25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 25th Anniversary Wishes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट 25th Wedding anniversary wishes in marathi {25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा }संदेश घेऊन आलो आहोत.आपल्या आईला वडिलांना आजीला आजोबांना २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {25th Birthday quotes in marathi} देण्यासाठी आपण 25 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा आनंद द्विगुणित करू शकता.

Table of content ➤
25th Wedding Anniversary Wishes For Husband In Marathi
25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Anniversary wishes in marathi ,Wedding anniversary wishes in marathi,Marriage anniversary wishes in marathi {हार्दिक शुभेच्छा} आपल्या सभोवताली कुणाचा २५वा लग्नाचा वाढदिवस आहे त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवा आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.

25th Wedding Anniversary Wishes For Husband In Marathi

आपल्या लाडक्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी {पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश} पाहू शकता किंवा आपल्या बहिणीला Birthday wish for sister in marathi पाठवून तिचा आनंद द्विगुणित करू शकता.

25th Wedding Anniversary Wishes For Husband In Marathi
पती पत्नीची जोडी तुमची कधी ना तुटावी 💕
तुम्ही एकमेकांवर कधी ना रुसावे
आयुष्य तुमचे एकत्रित जावे 💑
दोघांकडून तुमच्या प्रेमाचे क्षण ना सुटावे
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
ईश्वर करो असेच येत राहो तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस 💕
पती-पत्नीच्या नात्याने तुमच्या स्पर्श करावे नवे आकाश
असेच सुशोभित राहावे तुमचे जीवन 💑
जसा प्रत्येक दिवस एक खास क्षण
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
विश्वास आणि काळजी हीच 💕
प्रेमाची खरी कमाई आहे
परमेश्वराने तुम्हाला नेहमी खुश ठेवावे 💑
आदराने प्रेमाचे नाते खूप जगावे
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
नाती पती पत्नीची स्वर्गात बनलेली असतात
विवाहाचे सोहळे मात्र धरतीवरच साजरे होत असतात 💕
आजचा शुभ दिन जीवनात आपल्या आनंद घेऊन यावा हीच इच्छा
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा 💕
परमेश्वराकडे हीच माझी सदिच्छा
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
प्रेम हे नश्वर असते
क्षणोक्षणी ते वाढत असते 💕
एकमेकांवरचे प्रेम आपले
हे असेच अबाधित राहू दे 💑
येणाऱ्या जीवनात तुम्हाला
एकमेकांची सोबत मिळू दे
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉

एकमेकांचे आयुष्य तुम्ही प्रेमाने सावरावे 💕
लग्नाचे वाढदिवस तुम्ही धुमधडाक्यात साजरे करावे
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
जेव्हा आपला साथीदार आपल्याला समजून घेणारा असतो
तेव्हा आयुष्यचा प्रवास अधिक सुंदर होतो 💕
या अविस्मरणीय प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 तुम्हाला २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
नवे आयुष्य तुम्हाला मुबारक असो 💕
आनंदाने आयुष्य भरलेले असो
दुःखाचे क्षण हि त्यात नसो 💑
आरोग्य आपले निरोगी असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
25th Anniversary Wishes In Marathi
सात वचन आणि सप्तपदी जोडले प्रेमाचे बंधन 💕
संसार करावा सदैव सोबत कायम
लागू नये कोणाचीही वाईट नजर त्याला 💑
प्रत्येक वर्षी हा शुभ दिवस येणार कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
आपले प्रेमळ नाते कधी न तुटावे
यश तुम्हा दोघाना भरपूर मिळावे 💕
हीच परमेश्वरचरणी माझी सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
संकट काळात मजबूत राहिले तुमचे नाते 💕
सदा असावे तुम्ही साथ असो कितीही दुःखे
संसाराची गोडी तुमच्या सदा वाढत रहावे 💑
परमेश्वर चरणी एवढीच सदिच्छा
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
आपल्या प्रेमाला अजून पालवी फुटावी 💕
आपल्याला भरभरून यश मिळावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
प्रेम कहाणी आपल्या दोघांची 💑
हर्षाच्या पुष्पांनी सदा बहरत रहावी
एकमेकांवरचे प्रेम क्षणोक्षणी वाढत रहावे 💗
हीच माझी सदिच्छा
🎂 लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
प्रेम कसे करावे हे शिकवणारे खूप मिळतील 💑
पण प्रेमाने संसार कसा करावा हे शिकवणारे फक्त तुम्हीच
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉

देवाने आपल्या ठेवावे आनंदात खुश 💑
आपल्या नात्यात प्रेम असावे खूप
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
महासागरापेक्षाही अथांग आहे आपल्या दोघाचे प्रेम
एकमेकांची साथ काळजी विश्वास 💑
हीच आहे तुमची ओळख
🎂 तुम्हाला लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉

25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi

आपल्या आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा {Mom dad anniversary wishes in marathi} पाहू शकता किंवा आपल्या आई बाबांना Anniversary wishes mom dad in marathi पाठवून तिचा आनंद द्विगुणित करू शकता.

25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi
कधी भांडण करता कधी रुसून बसता तुम्ही 💑
नेहमी एकमेकांवर प्रेम करता तुम्ही
हसत रहा रुसत रहा भांडण करत रहा तुम्ही 💗
पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत रहा तुम्ही
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
संपूर्ण जगातील प्रेमळ आई-बाबांना 💑
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
प्रेम आपले सदा कायम राहावे 💑
नाते आपले सातही जन्म असेच टिकावे
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
सुख आपल्या जीवनात सदा असावे 💑
दरवर्षी आम्ही हे शुभदिवशी साजरे करावे
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
या संपूर्ण विश्वातआई बाबा हेच प्रत्यक्ष देव आहेत 💑
कारण तेच आपल्या बाळांना सुखाची ओळख करून देतात
🎂 मम्मी पप्पा २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍻🙏🎉
उत्तम आई बाबा कसे असावे 💑
याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहेत तुम्ही
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
मी आई-वडिलांना एकसाथ पाहिले 💑
आपापसातील काळजी विश्वास प्रेम पाहिले
या आयुष्यात सर्वच तुमच्याकडूनच शिकले 💗
आपणच स्वप्न माझे सत्यात उतरवले
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
जन्म मला दिला आईने
जगायला शिकवले मला बाबांनी 💑
सर्व आनंद दिला मला दोघांनी
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉

या धरतीवर कोणीही देव पहिला नाही 💑
आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आईबाबा खरे देव आहेत
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉
25व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
निस्वार्थ प्रेम आई बाबांचे स्वर्गापेक्षा कमी नाही
आशीर्वाद आईबाबांचा परमेश्वराच्या वरदानापेक्षा कमी नाही 💑
सहवास आईबाबांचा माझ्यासाठी आनंदापेक्षा कमी नाही
🎂 २५व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍻🙏🎉

आम्हाला आशा आहे कि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Funny Birthday Wishes For Sister In Marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Marriage anniversary in marathi ,25th Marriage anniversary wishes, Marriage anniversary greetings in marathi {शुभेच्छा संदेश} असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marriage anniversary marathi greetings ,Marriage anniversary in marathi आणि Wedding anniversary greetings in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

हे पण वाचा ➤
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Anniversary Wishes For Husband In Marathi
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 80+ Anniversary Wishes For Wife In Marathi
आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 80+ Happy Anniversary Aai Baba In Marathi
मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 50+ लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश For Friend

Post a Comment

Previous Post Next Post