वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Happy Birthday Wishes Marathi Kavita

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता {Happy birthday wishes marathi kavita sms} संदेश घेऊन आलो आहोत.वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो.आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींना कवितेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हा लेख पाहू शकता.आपल्या मित्राला वाढदिवस शुभेच्छा कविता पाठ्वण्यासाठी तसेच आपल्या मैत्रिणीला वाढदिवस कविता पाठवण्यासाठी तुम्ही हा लेख पाहू शकता. तुम्ही तुमच्या आईला मराठी वाढदिवसाच्या कविता पाठवू शकता किंवा आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या कविता पाठवून त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता आणि त्याचा दिवस अजून खास करू शकता.


Table of content ➤
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ
बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

असा प्रकारे आपल्या Vadhdivas kavita in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Happy birthday marathi kavita ,Vadhdivas marathi kavita ,Birthday poem in marathi ,Happy birthday kavita in marathi ,Happy birthday poem in marathi , Vadhdivas kavita आपल्याला वाढतील अशी आशा आहे. तरी आपण हे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका. म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Birthday wishes for mother in marathi किंवा Happy birthday aai पाठवून आईचा वाढदिवस खास करू शकता.

Happy Birthday Wishes Marathi Kavita
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई ❣
अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई
वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई 🔥
प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🍰🎉💥
आयुष्याच्या वाटेवर ❣
अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले
प्रत्येक वेळी मी 🔥
आईला माझ्यावर प्रेम करताना पाहिले
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते ❣
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते 🔥
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
मुंबई असते खूप घाई ❣
शिर्डीत आहेत बाबा साई
फुलात सुगंधी फुल जाई
गल्लीगल्लीत असतात भाई 🔥
जगात भारी माझी आई
तुझ्या लाडक्या लेकींकडून
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🍰🎉💥
बघता तुझे रूप मिळतो मला दिलासा ❣
तुझ्यात शोधतो मी मला दिसे मला एक आरसा
शोधताना आरशात तुला माझ्या जवळ आई तू भासे 🔥
आयुष्य माझे तुझ्याशिवाय जसे पाण्याशिवाय मासे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🍰🎉💥

Marathi vadhdivas kavita
माझ्या आयुष्याची सावली ❣
आई माझी विठू माऊली
कष्ट केलेस अतोनात
भरविण्या मला तू घास 🔥
केलीस मजवर तु माया
जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या आयुष्याची सावली 🔥
आई माझी विठू माऊली
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
या जगी आईसारखे कोण आहे ❣
तिचे जन्मोजन्मीचे कर्ज आहे
असे कर्ज हे ज्यास व्याज नाही
त्या कर्जाविना या जीवनास साज नाही 🔥
आईसारखे कौतुकाचे बोल नाही
तिच्या यातनांना या जगात तोड नाही
या जगात आई आई एवढे कशालाच मोल नाही
🎂 माझ्या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
तु माझ्या गाभाऱ्यातील देव आहे ❣
सेवा केली कितीही तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट खूप आहेत तुझ्यासाठी मात्र मी तुझा प्राण आहे
आयुष्याला वळण माझ्या दिले
पाळणा करून हाताचा तू मला वाढवले 🔥
माझ्यात संस्कार तुझी रुजले
तुझ्याकडुन शिकलो कष्ट करण्याची गोडी
आई किती गाऊ मी तुझी थोरवी
तुझ्यासारखा तुझ्या सारखा या जगात कोणीच नाही
घेऊन यावा आनंद प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात
आता हेच मागणे परमेश्वरास
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
मायेचा पाझर म्हणजे आई
आनंदाचा महासागर म्हणजे आई ❣
संकटात आधार म्हणजे आई
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
दुःखात हसवते सुखात झुलवते जाते गोड अंगाई
या जगात सगळ्याहुंन प्रिय मला माझी आई ❣
ठेच लागता माझ्या पायी यातना होती तिच्या हृदय
तेहतीस कोटी देवापेक्षा श्रेष्ठ मला माझी आई
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🍰🎉💥
वात्सल्याची एक पवित्र मूर्ती म्हणजे आई
मायेचा महासागर म्हणजे आई ❣
साक्षात परमेश्वर म्हणजे आई
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Sister birthday wishes in marathi किंवा Birthday wishes for sister in marathi पाठवून बहिणीचा वाढदिवस खास करू शकता.

