Swami Samarth Quotes | श्री स्वामी समर्थ फोटो कोट्स

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Swami samarth quotes in marathi संदेश घेऊन आलो आहोत. महाराष्ट्रात स्वामी समर्थांचे {Akkalkot swami} भक्त खूप आहेत. ते श्री स्वामी समर्थ {Swami samarth} नामाचा जाप करत असतात आणि आम्ही Swami samarth status लिहून आम्ही त्याची भक्ती करत असतो .Swami samarth sandesh in marathi हे आपल्याला आपल्या धेय्य गाठण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. Shri swami samarth quotes वाचल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांशी प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही. Swami samarth images with quotes ह्या ओळी स्वामी भक्तांच्या मनाला आवडतात म्हणूनच तुम्ही ह्या Shree swami samarth quotes वाचा आणि आपल्या मित्रांना शेयर करा.


असा प्रकारे आपल्या Swami samarth thoughts या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Swami samarth suvichar in marathi ,Swami samarth thoughts in marathi ,Swami samarth sayings आपल्याला वाढतील अशी आशा आहे. तरी आपण हे Swami samarth status आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका. म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका
।। श्री स्वामी समर्थ ।।

Swami Samarth Quotes

जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते
।। श्री स्वामी समर्थ ।।
जीवनातील मागील आठवणी आठवून काडी रडायचे नसते तर फक्त पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचे असते
आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्वाचे असते त्यामुळे जीवनातील कोणत्याही संकटाना कधी घाबरायचे नसते
जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते
धैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते
Swami Samarth Quotes

swami samarth quotes in marathi

हिऱ्यांमुळे जशी दागिण्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते
।। श्री स्वामी समर्थ ।।

आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याची किंमत कधी विसरू नका
एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्याखेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यानी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा होतोच
अडचणी ह्या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात ज्यादिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल
माणसाची कदर कराया शिका ना कधी आयुष्य परत येते ना आपल्या आयुष्यातील माणसं
भोळा भाबडा स्वामी राया अक्कलकोटी भक्त येऊनि कधी ना रिकामा जाई
जो आला स्वामी दारी त्याची झोळी सुखाने भरून जाई
ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले लक्ष्य संकटे कितीही येवोत स्वामींचे असते सर्वत्र लक्ष
Swami Samarth Quotes In Marathi

swami samarth status

ज्यावेळी जाशील तू असा काळोखात त्यावेळी तुझी सावली हि सोडेल तुझी पाठ तू घाबरू नको त्यावेळी स्वामीच पकडतील तुझा हाथ
जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठांवर असते फक्त श्री स्वामीसमर्थ नाव
।। श्री स्वामी समर्थ ।।
आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर घाट श्री स्वामी समर्थ विन कोण दाखविल वाट
।। श्री स्वामी समर्थ ।।
ध्येयाचे साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही।
जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव
जिथे संपते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
काय तोटा आहे आपल्या भाग्याला समर्थांचे पाय आहेत डोके ठेवायला
।। श्री स्वामी समर्थ ।।
काय भीती आहे आपल्या साऱ्यांना स्वामी आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला
Motivational Swami Samarth Quotes

swami samarth sandesh in marathi

जसा आईचा आधार तिच्या तान्ह्या लेकराला तसा आधार आपल्याला स्वामी समर्थांचा
जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कोठेतरी काही चांगले घडत असते
दे भिरकावून तू तुझी भीती तूच आह तुझा रे साथी देईल देवं भरपूर तुला फक्त साफ ठेव तुझी नीती
आयुष्यात क्षणोक्षणी वाटे मला श्री स्वामी नामाचा आधार
स्वामी समर्थ असता कोण राहील निराधार

जिवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे
दुसऱ्याच चांगले झालेले पाहण्याची हिम्मत आपल्या मनात असली पाहिजे.
आपल्या जीवनात संकटं हि फक्त तुमच्यातली शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात
जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहती फक्त स्वामी समर्थ
।। श्री स्वामी समर्थ ।।
एखाद्या पाषाणातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव हे सहन करावेच लागतात तसेच आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार।
मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्याना धन देतील
।। श्री स्वामी समर्थ ।।
आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहेत याला महत्व नाही तर आपल्या मुले कोण कोण आनंदी आहे व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्व आहे
Shree Swami Samarth Quotes In Marathi

shri swami samarth quotes

श्री स्वामी समर्थ म्हणतात ,नको होऊ निराश मी आहेच तुझ्या जवळपास
झाकून तुझे नयन कर चिंतन बघ मी आहे तुझा विश्वास
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी तुला कधी हारु देणार नाही
या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही, तझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.”
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,अडचणीत असणाऱ्यांचे सहाय्य करा म्हणजे त्याची सोबत मिळेल
।। श्री स्वामी समर्थ ।।
स्वामी समर्थांची कृपा अपरंपार आहे. फक्त त्याच्या सेवेत आपल्याला झोकून द्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवा
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे एवढ वाक्य पुरेस आहे कोणत्याही अडचणीवर विजय मिळवण्यासाठी ,आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे'
श्री स्वामी समर्थची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहील नसतं.
जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसत

Weird Text Generator

उद्या काय होईल हे आज कुणालाच माहित नसते म्हणून आज आनंदात जगावे
।। श्री स्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,दुसऱ्याच्या हिस्स्यातला घास हिसकावून घेण्यात एखाद्याला आनंद वाटतो तर कुणाला आपल्या हिस्यातले दुसऱ्याला देण्यात समाधान वाटते
एखाद्या निर्धनाला केलेले दान आणि श्री स्वामी समर्थांचे मुखात घेतलेले नाम कधीहि वाया जात नाही
Swami Samarth Thoughts In Marathi

swami samarth images with quotes

जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील.
।। श्री स्वामी समर्थ ।।
सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका आपले कार्य करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील।
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव ,तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच
खूप संकटे आहेत या आयुष्यात परंतु त्यांना दोन हाथ करण्याचे सामर्थ्य फक्त तुमच्यामुळे येते स्वामी
या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते
ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी कि आपलं कोण आणि परकं कोण
तुमच्या आयुष्यात कधी कोणत्या अडचणी आल्यातर लोकांना सांगत बसू नका ते त्याचा फायदा घेतील
।। श्री स्वामी समर्थ ।।
या जीवनात तू कोणाला फसवू नकोस कोणाला दुःख देऊ नकोस प्रयत्न करत रहा नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.

swami samarth thoughts

फूल बनून दुसऱ्याला सुंगंध देणं हेच जीवन आहे, दुसऱ्याच आयुष्य सुखी करणं हेच जीवन आहे
ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हाथ पकडला त्याना कधी दुसऱ्याचे पाय पकडणायची वेळ आली नाही
श्री स्वामी समर्थ म्हणतात,आयुष्यात नेहमी समाधानी राहा ,खूप सुखी व्हाल
या जीवनात नवीन नाती बनवणं हे खूप सोपं आहे पण जुनी नाती टिकवणं हे खूप अवगड आहे
।। श्री स्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्ही सुरुवातीला ध्यान करा तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळेल
श्री स्वामी समर्थ म्हणतात तुम्हाला लागलेले कोनतेहि व्यवसन सोडा म्हणजे तुम्हला शांती मिळेल
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे, मीच आहे जल , गगन हि मीच आहे. अक्काकोटातही मीच आहे,दोन्ही ध्रुवावर, कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणार हि नाही . मी सदैव तुझ्या पाठिशी आहे
एक शब्द आहे नशीब, याच्याशी त्याच्याशी जरा दोन हाथ करून तर बघा जर हरला नाहीत तर सांगा.अजून एक शब्द आहे स्वामीसमर्थ , मनापासून नाम घेऊन तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,या आयुष्यात जेव्हा तुमचा मी पण सोडलं तेव्हा खूप मोठे व्हाल
स्वामींची मनापासून प्रार्थना करा तुमची प्रगती अवश्य होईल
।। श्री स्वामी समर्थ ।।
तुमच्या मृत्यूनंतर जेजे तुम्हाला सोडून जाईल ते धन पैसे संपत्ती असेल पण मृत्यूनंतर हि तुमच्या सोबत असेल ते तुमचे कर्म असेल
तुमच्या हृदयातल्या मंदिरात काळोख असेल तर तुमच्या घरातल्या देव्हाऱ्यात दीप लावून फायदा नसतो
आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हे ही आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ घेणारे स्वामी समर्थांशिवाय या जगात कोणीही नाही
आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती अनुभव देऊन जाते तर चांगले व्यक्ती आयुष्यभर साथ देते
तुम्ही काळजी करू नका , तुमचे आयुष्य सुंदर आहे कारण स्वामींचे लक्ष आहे तुमच्यावर
।। श्री स्वामी समर्थ ।।
आपले मन कितीही स्वच्छ असुद्या बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनावरूनच तुम्हाला फळ देतात
तुमच्या हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत रहा आणि तुमच्या मुखात स्वामींचे नाम राहू द्या

swami samarth suvichar in marathi

हे ही कठीण दिवस जातील फक्त माझ्यावर विश्वास ठेव , मी तुझ्या पाठिशी आहे
।। श्री स्वामी समर्थ ।।

आम्हाला आशा आहे कि Swami Samarth Quotes | श्री स्वामी समर्थ कोट्स आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Swami samarth prakat din 2021 ,Swami samarth images ,Akkalkot swami , Swami samarth message ,Swami samarth suvichar in marathi ,Swami samarth experiences marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Swami samarth in marathi ,Shree swami samarth in marathi ,Swami samarth photo ,Swami samarth images ,स्वामी समर्थ फोटो ,Swami samarth history in hindi ,Swami samarth information in marathi , Swami samarth story in marathi language आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
Krishna Quotes In Hindi | 200+ कृष्णा कोट्स इन हिंदी
Mahadev Quotes In Hindi | 200+ शिवजी कोट्स इन हिंदी

Post a Comment

Previous Post Next Post