स वरून मुलींची नावे | S Varun Mulinchi Nave | दोन अक्षरी मुलींची नावे

स वरून मुलींची नावे (S varun mulinchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मुलींची नावे (Baby girl names in marathi) पाहायला मिळतील.आपली मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येते मूल जन्माला येण्याआधीच आपल्या मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडतोच.कुटुंबातील प्रत्येक सदस्य वेगवेगळी मुलांची नावे{Mulanchi nave}, मुलींची नावे {Mulinchi nave} सुचवत असतो.दोन अक्षरी मुलींची नावे मराठी {Cute girl name in marathi},पुराणातील मुलींची नावे {Marathi baby girl names} किंवा श्री वरून मुलींची नावे {Shree varun mulinchi nave} अशी विविध नावे आपल्याला पाहायला मिळतील.जर तुम्ही स अक्षरावरून मुलींची नावे {S varun mulinchi nave} शोधात असाल तर या लेखात मुलींची नावे यादी मराठी दिली आहेत ती जरूर पहा.स वरून मुलांची नावे {S varun mulanchi nave} येथे मिळतील.

Table of content ➤
दोन अक्षरी मुलींची नावे स वरून - S Varun Mulinchi Nave
मॉडर्न मुलींची नावे स वरून - Modern Mulinchi Nave S Varun
मुलींची नवीन नावे स वरून - Latest Baby Girl Names In Marathi
काहीतरी वेगळी मुलींची नावे स वरून - Mulanchi Nave Fancy S Varun
राजघराण्यातील मुलींची नावे स वरून - Royal Marathi Names For Girl
बुद्धिस्ट मुलींची नावे स वरून - Buddhist Baby Names In Marathi

जर तुम्ही स आद्याक्षरावरून मुलींची नावे {Marathi girl names} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलाचे नाव {Lahan mulinchi nave marathi} किंवा लहान मुलींची नवीन नावे 2021 {Lahan mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि मुलांची नावे दाखवा किंवा स अक्षरावरून मुलींची नावे पाठवून मदत करा.

स वरून मुलींची नावे

दोन अक्षरी मुलींची नावे स वरून - S Varun Mulinchi Nave

स वरून मुलांची नावे दोन अक्षरी {S varun mulinchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलींची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

दोन अक्षरी मुलींची नावेनावाचा अर्थ
सार्या {Sarya}अत्यंत धार्मिक मुलगी
समा {Sama}आनंदी असे वातावरण
सना {Sana}प्रकाश उजेड
साची {Sachi}अत्यंत प्रेमळ मुलगी
सान्वी {Sanvi}देवी लक्ष्मीचे एक नाव
स्तुती {Stuti}प्रशंसा करणे
सावी {Savi}देवी लक्ष्मीचे रूप
सांझ {Sanz}संध्याकाळची वेळ
सम्या {Samya}उदात्त मुलगी
स्नेहा {Sneha}प्रेम
सिद्धी {Sidhi}पूर्णत्व
सर्वा {Sarva}परिपूर्ण मुलगी
सौम्या {Saumya}चंद्राचा शीतल भाग
साक्षी {Sakshi}साक्षीदार
सखी {Sakhi}मैत्रीण
सुश्री {Sushri}-
साल्मी {Salmi}शांत स्वभावाची मुलगी
सारा {Sara}कठोर, घन
सती {Sati}तपस्वी मुलगी
साव्या {Savya}श्री विष्णूचा एक अंश
साद्री {Sadri}मुख्य नेता
साध्वी {Sadhvi}तपस्वी मुलगी
सई {Sai}फूल, मैत्रीण
सुप्ती {Supti}सूर्य
सिया {Siya}माता सीता चे एक नाव
साया {Saya}एका पक्ष्याचे नाव, सावळी मुलगी
स्मिरा {Smira}स्वतंत्र विचार असणारी मुलगी
सीमा {Seema}मर्यादा
सिंधू {Sindhu}एका नदीचे नाव
सोमा {Soma}चंद्रिका
सोनु {Sonu}-
सुधा {Suddha}मधुर,अमृत

मॉडर्न मुलींची नावे स वरून - Modern Mulinchi Nave S Varun

जर तुम्हाला स अक्षरावरून मॉडर्न मुलींची नावे {S varun mulanchi nave marathi 2021} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील बाळाची नावे {Marathi name list} पाहू शकता.

