Best ③⓪⓪ Love Shayari Marathi | Love Quotes Marathi | Status Marathi Love | Love Shayari - आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट sad shayari marathi , marathi shayari on life , marathi love shayari for girlfriend , sad shayri Marathi  मराठी यांचा संग्रह आणि प्रत्येक Quotes बरोबर त्याची स्टेटस इमेजेस.जर तुम्हा तुमच्या भावना ,तुमचे प्रेम समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर marathi shayari love sad , prem shayari marathi आपली मदत नक्कीच करतील.जर तुम्ही खरोखरच कुणावर मनापासून प्रेम करता तरं त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगून तरं बघा आमचे स्टेटस पाठवून तर बघा,आपले प्रेम व्यक्त करण्यास घाबरू नका,ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला होकार देणार.आमच्या Love Shayari Marathi आवडल्यास आपल्या मित्रांना ही पाठवा.अजून मस्त quotes साठी आमच्या अजून पोस्ट्स बघा.इमेजस डाउनलोड करण्यासाठी इमेज वर प्रेस करून डाउनलोड ला क्लिक करा अथवा डाउनलोड बटनावर क्लिक करा .

Love Shayari Marathi

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्व काही

Best 200 Breakup Status In Marathi | Breakup Status | Love Breakup Status

Love Shayari Marathi

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय जरा त्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय


Love Shayari Marathi

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस तू


Love Shayari Marathi

आयुष्यभरासाठी ठेव ना मला तुझ्या सोबत कोणी विचारलं तर सांग भाडेकरू आहे हृदयाचा


Love Shayari Marathi

कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत
Love Shayari Marathi

स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात


Love Shayari Marathi

कालपर्यंत जे अनोळखी होते आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो


Love Shayari Marathi

आयुष्यभर साथ दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे पण शेवटपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे


Love Shayari Marathi

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते 
Love Shayari Marathi

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही


Love Shayari Marathi

नाते मोत्या प्रमाणे असतात जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे


Love Shayari Marathi

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे जिला मी गमवायला खुप घाबरतो 


Love Shayari Marathi

प्रेमाचे तर माहीत नाही पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जीला मी माझं जीवन समजून साथ दिली


Love Shayari Marathi

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते


Love Shayari Marathi

लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे


Love Shayari Marathi

आज एका मुला मुलीला बुलेट वरुन जाताना पाहिल स्वप्न होत माझ ही जे मनातल मनातच राहिल


Love Shayari Marathi

तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात


Love Shayari Marathi

बघताच ज्याला भान हरवते समोर नसला की बेचैन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित ज्याच्याविना आयुष्य थांबते


Love Shayari Marathi

प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात


Love Shayari Marathi

खूप सोप असत कुणावर प्रेम करण पण अवघड असत ती व्यक्ति आपली होणार नाही माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करण


Love Shayari Marathi

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही


Love Shayari Marathi

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम


Love Shayari Marathi

रोज स्वप्नात ते जीवन जगतो जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते


Love Shayari Marathi

आयुष्यात त्यांलाच महत्व द्या जे तुम्हाला समजून घेतात


Love Shayari Marathi

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू


Love Shayari Marathi

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करू


Love Shayari Marathi

ते जे लाखातून एक असतात ना बस माझ्यासाठी तू तीच आहेस


Love Shayari Marathi

भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते


Love Shayari Marathi

मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त तू


Love Shayari Marathi

तुझं माझं नातं हे असचं रहाव कधी मैत्री तर कधी प्रेम असावं


Love Shayari Marathi

एक सांगू काही आठवणी काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती कधी विसरता येऊ शकत नाही


Love Shayari Marathi

माझ्या हृदयाला कान लावून ऐक तो आवाज जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो


Love Shayari Marathi

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल अशा व्यक्तीला कधीच सोडू नका कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात


Love Shayari Marathi

काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे असले तरी त्यात जीव माझा आहे


Love Shayari Marathi

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते


Love Shayari Marathi

स्वतःसाठी न जगता जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात


Love Shayari Marathi

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल


Love Shayari Marathi

डोळे मिटल्यावर समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना ते म्हणजे प्रेम


Love Shayari Marathi

खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही


Love Shayari Marathi

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये कारण त्या हट्टापेश तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच आहे


Love Shayari Marathi

मला फक्त तुला हसताना बघायचंय मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल


Love Shayari Marathi

खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची काळजी घे


Love Shayari Marathi

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते


Love Shayari Marathi

मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं कारण मी थोडंस जरी रडलो ना तर घरचे हवं ते आणून द्यायचे


