पुराणातील मुलांची नावे {नवीन} | पुराणातील मुलींची नावे | Marathi Mulanchi Nave

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट मुलांची नावे दोन अक्षरी {Marathi mulanchi nave} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई बाबांना माता पितांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नवनवीन नावे सुचवत असतो.मुलांची नावे {Mulanchi nave} मुलींची नवीन नावे {Mulinchi nave} सुचवण्यात तर मामी आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या राजघराण्यातील मुलांची नावे {Latest baby girl names in marathi} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.मराठी मुलांची नावे {Modern mulanchi nave} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही पुराणातील मुलींची नावे {Lahan mulanchi nave} शोधात असाल तर या लेखात पुराणातील मुलांची नावे दिली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
पुराणातील मुलांची नावे
पुराणातील मुलींची नावे

जर तुम्ही मॉडर्न मुलांची नावे {Modern mulanchi nave} शोधात असाल तर येथे आपल्याला अक्षरावरून मुलांची नावे{Lahan mulanchi nave marathi} किंवा काहीतरी वेगळी मुलांची नावे {A varun mulanchi nave marathi new},रामायणातील नावे मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि पुराणातील मुलांची नावे पाठवून मदत करा.


पुराणातील मुलांची नावे

पुराणातील मुलांची नावे {Mulanchi nave fancy} किंवा महाभारतातील मुलांची नावे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Shree varun mulinchi nave} पाहू शकता.

