50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट 50th Birthday wishes in marathi {५०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा }संदेश घेऊन आलो आहोत.आपल्या आईला बाबांना आजीला आजोबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {50th Birthday quotes in marathi} देण्यासाठी आपण Happy 50th Birthday wishes in marathi शुभेच्छा देऊन त्याचा आनंद द्विगुणित करू शकता.

Table of content ➤
50th Birthday Quotes In Marathi | ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
50th Birthday Wishes For Mom In Marathi | आईला ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
50th Birthday Wishes For Father In Marathi | बाबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
50th Birthday Wishes For Grandmother In Marathi | आजीला ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
50th Birthday Wishes For Grandfather In Marathi | आजोबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

असा प्रकारे आपल्या 50 Years birthday wishes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले 60th Birthday quotes in marathi ,50 th Birthday wishes in marathi किंवा 60th Birthday greetings in marathi आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका.म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

50th Birthday Quotes In Marathi | ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या नातेवाइकांना मित्रमैत्रिणींना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी Happy 50th Birthday wishes in marathi पाहू शकता आणि त्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्याचा दिवस खास करू शकता.

50th Birthday Wishes In Marathi
नशीबाच्या विश्वास न ठेवता स्वःता कष्ट करायचे हे शिकवले
कोणाच्या पुढे न झुकता सन्मानाने जगायचे हे शिकवले ✌
तुमचे खूप आभार
🎂 तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆
परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात सुखाचा भरभरून वर्षाव करो
तसेच फुलांच्या मोहक सुगंधाने आपले आयुष्य सुगंधित होवो ✌
हीच परमेश्वराकडे प्रार्थना
🎂 तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍻🎉🙆
प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी 🙏
भक्कमपणे उभे तुम्ही राहिलात याबद्दल आपले खूप आभार ✌
आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
🎂 50व्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆
शरीराने पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या परंतु मनाने 21 वर्षाच्या तरुणाला
🎂 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆
पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणजे अर्धशतक झाले आहे
तुमच्या शतकपूर्तीच्या वाटचालीस शुभेच्छा ✌
आजचा दिवस आनंदाने साजरा करा
🎂 तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆
वयाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆

गेली पन्नास वर्षे कशीही असोत ✌
परंतु येणारे सर्व वर्षे सुखाने ओथंबून वाहोत
🎂 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆
सुरुवातीची पन्नास वर्षे धावपळीत राहिली आपली
🎂 येणारे पन्नास वर्षे धावपळमुक्त राहू आपली 🎂🍻🎉🙆
आतापर्यंतची पन्नास वर्षे तुम्ही जशी आनंदात आणि सुखात घालवली ✌
त्याचप्रमाणे येणारी पन्नास वर्षे आनंदात घालवा
🎂 तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🎉🙆

50th Birthday Wishes For Mom In Marathi | आईला ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आईला ५०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy 50th birthday wishes in marathi किंवा Birthday Wishes For Mother In Marathi पाहू शकता आणि आपल्या आईला Aai Quotes In Marathi पाठवून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजून आनंदित करू शकता.

50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या जीवनाची सावली
माय तू माझी विठू माऊली 💕
काबाडकष्ट केलेस अतोनात
भरविण्या मला तू सुखाचा घास
केलीस माझ्यावर तु अतूट माया 🙏
जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या जीवनाची सावली
माय तू माझी विठू माऊली
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचे ज्याच्याकडे उत्तर असतेच 💕
आणि तू प्रत्येक संकटात माझा सोबतही असतेस
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
हात पकडून चालायला तू शिकवले आई
प्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई 💕
चांगलं वाईट ओळखायला तू शिकवले आई
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
अतूट मायेचा पाझर म्हणजे आई
सुखाचा महासागर म्हणजे आई 💕
संकटात आधार म्हणजे आई
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
कठीण परिस्थितीवर मात करून तुम्ही पन्नास वर्षे पूर्ण केलीत 💕
पुढील पन्नास वर्षे आनंदात व्यतीत करा
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
आज मला खूप आनंद होत आहे कारण
आई तू वयाची पन्नाशी पूर्ण केलीत 💕
आपली सोबत मला लाभली
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
फुलांप्रमाणे आनंद बरसो तुमच्या आयुष्यात 💕
मोहक सुगंधा प्रमाणे हास्य राहो तुमच्या चेहऱ्यावर
आनंदाने हसत रहा आपण नेहमी 🙏
आम्हाला स्मरत रहा तुमच्या मनी
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺

तुम्हाला अपेक्षित ते सर्व काही मिळू
अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो 💕
तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺
वय म्हणजे फक्त एक संख्या आहे 💕
शरीर वृद्ध होते पण मन तरुण असते
🎂 आई तुला 50व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪☺

50th Birthday Wishes For Father In Marathi | बाबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या वडिलांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही 50th Birthday greetings in marathi किंवा Birthday wishes for dad in marathi पाहू शकता आणि आपल्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून अजून आनंदित करू शकता.

50th Birthday Quotes In Marathi
आपल्याला रडवून हसवतो तो भाऊ असतो 💗
आपल्याला सतत त्रास देते ती बहीण असते
आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते ती आई असते 🙏
आपली व्यक्त न करता काळजी करतात ते बाबा असतात
🎂 बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात ढाल बनून उभे तुम्ही राहता 💗
श्री कृष्णा प्रमाणे माझे मार्गदर्शन नेहमी करता
🎂 बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
चमकणारे तारे आणि थंडगार वारे
फुलणारी मोहक फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले 💗
आज तुमच्या जन्मदिनी उभे सारे
🎂 वडिलांना 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श आहे उबदार
नेहमीच दिला तुम्ही संकटात मला आधार 💗
दिला तुम्ही आत्मविश्वास
तुम्ही आहेत माझा श्वास 🙏
एकच प्रार्थना परमेश्वराला
पुढच्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला
🎂 बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
आभाळ सुद्धा ठेंगणं वाटते बाबा तुम्ही सोबत असल्यावर 💗
अंगामध्ये वाघाचे बळ येते बाबा तुम्ही सोबत असल्यावर
संपूर्ण विश्व मुठीत असते बाबा तुम्ही सोबत असल्यावर 🙏
तुम्ही माझा आत्मविश्वास आहात बाबा
🎂 बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
या वयातही तुम्ही तुमच्या उत्साहाने आणि जोषाने एखाद्या तरुणालाही लाजवाल 💓
तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो एवढीच इच्छा
🎂 बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
सूर्यप्रकाशाशिवाय पहाट होत नाही 💓
तसेच तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही
🎂 बाबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
तुमचे हे संघर्षमय आयुष्य आमच्यासाठी एक आदर्श आहे
तुमचा अनुभव आणि विचार माझे मार्गदर्शक आहेत 💓
पुढील आयुष्य सुखमय होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇

जीवनाची पन्नास वर्षे सुखात आणि आनंदात घालविल्याबद्दल तुमचे अभिनंदन 💓
पुढील पन्नास वर्षे हे तुम्ही आनंदात घालवावेत एवढी इच्छा
🎂 बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😇
वयाची पन्नास वर्षे झाली तरीही तुम्ही उत्साही आणि कार्यक्षम आहात 💓
तुम्ही दीर्घायुषी व्हावे एवढीच इच्छा
🎂 बाबा तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉👪😇

50th Birthday Wishes For Grandmother In Marathi | आजीला ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आजीला ५०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही 50 th Birthday wishes in marathi किंवा Birthday wishes for aaji in marathi पाहू शकता आणि आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून अजून आनंदित करू शकता.

