Marathi Caption For Instagram | मराठी स्टेटस |रुबाबदार स्टेटस मराठी

    नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस {Marathi status}आणि रुबाबदार स्टेटस मराठी घेऊन आलो आहोत. इंस्टाग्राम बीओ मध्ये ठेवण्यासाठी कडक मराठी डायलॉग {Marathi dialogue} आपल्याला ह्या पोस्ट मध्ये मिळतील. आपला स्वभाव आपले प्रेम आपले छंद आपण आपल्या इंस्टाग्राम बायो मराठी {Caption for instagram in marathi} मध्ये ठेऊ शकतो. ह्या पोस्ट मध्ये असे वण लायनर स्टेटस Dialogue marathi दिले आहेत. तसेच तुम्ही हे स्टेटस Marathi Whatsapp Status इतरांना शेयर करू शकता किंवा स्टोरीला ठेऊ शकता.

    खाली दिलेले Marathi caption for instagram girl ,Caption for instagram in marathi ,मराठी स्टेटस फेसबुक,Girls attitude status in marathi ,Status marathi ,marathi caption ,Marathi attitude status आपल्याला आवडले असतील तर तुमच्या मनातील भावना सांगण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा.

Marathi Caption For Instagram ➤

Marathi Caption For Instagram
आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्यावरच सर्वोत्तम गोष्टी घडवता येतात☺️
माझा भूतकाळ इतिहासाच्या कथांपेक्षा कमी नाही😎
मी एक कप केक🍥 शोधतोय माझ्या स्टूड मफीन🍰
विजय माझ्या रक्तामध्ये आहे❤️
दुसरे कोणीही होण्यापेक्षा स्वतः व्हा 😄
हा मी सुद्धा इंस्टाग्राम इन्फ्ल्यून्सर आहे😇
माझा सीक्रेट बायो बघण्यासाठी ______ इथे स्क्रॅच करा😊
नाही हे स्वप्न नाही हेच खरं वास्तव आहे😶
माझ्या विश्वात स्वागत आहे😍

Marathi Dialogue ➤

Marathi Dialogue
साधेपणा हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे😇
तुम्ही सर्वात वाईट परिस्थिती बघितल्याशिवाय सर्वात चांगली बघू शकत नाही
या योद्ध्यांच्या जगात योद्धा व्हा 😎
खरंच सोपे नसते पण जे योग्य आहे ते करण्याचा नेहमी प्रयत्न करा💪
तिने जे ती करू शकत नव्हती ते करून दाखवले आणि स्वतःची स्वप्ने साकार केली💪
आता स्पॉटलाईट माझ्या वर येण्याची वेळ आली आहे कारण मी काम तसे केले आहे😎
एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप सराव करायला लागतो
स्वप्न 👉ध्येय

Status Marathi ➤

Status Marathi
जर प्रेम हवेत असतं तर हवा इतकी प्रदूषित का आहे ?🤔
मला असे दिसण्यास__वर्षे लागली😎
सध्या नवीन काहीही करण्यास हो म्हणत आहे😇
मन दुखले माझे कधी तरीही मी असतो कारण मी यालाच जीवन म्हणतात 😕
हा सिंगल अजूनही उपलब्ध आहे 😉

मी केक व्यसनी🎂
मी झोपेतही पैसा कमवतो😍

Marathi Attitude Dialogue ➤

Marathi Attitude Dialogue
माझं नाव प्रकाश आहे पण तुम्ही मला रात्री ही कॉल करू शकता 😅
प्रवासी🧳
पुस्तकीकिडा📔
प्राणीप्रेमी🐅
क्रिकेट लव्हर🏏
सध्या फक्त फिरत आहे 🤪
कर्करोगाने वाचलेला 🚬🚫
पर्सनल ट्रेनर💪
डान्सर 🙆
मी जिथे जातो आणि सर्वांना आपलेसे करून घेतो😁
मी अशक्य गोष्ट शक्य करतो कारण मला हार मानणे आवडत नाही😇
चतुर मजबूत मूर्ख 🤓
आनंदी माणसं सर्वात सुंदर दिसतात 🤩
हे जग कोण चालवतं ? मी🤷
मी महत्वकांशी आणि धाडसी स्त्री आहे💪

Marathi Attitude Status ➤

Marathi Attitude Status
मी माझ्या स्वतःच्या तत्वांवर जगतो💪
तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही 😁
रिस्क घेणारा 🎯
साहसी 🧗
स्वप्नात जगणारा 😇
माझा जन्मच हे करण्यासाठी झाला आहे 🧒

तुम्हाला मी आवडत नाही? मग मी काय करू😎
विजयी होण्यासाठी मला फॉलो करा🎯
काय करावे हे माहीत नाही? ते फोलो बटन दाबून सुरुवात करा.🙏
माझा स्टोरी बघा 😇
माझी स्टोरी जाणून घ्यायची आहे?😊 फॉलो करा