Happy birthday wishes marathi kavita sms
सगळ्यात निराळी माझी ताई
सगळ्यांहुन प्रिय मला माझी ताई ❣
या जगात फक्त सुखच सर्व काही नसते
मला माझ्या सुखापेक्षा प्रिय आहे माझी ताई
🎂 जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
माझ्या प्रत्येक जखमेच औषध आहेस तू
माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस तू ❣
काय सांगू तुला माझ्यासाठी सर्व काही आहेस तू
🎂 माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰🎉💥
माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे आनंदाचे कारण आहेस तू
आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस तू ❣
नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिलीस माझा जीव आहेस तू
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आईबाबांच्या मारापासून वाचवणारी
मोठी बहीण असते ❣
प्रत्येक संकटात पाठीशी उभी राहणारी
मोठी बहीण असते 🔥
आपल्या चेहर्‍यावर आनंद बघून जिला खूप आनंद होतो
ती मोठी बहीण असते
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
मेरी प्यारी बहना ❣
लाखो मे मिलती है तेरे जैसी बहना
पर करोडो मे मिलता है मेरे जैसा भैया 🔥
मेरी प्यारी बहना सदा हसती रहना
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वाढदिवसाच्या कविता
आपण कधी हसणार आहे
आपण कधी रडणार आहे ❣
संपूर्ण जीवन मी तुला जपणार आहे
🎂 माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आईच दुसरे रूप म्हणजे आपली बहिण
प्रेमाचं दुसरे रूप म्हणजे आपली बहीण ❣
आनंद म्हणजे आपली बहीण
विश्वास म्हणजे आपली बहीण 🔥
सुखदुःखांची साथी आपली बहीण
भावासाठी वेडी आपली बहीण
अशा नेहमी डोक्यात जाणार्‍या बहिणीला
🎂 मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
साजूक तूप मायेच
आहे तू दुसरं रूप आईच ❣
निस्वार्थ प्रेमाची हाक
काळजी रूपी धाक
कधी बचावाची ढाल 🔥
कधी प्रेमाची शाल
जागा आईची भरून काढाया
परमेश्‍वराने निर्माण केलेली ताई
🎂 ताई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आई सारखी भासते मला माझ्या मोठ्या बहिणीची माया ❣
एखाद्या वटवृक्षाप्रमाणे माझ्यावर देते ती छाया
काहीही न सांगता घेते मनाचा ठाव 🔥
संपूर्ण जीवन माझ्या ओठी माझ्या ताईचे नाव
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
कोणत्या शब्दात सांगू ताई ❣
तू माझ्यासाठी काय आहेस
भुकेल्या जिवाचा मायेचा घास तू
वेदनेनंतरची माझी पहिली हाक तू 🔥
माझा प्रगाढ विश्वास तू
हृदयाच्या स्पंदनांतील माझा प्रत्येक श्वास तू
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ताई 🎂🍰🎉💥

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ

आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Brother birthday wishes in marathi किंवा Birthday wishes for brother in marathi पाठवून भावाचा वाढदिवस खास करू शकता.

Vadhdivas kavita in marathi
तुझ्या मायेचा स्पर्श आहे उबदार
नेहमीच दिलास तू संकटात आधार
दिला तु आत्मविश्वास ❣
बनला तू माझा श्वास
एकच प्रार्थना देवाला 🔥
पुढच्या जन्मी ही हाच भाऊ मिळू दे मला
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
पूर्ण शहरात चर्चातर असणारच
सगळ्या चौकात गाणी तर वाजणारच ❣
सगळ्या रस्त्यांवर धिंगाना तर घालणारच
सगळ्या मित्रांच्या हृदयावर राज्य करणारच 🔥
तुमच्या वाढदिवशी पार्टी तर होणारच
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
तुमचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरावे
उगवत्या सूर्याप्रमाणे तुमचं आयुष्य उजळावे ❣
त्याचा प्रकाश संपूर्ण आयुष्यात दिसावा
हीच देवाकडे इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वाढदिवस कविता
सूर्याप्रमाणे तळपत राहो
तुमच्या कर्तुत्वाची ख्याती ❣
प्रेमाने वृद्धिंगत व्हावी
जन्मोजन्मीची नाती
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
स्वप्न असावीत नवी तुमची
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा ❣
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे आपले
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्याला आधार देणाऱ्या बाबाना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा मराठी स्टेटस किंवा Birthday wishes for father in marathi पाठवून बाबांचा वाढदिवस खास करू शकता.

