Birthday Wishes For Mavshi In Marathi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Happy birthday masi ji संदेश घेऊन आलो आहोत.मावशी म्हणजे आपल्या आईची बहीण आपल्याला आपल्या आईस्वरूप मावशी आपल्यावर खूप प्रेम करते.कधी आपली मैत्रीण तर कधी आपली आई बनते.आपल्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy birthday mavshi marathi आपण पाहू शकता.आपल्या मावशीला Birthday wishes for masi शुभेच्छा पाठवून मावशीचा वाढदिवस खास करा.तिला Birthday wishes to mavshi in marathi पाठवून तिच्या आनंदात सहभागी व्हा.


Table of content ➤
Happy Birthday Mavshi In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी
Mavshi Birthday Wishes In Marathi | मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Mavshi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

असा प्रकारे आपल्या Mavshi quotes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Mavshi ,Mavshi marathi kavita ,Happy birthday marathi wishes ,Happy birthday masi card ,Happy birthday mavshi marathi आपल्याला वाढतील अशी आशा आहे. तरी आपण हे जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका. म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

Happy Birthday Mavshi In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपली आई बनून आपली काळजी करणाऱ्या आपल्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Birthday wishes for mausi किंवा Happy birthday wishes for mausi आपण पाहू शकता आणि आपल्या मावशीचा वाढदिवस अजून आनंदित करू शकता.

Birthday Wishes For Mavshi In Marathi
Birthday Wishes For Mavshi In Marathi
आईसारखीच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी ☺
माझ्या सोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
चांगल्या आणि वाईट प्रसंगात माझ्या बाजूने नेहमी उभ्या असणाऱ्या
🎂 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या मदतीला धावून येते ☺
खरंच माझी मावशी माझ्यावर खूप जीव लावते
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💖🎉
मा या अक्षराने सुरुवात होते मावशीची
म्हणूनच तर मावशीला पण आई स्वरूप म्हणतो ☺
आणि मावशीही आपल्याला मुलासमान मानते
🎂 मावशी तुला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💖🎉
माझ्या आईच्या पश्चात माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माझी मावशी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💖🎉
आयुष्यातील प्रत्येक क्षण सुखात जावा
आनंद तुझ्या चेहर्‍यावर नेहमी असावा ☺
शुभेच्छा देतो मी तुला आज या अनमोल दिवशी
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी 🎂💖🎉
माझ्या आयुष्यात आनंद भरणाऱ्या मावशीला ☺
आणि आईच्या माघारी माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या
🎂 मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
आईच्या प्रत्येक संकटात साथ तू दिलीस ☺
दुःख वाटून घेतले सुख द्विगुणित केलेस याबद्दल तुझे आभार
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
Happy Birthday Mavshi In Marathi
Birthday wishes for masi
कधी माझी मैत्रीण झालीस ☺
कधी माझी सल्‍लागार झालीस
सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात 💞
माझी सोबती तू झालीस
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉

माझ्या प्रेमळ मैत्रिणीला
🎂 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💖🎉
आनंदाने भरलेले असो आयुष्य तुमचे ☺
तुमची सदिच्छा राहणार नाही अधुरी
प्रार्थना करतो मी ईश्वरास 💞
सुख शांती समृद्धी नांदो तुमच्या दारी
🎂 मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती आणि माझा आदर्श असलेल्या व्यक्तीला म्हणजे 💞
🎂 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
कठीण परिस्थितीत मदतीला धावून येणाऱ्या ☺
प्रत्येक सुट्टीत लाडूचे डब्बे घेऊन येणाऱ्या
🎂 माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
अशा या शुभ दिनी परमेश्वरचरणी प्रार्थना
तुम्हाला सुखी आनंदी आणि निरोगी आयुष्य मिळावे ☺
यशाच्या उंच शिखरांवर आपले वास्तव्य असावे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
चांदण्याप्रमाणे चमकत राहो जीवन तुमचे
नेहमी आनंदाने बहरत राहो जीवन तुमचे ☺
दीर्घायुष्य मिळावे तुम्हाला एवढीच इच्छा
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💖🎉
Masi quotes
तुझ्यासारखे प्रेमळ सुंदर मावशी प्रत्येकाला मिळो ☺
अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💖🎉
माझ्या सुंदर समजूतदार प्रेमळ आणि नटखट 💞
🎂 मावशीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💖🎉
मावशी कशी असावी याचा आदर्श आहेस तू ☺
तुझ्यासारखी मावशी मला मिळाली हे माझे भाग्य आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
तू नेहमी आनंदी राहा सुखी राहा आणि
🎂 तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहा
आजचा दिवस खूप खास आहे
कारण तुझ्यासारख्या खास व्यक्ती आमच्या आयुष्यात येतात ☺
आणि आमचे आयुष्य खास बनवितात
🎂 मावशी तुला या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा 🎂💖🎉

Mavshi Birthday Wishes In Marathi | मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मावशीचा वाढदिवस आपल्यासाठी खासच असतो .मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday masi message किंवा Happy birthday masi cake आपण पाहू शकता आणि हैप्पी बर्थडे विशेष मराठी पाठवून तिला अजून खुश करू शकता.