मॉडर्न मुलींची नावेनावाचा अर्थ
सात्विका {Satvika}अत्यंत शांत, सुस्वभावी मुलगी
साकेता {Saketa}श्री कृष्णाचे एक नाव
सान्विका {Sanvika}देवी लक्ष्मीचे एक अंश
साएशा {Sayesha}अत्यंत उत्कट इच्छा असणारी
सगुणा {Saguna}सर्व गुणसंपन्न मुलगी
संहिता {Sanhita}लिखित लेख
सलोनी {Salini}अत्यंत सुंदर, नाजूक मुलगी
समिधा {Samidha}होमात वाहणाऱ्या लहान काठ्या
समिरा {Samira}चमेलीच्या फुलाचे नाव
संप्रिती {Sampriti}भावना, प्रेम
संयुक्ता {Sayukta}दुर्गा देवी, दुर्गेचे रूप
सुहाना {Suhana}अत्यंत मनमोहक वातावरण
सौंदर्या {Saundarya}सुंदर मुलगी
समाया {Samaya}तुलना न करता येणारी मुलगी
समीना {Samina}अत्यंत आनंदी मुलगी
संगिनी {Sangini}सहचारिणी
सांत्वना {Santvana}एखाद्याची समजून घालणे
सानिका {Sanika}बासरी
साहिला {Sahila}मार्गदर्शक मुलगी
सागरिका {Sagrika}समुद्राची लाट
सायना {Sayana}राजकुमारी मुलगी
सुगंधा {Sugandha}सुवास
सुचिरा {Suchira}अतिदक्षा
सुचेता {Sucheta}एका राणीचे नाव
सुजना {Sujana}विजयी मुलगी
सुजाता {Sujata}चांगल्या मुहूर्तावर जन्मलेली
सुदयिता {Sudayita}प्रिय मुलगी
सुदर्शना {Sudarshna}प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची मुलगी
सुदेष्णा {Sudeshna}विराट राजाची पत्नी
सुदेहा {Sudeha}चांगल्या शरीराची मुलगी
सुनयना {Sunayana}सुंदर डोळ्यांची मुलगी
सुनलिनी {Sunalini}-
सुनीता {Suneeta}उत्तम आचरणाची मुलगी
सुनीला {Suneela}सावळी मुलगी
सुनेत्रा {Sunetra}सुनयना
सुप्रभा {Suprabha}उत्तम प्रभा असलेली मुलगी
सुरभी {Surabhi}सुगंध
साविनी {Savini}नदी
स्वरूपा {Swarupa}स्वतःचे असे रूप असणारी मुलगी
स्वामिनी {Swamini}मनावर राज्य करणारी मुलगी
साज्ञिका {Sadnyika}आग,पेटून उठणारी मुलगी
सहिती {Sahiti}साहित्याचा भाग असणारी मुलगी
साचिका {Sachika}दयाळू मुलगी
संचिता {Sanchita}साठवून ठेवलेले
साधिका {Sadhika}शुद्ध
सहज {Sahaj}अत्यंत नैसर्गिक मुलगी
सायला {Sayla}डोंगरावर वास्तव्य असणारी मुलगी
समृद्धी {Samrudhi}घरात होणारी भरभराट
सायवी {Sayavi}समृद्धी, उत्कर्ष
साजिरी {Sajiri}सुंदर, शोभणारी मुलगी
सजणी {Sajani}प्रेयसी
समायरा {Samaira}चमेलीचे फूल
स्मृतीश्री {Smrutishree}स्मरण, स्मरणशक्ती
संधाया {Sandhaya}संग्रह ठेवणे
संगिती {Sangiti}संगीत
सान्निध्या {Sanidhya}एकत्र राहणे
सांजली {Sanjili}समाविष्ट होणे
संजिदा {Sanjida}अत्यंत शांत, हळूवार
संजना {Sanjana}ज्ञात असणारी मुलगी
संज्योती {Sanjyoti}सूर्यप्रकाश
सन्मिता {Sanmita}पार्वतीचे एक नाव
सन्निधी {Sannidhi}जवळीक
सन्सिद्धी {Sansidhi}यश
संस्कृती {Sanskruti}परंपरा
संतोषी {Santosh}देवीचे एक नाव
स्वानुमती {Swanumati}स्वःताची अनुमती
सविता {Savita}सूर्य
सस्मिता {Sasmita}सुंदर हसणारी

मुलींची नवीन नावे स वरून - Latest Baby Girl Names In Marathi

जर तुम्हाला स अक्षरावरून मुलींची नवीन नावे {Mulinchi nave s varun} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील स पासून मुलींची नावे {Girls name in marathi} पाहू शकता.