happy 50th Birthday wishes in marathi
अनुभवांनी भरलेले जीवन तुझे
चालून थकते तू काही पावले 💓
जवळ जाता ओळखते तू न पाहता मला
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
चालते ती वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल 💖
झाले असले वय जरी
तरी माझी आजी आहे कमाल
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
खूप सुंदर आहे माझी आजी 💖
प्रत्येक वेळी मला आनंदी ठेवते
भाग्यवान असतात ते लोक 🙏
ज्यांच्या जीवनात तुझ्यासारखी आजी असते
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
आजी तू रोज मंदिरात जाऊन सर्व कुटुंबासाठी प्रार्थना करतेस 💖
आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
काळजात आहे प्रीती
प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती 💖
तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
पुढील आयुष्य तुम्ही आवड असलेल्या गोष्टी करण्यात व्यतीत करा
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
मी प्रार्थना करतो की भावी पन्नास वर्षे आनंदी असोत
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
जीवनातील सुखी आणि आनंदी स्मरणांची फुले घेऊन 💖
भावी जीवनाची वाटचाल करावी
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍
उत्साही कर्तुत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍

पन्नास वर्षे तुमचे वय झाले आहे 💖
बत्तीस वर्षाचा अनुभव आणि अठरा वर्षे तुमचे खरे वय
🎂 आजी तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😍

50th Birthday Wishes For Grandfather In Marathi | आजोबांना ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या आजोबांना ५०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Happy 50th birthday wishes in marathi किंवा Happy birthday ajoba in marathi पाहू शकता आणि आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अजून आनंदित करू शकता.

50 Years birthday wishes in marathi
तुमच्या सोबत घालवलेले आनंदी क्षण नेहमी स्मरणात राहतात
आणि आजचा खास दिवस हा त्याच सुखी क्षणातला एक क्षण 💖
आजच्या या शुभदिनी तुम्हाला दीर्घयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
आजोबा तुम्ही माझ्या आयुष्यातील एक महत्वाचे व्यक्ती आहात 🙏
तुम्ही असल्यामुळे जगण्याला अर्थ आहे
कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात याबद्दल तुमचे आभार 💖
पुढील जीवनासाठी खूप सार्‍या शुभेच्छा
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
देवाचे मी आभार मानतो की जगातील सर्वात बेस्ट आजोबा मला दिले
माझ्या आयुष्यात एक छान मित्र मला मिळाले 💖
एक सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आणि गुरु मला मिळाले
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
तुमच्या अंगाखांद्यावर मी खेळलो
तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकविले 💖
खरच नशीबवान असतात ती मुले
ज्यांना तुमच्यासमान प्रेमळ आजोबा मिळाले
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
गाडीवर बसून फिरण्यात एवढी मजा येत नाही 💞
जेवढी लहानपणी आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात वाटत होती
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
ईश्वराचे खूप आभार त्यांनी पन्नास वर्षांनंतरही तुम्हाला निरोगी ठेवले 💞
माझे अशी प्रार्थना आहे की येणारे आयुष्यात सुख आणि आनंद मिळो एवढीच इच्छा
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
आजपर्यंत तुम्ही प्रत्येक संकटांवर मात केलीत
आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलीत 💞
येणाऱ्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
जेव्हा आपण दहा वर्षाचे असतो तेव्हा किती आनंदी असतो
आता आपण पन्नास वर्षाचे झाला आहात 💞
म्हणून तुम्ही पाचपट आनंदी असायला हवे
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💞
मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊
जल्लोष आहे संपूर्ण गावाचा 💞
पन्नास सर्व वाढदिवस आहे आमच्या भाऊचा
🎂 तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या ढोल ताशांच्या आवाजात दणदणीत शुभेच्छा 🎂🎉👪😊
60th Birthday quotes in marathi
तरून राहण्याचे रहस्य
प्रामाणिक वागणे 💞
प्रत्येक घास चावून खाणे
आपले वय खोटे सांगणे
🎂 आजोबा तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉👪😊

आम्हाला आशा आहे कि ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 50th Birthday Wishes In Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून 50th Birthday greetings in marathi ,Marathi 60th birthday wishes किंवा 60 Years birthday wishes in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले 50th Birthday wishes for father in marathi ,Happy 50th birthday wishes in marathi किंवा 60th Birthday wishes for aunty in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Here is a collection of awosome 50th Birthday wishes in marathi which makes your friends laugh. Copy texts you like and send this 50th Birthday quotes in marathi to laugh someone. You can also see our 60th Birthday wishes in marathi Collection for all relations at one place.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

Post a Comment

Previous Post Next Post