पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Wishes In Marathi

        नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश {Anniversary Wishes For Husband In Marathi} आणि बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश{Anniversary wishes for wife in marathi} .आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Aai baba anniversary wishes in marathi} दिलेले आहेत. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो आपल्या मित्रांना लग्नाच्या वाढदिवशाच्या शुभेच्छा देण्यासाठी Marriage wishes in marathi पाठवून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला नक्की आवडतील.

Table of content ➤
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Marriage Anniversary In Marathi
नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

        अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Mummy papa anniversary wishes in marathi ,Happy anniversary aai baba in marathi ,Wedding anniversary wishes to wife from husband in marathi आपल्या सोभोवताली कुणाचा लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे त्याना पाठवा आणि ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासा पर्यंत तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचं तुमच्या दोघांची जोडी कायम आनंदात राहो प्रत्येक वर्षी आम्ही तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा देतच राहू
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
शेवटी तुम्हा दोघांचे लग्न झाले आता तुमची सुटका नाही तुम्ही दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
तुमच्या दोघांचं हे बंधन सदा कायम रहावे प्रेम तुमच्या दोघांमधले सदा वाढावे नातं तुमच्या दोघांमधलं सात जन्म टिकावे दोघांनी तुम्ही नेहमी आनंदी रहावे
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
येणारे आयुष्यात तुमच्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे तुमच्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
कोणाची नजर ना लागो तुमच्या संसाराला एकमेकांना अशीच साथ देत राहा तुम्ही तुमच्यातील प्रेम कधीच कमी न हो आई भवानी ची कृपादृष्टी तुमच्यावर सदा राहूदे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Anniversary Wishes In Marathi ➤

Anniversary Wishes In Marathi
नाते तुमचे प्रेमाचे आज विवाहबद्ध झाले आज तुमच्या लग्नाचे स्वप्न पूर्ण झाले
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
कठीण परिस्थितीत तुमचं अजून मजबूत व्हावा प्रत्येक क्षण एकमेकांची सोबत तुम्हा व्हावी नजर न लागो तुमच्या नात्याला कोणाची तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा येणारी अनेक वर्षे तुम्ही एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहोत तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असू तुमचे जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
ईश्वरास हीच प्रार्थना करतो की तुमची जोडी कायम अशीच राहो आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तूच मला साथ दिलीस तू सोबत असलास की कशाची भीती वाटत नाही या वाढदिवसाच्या निमित्ताने मला तू दिलेल्या सात वर्षांची खरी जाणीव करून दिलीस तू जरी सांगत नसलं तरी मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस प्रत्येक क्षण मी मला तू नवरा म्हणून मिळावा हीच ईश्वराकडे प्रार्थना
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 💑 💗

Anniversary Wishes For Husband In Marathi ➤

Anniversary Wishes For Husband In Marathi
बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ ना त्यात गुंतलेल्या विवाह संसार काळजी जबाबदारीने फुललेल्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
कितीही रागावले मी तुझ्यावर तरी समजून मला घेतोस रुसली कधी मी तुझ्यावर तर जवळ मला घेतोस रडवले कधी मी तुला तर कधी हसवले माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यास
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
भरतीवेळी फेसाळलेला महासागर आणि हाती तुझा हात रेश्मा स्पर्श या रेतीचा तशीच प्रेमळ तुमच्या दोघांची साथ
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
माझ्या जगण्याचे एकमेव कारण तू आहेस माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती तू आहेस खरच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आजचा दिवस आपल्यासाठी खासच आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको 💑 💗
लग्न हे विश्वासाचे नाते कधी कमजोर होऊ देऊ नका बंधन हे प्रेमाचे कधी तुटूनही देऊ नका तुम्ही दोघे आयुष्यभर सोबत रहा हीच परमेश्वराकडे प्रार्थना
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
बायको तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत आहेच आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको 💑 💗
आज या मंगल दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा साथीदार मिळाला तुमचा प्रवास सुखकर होईल
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
मला माहित असलेल्या सर्वात आनंदी आणि प्रेमळ जोडप्याला
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗 नेहमी सोबत राहा