मुलींची नवीन नावेनावाचा अर्थ
सानसी {Sanasi}सोने
सायरा {Sayara}-
सारजा {Saraja}आई सरस्वती चे नाव
सावनी {Savani}-
सावरी {Savari}सावळी मुलगी
सिध्देश्वरी {Sidheshwari}सिद्धांचा परमेश्वर
स्निग्धा {Snigdha}-
सितारा {Sitara}तारका
सीमंतिनी {Simantini}चित्रांगद राजाची पत्नी, भाग्यशाली मुलगी
सुकन्या {Sukanya}उत्तम कन्या
सुकीर्ती {Sukirti}कीर्ती
सुकेशा {Sukesha}लांब केसांची मुलगी
सुकेशिनी {Sukeshini}उत्तम केस असणारी
सुकृती {Sukruti}पुण्यशील मुलगी
सुखदा {Sukhda}सुखी मुलगी
सुगमा {Sugma}सोपे
सारंगी {Sarangi}एक वाद्य
सारिका {Sarika}मोत्याची तार
सरोजा {Saroja}कमळाचे फूल
सौरती {Saurati}आनंदी मुलगी
स्पंदन {Spandan}हृदयाचे ठोके
सावेरी {Saveri}केशरासह
सर्वश्री {Sarvashree}सर्व देवांनी युक्त मुलगी
सादत {Sadat}आशिर्वाद, सन्मान, आनंद
सादिया {Sadiya}भाग्यशाली मुलगी
स्मर्णिका {Smarnika}स्मरणात राहणारी मुलगी
स्वर्णप्रभा {Swarnaprabha}-
स्वर्णलता {Swarnalata}-
स्वर्णरेखा {Swarnarekha}-
स्वर्णआभा {Swarnaabha}-
स्वरुपराणी {Swaruprani}रुपवंतांची राणी असणारी
स्वरुपा {Swarupa}रुपवान मुलगी
स्वरुपिणी {Swarupini}रूपाने देखणी
स्वरांगी {Swarangi}सुस्वर असणारी
स्वरागिणी {Swaragini}-
स्वस्तिका {Swastika}-
स्वरदा {Swarda}स्वरांनी युक्त मुलगी
स्वराली {Swarali}स्वरांची जाण असणारी मुलगी
साहस्यरा {Sahasyara}भक्त
साईदा {Saida}अत्यंत सुंदर, अतुलनीय, मैत्रीपूर्ण
सराह {Sarah}आनंदी, भाग्यशाली, शुद्ध
सबुही {Sabuhi}उगवता तारा
सचेता {Sacheta}देहभान, शुद्धी असणारी मुलगी
साध्विका {Sadhvika}अत्यंत नम्र मुलगी
संयोजिता {Sayojita}एकत्र आणणे
साद्विता {Sadhvita}संयोजन करणे
सईष्मा {Saishma}धैर्यवान मुलगी
सचला {Sachala}चंचल
सत्यप्रेमा {Satyaprema}सत्यावर प्रेम करणारी मुलगी
सत्यप्रिया {Satyapriya}सत्यप्रिय असणारी मुलगी
सत्यभामा {Satyabhama}श्री कृष्णाची पत्नी
सत्यमती {Satyamati}सत्याला अनुसरणारी मुलगी
सत्यरुपा {Satyarupa}खरं बोलणारी मुलगी
सत्यवती {Satyavati}सत्वशील मुलगी
सत्यशीला {Satyasheela}चारित्र्यवान मुलगी
सन्मित्रा {Sanmitra}चांगली मैत्रीण
स्नेहकांता {Snehakanta}प्रियसखी
स्नेहशीला {Snehasheela}प्रेमळ, मैत्रीण
समीरा {Sameera}वारा
समृध्दी {Samrudhi}भरभराट
स्मृतिगंधा {Smrutigandha}आठवणीत राहणारी
सरला {Sarala}निष्कपट
सलीला {Salila}-
स्वप्नगंधा {Swapnagandha}-
स्वप्नाली {Swapnali}स्वप्नात येणारी
स्वयंप्रभा {Swayamprabha}स्वतःची प्रभा असणारी
स्वयंसिध्दा {Swayamsidha}स्वतसिद्ध असलेली

