Good Night Msg In Marath
😊 सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक[१०००+] Good Night Msg In Marathi | Good Night Messages Marathi | Good Night Image Marathi 😊 - मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Good Night Marathi sms , Good Night Quotes in Marathi , Good Night msg in Marathi , Gn msg Marathi  मराठीमध्ये घेऊन आलो आहोत. हे Goodnight Marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांना गोड स्वप्नाच्या शुभेच्छा देऊ शकता .तुम्ही रात्री आपल्या प्रिय आणि खास मित्रांना Good Night Status In Marathi , Gn Message in Marathi पाठवू शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. शुभ रात्री , शुभ रात्री मराठी द्वारे तुम्ही त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.जर तुम्हाला Goodnight Images for Love आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना देखील share  करा. अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे Quotes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.

good night messages marathi

मन आणि घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही मनात आणि घरात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे शुभ रात्री


good night messages marathi

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले वडिलांच्या पैशावर चैन करता यायची स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही शुभ रात्री


good night messages marathi

नाती असतात One Time आपण निभवतो Some Time आठवण काढा Any Time आपण आनंदी व्हा All Time ही प्रार्थना आहे आमची Life Time Good night

Good Night Msg In Marathi

good night messages marathi

जे हरवले आहेत ते शोधल्यावर परत मिळतील पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा पण कौतुक हे स्मशानातच होतं शुभ रात्री


good night messages marathi

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक शुभ रात्री

Marathi Good Night Msg 

good night messages marathi

पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते शुभ रात्री


good night messages marathi

नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुख दुःख सुध्दा हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे शुभ रात्री


good night messages marathi

कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते शुभ रात्री
good night messages marathi

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं शुभ रात्री


good night messages marathi

कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल शुभ रात्री


good night messages marathi

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात शुभ रात्री


good night messages marathi

शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात शुभ रात्री


good night messages marathi

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री


good night messages marathi

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत शुभ रात्री


good night messages marathi

जेव्हा आपण लोकांना वेळ देतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण नेहमी Free असतो पण त्यांना हे कळत नाही की आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो शुभ रात्री


good night messages marathi

श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको शुभ रात्री


good night messages marathi

सरडा तर नावाला बदनाम आहे खरा रंग तर माणसं बदलतात शुभ रात्री


good night messages marathi

आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात शुभ रात्री


good night messages marathi

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जरी तुमच्या सोबत होत नसला तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही आणि म्हणून मी तुम्हाला Message केल्याशिवाय राहत नाही शुभ रात्री


good night messages marathi

सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो शुभ रात्री


good night messages marathi

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो शुभ रात्री


good night messages marathi

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात शुभ रात्री


good night messages marathi

कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर आसु द्या शुभ रात्री


good night messages marathi

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांना एकच रंग आहे शुभ रात्री


good night messages marathi

चूक कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते शुभ रात्री


good night messages marathi

आठवण नाही काढली तरी चालेल पण विसरून जाऊ नका शुभ रात्री


good night messages marathi

लाईफ छोटीशी आहे जास्त लोड नाही घ्यायच मस्त जगायच आणि उशी घेऊन झोपायाच Good night


good night messages marathi

विरोधक हा एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामा सहित दाखवुन देतो शुभ रात्री


good night messages marathi

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो पैसा तर व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं अगदी तुमच्यासारखी शुभ रात्री


good night messages marathi

पूर्वी जांभई आली की कळायचं झोप येतेय आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं काळजी घ्या दातं-बीतं पडतील शुभ रात्री


good night messages marathi

खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो शुभ रात्री


good night messages marathi

खूप Strong असतात ती लोकं जे सर्वांपासून लपून एकट्यात रडतात शुभ रात्री


good night messages marathi

येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही शुभ रात्री


good night messages marathi

इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील इतक्याही दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल संबंध ठेवा नात्यात इतका की आशा जरी संपली तरीही नातं मात्र कायम राहील शुभ रात्री


good night messages marathi

कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो शुभ रात्री 


good night messages marathi

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही शुभ रात्री


good night messages marathi

जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना तिच माणसं आपली असतात सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा शुभ रात्री