Marriage Anniversary Wishes In Marathi ➤

Marriage Anniversary Wishes In Marathi
येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात एकमेकांच्या सोबत राहा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
सुख दुखात मजबूत राहिली आपले नाते एकमेकांबद्दल काळजी आणि ममता नेहमी वाढत राहो
आपल्या संसाराची गोडी आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

आयुष्याच्या वाटेवर तुम्हा दोघांची भेट झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले
त्यानंतर तुम्ही लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आयुष्याच्या वाटेवर एकमेकांवरचे प्रेम असेच वाढू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
आमचे लाडके काका काकी
नेहमी संकटात धावून येणारे आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे
योग्य ते मार्गदर्शन करणारे तुम्हाला तुमच्या
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💑 💗
सात फेरे घेऊन सात जन्मासाठी तुम्ही एकत्र आला आहात आता संपूर्ण आयुष्य एकत्र राहा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
आमचे प्रेमळ मामा मामी
आजोळी सुट्टीला गेल्यावर आमच्या सोबत धमाल करणारे आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे
संकटात नेहमी पाठीशी उभे राहणारे तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
संसार म्हटलं की भांड तर वाजणारच भांडणे तर होणारच रुसने होणारच म्हणणे सुद्धा होणार पण प्रेम मात्र कायम राहिले पाहिजे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
माझे लाडके प्रेमळ आवडते आजी आजोबा
सुट्टी ला गेल्यावर आजीच्या हातच्या भाकऱ्या खाण्याची आणि आजोबांच्या भन्नाट गोष्टी ऐकायला मिळाल्यामुळे आमचे बालपण मस्त गेले
आजी आजोबा तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
नेहमी एकमेकांसाठी मजबूत उभी राहणारी संकटाच्या वेळी साथ देणारी एकमेकांना पूर्ण करणारी तुमची जोडी असू द्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Happy Marriage Anniversary In Marathi

Happy Marriage Anniversary In Marathi
जीवा हुन प्रिय आई बाबा
तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात

स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून
आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले
आम्हाला शिकवून आमच्या पायावर उभे केलेत तुमचे हे उपकार सात जन्मातही फिटणार नाहीत
आजचा दिवस खूप आनंदात जावो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हेत
सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध
आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग
काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठी
तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर थांबवण्यासाठी
आयुष्यभर जतन करण्यासाठी चा आनंद सोहळा या नवीन आयुष्याच्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
आदरणीय सासरेबुवा आणि सासूबाई
लग्न करून घ्या घरात आले मला मुलीसारख समजून तुम्ही मला खूप प्रेम दिलेत
योग्य ते मार्गदर्शन केलेत तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहोत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
येणारे आयुष्यात वाढणाऱ्या वयासोबत तुमचे प्रेम ही अधिक वाढत जाऊ दे पुढील आयुष्य आनंदित घालवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
प्रेमळ आत्या काका
नेहमी घरी आलात की माझ्या आनंदाला कधी पारावारच उरत नाही
तुमची जोडी खूप सुंदर दिसते आयुष्यभर एकमेकांना सोबत द्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
तुमच्या आयुष्यात विश्वास प्रेम काळजी जबाबदारी सुख-दुःख या प्रत्येक क्षणी तुम्ही एकमेकांच्या सोबत राहा एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ➤

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लाडकी ताई आणि प्रेमळ दाजी
तुम्ही नेहमीच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात कठीण परिस्थितीत योग्य ते मार्गदर्शन केले
तुमची जोडी नेहमी आनंदित सुखी आणि आरोग्यदायी राहावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आजचा दिवस हा खास आहे
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
आज तुम्ही दोघे या विवाहाच्या बंधनात अडकलात तुम्हाला भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
येणारे आयुष्यात तुम्ही एकत्र येऊन तुमची सर्व स्वप्न साकार करावीत हेच आमचे आशीर्वाद
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
पती-पत्नीची नाती ही जन्मोजन्मीची असतात ती परमेश्वराने ठरवलेली असतात प्रेमाच्या रेशीमगाठीत दोन जीवांना बांधलेले असते
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
असे वाटते तुम्हा दोघांचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे तुमच्या दोघांचा जोडा म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या खूप खुप शुभेच्छा 💑 💗
एक धागा गळ्यात बांधल्याने तुम्ही दोघे आयुष्यासाठी एकमेकांशी प्रेमाने बांधले गेले आहात तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन तसेच सुखा नंतर दुःख आणि दुःख नंतर सुख या दोन्ही वेळी तुम्ही एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
एकमेकांवर प्रेम जडले त्यानंतर हे लग्नाच्या बंधनात अडकले असेच प्रेम आणि विश्वास सदैव ठेवा एकमेकांवर
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Lagnachya Shubhechha ➤