Birthday wishes for masi
Mavshi quotes in marathi
माझे दुःख वाटून घेणारी
माझे सुख द्विगुणित करणारी ☺
माझी लाडकी मावशी
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
तुझा सुंदरतेचे वर्णन मी काय करू
तुझ्या सुंदर ते साठी तर शब्दच कमी पडतील ☺
तू तर तो दागिना आहेस
ज्याच्या समोर हिरे माणिक मोती फिके पडतील
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂💖🎉
जसा दागिन्यात जडलेला हिरा दागिन्यांची किंमत वाढवितो ☺
त्याचप्रमाणे तुमच्या सारखी माणसे आमच्या आयुष्याची किंमत वाढवितात
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
मावशी भाच्याचे नाते हे मित्रमैत्रिणीचे असते ☺
दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
मावशी तुला दीर्घायुष्य लाभो ☺
तुझे आयुष्य नेहमी निरोगी असो
तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसो 💞
एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
Happy birthday mausi ji
कधी मित्र होतो तर कधी मुलगा होतो ☺
लावते ते मला प्रेमाचा लळा
आजच्या या शुभदिनी 💞
मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतो मी लाखो वेळा
🎂 हॅपी बर्थडे टू यू मावशी 🎂💖🎉
ज्या व्यक्तीसाठी माझ्या मनात खूप आदर आहे ☺
ज्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट मी मानतो ती म्हणजे माझी मावशी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
आज खूप खास दिवस आहे आज माझ्या मावशी चा जन्मदिवस आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💖🎉
भाचा आणि मावशीच्या प्रेमाची असते घट्ट साखळी ☺
आमच्या दोघांची मैत्री आहे खूपच जगावेगळी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💖🎉
मावशी तू बनवलेले सर्वच पदार्थ तुझ्यासारखेच गोड असतात
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवले
आई समान प्रेम मला दिले ☺
त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
आयुष्याच्या कठीण वाटेवर
मला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल ☺
तुझे खूप आभार
तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण 💞
आठवणीत आजही कैद आहे
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
Mavshi Birthday Wishes In Marathi
Birthday wishes for mausi
काहींना आवडतो Sunday ☺
काहींना आवडतो Monday
मला तर सगळ्यात जास्त आवडतो 💞
मावशी तुझा Birthday
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी 🎂💖🎉
माझ्या आईपेक्षा हि चविष्ट जेवण बनवणाऱ्या माझ्या
🎂 मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
आई-वडिलांच्या सोबत माझ्यावर ☺
सुसंस्कार करण्यात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या
🎂 माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
आजचा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येत राहो ☺
प्रत्येक वेळी मी तुला शुभेच्छा देत राहो
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
प्रत्येक सुट्टीत तुझ्यासोबत खेळ खेळण्याची मजा काही औरच असते
🎂 जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मावशी 🎂💖🎉

Happy Birthday Mavshi | मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता

आपल्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कवितेतून देण्यासाठी तुम्ही Happy birthday mavshi quotes in marathi किंवा Mavshi quotes पाहू शकता आणि आपल्या मावशीचा वाढदिवस अजून खास करू शकता.तिला Happy birthday masi cake image पाठवा.

Happy Birthday Mavshi
Mavshi marathi kavita
मी चुकल्यावर रागावते ☺
मला समजूनही सांगते
काळजी माझी भरपूर करते 💞
ती आपली मावशी असते
निस्वार्थ प्रेम माझ्यावर करते
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
बालपणीची मैत्रीण ☺
मायेने मारल्यावर माझे लाड करणारी
माझ्यावर खूप प्रेम करणारी
मला समजून घेणारी 💞
माझी मावशी
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
आईच्या मारा पासून वाचवणारी ☺
संकटात मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी
माझे योग्य मार्गदर्शन करणारी 💞
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
माझी लाडकी मावशी
🎂 तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💖🎉
तुझा हात डोक्यावर सदा राहावा
नेहमी असावी तू सुखी ☺
एवढीच माझी इच्छा
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉

जीवनाच्या वाटेवर तुमच्या पुष्प बहरत राहो ☺
चेहऱ्यावर तुमच्या नेहमी हास्य चमकत राहो
बहार आनंदाची प्रत्येक क्षणी मिळो तुम्हाला 💞
हीच प्रार्थना करतो मी ईश्वराला
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉
Birthday wishes for mausi
Happy birthday masi
स्वप्नांनी ओथंबून भरलेले जीवन ☺
आयुष्यात आनंदाचा असावा प्रत्येक क्षण
प्रार्थना करतो मी ईश्वरास 💞
नेहमी सुखी असावे तुमचे मन
🎂 मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💖🎉

आम्हाला आशा आहे कि Birthday Wishes For Mausi | मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Happy birthday kaka in marathi ,Kaka birthday wishes in marathi ,Happy birthday wishes for friend in marathi ,Aai caption in marathi ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका ,Zee marathi birthday wishes ,Marathi poem on birthday ,Happy birthday mausaji संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Best birthday wishes for mausi ,Birthday wishes for masi ,Happy birthday mausi images ,Happy birthday masi g ,Happy birthday mosi ,Happy birthday mausi quotes ,Happy birthday mausi ,Birthday wishes to masi ,Happy birthday massi ,Happy bday masi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

वाचा ➤
Birthday Wishes For Father In Marathi | 100+ वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | 150+ Sister Birthday Wishes In Marathi
10000+ Text Faces, Symbols, Emotes, Emoticons〵(^ o ^)〴
70+ हैप्पी बर्थडे बुआ जी

Post a Comment

Previous Post Next Post