातं तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं विश्वास आहे कि हे तू समजून घेशील वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


मी खूप भाग्यवान आहे मला बहीण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी मला एक सोबती मिळाली प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आजचा दिवस घेऊन आला नवं चैतन्य नव्या आशा नव्या आकांशा नवीन उत्साह कारण आजचा दिवस आहे आपला वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

कर्तुत्वाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवा हीच आमची इच्छा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुमच्या विषयी हृदयात असणार प्रेम अगदी अतूट आणि जिव्हाळ्याच होत आहे भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

इच्छा आकांशाने तुमचं जीवन भरून जावो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखाने न्हाऊन जावो फुलांसारख तुमच आयुष्य सुगंधित होवो ईश्वर करो या शुभ दिवशी तुमची सर्व स्वप्ने साकार होवो भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपणास रायगडासारखी श्रीमंती पुरंदरसारखी दिव्यता सिहंगडासारखी शौर्यता व सह्याद्रीसारखी उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपल्या सुंदर नात्याला कुणाची नजर न लागो आणि तुझ माझ नात असच सुखाच रहावो वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे एक अनमोल आठवण तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर स्वप्न तुझा वाढदिवस म्हणजे यशाचं पहिलं पाऊल तुझा वाढदिवस म्हणजे खर्याल आनंदाची खरी चाहूल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा नवा गंद नवा आनंद निर्माण करीत यावा नव्या सुखांनी यशाने आपला आनंद शतगुणित व्हावा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

चांदण्याशिवाय आकाशाला शोभा नाही सुगंधाशिवाय फुलांना किमंत नाही आमच्या खास मित्राशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्या यशस्वी हो दीर्घायुषी हो तुला उत्तम आरोग्य सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Birthday Wishes In Marathi


आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या वाटेवर तुझ्या नव्या विश्वातील नव्या स्वप्नांना आकार घेऊ दे तुझ्या यशाचा वेल असाच वाढत राहू दे आणि तुझ्या यशाची किर्ति सार्या जगभर पसरू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल तू रहा नेहमी खूश तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप
Birthday Wishes In Marathi

मनी बाळगलेल्या तुझ्या स्वप्नांना पंख फुटू दे तुझ्या इच्छा आकांशाना उंच भरारी घेऊन दे तुझ्या यशाची किर्ति जगभर पसरू दे तुझ्या वाढदिवसानिम्मीत ईश्वरचरणी फक्त एवढीच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे
Birthday Wishes In Marathi

यशाची शिखरे तू सर करत रहावी रोज नवी स्वप्ने उरी बाळगावी आली आठवण कधी आमची आपली गोड भेट आठवावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तेरे जैसा यार कहा कहा ऎसा यारना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

Birthday Quotes In Marathi

रॉयल मनाचा माणूस नव्या पर्वाचा युवा शिलेदार उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी एक सणच आहे मग ती दिवाळी असो नाहीतर शिमगा जल्लोष तर ठरलेलाच असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आकाशाने चांदण्यांचा वर्षाव केला आहे फुलांनी सुगंध पाठवला आहे माझ्या खास मैत्रिणीला/मित्राला मी बडे च्या हृदयातून शुभेच्छा पाठवल्या आहेत
Birthday Wishes In Marathi

आपला जन्मदिवस आहे खास कारण आपण राहता सर्वांच्या हृदयाच्या पास वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आज माझ्या जीवनातला सर्वात आठवणीचा दिवस आहे आज मला सर्वात अनमोल भेट मिळाली होती माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवी स्वप्ने नवा हर्ष घेऊन यावा नव्या आनंदाच्या क्षणांनी सुख समृद्धीने तुझा आनंद द्विगुणित व्हावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

नात आपल स्नेहाच दिवसेंदिवस असच फुलाव तुझ्या आठवणीत नेहमी असच रमाव जिथे जिथे उघडतील हे डोळे तिथे फक्त तुलाच पहावं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तू माझ्या घरट्यात राहणार छोटसं पाखरू आहेस तू माझ्या हृदयात राहणार माझ छोटसं स्वप्न आहेस तूच माझा आधार आणि तूच माझा श्वास आहेस माझ्या इवल्याश्या पाखराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

बार बार ये दिन आए बार बार ये दिल गाये तुम जियो हजारो साल ये है मेरी आरज़ू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

माननीय भाऊ यांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने प्रेमाने आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल मनः पूर्वक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे थोरा मोठ्यांशी नम्रतेने वागणारे आपले विचार आणि संगतीने इतरांचे जीवन फुलवणारे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व जोपासणारे तरुणांचे मार्गदर्शक माननीय आदरणीय साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपणांस उदंड आरोग्यदायी आणि समृद्ध आयुष्य लाभो हिच देवाकडे प्रार्थना आपल्याला वाढदिवसानिमित्त मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