काहीतरी वेगळी मुलींची नावे स वरून - Mulanchi Nave Fancy S Varun

स अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलींची नावे {S varun name girl} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील स वरून मुलींची नावे new {Varun mulinchi nave a} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलींची नावेनावाचा अर्थ
सहारिका {Saharika}दुर्गा देवीचे एक नाव
सहस्र {Sahastra}हजार, नवी सुरूवात
सहस्विनी {Sahaswini}धैर्यशाली मुलगी
सेहेर {Seher}सकाळचा लवकरचा प्रहर
साहिरा {Sahira}डोंगराळ भाग, निशाचर, सतर्कता
साहला {Sahala}गडद फूल
सैधन्य {Saidhnya}फूल
सैजसी {Saijasi}देवीसारखी मुलगी
सैजील {Saijeel}मजबूत मुलगी
सुरवी {Suravi}रवि
सुरभी {Surabhi}गोड सुगंध, फुलांचा सुगंध
सुरेखा {Surekha}सुंदर मुलगी
सुरिना {Surini}देवी
सुरीश्वरी {Surishwari}धार्मिक, गंगा नदी
सुरश्री {Surashree}सर्वोत्कृष्ट आवाज असणारी मुलगी
सुरुची {Suruchi}चांगली चव
सुरुखी {Surukhi}सुंदर चेहरा असणारी मुलगी
सुरुपा {Surupa}सुंदर रूपाची
सुषमा {Sushma}सौंदर्यवान
सजनी {Sajani}प्रिय, प्रेमळ, छान
समिता {Samita}संग्रहित
संवृता {Sanvruta}भ्रम
सारक्षी {Sarakshi}चांगली दृष्टी असणारी
सायली {Sayali}देवाची सावली, एक फूल
सावली {Sawali}एखाद्या व्यक्तीची उन्हात दिसणारी छटा
सर्विका {Sarvika}जगभरातील, संपूर्ण, परिपूर्ण
सायमा {Sayama}चांगला स्वभाव असणारी मुलगी
सेजल {Sejal}नदी
सजिली {Sajili}सजवण्यात आलेले, सजवलेले
सलिला {Salila}पाणी, जल
समीक्षा {Samiksha}स्पष्टीकरण
समांता {Samanta}समानता
सामन्वी {Samanvi}सर्वगुणसंपन्न मुलगी
सुचित्रा {Suchitra}सुंदर, आकर्षक मुलगी
सुदीप्ति {Sudipti}स्पष्टता
सुलोचना {Sulochna}सुंदर डोळे असणारी
सुनैना {Sunaina}सुंदर डोळे असणारी
सुनंदा {Sunanda}फार आनंददायी
सुरुचि {Suruchi}चव
स्वर्णिका {Swarnika}सोने
स्वाती {Swati}आयड
सुनेहरी {Sunehari}सुवर्ण
सुनीती {Suneeti}चांगले आचरण असणारी
सुपर्णा {Suparna}पान, आकर्षक
सुप्रिता {Suprita}प्रिय असणारी
सुप्रिती {Supriti}खरा प्रेम
सुपुष्पा {Supushpa}सुंदर फूल
सुराली {Surali}देवी
समष्टी {Samashti}साध्य करणे, विश्व
समिप्ता {Samipta}अंतःकरणाजवळ असणारी मुलगी
समेया {Sameya}शुद्धी, अत्यंत शुद्ध मुलगी
समिया {Samiya}कौतुक करण्यात आलेले
समित्रा {Samitra}चांगली मैत्रीण
सरगुण {Sargun}सर्वगुण संपन्न असणारी मुलगी
संपदा {Sampada}संपत्ती
साध्य {Sadhya}एखादी गोष्ट परिपूर्ण करणे
संपवी {Sampavi}युद्धाची देवी
संप्रती {Samprati}विश्वास ठेवणे
संप्रदा {Samprada}देवाचे नाव
सामरा {Samara}वचन देणे
सानोली {Sanoli}ध्यानधारक मुलगी
सानवी {Sanvi}देवी लक्ष्मीचे एक नाव
सपर्णा {Saparna}विलासी मुलगी
सपना {Sapana}स्वप्न
सरिशा {Sarisha}आकर्षक मुलगी
सरिता {Sarita}देवी लक्ष्मीचे एक नाव , नदी
सरोज {Saroj}कमळ पुष्प
सरोजिनी {Sarojini}श्रीमंत

राजघराण्यातील मुलींची नावे स वरून - Royal Marathi Names For Girl

जर तुम्हाला स अक्षरावरून राजघराण्यातील मुलींची नावे {Goddess durga names starting with s} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील स वरून मुलांची नावे 2021 {Name of girls in marathi} पाहू शकता.