good night messages marathi

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो शुभ रात्री


good night messages marathi

दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात शुभ रात्री


good night messages marathi

विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि तो परत कधीच बसत नाही शुभ रात्री


good night messages marathi

काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा शुभ रात्री


good night messages marathi

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटुन तर सर्वजण आंनदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे शुभ रात्री


good night messages marathi

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला शुभ रात्री


good night messages marathi

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो शुभ रात्री 


good night messages marathi

सर्वात मोठं वास्तव लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात शुभ रात्री


good night messages marathi

जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे शुभ रात्री


good night messages marathi

झोप लागावी म्हणून गुड नाईट चांगले स्वप्न पडावे म्हणून स्वीट ड्रीम्स आणि स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून काळजी घ्या शुभ रात्री


good night messages marathi

किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमावतांना केलेल्या कष्टाला असते शुभ रात्री


good night messages marathi

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तूला उठवण्यासाठी शुभ रात्री


good night messages marathi

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं शुभ रात्री


good night messages marathi

चांदण्या रात्री तुझी साथ माझ्या हाती सख्या तुझाच हात अशी रात्र कधी संपूच नये सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात शुभ रात्री


good night messages marathi

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही शुभ रात्री


good night messages marathi

तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद शुभ रात्री


good night messages marathi

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे नाव आणि इज्जत शुभ रात्री


good night messages marathi

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील शुभ रात्री मित्रानो


good night messages marathi

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं शुभ रात्री


good night messages marathi

गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची Good Night


good night messages marathi

दाबले बटन विझली लाईट झोपा आता गुड नाईट


good night messages marathi

रात्र नाही स्वप्नं बदलते दिवा नाही वात बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते शुभ रात्री


good night messages marathi

ब्रेकिंग न्यूज आताच हाती आलेल्या बातमीनुसार आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे शुभ रात्री


good night messages marathi

मनाने इतके चांगले राहा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत शुभ रात्री

Good Night Messages Marathi

good night messages marathi

परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं शुभ रात्री


good night messages marathi

चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी चालेल पण त्याला सोडु नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो शुभ रात्री


good night messages marathi

जिंकायची मजा तेव्हाच आहे जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात शुभ रात्री

Goodnight Shayari Love

good night messages marathi

हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघुन जाईल आयुष्य कळणार नाही आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही शुभ रात्री


good night messages marathi

मैत्री अशी करा की जग आपलं होईल माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल Good Night 


good night messages marathi

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधरण्याची संधी देते शुभ रात्री


good night messages marathi

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण नेहमी हसत रहा शुभ रात्री


good night messages marathi

फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो शुभ रात्री


good night messages marathi

आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा शुभ रात्री


good night messages marathi

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत शुभ रात्री 


good night messages marathi

 समोरच्याला प्रेम देणं हि सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं शुभ रात्री


good night messages marathi

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे शुभ रात्री


good night messages marathi

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय शुभ रात्री


good night messages marathi

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जन देतील आणि जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल शुभ रात्री


good night messages marathi

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नये शुभ रात्री 


good night messages marathi

देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय शुभ रात्री


good night messages marathi

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते शुभ रात्री 


good night messages marathi

लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही शुभ रात्री


good night messages marathi

स्वतःच्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल शुभ रात्री 


good night messages marathi

रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा पण आनंद आणि मस्ती ला Forward करा शुभ रात्री


good night messages marathi

यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो शुभ रात्री


good night messages marathi

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात शुभ रात्री


good night messages marathi

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खुप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते शुभ रात्री


good night messages marathi

पाऊस आणि आठवण यांच घट्ट नातं आहे फरक फक्त एवढाच आहे पाऊस शरीराला भिजवतो तर आठवण मनाला भिजवते शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय प्राप्ती मिळेल किंवा पराजयातुन अनुभव मिळेल शुभ रात्री


good night messages marathi

रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं शुभ रात्री


good night messages marathi

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहित असूनही जिंकण्यासाठी लढेल शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू द्या शुभ रात्री


good night messages marathi

जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते शुभ रात्री


good night messages marathi

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील शुभ रात्री मित्रानो


good night messages marathi

आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते प्रयत्न करत रहा शुभ रात्री