Love Shayari Marathi

प्रेम कधी अधुरे राहत नाही अधुरा राहतो तो विश्वास अधुरा राहतो तो श्वास अधुरी राहते ती कहाणी राजा पासून दुरावलेली एक राणी 


Love Shayari Marathi

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही आपण तर माणसं आहोत


Love Shayari Marathi

मैत्री माझी पुसू नकोस कधी माझ्याशी रसू नकोस मला कधी विसरू नकोस मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस


Love Shayari Marathi

छोट्या छोट्या गोष्टी वर तेच Couples भांडतात जे एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात


Love Shayari Marathi

तुझ्यात मी माझ्यात तू प्रेम आपले फुलत राहू नजर नको कोणाचे लागव म्हणून अधून मधून भांडत जाऊ


Love Shayari Marathi

खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता


Love Shayari Marathi

कोणाच पहिला प्रेम बनायला नशीब लागत असेल तर कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला पण भाग्य लागत


Love Shayari Marathi

प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न


Love Shayari Marathi

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये प्रेम नसाव जगाची पर्वा न करता दोघांनी खुशाल एकमेकांना साथ देत जगाव


Love Shayari Marathi

कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल


Love Shayari Marathi

तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे माझी पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस


Love Shayari Marathi

एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम


Love Shayari Marathi

तुझ्यापासून दूर राहने ने ही एक माझी मजबुरी आहे पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 


Love Shayari Marathi

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची स्वतःहून जास्त काळजी असते


Love Shayari Marathi

ती एकच Queen होती माझ्यासाठी जिच्यासाठी मी कविता करतो लाखो मुली आहेत जगात पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती जी नशिबात नव्हती


Love Shayari Marathi

कुणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खरं प्रेम


Love Shayari Marathi

तिचं ते खोटे बोलणे बोलताना दुसरीकडेच पाहणे मधेच खाली पाहून लागणे लागताना मग पुन्हा हसणे


Love Shayari Marathi

जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल बाकी दुनिया फक्त मजा घेईल


Love Shayari Marathi

मी खूप विचार केला कि तुझ्या सोबत बोलणार नाही मग विचार आला की भांडण कोणासोबत करणार


Love Shayari Marathi

प्रेम असाव तर राधा कृष्ण सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं नसल गेल तरी कायम ह्रदयात जपलेले


Love Shayari Marathi

कधीकधी कुणाला आपला त्रास होई म्हणून आपणच दूर गेलेलं बर असत


Love Shayari Marathi

Crush Attraction तीन चार महिन्यांपूरतेच असते पण ते जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते


Love Shayari Marathi

असा एकतरी मुलगा असतो त्याची मानलेली बायको असते पण ती मंगळसुत्र नाही घालत


Love Shayari Marathi

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात पण तुच एक आहेस की अनलिमिटेड आवडतोस


Love Shayari Marathi

नात म्हणजे काय ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये भक्कम लावलेला जीव म्हणजे नात


Love Shayari Marathi

Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची गरज नसते हो गरज असते ती प्रेम विश्वास आणि Respect ची


Love Shayari Marathi

काहीतरी विचार केला असेल देवाने तुझ्या माझ्या नात्याच्या नाहीतर एवढ्या मोठ्या जगात आपली भेट झाली नसती


Love Shayari Marathi

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त हसत बोलण्याचा असतो बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला प्रेम समजून बसतात


Love Shayari Marathi

प्रेम असो वा मैत्री जर  हृदयापासून केली तर त्याच्याशिवाय आपण एक एक मिनिट पण राहू शकत नाही


Love Shayari Marathi

खरे प्रेम तेच असते ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात


Love Shayari Marathi

असं  नातं आपल्यात जे आपल्या दोघांनाही  सांगता येत नाही नाही मनात  भावनाची  गुंफण होउनही  शब्द मात्र ओठात येत नाही


Love Shayari Marathi

मनातलं बोलायला धाडस लागत पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडाव लागत


Love Shayari Marathi

कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून असं वाटत कि नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे


Love Shayari Marathi

देवाने मला माझा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दिलेल बक्षीस आहेस तू 


Love Shayari Marathi

आमच बोलण जरी कडू असलं ना मनाने आम्ही साफ आहोत तुमच्या सारखी नाही तोंडावर एक मागे एक


Love Shayari Marathi

कधी कधी असा विचार येतो की चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला


Love Shayari Marathi

नशिबा पेक्षा जास्त भरोसा केला होता काही लोकांवर पण ते एवढे बदलले जेवढ नशीबही नाही बदलणार


Love Shayari Marathi

का कोणास ठाऊक पण एवढं मात्र नक्की आहे की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी होय लपलेलं आहे