अंतर काहीच नसत जेव्हा कोणीतरी खास असत.वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

रात्रीला साथ चंद्राची फुलांला साथ सुगंधाची आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या मित्राची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुझा प्रत्येक वर्षी येणारा वाढदिवस तुला लवकरच uncle नावाची पदवी भेटणार याचे संकेत देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

या शुभ प्रसंगी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच मनी सदीच्छा आपल्या म्हातारपणीच्या वाटचालीस आम्हा सर्व मित्रांकडून आपणास लाख लाख शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वाढदिवसादिवशी wish तर सगळेच करतात पण आपल्या वाढ दिवसादिवशी जे लोक पार्टी देतात ते लाखात एक असतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

वय तर वाढणारच टक्कल तर पडणारच जल्लोष पण होणार पण पार्टी मात्र पाहिल्यापेक्षा जबरदस्त असणार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तू पाहिलेल प्रत्येक स्वप्न सदा सत्यात उतरू दे चेहर्‍यावरील हास्य तुझ्या सदा उमलत राहू दे आणि cake सारख गोड नात आपल सदा अमर राहुदे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तू कितीही दूर असलास तरी तू आजही आमच्या हृदयात आहेस तू जरी आम्हाला विसरलास तरी तुझा वाढदिवस मात्र आज ही आमच्या लक्षात आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तरुण असे पर्यंत टिकत ते प्रेम आणि आयुष्यभर साथ देते ती मैत्री वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

कोणी तरी मला म्हटलं की तू मित्रांना बडे दिवशी एवढ विश का करतो तर मी त्यांना हसत उत्तर दिल माझ्या शिवाय या गरीबांना आहे तरी कोण
Birthday Wishes In Marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आनंद व सुख लाभो तुमचे जीवन हे उमललेल्या फुलासारखे फुलून जावो त्याचा सुगंध तुमच्या सर्व जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त देवाकाडे प्रार्थना
Birthday Wishes In Marathi

फुलांसारखं तुझ आयुष्य सुगंध दरवळूदे जगातील सर्व सुख तुझ्या पायाशी लोटांगण घेऊ दे या शुभ प्रसंगी तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होवू दे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा


Happy birthday message in marathi

उजडलेली प्रत्येक पहाट तुमच्या जीवनात प्रकाश घेऊन येवो आयुष्यातील प्रत्येक क्षण सुख समृद्धीचा जावो ईश्वर चरणी फक्त एवढीच प्रार्थना करतो तुम्ही पाहिलेल प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख समृद्धी आणि समाधान देवो 
Birthday Wishes In Marathi

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Birthday Wishes In Marathi

यश असे मिळवा की पाहणा-यांचे डोळे फिरावे अवकाशात असे संचार करा कि त्या पक्ष्यांना हि प्रश्न पडावा अशी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा 
Birthday Wishes In Marathi

जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

 हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

मी खूप भाग्यवान आहे मला बहीण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी मला एक सोबती मिळाली प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्न इच्छा आकांशा सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन जावो हीच प्रार्थना 
Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

या Birthday ला तुला प्रेम सन्मान आणि स्नेह मिळावा आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय HAPPY BIRTHDAY
Birthday Wishes In Marathi

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो
Birthday Wishes In Marathi

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे
Birthday Wishes In Marathi

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली तुला एक चांगला आणि हुशार मित्र मला नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

Birthday Wishes In Marathi

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

Birthday Wishes In Marathi

Happy birthday sms marathi

तुझा वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचं प्रेम देतो एक नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं प्रत्येक वर्षी वाढदिवशी नावं क्षितीज शोधणारं

Birthday Wishes In Marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे तुम्हाला दीर्घ आयुष लाभो हीच सदिच्छा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुन हसरेसे फ़ुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आज असेल सजलेला प्रेमाची गुंफण संगतीला अन नात्यांनी नव्याने नटलेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते Tones of Happy Birthday Wishes Dear Friend

Birthday Wishes In Marathi

तुझ्या वाढ दिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसारण कधीच नाही शक्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi

ह्या जन्मदिवसाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 

आम्हाला आशा आहे कि

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy birthday marathi wishes

आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून happy birthday wishes in marathi for brother ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ,birthday wishes in marathi for friend ,husband birthday wishes in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले happy birthday wishes in marathi language text ,birthday wishes in marathi for brother,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

Post a Comment

Previous Post Next Post