वाढदिवस शुभेच्छा कविता
तुम्ही माझा अभिमान आहात ❣
तुम्ही माझा स्वाभिमान आहात
तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 🔥
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
रडवतो हसवतो तो भाऊ असतो ❣
नेहमी त्रास देते ती बहीण असते
जिवापाड प्रेम करते ती आई असते 🔥
व्यक्त न करता काळजी करतात ते वडील असतात
🎂 वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥
रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही
जत्रांमध्ये आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात तुम्ही ❣
माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वडिलांमुळे माझ्या ओठांवर हास्य आहे ❣
वडिलांमुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे
वडील माझे देवापेक्षा कमी नाहीत 🔥
कारण वडिलांमुळे माझ्या आयुष्यात सुख आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वाढदिवस शुभेच्छा कविता
हसत खेळत कसे जगायचे हे मी तुमच्या कडून शिकले ❣
संकटाशी दोन हात कसे करायचे हे मी तुमच्या कडून शिकले
कष्ट मेहनत कशी करावी हे मी तुमच्या कडून शिकले 🔥
आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली ही तुमच्या पाठिंब्यामुळे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आपले इवलेसे हात पकडून जे आपल्याला चालायला शिकवतात
ते बाबा असतात ❣
आपण काही केल्यावर चांगले जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात
ते बाबा असतात
आपल्या मुलांना कशाचीही कमी पडू नये यासाठी जे दिवस-रात्र कष्ट घेतात
ते बाबा असतात 🔥
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना अपयश पासून सावरतात
ते बाबा असतात ❣
जे आपल्या मुलांवर निस्वार्थपणे प्रेम करतात
ते बाबा असतात
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Birthday wishes in marathi for friend किंवा Bday wishes for bestie in marathi पाठवून मित्राचा वाढदिवस खास करू शकता.

Happy birthday marathi kavita
तुमचे प्रत्येक स्वप्न सत्यात उतरावे ❣
उगवत्या सूर्याप्रमाणे तुमचं आयुष्य उजळावे
त्याचा प्रकाश संपूर्ण आयुष्यात दिसावा 🔥
हीच देवाकडे इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
तू माझ्या जीवनात आनंद भरला ❣
मी तुझे जग फुलांनी सजवीन
मी तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेल
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात
काही डोक्यात जातात तर काही हृदयात घर करतात ❣
तू तुझ्या स्वभावाने प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतोस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वाढदिवसाच्या शुभेच्छा
जेव्हा मी नाराज असतो तेव्हा तू मला हसवले
जेव्हा तू नाराज होतीस तेव्हा मी तुला हसवले ❣
आपले मैत्रीचे नाते असेच आपण टिकवले
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

Cursed Text Generator

जीवनात प्रत्येक गोल असावा क्लियर
तुला यश मिळू विदाऊट एनी फियर ❣
प्रत्येक क्षण जगा विदाऊट टीयर
एन्जॉय युवर डे माय डियर
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
काजळ बनून तुझ्या डोळ्यांमध्ये सामावेल
तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी बनेल ❣
आयुष्याच्या कठीण काळात सोबत तुझ्या असेल
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्याला प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Happy birthday marathi किंवा Husband birthday wishes in marathi पाठवून नवऱ्याचा वाढदिवस खास करू शकता.

Vadhdivas marathi kavita
कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस
रुसले कधी मी तुझ्यावर तरी जवळ मला घेतोस ❣
रडवले कधी मी तुला तर कधी हसवले
माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास
🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हेत
सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध आहेत ❣
आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग आहे
काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठी 🔥
तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर थांबवण्यासाठी
आयुष्यभर जतन करण्यासाठी आनंद सोहळा या नवीन आयुष्याचा
🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

कठीण परिस्थितीत आपल्या
अजून मजबूत व्हावे आपले नाते ❣
प्रत्येक क्षण एकमेकांची सोबत व्हावी
नजर न लागो आपल्या नात्याला कोणाची 🔥
तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो मिस्टर
🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
मराठी चारोळ्या
पिवळ्या हळदीचा सुगंधी वास आणि खुललेला मेहंदी चा रंग ❣
तुमच्या आयुष्यात आल्याने खुलले प्रेमाचे अजुन नवीन रंग
🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे ❣
प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे
नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे 🔥
आपण नेहमी आनंदी रहावे
लव्ह यू हबी
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्याला प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Birthday wish in marathi किंवा Wife birthday wishes in marathi पाठवून बायकोचा वाढदिवस खास करू शकता.

