भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी | Condolence Message In Marathi For Grandmother

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Shradhanjali Message In Marathi {भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी} दिलेले आहेत.ह्या संपूर्ण जगात मृत्यू कुणाला चुकले नाही.प्रत्येकाच्या जीवनात असे वाईट प्रसंग येतच असतात त्यावेळी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना धीर देणं महत्वाचे असते.त्याकरता आपण त्याना दुःखद निधन संदेश मराठी {Condolence message in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत.आपली आजी आपले खूप लाड करते पण तिच्या दुःखद निधनाने आपल्याला खूप दुःख होते आपल्या आजीला श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी {Bhavpurna shradhanjali in marathi} आपण पाहू शकता आणि आजीला श्रद्धांजलि संदेश देऊन आपले दुःख हलके करू शकता.

Table of content ➤
भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी
भावपूर्ण श्रद्धांजली आजी
आजीसाठी दुःखद निधन संदेश मराठी

जीवनात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे आपल्या माणसांना धीर देण्यासाठी प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश {Bhavpurna shradhanjali marathi},श्रद्धांजली मराठी संदेश {Rip message in marathi} किंवा शोक संदेश मराठी {Shok sandesh in marathi} पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.


भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी

आपल्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली मराठी देण्यासाठी {Punyasmaran message in marathi} पाहू शकता किंवा Marathi condolence message पाहून आपल्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ शकता.

भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी
आजी तुझा हसरा चेहरा
तुझ्या मनाचा तो भोळेपणा
नाही दुखावलेस तू कधी कोणाला 😔
नाही केलास कधी तू मोठेपणा
सोडून गेलीस तू अचानक
येते खूप तुझी आठवण 😔
परत ये तू हीच अपेक्षा
🙏 आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो 🙏
परमेश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो
आजी आज तू आमच्यामध्ये नाहीस 😔
परंतु तू नेहमी माझ्यासोबत असशील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आपली लाडकी आजी
तिला आज देवाज्ञा झाली
तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिवाराला दुःख झाले आहे 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
हे संपूर्ण विश्व निसर्गाच्या तत्वांच्या अधीन आहे
प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा हि एक नियम आहे
देह हा फक्त एक साधन आहे 😔
या कठीण प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहे
आजीच्या आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तुम्ही सन्मानाने हे जीवन जगले 😔
तुमच्या पुण्य आत्म्यास परमेश्वर शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझा सहवास जरी नसला आज
तरी तुझ्या स्मृती सुगंध देत राहतील 😔
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

महिमा हा काळाचा काळच जाणे
दुःख झाले आम्हा तुमचे अचानक जाणे
घुमतात आजही आपले शब्द आमच्या कानी 😔
देताना आपल्याला श्रध्दांजली
आमच्या डोळ्यात येते पाणी 😔
आजी आपल्या दिव्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तुझे हे अचानक जाणे
आम्हाला कायमचे दुःख देऊन गेले
आजी आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे😔
तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तुझे अस्तित्व सर्व काही होते
माझ्या जीवनातील सर्वात सुंदर पर्व होते
माझ्याकडे सर्व असल्याची आज जाणीव आहे😔
परंतु आजी तुझे नसणे हीच आज उणीव आहे
आजी तझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी असे कसे हे सर्व झाले
घात केला काळाने आजीला कायमचे दूर नेले
आजी तुझी आठवण कायम येत राहील😔
श्वास माझा जोपर्यंत सुरु राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली आजी
पुण्य आत्मा अनंतात आज विलीन झाली
आठवणीत आज ती अमर झाली
भावरूपी पुष्पांची ओंजळ वाहुनी 😔
देतो आम्ही आज श्रद्धांजली
🙏 आजी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तुझ्या संस्कारांनी आणि शिकवणीने
संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवले
आजी तुझी कमतरता नेहमी जाणवत राहील 😔
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
या आयुष्याच्या प्रवासाचा आज शेवटचा स्टॉप आला
आज आपली आजी सर्वांना सोडून स्वर्गात गेली😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