पुराणातील मुलांची नावेनावाचा अर्थ
युधिष्ठिर {Yudhishthir}प्रथम पांडव
व्यास {Vyas}एक महर्षी
वैशंपायन {Vaishpayan}महर्षी व्यासांचे शिष्य
कुरुराजा {Kururaja}महाभारतातील मूळ पुरुष
वसू {Vasu}शंतनू राजाचा सातवा पुत्र
शंतनू {Shantanu}कुरु साम्राज्याचा राजा
भीष्माचार्य {Bhishmacharya}शंतनू राजाचा सातवा पुत्र
दशराज {Dashraj}-
भीष्म {Bhishma}-
चित्रांगद {Chitragandha}सत्यवतीचा आणि शंतनूचा पुत्र
विचित्रवीर्य {Vichitravirya}सत्यवतीचा आणि शंतनूचा पुत्र
काशिराज {Kashiraj}काशीचा राजा
शाल्वराज {Shalvaraj}-
धृतराष्ट्र {Dhrutarashtra}अंबिकेचा पुत्र
पांडूराज {Panduraj}अंबालिकेचा पुत्र
विदु {Vidu} धृतराष्ट्राचा व पंडूचा सावत्रभाऊ
दुर्योधन {Duryodhan}सर्वात मोठा कौरव
सूर्या {Surya}-
कर्ण {Karna}कुंतीचा पुत्र
भीम {Bhima}वायूपासून निर्माण झालेला कुंतीचा पुत्र
अर्जुन {Arjun}इंद्रापासून निर्माण झालेला कुंतीचा पुत्र
अश्विनीकुमार {Ashwinikumar}-
नकुल {Nakul}माद्रीचे पुत्र
सहदेव {Sahadev}माद्रीचे पुत्र
कृष्णा {Krishna}भगवान श्री कृष्णा
विष्णु {Vishnu}भगवान श्री विष्णू
अश्वत्थामा {Ashawathama}कौरव-पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र
ऋषि {Rushi}-
विश्वामित्र {Vishwamitra}वैवस्वत मन्वंतरात जे सप्तर्षी
दुष्यंत {Dushyant}सम्राट भरताचा पिता
दुर्धर {Durdhar}-
पंडू {Pandu}सम्राट भरताचा पिता
पाराशर {Parashar}-
देवव्रत {Devavrata}कुरुवंशीय राजपुत्र
भरत {Bharat}-
पराशर {Parashar}श्री वसिष्ठ यांचे नातु
दुःशासन {Dushasan}हस्तिनापुराचा आंधळा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र
दुर्जय {Durjay}-
युयुत्सु {Yuyutsu}धृतराष्ट्राचा पुत्र
विकर्ण {Vikarn}-
कौरव {Kaurava}कुरू कुलातील व्यक्तीं
शकुनी {Shakuni}गांधार देशाचा राजपुत्र
कृपाचार्य {Krupacharya}-
द्रोणाचार्य {Dronacharya}-
कृपी {Krupi}कृपाचार्यांची बहीण
द्रुपद {Drupad}द्रौपदीचा पिता
धृष्टद्युम्न {Drushtadumna}द्रुपदाचा पुत्र
धृष्टकेतु {Drushtaketu}पांडवांकडून कुरुक्षेत्राच्या युद्धात लढलेला महारथी होता
विराट {Virat}एक राजा
उत्तर {Uttara}विराट राजाचा पुत्र
कीचक {Kichak}याचा वध भीमाने केला
अभिमन्यु {Abhimanyu}अर्जुन व सुभद्रेचा पुत्र
परीक्षित {Parishit}अर्जुनाचा नातू व अभिमन्यू आणि उत्तरा यांचा पुत्र
जनमेजय {Janmejay}परीक्षित राजाचा मुलगा
हिडिंब {Hidimba}एक असुर राजा
घटोत्कच {Ghatotkach}भीम-हिडिंबा यांचा पुत्र
एकलव्य {Eklavya}-
संजय {Sanjay}धृतराष्ट्रचा सारथी
सुदामा {Sudama}कृष्णचा मित्र
सात्यकी {Satyaki}यादव सैन्यातील एक प्रमुख सेनापती
कंस {Kansa}कृष्णाचा मामा
वसुदेव {Vasudev}कृष्णाचे वडील
बलराम {Balram}वसुदेव व रोहिणी या दांपत्याचा मुलगा
नंद {Nanda}-
भीष्मक {Bhishmak}-
सांब {Samba}-
प्रद्युम्न {Pradumna}कृष्ण आणि रुक्मिणीचा जेष्ट पुत्र
अनिरुद्ध {Aniruddha}विष्णुंचे एक रुप
जांबवंत {Jambavanta}ब्रम्हपुत्र
देवदत्त {Devadatta}बौद्ध भिक्खू
वसिष्ठ {Vashistha}ऋषी
धौम्य {Daumya}ऋषी
भारद्वाज {Bharadwaj}सप्तर्षींपैकी एक ऋषी
अष्टावक्र {Ashthavakra}ऋषी
दुर्वास {Durwasa}ऋषी
हनुमान {Hanuman}मारुती
जरासंध {Jarasandh}मगध देशाचा राजा
शिशुपाल {Shishupaal}चेदी राज्याचा राजा
जयद्रथ {Jayadratha}सिंधुदेशाचा नरेश
कालयवन {Kaalyawan}-
कुंभकर्ण {Kumbhakarna}रावणाचा भाऊ
नील {Neel}-
मारिच {Marich}रावणाचा मामा
मेघनाद {Meghanad}रावणाचा पुत्र
अंगद {Angad}वानरर्योद्धा
अगस्त्य {Agastya}कार्तिकेयाचे आद्य शिष्य
कुश {Kush}रामाच्या दोन जुळ्या मुलांपैकी एक
केसरी {Kesari}हनुमानाचे पिता
लक्ष्मण {Lakshman}रामाच्या तीन भावांपैकी एक भाऊ
लव {Lav}रामाच्या दोन जुळ्या मुलांपैकी एक
वाली {Vali}-
विभीषण {Vibhishan}रावणाचा धाकटा भाऊ
विश्वामित्र {Vishwamitra}-
शत्रुघ्न {Shatrughna}-
सुग्रीव {Sugreev}वानरांचा म्होरक्या


पुराणातील मुलींची नावे

पुराणातील मुलींची नावे {Mulinchi nave fancy} किंवा गणपती वरून लहान मुलांची नावे,महाभारतातील नावे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Balache nav marathi list} पाहू शकता.