मराठी स्टेटस ➤

मराठी स्टेटस
तुझ्या प्रेमात पडतोय 😘
तणावात आहे😔
आशीर्वाद भेटलेत🙏
कॉफी प्रेम☕️
आयुष्यात वेळ आहे 🕰️
रंगीत गॉगल मधून जगाकडे पाहतोय 😎
मी मधासारखा गोड आहे 😜
माझ्यावर अभ्यास करून तुम्ही पदवीधर होणार नाही 🧑‍🎓
ना साकडे सेल्फी पाठवली आहे, स्टार होण्यासाठी😎
कृपया समस्यांचे माझे सबस्क्रीप्शन रद्द करा
स्टेटस अपडेट:भूक लागली आहे 🍜🍲🍝🥘
मी अपवाद आहे💪

Attitude Status Marathi ➤

Attitude Status Marathi
साधा आहे पण उपयोगी आहे🙏
थोडसं जगतोय👊
अजून चांगलं करणार✌
आयुष्य सुंदर आहे✌
माझा अंदाज कधी घेऊ नका👊

मला प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते👌
गोल : मोठी स्माईल😊
मी तुझ्या बॉयफ्रेंड पेक्षा तुझी मिठाई चोरतो

Dialogue Marathi ➤

Dialogue Marathi
आयुष्य खूप लहान आहे म्हणून हसताना सर्व दात बाहेर काढून हसत जा
माझ्या हॉबिज : नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण
रिलेशनशिप स्टेटस:नेटफ्लिक्स आणि आईस्क्रीम
सोशल मीडिया गुरु🎬
हसणं तुमच्यामुळे शिकलो❤
स्वप्न सत्यात उतरू शकतात मी ते नक्की करेन😇

Attitude Status in Marathi ➤

Attitude Status in Marathi
माझे दिवस हे माझ्या स्वप्नापेक्षा चांगले आहेत😍
मी माझ्या फॉलोवर्स ला जिवापेक्षा जास्त प्रेम करतो❤
प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं🌠
मी बाकीच्या सारखा नाही😇
हे आयुष्य खूप लहान आहे म्हणून केक खा🎂
इतरांना मदत करण्यात मी विश्वास ठेवतो
प्रेम आणि शांती❤
वाईट मधून चांगलं घ्यायला शिका✌
मनाने समुद्रकिनाऱ्यावर😍
जर तुम्ही चहा प्रेमी असाल तर फॉलो मी😎

Whatsapp status marathi ➤

Whatsapp status marathi
कल्पनेपेक्षाही स्वप्न मोठी असावीत😇
अपयश आले तर पुन्हा सुरुवात करा✌
मी लिमिटेड एडिशन😎

कमी बोलणे अधिक करणे😇
मी क्षमा कधीच करत नाही🌠
मी कधी अश्रू पुसत नाही ज्यांच्या मुळे हे आले त्यांना पुसतो🌠
प्रेम विदाऊट मर्यादा😍
अंधारातच तारे दिसतात❤
फक्त स्वतःवर विश्वास ठेवतो😎
हा मी आहे✌

Personality Status in Marathi ➤

Personality Status in Marathi
नेटफ्लिक्स पेक्षा सूर्यास्त पहायला जास्त आवडतो😎
आम्ही मराठी दिसतोच सुंदर ♥
आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही गोष्ट साध्य होते 😇
मक्कन लावणारे लोकच नंतर चुना लावतात 😎
जीवनात प्रत्येक गोष्टीच काहीतरी कारण असते ☺
जास्त काही बदलला वाढत्या वयाबरोबर ,बालपणीचा हट्ट आता तडजोड झाली फक्त ☺
जीवनाचे मजे घ्या नाहीतर वेळ तुमचे मजे घेईल ♥
एकवेळ किडनी देईल पण आता हृद्य नाही देणार ☺

Marathi Whatsapp Status ➤

Marathi Whatsapp Status
कितीही उंच शिखर सर करायचं असलं तरी रस्ता नेहमी पायाखालीच असतो ☺
भावना नावाच्या नदीत सर्व जण वाहत जातात 😇
डोकं गरम आहे कृपया डोकं खाऊ नका ☺
आजकाल अनोळखी व्यक्ती हाल विचारीत आहेत आणि ओळखीच्यांचा काही माहिती पण नाही 😇
आपले मन काय म्हणतंय ते जरूर ऐका पण मूर्ख बनू नका ☺
पाण्यावर तरंगणारा देह जेव्हा बघितला तेव्हा कळलं कि वजन श्वासच होत शरीराच नाही 😎
उम्मीद नसणं हे हात पाय नसल्यासारखं आहे ☺
नशीब हे तळहातात नसत कारण ज्यांना हात हि नसतात त्याना पण नशीब असत 😇
जर तुम्ही एखादी मोठी गोस्ट करू शकत नसाल तर छोट्या छोट्या गोष्टी दररोज करा ☺

Status in Marathi ➤

Status in Marathi
जीवन हा एक खेळ आहे त्याला खेळायला शिका 😇
काही गोष्टी ह्या योग्य वेळ आल्यावरच मिळतात 😇