ऐसाचि जन्म मिळावा
शरीराचा सुरेख चंदन व्हावा
संपला जरी गंध त्याचा 😔
सुगंध सदा दरवळत राहावा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
शिखरामागे गेलेला सूर्य
नवी पहाट घेऊन पुन्हा येतो
परंतु ढगांपलीकडे गेलेला व्यक्ती😔
पुन्हा परत येत नाही
आजी तुझ्या आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तू संसार कष्टाने फुलविला
परंतु सोबत तुझी राहिली नाही आम्हाला 😔
वाट तुझी आजही आम्ही पाहतो
यावेस तू आजी पुन्हा जन्माला
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
काही जण आपल्या एवढे प्रिय असतात कि
ते आपल्या आयुष्यातून कधीच जाऊ नयेत असे वाटते
आजी सगळे बालपण तुझ्याकडून रामकृष्णांच्या गोष्टी ऐकण्यात गेले 😔
आजी तुझ्याशिवाय एक क्षण जगणे अवगड आहे
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी काही गोष्टी तुला सांगायच्या राहून गेल्या
आता खूप दुःख होत आहे
तू लवकर मला सोडून गेलीस 😔
याचे दुःख हृदयाला छळते आहे
आजी तुझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जे घडणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही
परमेश्वराच्या इच्छे पुढे माणूस काही करू शकत नाही 😔
आपल्या आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 या दुःखाच्या वेळी आपल्याला धैर्य मिळो 🙏
आजीने सर्व परिवाराला सुखात ठेवले
अनुभवाने ती नेहमी सर्वांना मार्गदर्शन करायची
आजी तुझी कमतरता नेहमी भासत राहील 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली आजी

आपल्या लाडक्या आजीला पुण्यस्मरण संदेश देण्यासाठी {Shradhanjali banner} पाहू शकता किंवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी आई {Bhavpurn shraddhanjali marathi message} पाहून आपल्या आजीला श्रद्धांजली देऊ शकता.

दुःखद निधन संदेश मराठी
नभ दाटून येतात पण वर्षा होत नाही
आजी तुझ्या आठवणी येतात पण
तुझा चेहरा मात्र दिसत नाही 😔
आता का बोलू तुला मी
गाय पुढे मागे वासरू
सांग आजी कसे मी तुला विसरू
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी तू शिवलेल्या गोधडीची उब
आजही आम्हाला जाणवते
जरी नसलीस तू आज प्रत्येक्षात 😔
तरी तुझी आठवण सदा येते
आजी तुझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हे आयुष्य क्षणभंगुर आहे
आजी तुझ्या जाण्याने मला कळाले😔
देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जाणाऱ्या वेळेबरोबर जखमासुद्धा भरून येतील
जीवनभर आजी तुझ्या आठवणींना तोड कशाचीच नसेल 😔
तुझ्या आठवणी इतक्या गोड आहेत कि साखरही फिकी पडेल
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
जड अंतःकरणाने मी
आजीच्या दिव्या आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी
यासाठी देवाकडे प्रार्थना करतो😔
भावपुर्ण श्रध्दांजली आजी
🙏 देव तुमच्या आत्म्यास शांती देवो 🙏
आपले ठरले होते ना आजी
तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस 😔
मग आज अचानक दूर लोटून का गेलीस
हे मला उमगतच नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तू मला सोडून गेलीस
माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करून गेली
जी भरणे आता कोणालाही शक्य होणार नाही 😔
परमेश्वर आजीच्या पुण्य आत्म्याला शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
एकदा गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही
परंतु त्या व्यक्तीची आठवण कायम येत राहते 😔
आजी देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजी आज तुझा मौल्यवान सहवास हरवला
तुझ्या अचानक जाण्याने मी आज पोरका झालो 😔
परमेश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझी सावली होती
म्हणूनच वाटली नाही कोणाची भीती
साथ तुझी सुटेल कधी 😔
वाटलेच नव्हते ठायी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
Shradhanjali Message In Marathi
प्रत्येक क्षणी आहे मनी
आजी तुझीच आठवण
हीच आमच्या आयष्यातील😔
आहे अनमोल साठवण
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजी तुझ्या जाण्याचे दुःख आहेच
परंतु इतक्या लवकर आम्हाला सोडून गेलीस 😔
याचे फार दुःख आहे
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आईनंतर तू सर्वात जवळची व्यक्ती होतीस आजी 😔
अशी अचानक सोडून गेलीस आठवण तुझी खूप येईल आजी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
सर्वजण म्हणतात कि एक व्यक्ती गेल्याने जग थांबत नाही
पण त्या एका माणसाचे स्थान कोणीच घेऊ शकत नाही 😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो 😔
ते आपल्या स्मरणात अमर राहतात
🙏 आजी तुला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
माझी लाडकी आजी माझी दुसरी आई
प्रेमळ माझ्या पांडुरंगाची रखुमाई 😔
आजी तुझ्या आत्म्याला शान्ति मिळो
🙏 भावपुर्ण आदरांजली 🙏
मला माहित नाही हे सर्व कसे घडले
आजी तुझ्या जाण्याने मला अत्यंत दुःख झाले😔
आजी तुझ्या पावन आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आजीचा लाडका होतो मी
आजीचा आसरा होतो मी 😔
तरीही मला सोडूनि
का अशी गेली तू
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
आजीच्या प्रेमाची तुलना कधी कोणाशी करता येत नाही
तरीही तू आमच्यापासून कायमची दूर गेलीस 😔
आमच्या स्मरणात कायम अमर राहशील
आजी तुझ्या पवित्र आत्म्यास शान्ति मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जग सोडून गेलीस तरीही तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही😔
आजी तुझ्या आठवणींशिवाय एक क्षणही जात नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजीसाठी दुःखद निधन संदेश मराठी