Love Shayari Marathi

तुझ्यावर प्रेम करणारे तुझी काळजी करणारे खूप आहेत ना तुझ्यासोबत कदाचित म्हणूनच माझ्या असण्या-नसण्याने तुला काहीच फरक पडत नाही


Love Shayari Marathi

प्रेम करा एकासोबतच करा आणि आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक रहा


Love Shayari Marathi

खरच किती वेड असत ना कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं आणि अशा करतं  की त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडं कधी Miss करावं 


Love Shayari Marathi

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग करणे महत्वाचे नाही कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे प्रेम व्यक्त करण्यासाठीकोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्त्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी 


Love Shayari Marathi

खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त मज्जा तर तुझ्यासोबत भांडण्यात येते


Love Shayari Marathi

आयुष्यात कधीकधी असं वाटतं काही मानत थोडी आधी भेटली असती तर बर झालं असतं आणि काही माणस भेटलीच नसती तर बर झालं असत


Love Shayari Marathi

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस आपली चूक असून सुद्धा समोरची व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत माझीच चुकी होती ह्यामध्ये


Love Shayari Marathi

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे कधी तुझी सावली बनून कधी तुझे हसू बनून आणि कधी तुझा श्वास बनून


Love Shayari Marathi

लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो त्यांना कसं सांगू मी तर इथंच अप्सरा बघितली आहे


Love Shayari Marathi

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव ते नेहमी मला वेड लावतात तसा मी आहे थोडा वेडा पण ते चारचौघातही वेड लावतात


Love Shayari Marathi

तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे हे माहित नाही पण तू जेव्हा माझ्याशी बोलत  नाहीस तेव्हा खरंच मला करमत नाही


Love Shayari Marathi

आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारीव्यक्ती भेटायला नशीबच लागत नाहीतर फक्त प्रेम करणारे ढिगाने पडलेत


Love Shayari Marathi

तु आहे म्हणून तर सगळं काही माझं आज आहे हे जग जरी नसलं तरी तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे


Love Shayari Marathi

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल जेव्हा तू माझी फिरकी पकडायला माझ्या बरोबर उभी असेल


Love Shayari Marathi

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो


Love Shayari Marathi

तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना


Love Shayari Marathi

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील पण माझ्या सारखा जीव लावणारा एक पण नाही मिळणार


Love Shayari Marathi

तुला माहित आहे का मी काय चुकी केली तुझ्याशी रोज़ रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली


Love Shayari Marathi

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही डायमंड नाही आहेत ते फक्त चार शब्द तुझ्याशिवाय मला राहवत नाही


Love Shayari Marathi

आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते


Love Shayari Marathi

दिवस मावळला पण लिहावयास काहीच सुचले नाही मनात फक्त तुझी आठवण होती बाकी मनाला काहीच रुचले नाही


Love Shayari Marathi

पाहते अशा ती नजरेन माझ्या हृदयाला ठार करते धार-धार ओठांनी तिच्या माझ्या ओठांवर वार करते

Best 500 Love Quotes | Love Quotes In Hindi | Status About Love

Love Shayari Marathi

वाट पाहशील तर आठवण बनून येईन तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन एकदा मनापासून आठवून तर बघ तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन


Love Shayari Marathi

बोलता बोलता ती कुठुन कुठपर्यंत गेली मी भेटीबद्दल बोलत होतो ती मिठीपर्यंत गेली


Love Shayari Marathi

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीचं नसती सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर भावनाची किंमतचं उरली नसती


Love Shayari Marathi

चंद्र सूर्य ता-र्यांनी काल आरोप केला माज्यावर  मी कविता लिहितो तिच्यावर ते नाराज झाले माझ्यावर


Love Shayari Marathi

शांत असा मी कधीच नव्हतो प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो असता जवळी तू, कधी हताश नव्हतो नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो


Love Shayari Marathi

मुला बघतात माझ्याकडे म्हणुन ती माझी नजर कढायची तिच्या डोळ्यातील काजळ काढुन ती मला पटकन लावायची


Love Shayari Marathi

संगीत जुनचं आहे सूर नव्याने जुळतायत मनही काहिसं जुनचं तेही नवी तार छेडतायत


Love Shayari Marathi

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही त्रास प्रेम केल्याने होतो की आठवन आल्याने


Love Shayari Marathi

जिच्या सोबत बोलल्याने Mood चांगला होतो ना तिच्यासोबत न बोलल्याने Mood खराब होतो


Love Shayari Marathi

मिळाली नजरेला नजर हृदयाची स्पंदने वाढली मिठीत तुला घेउन सखे मर्यांदा प्रेमाची ओलांडली


Love Shayari Marathi

रोज बघायचो तुला लपून तेव्हा खूप मजा यायची आता ओळख झाल्यापासून तू करतेस घाई जायची


Love Shayari Marathi

माझ्या मनात ती असते पन ती माझी नसते तिच्या मनात मी नसतो तरीही मी मात्र तिचाच असतो