good night messages marathi

चांदणं चांदणं झाली रात चांदणं चांदणं झाली रात आता झोपा की कोणाची बघता वाट Good Night


good night messages marathi

कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता शुभरात्री


good night messages marathi

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का शुभ रात्री


good night messages marathi

चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली शुभ रात्री


good night messages marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री


good night messages marathi

काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असतांना कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे शुभ रात्री


good night messages marathi

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण इटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे इवले इवले कान पांघरून घेऊन झोपा आता छान शुभ रात्री


good night messages marathi

दुःखाच्या रात्री कोणालाच झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही यालाच जीवन म्हणतात शुभ रात्री

Good Night Image Marathi

good night messages marathi

आठवणी या अशा का असतात ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या नकळत ओंझळ रीकामी होते आणि मग उरतो फक्त ओला वा प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा शुभ रात्री


good night messages marathi

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का शुभ रात्री


good night messages marathi

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन गुड नाईट


good night messages marathi

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी झोपून जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तुला उठवण्यासाठी शुभ रात्री


good night messages marathi

समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे शुभ रात्री


good night messages marathi

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता शुभ रात्री


good night messages marathi

चंद्राच्या सोबतीला चांदण्या आहेत फार झोपा की मग आता वारं सुटलय गार शुभ रात्री


good night messages marathi

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की चादरात हवा कुठून येते शुभ रात्री


good night messages marathi

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आता गुड नाईट

good night quotes in marathi

good night messages marathi

माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जाता शुभ रात्री


good night messages marathi

संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील शुभ रात्री


good night messages marathi

उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली शुभ रात्री


good night messages marathi

कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि स्वतःचा आत्मविश्वास कमी पडेल शुभ रात्री


good night messages marathi

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते शुभ रात्री


good night messages marathi

स्वप्न असं बघा जे तुमची झोप उडवून टाकेल आणि एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे शुभ रात्री


good night messages marathi

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो अन पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत अन तोच दरारा पराभवाने माणुस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो शुभ रात्री

good night shayari marathi

good night messages marathi

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो त्यामुळे एकत्र रहा शुभ रात्री


good night messages marathi

कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी अजुन जिंकलेलो नाही शुभ रात्री


good night messages marathi

एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो शुभ रात्री


good night messages marathi

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो शुभ रात्री


good night messages marathi

गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही शुभ रात्री


good night messages marathi

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते शुभ रात्री


good night messages marathi

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका सतत कर्तव्य करीत राहा आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल शुभ रात्री


good night messages marathi

ठेच तर लागतच राहिल ती सहन करायची हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किंमत ठेवा शुभ रात्री


good night messages marathi

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत शुभ रात्री


good night messages marathi

नशिबाशी लढायला मजा येत आहे मित्रांनो ते मला जिंकू देत नाही आणि मी हार मानत नाही शुभ रात्री


good night messages marathi

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर शुभ रात्री


good night messages marathi

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच शुभ रात्री


good night messages marathi

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का शुभ रात्री


good night messages marathi

अशक्य असं या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे शुभ रात्री


good night messages marathi

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल शुभ रात्री


good night messages marathi

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका शुभ रात्री


good night messages marathi

यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी शुभ रात्री


good night messages marathi

माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून मी जो काल होतो त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे शुभ रात्री


good night messages marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री


good night messages marathi

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात शुभ रात्री


good night messages marathi

उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली शुभ रात्री


good night messages marathi

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही दर वेळी का मीच कमी समजायचे तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे शुभ रात्री


good night messages marathi

सो गया ये जहान सो गया आसमान सो गयी सारी मंजिले मग तुम्ही पण झोपा Good night


good night messages marathi

एकमेकांना good night म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं शुभ रात्री


good night messages marathi

जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही शुभ रात्री


good night messages marathi

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको वारा यावा पण वादळा सारखा नको आमची आठवण काढा पण अमावस्या पोर्णिमा सारखी नको शुभ रात्रि


good night messages marathi

शब्दगंध ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही यालाच कदचित आयुष्य म्हणतात शुभ रात्री 