Lagnachya Shubhechha
सुखाचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात यावा मोगर्‍याचा मधूर सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळावा हास्य सदा तुमच्या आयुष्यात राहावे प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदही आनंद असावा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
पिवळ्या हळदीचा सुगंधी वास आणि खुललेला मेहंदी चा रंग तसेच खुला वेद आयुष्यात तुमच्या प्रेमाचे अजुन नवीन रंग
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
प्रत्येक संकटात एकमेकांची राहो साथ प्रेम आणि काळजी वाढत राहो घेऊन एकमेकांचा हातात हात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
येणारे आयुष्यात जर आनंदाने आणि प्रेमाने राहायचे असेल तर एकमेकांना समजून घ्या एकमेकांची काळजी घ्यावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
प्रेमाने धरा एकमेकांचा हातात हात तेव्हाच लाभेल आयुष्यभराची साथ
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
एकमेकांशी प्रेम कसं करायला हवं हे तुमच्या कडे पाहून कळतं तुमच्या नव्या आयुष्यात अनंत शुभेच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
प्रत्येक जन्मी रहावे तुमचे प्रेमळ नाते असेच अतूट न हो कधी भंग हीच प्रार्थना देवाकडे दररोज भरावेत त्याने तुमच्या आयुष्यात नवीन प्रेमाचे रंग नवीन
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
लग्नाची नाती म्हणे परमेश्वर जुळवतो पण लग्न मात्र प्रेम झाल्यावर होते
अशा या शुभ दिनाच्या लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
क्षणाक्षणाला तुमच्यातील प्रेम असेच वाढत राहू तुमच्या संसाराला कुणाची नजर ना लागो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
येणारे जीवनातील काळ आनंदित घालवा मागचे वाईट दिवस विसरून जा जीवनाचा एक नवी सुरुवात करा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
एका नव्या नात्याची सुरुवात एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण आणि लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Lagnachya Shubhechha In Marathi ➤

Lagnachya Shubhechha In Marathi
एकमेकांवर कायम विश्वास ठेवा तेव्हाच तुमच्या संसाराची नौका सागर पार करू शकेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
दोन मनं एकत्र आली की हे लग्नाचं प्रेमळ नातं जोडले जाते
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
सुरु होणारे नवीन आयुष्यात तुम्हाला प्रेम सुख समृद्धी समाधान संपत्ती ऐश्वर्य आरोग्य मिळो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
पती-पत्नीच हे नातं कायम राहू आनंद सुद्धा वाढत राहो कोणतही दुःख न येवो तुमच्या आयुष्यात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
आयुष्यात जाणाऱ्या प्रत्येक वेळी बरोबर तुमचा दोघातील प्रेम आणि काळजी वाढत राहो आजचा दिवस नेहमी तुमच्या लक्षात राहो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
नशीबवान माणूस तोच ज्याला खरी मैत्री लाभते आणि त्याहूनही नशीबवान तो ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा रूपाने गवसते
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
आपण कोणावर किती प्रेम करतो हे महत्वाच नाही आपली आयुष्यभर साथ कोण देतो हे महत्वाचा आहे नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
आजपासून तुमच्या आयुष्याचं नवं पान सुरू झाल आहे नवी गोष्ट त्यावर लिहिले जाणार तरी ही गोष्ट प्रेमळ आणि आनंदाची असावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
गोड गोजिरी लाज लाजरी आज नवरी होणार आई वडिलांची लाडकी तु सुन आता एका नव्या घराची होणार
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
एकमेकांवर प्रेम करणारी दोन मन आज एकत्र झाली आहेत कायम एकमेकांना साथ द्या
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
माझ्या या छोट्याशा हृदयात तुमच्या दोघांसाठी खूप सार्‍या मनोकामना आहेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
प्रेमाचा सागर वाहत राहो तुमच्या आयुष्यात हे विश्वासाचे बंधन कायम राहो तुमच्या आयुष्यात एकच प्रार्थना आहे देवापाशी सुख समृद्धी आणि आनंद खूप असो तुमच्या आयुष्यात
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
विवाह म्हणजे कधीही न तुटणारे बंधन एकाच्या मनापासून दुसऱ्याच्या मनापर्यंत जाणारे प्रेमळ स्पंदन
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना तुम्ही एकमेकांच्या सोबत राहून करावा येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवा आनंद घेऊन यावा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
चंद्र आणि तारांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे आणि आयुष्यभर तुमच्या दोघांत प्रेम खूप असावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
विवाह म्हणजे दोन प्रेमळ जीवांचे मिलन मंगलाष्टकांच्या सुरात नवीन आयुष्यात केलेले सहजीवन
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