वेळेला आपली वेळ बनवायला वेळ लागतो ♥
जेव्हा जीवनात वाईट वेळ येते तेव्हा लक्षात ठेवा जीवन आपल्याला नवीन काहीतरी शिकवत आहे 😇
काही जखमा असा असतात ज्या दिसत नाहीत पण दुखतात खूप 😎
तू जेवढी इंग्लिश बोलतेस ना त्याच्यापेक्षा जास्त मी पितो ♥
मलाही कळत होत कि तिला माझ्या मनातलं कळतंय ☺

Whatsapp Status in Marathi ➤

Whatsapp Status in Marathi
समुद्र नेहमी शांतच चांगले दिसतात खवळले तर पूर्ण शहर डुबवतात 😇
आई बाप नसले तर काही मुले अनाथ होतात तर काही आझाद ☺
श्रीमंत पण डोक्याने मंद लोकांच्या शब्दांना पण किंमत येते 😎
बालपणच मस्त होतं नुसतच कट्टी बोलून फालतू लोकांना जीवनातून काढता येत होतं ☺
जीवन हे एकदाच मिळतं म्हणून त्याला बाबू सोन्या च्या नादात वाया घालवू नका ♥
मी नेहमी खरं बोलतो म्हणून मी लोकांना आवडत नाही ☺
जो तुझा नशा माझ्या हृदयावर चढला होता तो उतरला आता 😇
सगळ्यांपेक्षा वेगळा आहे पण चुकीचा नाही ☺
लोक काय म्हणतील याचा विचार मी नाही करत 😇
शिकार करणे सोडून दिले पण विसरलो नाही 😎

Marathi Caption for Instagram Girl ➤

Marathi Caption for Instagram Girl
प्रेम तर अमर आहे फक्त करणारा मरतो ♥
ज्या विचाराने डोकं खराब होतं तू विचार आहेस तू ☺
अनोळखी व्यक्तीशी बोलू नका पण लग्न मात्र करा 😍
व्यायाम करायचा आहे की आईच्या हातची श्रीखंड पुरी ♥
नातं तोडण्यापेक्षा अकड सोडलेली कधी चांगली 😇
खेळ तुला चांगला जमतो पण विरोधी कोण आहे हे ओळखायला चुकलास 😎
जीवन मुश्कील आहे प्रत्येक वळणावर विजय मिळतो स्वतःच्या जोरावर ☺
स्वतः वेडे केलेस आणि म्हणतेस वेडा आहेस तू 😍
प्रेम कधी खोटं नसतं खोटी असतात ती वचने ♥
विषामध्ये सुद्धा एवढं विष नसते जेवढे लोकांच्या हृदयात दुसऱ्यांसाठी असते 😢

Attitude Quotes in Marathi ➤

Attitude Quotes in Marathi
खूप वेळा जे समोरून सांगत नाहीत ते आतून तुमची खूप काळजी करतात 😍
मला ते आयुष्य नको आहे ज्या तू माझ्याबरोबर नाहीस ♥
जर खरं प्रेम करायचा असेल तर एक दोस्त सगळ्यांवर भारी आहे ☺

जिथे खूप प्रेम असतं तिथे कोणत्या वचनांची गरज नसते 😇
जे असेच मिळतात ते किमती नसतात जे प्रत्येकीच्या मागे फिरतात ते दिवाने नसतात 😢
दररोज तुला बघतो आणि पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो 😍
प्रेम कधी म्हातारे होत नाही ♥
तुझ्या खोट्या ला पण मी खरं मानलं होतं कारण तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं😇
तू सोडून गेल्यावर कळले की अश्रूंची चव खारट असते 😢
प्रेम केलं होतं आज तमाशा झालाय 😢

Caption for Instagram in Marathi ➤

Caption for Instagram in Marathi
देवाकडे आनंद मागितला आणि तू भेटलीस ♥
कोरोना पासून वाचायचे तर हात स्वच्छ ठेवा हृदय अस्वच्छ असेल तरी चालेल ☺
जे स्वतःला खूप काही समजतात आम्ही त्यांना काही नाही समजत 😢
बदलणार जरूर थोडे स्वतःला थोडे वेळेला 😢
अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतात 😇
आग नेहमी आपलीच लावतात आपल्या आयुष्याला आणि आपल्या शरीराला ☺

रुबाबदार स्टेटस मराठी ➤

रुबाबदार स्टेटस मराठी
इतकी व्यस्त कुठे झालीस तू माझं मन तोडायला पण नाही येणार का ♥

    आम्हाला आशा आहे कि Marathi Caption For Instagram | मराठी स्टेटस | रुबाबदार स्टेटस मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

    तुमच्याजवळ अजून Whatsapp status marathi,Personality status in marathi,Traditional quotes in marathi ,Status in marathi ,Whatsapp status in marathi ,Marathi dialogue text संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

    या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Attitude quotes in marathi,Marathi hindi status ,Girls attitude status in marathi , Caption for marathi mulgi , Instagram marathi status आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post