good night messages marathi

जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत शुभ रात्री


good night messages marathi

रोज देवाकडे तुमच्यासाठीच काहीतरी मागावंसं वाटतं कारण या डोळ्यांना नेहमीच तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार Positive पाहिजे शुभ रात्री


good night messages marathi

कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते शुभ रात्री 


good night messages marathi

हरण्याची पर्वा कधी केली नाही जिकंण्याचा मोह हि केला नाही नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही शुभ रात्री


good night messages marathi

दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी शुभ रात्री


good night messages marathi

या जगात अशक्य असे काहीच नाही फक्त शक्य तितके प्रयत्न करा शुभ रात्री


good night messages marathi

प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतोआणि एक अनुभव घेऊन संपतो शुभ रात्री


good night messages marathi

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही शुभ रात्री


good night messages marathi

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत शुभ रात्री


good night messages marathi

मोगरा कोठेही ठेवला ती सुगंध हा येणारच आणि आपली माणसं कोठेही असली तरी आठवण ही येणारच शुभ रात्री


good night messages marathi

जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे शुभ रात्री


good night messages marathi

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात शुभ रात्री


good night messages marathi

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा शुभ रात्री


good night messages marathi

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते शुभ रात्री


good night messages marathi

यश एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळते शुभ रात्री


good night messages marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री


good night messages marathi

सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही शुभ रात्री


good night messages marathi

सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत शुभ रात्री


good night messages marathi

आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे शुभ रात्री


good night messages marathi

प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत लग्न हे अलार्म सारखं असत त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही शुभ रात्री


good night messages marathi

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा शुभ रात्री


good night messages marathi

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो शुभ रात्री


good night messages marathi

सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात शुभ रात्री


good night messages marathi

एकमेकांना good night म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं शुभ रात्री


good night messages marathi

फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं कवीला कविता आवडते कोणाला काहीही आवडेल आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं शुभ रात्री


good night messages marathi

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय शुभ रात्रीgood night messages marathi

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही शुभरात्री


good night messages marathi

जी उंची मोठी माणसे गाठतात ती काही एका झेपेत मिळालेली नसते जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते शुभ रात्री


good night messages marathi

तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून शुभरात्री


good night messages marathi

तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद शुभ रात्री


good night messages marathi

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री


good night messages marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री


good night messages marathi

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत शुभ रात्री


good night messages marathi

कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता शुभरात्री


good night messages marathi

आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात शुभ रात्री


good night messages marathi

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो शुभरात्री


good night messages marathi

जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत शुभरात्री


good night messages marathi

सारे जग विश्रांती घेत असताना कुणी तरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे शुभ रात्री


good night messages marathi

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो त्यामुळे एकत्र रहा शुभरात्री


good night messages marathi

मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला शुभरात्री


good night messages marathi

आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत शुभरात्री


good night messages marathi

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते शुभरात्री


good night messages marathi

ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल शुभरात्री


good night messages marathi

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही शुभरात्री


good night messages marathi

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल शुभरात्री


good night messages marathi

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री


good night messages marathi

भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभरात्री


good night messages marathi

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असतांना कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे शुभ रात्री


good night messages marathi

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात शुभ रात्री


good night messages marathi

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत शुभ रात्री

😊 प्रेरणादायक [५००+] Good Morning In Marathi | Good Morning Message In Marathi 

या सर्व Good Night Thoughts In Marathi आम्ही हे खास तुमच्यासाठी आणले आहेत.आशा आहे की आपल्याला येथे दिलेले Good Night Shayari Marathi आवडले असतील. तर मित्रांनो, तुम्ही हे सर्व Good Night Marathi Shayri आपल्या मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर शेअर करायलाच हवे.तसेच,जर तुमच्याकडेही मराठी मधील सर्वोत्कृष्ट  Goodnight Message Marathi आहेत, तर कृपया एका कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगा. येथे आपल्याला जे दिलेले आहे आपल्याला कसे वाटते हे देखील कमेंटद्वारे सांगा, मित्रांनो, हे  आपल्याला Marathi Good Night Msg  कसे वाटले ते अवश्य सांगा.धन्यवाद .

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post