Marriage Wishes In Marathi ➤

Marriage Wishes In Marathi
तुमच्या हृदयातील एकमेकांबद्दलच हे प्रेम कायम असेच राहो तुम्हाला एकमेकांची साथ आयुष्यभर मिळो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
येणाऱ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील जे तुमच्या प्रेमाची परीक्षा देतील तरी तुम्ही आनंदी राहून प्रत्येक संकटाला सामोरे जावा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
नातीही परमेश्वर ठरवत असतो पण त्या व्यक्तींवर प्रेम काळजी दया आपुलकी आपण इथे करत असतो त्यामुळे एकमेकांना साथ द्या तुम्हाला
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗

आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप खास आहे येणाऱ्या आयुष्यातही या दिवसाच्या आठवणी आठवून तुम्ही खूष व्हाल
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकमेकांवर प्रेम करत राहा एकमेकांची काळजी करत राहा एकमेकांची साथ कधी सोडू नका
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
भूतकाळात जशी तुम्ही अनेक संकटांवर मात केली तशीच आता एकमेकांच्या सोबतीने प्रत्येक संकटांवर मात करावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
लाल गुलाबाची फुले दिसतात खूप छान तसेच तुमची साथ दिसते खूप छान
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
लग्नाच्या बंधनाने तुमच्या झाला आहे सर्वांना खूप हर्ष ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्ही सोबत राहा हजारो वर्ष
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
इवल्याशा हृदयात तुमच्या एकमेकांसाठी प्रेम कायम राहो तुमचा संसार खूप सुखाचा व्हावा आणि येत्या वर्षात दोन-तीन छोटे-छोटे संस्कार घरात खेळत असावेत एवढीच इच्छा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
परमेश्वर तुमच्या दोघांना आनंदात ऐश्वर्यात प्रेमात ठेवू दे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती लाभो
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
एखाद्या राजा राणी प्रमाणे तुमचा संसार हवा येणारी पुढील वर्षे निरोगी आणि प्रेमळ असावीत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
तुमच्या दोघांचं हे पती-पत्नीचं नातं आयुष्यभर असंच राहावं आणि ईश्वराची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी असावी
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗
विश्वातील अत्यंत प्रेमळ सुंदर मनमिळावू जोडप्याला हार्दिक शुभेच्छा असेच नेहमी एकमेकांच्या सोबत राहा प्रेम करत राहा
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश ➤

लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात नवा आनंद नवे सुख घेऊन यावा आयुष्यभर तुमच्यातील हे प्रेम कायम राहावे हीच देवाकडे प्रार्थना
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या अनंत शुभेच्छा 💑 💗

        आम्हाला आशा आहे कि पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Anniversary Wishes For Husband In Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

        तुमच्याजवळ अजून लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश,मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Marriage wishes in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

        या आजच्या पोस्टमध्ये दिलेले नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश for husband ,Anniversary wishes for wife in marathi ,Lagnachya shubhechha in marathi sms आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
100+ पति के लिए बर्थडे स्टेटस
100+ शादी की सालगिरह की शुभकामनाएं
120+ रोमांटिक बर्थडे विशेस फॉर वाइफ इन हिंदी

1 Comments

  1. Aapne bhut ache status likha hai kuch status dil ko chu gaye Mai V Status Likhta hu Hindi Mai Ek bar Jarur Read Kare👉🏻 - Good Morning image with positive words

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post