Birthday poem in marathi
तू मला जाणणारी
तू मला समजून घेणारी ❣
तू मला जपणारी
तू माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस 🔥
तू माझ्या जगण्यातला अर्थ
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
कधी हसणार आहे कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे ❣
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
धडधड माझ्या हृदयाची तू आहेस
जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय ❣
तो श्वास आहेस तू
मारून जाईन मी तुझ्याशिवाय
माझ्या ओठांवरील गीत आहेस तू 🔥
माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस तू
🎂 माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

आवड माझी आहेस तू
निवड माझी आहेस तू ❣
श्वास माझा आहेस तू
जास्त कोणाची गरज नाही मला
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहेस तू 🔥
जी लाखात एक आहे
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
जर प्रत्येक वळणवाटेवर
असेल तुझा हात हातात ❣
तर काट्यांनी भरलेल्या कठोर वाटेवर
देईन मी तुला साथ
🎂 बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपले लाड करणाऱ्या आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Happy birthday quotes in marathi किंवा Birthday wishes for grandfather in marathi पाठवून आजोबांचा वाढदिवस खास करू शकता.

Happy birthday kavita in marathi
छान छान गोष्टी म्हणजे आजोबा ❣
लहानपणीच्या खूप आठवणी म्हणजे आजोबा
एका पिढीचा अनुभव म्हणजे आजोबा
रानातली सैर म्हणजे आजोबा
जत्रेतील मज्जा म्हणजे आजोबा 🔥
खाऊचा डब्बा म्हणजे आजोबा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
बार बार ये दिन आये
बार बार ये दिल गाये ❣
आप जियो हजारो साल
ये मेरी है आरजू 🔥
हॅपी बर्थडे टू यु आजोबा
हॅपी बर्थडे टू यु आजोबा
🎂 आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
खेळायचा असो चेस किंवा ❣
मैदानावर क्रिकेट फरक पडत नाही
जेव्हा माझ्या बरोबर माझे आजोबा असतात 🔥
दिवस नेहमी आनंदी जातात
🎂 आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
तुम्ही मला अंगाखांद्यावर खेळवले
तुम्हीच मला जीवन जगणे शिकविले ❣
खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुमच्या सारखे प्रेमळ आजोबा मिळाले
आजोबा तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपले लाड करणाऱ्या आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Birthday quotes in marathi किंवा Birthday wishes for grandmother in marathi पाठवून आजीचा वाढदिवस खास करू शकता.

Happy birthday poem in marathi
प्रिय आजी ❣
अजुनही हवाहवासा वाटतो तुझा प्रेमळ स्पर्श
अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्री कृष्णाच्या गोष्टी
अजुनही आठवतात तुझी चांदोमामांची ओव्या
अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस
अजुनही हवासा वाटतो तुझा आशीर्वाद 🔥
आणि जगण्याला नवे बळ देणारी तू
अजुनही हवीहवीशी वाटतेस तू
ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्याव
हेच त्याच्याकडे मागणं
🎂 आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
अनुभवांनी भरलेले आयुष्य ❣
चालून थकते काही पावले
जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी
🎂 आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
चालते वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल ❣
वाढले असले वय जरी
तरी माझी आजी आहे कमाल
🎂 आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Happy birthday wishes marathi किंवा Birthday wishes for boyfriend in marathi पाठवून प्रियकराचा वाढदिवस खास करू शकता.

Birthday marathi kavita charolya
माझे स्वप्न तू
माझे जीवन तू ❣
माझा श्वास तू
माझे प्रेम तू 🔥
माझे सर्वस्व तू
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट 🎂🍰🎉💥
असेन मी तुझ्या हृदयात कायम
प्रेम आपले निस्वार्थ कधीही होणार नाही कम ❣
आयुष्यात येतात कभी खुशी कभी गम
पण तुझ्या सोबत राहील मी हर कदम
🎂 स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
आकाशात लाखो तारे दिसतात
परंतु सूर्यासारखा तेजस्वी कोणीही नाही ❣
जगात लाखो चेहरे दिसतात
परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही
🎂 स्वीट हार्ट तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
तुझे मन वेडे माझे ❣
माझे मन वेडे तुझे
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Hardik shubhechha किंवा Funny birthday wishes in marathi पाठवून प्रेयसीचा वाढदिवस खास करू शकता.

Marathi kavita on birthday
संकटाच्या वेळी नेहमीच माझ्या मागे उभी राहतेस
मला नेहमी जिवापाड जपतेस ❣
एवढं प्रेम माझ्यावर का करतेस
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान 🎂🍰🎉💥
रोमांचित करणारा स्पर्श तुझा
वेडावलेल्या मनाला अजूनच वेड करतो ❣
तुझ्या स्पर्शातून आपल्या प्रेमाचा खुलासा होतो
🎂 स्वीटहार्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
माझ्या निरर्थक जगण्याला तू अर्थ दिलास ❣
आयुष्याच्या वाटेवर तू माझा प्राण झालीस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानु 🎂🍰🎉

नाते आपले प्रेमाचे
प्रत्येक दिवशी फुलावे ❣
जन्मदिवशी तुझ्या
माझ्या शुभेच्छांच्या वर्षावात तू भिजावे
🎂 स्वीटहार्ट तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या प्रेमळ मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Birthday wishes for son in marathi पाठवून मुलाचा वाढदिवस खास करू शकता.