Love Shayari Marathi

वेडा करून टाकलास मला तुझा प्रेमात हो नाही म्हणत अजून पण तू मला जोमात थोडं लवकर बोल लव्ह यु जोरात नाही तर मी जाईल ना कोमात


Love Shayari Marathi

मला तुझी साथ आयुष्यभर नकोय तर तू जोपर्यंत सोबत आहे तोर्यंतच आयुष्य हवंय


Love Shayari Marathi

पुढच्या पानावर काहीतरी छान लिहिला असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य


Love Shayari Marathi

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो


Love Shayari Marathi

प्रेम म्हणजे कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीवरून उगाचच भांडणं


Love Shayari Marathi

मागुन बघ जीव मी नाही म्हणणार नाही पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी मी पुन्हा कधी मिळणार नाही


Love Shayari Marathi

तुझ इतक सुंदर मन आहे की कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल


Love Shayari Marathi

तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬ येण्याचा ‪‎प्रयत्न‬ करू नकोस कारण मी एकदा केलेलं ‪प्रेम‬ पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत


Love Shayari Marathi

आयुष्यात त्या लोकांना कधीच दुखवू नका जे फ़क्त तुमच्या आवाजावरुन तुमच सुख दुःख ओळखतात


Love Shayari Marathi

कुणी कुणाच नस्त अस आपणच म्हणतो अन मनाच्य़ा कोपर्यात  कुणासाठी तरी कायम झुरत असतो


Love Shayari Marathi

तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो


Love Shayari Marathi

सगळ्यांनाच सगळं सांगायचे नसते पण जो आपल्या भावना शब्दांविना समजुन घेतो त्याच्यापासुन काही लपवायचे देखील नसते


Love Shayari Marathi

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं


Love Shayari Marathi

प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम करतेस का तू ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू


Love Shayari Marathi

प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू


Love Shayari Marathi

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय


Love Shayari Marathi

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू शब्द पडतील अपुरे काय मी शब्दांशी खेळू प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू


Love Shayari Marathi

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस काळजी घेईन तुझी पण मला कधी सोडून जाऊ नकोस


Love Shayari Marathi

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं


Love Shayari Marathi

माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार 


Love Shayari Marathi

मी एकच प्रार्थना करतो सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो


Love Shayari Marathi

 कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी


Love Shayari Marathi

तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे


Love Shayari Marathi

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायला ही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला


Love Shayari Marathi

कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार


Love Shayari Marathi

माझ्या डोळ्यात स्वप्न आज तिने मोडल माझ्या हृदयात खुलणार फूल सहज पणे आज तिने तोड़ल नाही बोलणार आज पासून मी तिला म्हणू आज मी तिला खरच सोडल 


Love Shayari Marathi

तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो


Love Shayari Marathi

जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय


Love Shayari Marathi

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही

Best 100 Status In Marathi Love With Status Images

Love Shayari Marathi

या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा


Love Shayari Marathi

आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे


या सर्व love shayari आम्ही हे खास तुमच्यासाठी आणले आहेत.आशा आहे की आपल्याला येथे दिलेले sad shayari , romantic shayari आवडले असतील. तर मित्रांनो, तुम्ही हे सर्व dard bhari shayari आपल्या मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर शेअर करायलाच हवे.तसेच,जर तुमच्याकडेही मराठी मधील सर्वोत्कृष्ट love shayari in hindi आहेत, तर कृपया एका कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की sad shayari in hindi वाचायला हवे,कारण त्या वाचण्यामुळे आपल्याला एका परिस्थितीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळतो. shayari for friends , shayari on attitudes , love hindi quotes वाचन केल्यानंतर आपण प्रेरणादायी,सकारात्मक आणि ऊर्जेने भरपूर,आपल्याला ध्येयाकडे नेणारे विचार येतात ज्यामुळे आपली विचारसरणी बदलते. shayari photo आपल्या दैनंदिन नियमामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला खूप मदत होईल. ज्याच्या मदतीने आपण यशस्वी व्यक्ती बनू शकता. येथे, आपल्याला जे दिलेले आहे, आपल्याला कसे वाटते हे देखील कमेंटद्वारे सांगा, मित्रांनो, हे वाईट आहे आपल्याला shayari image कसे वाटले ते अवश्य सांगा.धन्यवाद .

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now

2 Comments

  1. खुप सुंदर love शायरी आहे.

    ReplyDelete
  2. Some of them are specially good Hindi Poetry please check my website and tell me if i can get a backlink from you of not. in return i will give a backlink to you

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post