पुराणातील मुलींची नावेनावाचा अर्थ
अहल्या {Ahalya}ब्रह्मदेवाची मानसकन्या
अंजनी {Anjani}हनुमानाची माता
ऊर्मिला {Urmila}सीरध्वज जनकाची कन्या व सीतेची बहीण
कौसल्या {Kausalya}राजा दशरथ याची पहिली पत्नी
मंदोदरी {Mandodari}रावणाची पत्नी
गंगादेवी {Gangadevi}गंगा नदी
सीता {Sita}श्री रामाची पत्नी
रुमा {Ruma}सुग्रीवाची पत्नी
सरस्वती {Saraswati}नदी
सत्यवती {Satyawati}दशराज कोळ्याची पुत्री
अंबा {Amba}काशीच्या राजाच्या मुली
अंबिका {Ambika}काशीच्या राजाच्या मुली
अंबालिका {Ambalika}काशीच्या राजाच्या मुली
गांधारी {Gandhari} गांधार राजकन्या
कुंती {Kunti}पांडूची पत्नी
माद्री {Madri}पांडूची पत्नी
हिडिंबा {Hidimba}भीमाची पत्नी
चित्रांगदा {Chitragada}अर्जुनाची पत्नी
करेणुमती {Karenumati}नकुलची पत्नी
दमयंती {Damayanti}नळदमयंतीची कथा
मेनका {Menaka}इंद्राच्या सभेतील एक अप्सरा
शकुंतला {Shakuntala}अप्सरा
मत्स्यगंधा {Matsayagandha}सत्यवती
दुःशीला {Dushila}धृतराष्ट्र व गांधारी यांची कन्या
द्रौपदी {Draupadi}पांडवांची पत्‍नी
शिखंडी {Shikhandi}-
सुभद्रा {Subhadra}अर्जुनाची पत्नी व कृष्ण आणि बलराम यांची बहिण
उत्तरा {Uttara}अभिमन्यूची पत्‍नी
उलूपी {Ulupi}एक नागकन्या व अर्जुनाची पत्नी
देवयानी {Devyani}-
शर्मिष्ठा {Sharmishtha}असुर सम्राट वृषपर्वाची मुलगी
रोहिणी {Rohini}-
देवकी {Devaki}कृष्णाची माता
यशोदा {Yahodha}कृष्णाची पालकमाता
पूतना {Putana}एक राक्षसी
राधा {Radha}कृष्णाची सखी
रुक्मिणी {Rukamini}कृष्णाची पत्नी
सत्यभामा {Satyabhama}कृष्णाची तिसरी पत्नी
जांबवंती {Jambavanti}कृष्णाची दुसरी पत्नी
रुक्मी {Rukmi}-
अरुंधती {Arundhati}वशिष्ठ ऋषींची पत्नी
सैरंध्री {Sairandhri}राजा द्रुपदाची दत्तक कन्या
सुमित्रा {Sumitra}राजा दशरथ यांची दुसरी पत्नी


आम्हाला आशा आहे कि मुलींची नवीन नावे | Lahan mulinchi nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून विष्णूची नावे ,लहान मुलांची नावे ,दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2020 ,Marathi mulanchi nave ani arth,मुलांची नावे यादी मराठी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले लहान मुलांची नावे मराठी ,Ganesh names for baby boy ,शिव वरून मुलांची नावे,Mulanchi nave marathi list ,शंकराची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥
राजघराण्यातील मुलांची नावे (नवीन) | 200+ Mulanchi Nave Fancy | Mulinchi Nave Fancy
बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave

1 Comments

  1. विरेंद्र+दीपिका

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post