Birthday kavita marathi
आज तु अजून एक वर्ष मोठा झालास हे अगदी खरं आहे
पण आई-बाबांसमोर आपली मुलं कधी मोठी असतात का रे ❣
मुलांच्या सर्व चुकांना माफ करणे
अनेक दोषांसहीत प्रेमाने त्यांचा स्वीकार करणे 🔥
जगण्याचा एकेक पैलू त्यांना उलगडून दाखवणे
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे
ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबापाची
खुप मोठा हो कीर्तिवंत हो आमचे आशीर्वाद
सदैव तुझ्या पाठीशी आहेत
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥

आमचा प्रिय मुलगा आज तुझा वाढदिवस
तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे ❣
तुमच्या पंखांना नवे बळ मिळू दे
आणि आयुष्यात तुम्ही आनंदी होऊ दे 🔥
तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
सूर्यासारखा प्रखर हो
चंद्रासारखा शितल हो ❣
फुलांसारखा सुगंधित हो
कुबेरा सारखा श्रीमंत हो
आई सरस्वती सारखा विद्वान हो 🔥
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 बाळा तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🍰🎉💥
तू माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहेस
माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तू आहेस ❣
माझ्या जीवनातील आनंदाचे कारण तू आहेस
माझा जीव की प्राण तू आहेस
🎂 प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही
जेव्हा मी तुझे बालपणीचे फोटो पाहतो ❣
तू लहानाचा मोठा कधी झालास हे कळालेच नाही
बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे ❣
सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस
सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 🔥
केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला
🎂 बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉💥

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या प्रेमळ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता देण्यासाठी Birthday wishes for daughter in marathi पाठवून मुलीचा वाढदिवस खास करू शकता.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस ❣
तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो
तुझ्या त्या इवल्याशा मुठीत 🔥
मला जग जिंकल्याचा भास होतो
🎂 मुली तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
सूर्या सारखी प्रखर हो
चंद्रासारखी शीतल हो ❣
फुलांसारखी सुगंधित हो
कुबेरासारखी श्रीमंत हो
आई सरस्वती सारखी विद्वान हो 🔥
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो
🎂 बाळा तुला वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🍰🎉💥
प्रत्येकाला एक तरी लेक असावी
तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावी ❣
प्रत्येकाला एक तरी लेक असावी
सुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी
प्रत्येकाला एक तरी लेक असावी 🔥
कधी कच्ची कधी पक्की पोळी करून
तिने घासभर मला भरवावी
🎂 माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
ती माझी मुलगी नाही ती तर माझा श्वास आहे ❣
ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहे
बाबा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही 🔥
तिचा चेहऱ्यावरच हसू बघण्यासारखे कोणतेच सुख नाही
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
जशी मोगऱ्याची उमलती कळी ❣
सोनचाफ्याची कोमळ पाकळी
तशीच नाजूक-साजूक रूपाने देखणी 🔥
माझी लेक सोनकळी
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा 🎂🍰🎉💥
माझे विश्व तूच आहेस ❣
माझे सुख तूच आहेस
आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस 🔥
माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉💥
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
माझं सुख तू आहेस माझं आयुष्य तू आहेस
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस ❣
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुली 🎂🍰🎉💥

आम्हाला आशा आहे कि Happy birthday wishes marathi kavita sms | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Vadhdivsachya hardik shubhechha in marathi kavita, Birthday marathi kavita charolya ,Marathi kavita on birthday ,Birthday kavita marathi ,Birthday kavita in marathi , Chhan marathi vadhdivas kavita संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marathi vadhdivas kavita ,Marathi birthday poem ,Marathi bday kavita , Birthday poems in marathi ,Birthday poem marathi ,Marathi charolya for birthday ,Marathi poem on birthday ,Birthday marathi poem आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.


हे पण वाचा ➤
Funny Birthday Wishes In Marathi For Brother | 100+ वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Birthday Wishes For Friend In Marathi | 100+ मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Boyfriend In Marathi | 100+ प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Girlfriend | 100+ प्रियसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
25+ जन्मदिन की शुभकामनाएं कविता
100+ हैप्पी बर्थडे शायरी हिंदी
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

Post a Comment

Previous Post Next Post