आपल्या किंवा मित्राच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली संदेश देण्यासाठी {Bhav purvak shradhanjali} पाहू शकता किंवा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश {Marathi shradhanjali lines} पाहून आपल्या लाडक्या आजीला श्रद्धांजली देऊ शकता.

Condolence message in marathi
आपल्या आजीला देवाज्ञा झाली हे कळाले
व्यक्त न करण्याएवढे दुःख झाले 😔
एका सुंदर व्यक्तीला देवाने लवकर बोलावले
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या आजीच्या निधनाने आपण सर्वच दुखी आहोत
तुम्ही आजीवर खूप प्रेम करता हे मला माहित आहे 😔
आपल्या आजीच्या पवित्र आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या आजीने नेहमीच सर्वांना प्रेम दिले
त्या खूप चांगल्या व्यक्ती होत्या 😔
आज त्या अनंतात विलीन झाल्या
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती मिळावी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपली आजी खूप चांगली होती
खूप प्रेमळ होती
आपल्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो 😔
मी आपल्या सोबत आहे
आजीच्या आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मला तुझ्या आजीच्या दुःखद मृत्यूबद्दल कळले
हे ऐकून सर्वांना खूप वाईट वाटले😔
मी तुमच्या आजींना श्रद्धांजली वाहतो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुझी आजी खूप छान व्यक्ती होती
आणि चांगली माणसे कधीच मरत नाहीत
तर ती अमर होतात😔
आजी आपल्या आठवणीत सदा जिवंत राहील
आपल्या आजीला मनापासून श्रद्धांजली
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज आपल्या जीवनातील हा कठीण प्रसंग आहे
परमेश्वराकडे इतकीच प्रार्थना करतो
परमेश्वर आपल्याला धेर्य देवो😔
मनापासून शोक व्यक्त करतो
आपल्या आजीच्या पुण्य आत्म्यास शांती मिळावी
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
तुझ्या आजींनी एक अद्भुत आयुष्य जगले
सर्वांसाठी ते एक उत्तम आदर्श आहेत😔
मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो
🙏 ॐ शांती 🙏
परमेश्वर आपल्या पुण्य आत्म्याला शांती देवो
आणि तुमच्या कुटूंबास धैर्य मिळो 😔
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏
Bhavpurna shradhanjali in marathi
झाले ते खूप वाईट झाले
आज आजी आपल्यात नाही
विश्वासच बसत नाही😔
परमेश्वर आजीच्या आत्म्याला शांती देवो
आपल्या सपूर्ण कुटुंबाला
या दुःखद घटनेतून सावरण्यासाठी धैर्य मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आम्हाला आशा आहे कि भावपूर्ण श्रद्धांजली आजी | Bhavpurna Shradhanjali In Marathi For Aaji आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून भावपूर्ण श्रद्धांजली लेख {Dukhad nidhan message in marathi},भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य {Rip quotes in marathi} किंवा पुण्यस्मरण मराठी संदेश {Bhavpurna shradhanjali message in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले पुण्यस्मरण मराठी स्टेटस {Death quotes in marathi},भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी फोटो {Death message in marathi} किंवा भावपूर्ण श्रद्धांजली मराठी लेख {Bhavpurna shradhanjali status} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
Bhavpurna Shradhanjali In Marathi | 100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

Make Your Full Screen Yellow Now 💻

Post a Comment

Previous Post Next Post