राजघराण्यातील मुलींची नावेनावाचा अर्थ
सरुचि {Saruchi}हुशार मुलगी
सौरभी {Saurabhi}सुगंधी
सावित्री {Savitri}उर्जा
सिरीशा {Sireesha}धन्य
स्नेहल {Snehal}प्रेम
स्नेहलता {Snehalata}पूजा
सोनल {Sonal}योग्य मुलगी
सोनाली {Sonali}गोल्डन
समृद्धा {Samrudha}जिच्याकडे सर्व काही आहे अशी मुलगी
समृता {Samruta}संपन्न, अमृत प्रदान केलेल, श्रीमंत
संशिनी {Sanshini}नाश करणारी मुलगी
संविधा {Sanvidha}नेतृत्व करणारी मुलगी
सनदा {Sanada}आनंदी राहणारी मुलगी
सनाया {Sanaya}सूर्याचे पहिले किरण
संचाली {Sanchali}हालचाल
संचना {Sanchana}चांगल्या सवयी असणारी मुलगी
संधरा {Sandhara}तिन्ही सांजा
स्नेहांश {Snehansh}प्रेमाचा अंश असणारी मुलगी
सरगम {Saragam}संगीतातील सूर
सनिहा {Saniha}तेजस्वी, उंच
सनिशा {Sanisha}सर्वात सुंदर मुलगी
संश्रिता {Samshrita}आश्रयासह
सलोनिया {Saloniya}शांत असणारी मुलगी
समली {Samali}पुष्पगुच्छ
सामनवी {Samanavi}सर्वोत्कृष्ट गुण, सर्वोत्कृष्ट वर्ण
संभूती {Sambhuti}जन्म घेणे
समिक्षा {Samiksha}विश्लेषण करणे
समृद्धि {Samruhi}यश मिळवणे
समृती {Samruti}एकत्र असणे
समता {Samata}निष्पक्षता
संदाना {Sandana}सुगंध
संध्याया {Sandyaya}संग्रह
संघवी {Sanghavi}देवी लक्ष्मीचे एक नाव
संजीता {Sanjeeta}विजयी मुलगी
संजीती {Sanjeeti}तेजस्वी मुलगी
संजीवनी {Sanjeevani}अमरत्व
संजुला {Sanjula}आकर्षक मुलगी
संजूश्री {Sanjushree}सुंदर मुलगी
संतुष्टी {Santushthi}समाधान, परिपूर्णता
सनुषा {Sanusha}अत्यंत निष्पाप, निष्कपट
सन्विता {Sanvita}देवी लक्ष्मीचे रूप
सपर्ण {Saparna}पर्णासहित
सुश्रूषा {Sushrusha}सेवा
सप्तभी {Saptabhi}सात तारांचे पंखे
सपुष्प {Sapushpa}फुलांसहित असणारी मुलगी
सारस्वी {Sarasvi}दुर्गाचे नाव
सरयु {Sarayu}नदी
सर्गिणी {Sargini}एखादा भाग
सरिषा {Sarisha}आकर्षक मुलगी
सर्जेना {Sarjena}सर्जनशील मुलगी
सर्णिची {Sarnichi}अप्सरेचे एक नाव
सर्णिहा {Sarniha}इच्छा
स्पृहा {Spruha}तहान
सरोष {Sarosh}देवदूताचे एक नाव
सर्वांगी {Sarwangi}सर्व अंगानी युक्त मुलगी
साधना {Sadhana}आदर करणारी मुलगी
साणवी {Sanavi}देवी लक्ष्मीचे एक नाव
सांविका {Sanvika}देवी लक्ष्मीचे एक नाव
सहस्रा {Sahastra}निर्मिती
सलिनी {Salini}निराकरण करणे

बुद्धिस्ट मुलींची नावे स वरून - Buddhist Baby Names In Marathi

स अक्षरावरून बौद्ध धर्मातील मुलींची नावे {Marathi names for girl} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील अक्षरावरून मुलींची नावे {Marathi names for girls} पाहू शकता.

बुद्धिस्ट मुलींची नावेनावाचा अर्थ
सुबोधिनी {Subodhini}हुशार मुलगी
सुभगा {Subhaga}भाग्यवान मुलगी
सुभद्रा {Subhadra}कृष्णभगिनी, अर्जुनाची पत्नी
सुभाषिणी {Subhashini}उत्तम वाणीची मुलगी
सुमती {Sumati}चांगल्या बुध्दीची मुलगी
सुमन {Suman}फूल
सुमालिनी {Sumalini}-
सुमिता {Sumita}चांगला मित्रीण
सुमित्रा {Sumitra}दशरथपत्नी, लक्ष्मणाची आई, चांगली मैत्रीण
सुमुखी {Sumukhi}चांगल्या चेहऱ्याची मुलगी
सुमेघा {Sumegha}-
सुमेधा {Sumedha}उत्तम बुध्दीची
सुमंगला {Sumangala}पवित्र
सुयशा {Suyasha}उत्तम यश
सुरदा {Surada}-
सुरभि {Surbhi}सुवास
सुरम्या {Suramya}अतिशय सुंदर मुलगी
सूर्यकुमारी {Suryakumari}सूर्याची मुलगी
सुर्यजा {Suryaja}-
सुरीली {Sureeli}सुस्वरा
सुरेश्वरी {Sureshvari}देवी, संज्ञा, सूर्यपत्नी
सुरैया {Suraiya}-
सुरोत्तमा {Surottama}उत्तम सुरांची मुलगी
सुरंगा {Suranga}एका फुलाचे नाव
सुरंगी {Surangi}चांगले मनोरंजन करणारा
सुरंध्री {Surandhri}-
सुलभा {Sulabha}सोपी
सुललिता {Sulalita}नाजूक
सुलक्षणा {Sulakshna}चांगल्या लिखाणांची
सुलेखा {Sulekha}चांगल्या अक्षराची
सुवदना {Suvandhna}-
सुवर्णरेखा {Suvarnarekha}ओरीसातील एका नदीचे नाव
सुवर्णलता {Suvarnalata}सोन्याची वेल
सुवर्णा {Suvarna}चांगल्या रंगाची
सुवासिनी {Suvasini}कुमारी
सुविद्या {Suvidhya}विद्यासंपन्न मुलगी
सुशीला {Sushila}उत्तम शीलाची
सुशांता {Sushanta}अतिशय शांत मुलगी
सुषिरा {Sushira}-
सुहासिनी {Suhasini}सुस्मिता
सुहिता {Suhita}सुविचारी
सुह्रदा {Suhruda}मैत्रीण
स्नेहप्रभा {Snehaprabha}प्रेमळ मुलगी
स्नेहांकिता {Snehankita}प्रेमानं जिंकलेली मुलगी
सोनचंपा {Sonchampa}-
सोनजुही {Sonjuhi}-
सोनाक्षी {Sonakshi}चमकत्या डोळ्यांची मुलगी
सोनिया {Soniya}सोन्याची
सोनालिका {Sonalika}
सोमवती {Somvati}एका देवीचे नाव
सोहनी {Sohani}तिसरा प्रहर
सोहिनी {Sohini}-
सौख्यदा {Saukhyada}सुख देणारी
सौगंधा {Saugandha}सुवास
सौदामिनी {Saudamini}वीज
सौभाग्या {Saubhagya}भाग्यवान मुलगी
सौरभा {Saurabha}सुवास
संकल्पा {Sankalpa}इच्छा
संजुता {Sanjuta}-
संजुश्री {Sanjushree}-
संदीपा {Sandeepa}दीप
संयोगिता {Sanyogita}मिलाप करणारी मुलगी
सिंधुजा {Sindhuja}सागरात जन्मलेली मुलगी
सिंदुरा {Sindura}कुंकू, पहिला प्रहर
सुंदरी {Sundari}रुपवान, रुपवती मुलगी

आम्हाला आशा आहे कि स अक्षरावरून मुलांची नावे | Baby Girl Names In Marathi Starting With S आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून अ वरून मुलींची नावे, श वरून मुलींची नावे, व वरून मुलींची नावे, म वरून मुलींची नावे, ग वरून मुलींची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Baby girl names marathi unique ,आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव ,मुलींची नावे दाखवा ,Marathi mulinchi nave new आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
{Best 2021} क वरून मुलांची नावे | 200+ K Varun Mulanchi Nave | क अक्षरावरून मुलांची नावे
ड वरून मुलींची नावे【अर्थासहित】| D Varun Mulinchi Nave | ड से लड़कियों के नाम
ड वरून मुलांची नावे【अर्थासहित】| D Varun Mulanchi Nave | ड से लड़कों के नाम

Post a Comment

Previous Post Next Post