स वरून मुलांची नावे

स वरून मुलांची नावे | Baby Boy Names In Marathi Starting With S | स अक्षरावरून मुलांची नावे

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट स वरून मुलांची नावे {Baby boy names in marathi starting with s} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही नावे सुचवत असतो.मुलांची नावे{Mulanchi nave} मुलींची नावे{Mulinchi nave} सुचवण्यात तर आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या लहान मुलांची नावे {Marathi mulanchi nave} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.काहीतरी वेगळी मुलांची नावे {Lahan mulanchi nave marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही स अक्षरावरून मुलांची नावे {S varun mulinchi nave} शोधात असाल तर या लेखात 'स' अक्षरावरून मुलांची नावे नयेत आली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
स वरून मुलांची नावे-S Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'स' वरून
राजघराण्यातील मुलांची नावे 'स' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'स' वरून
मुलांची संस्कृत नावे 'स' वरून

जर तुम्ही स आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलाचे नाव {Marathi name} किंवा लहान मुलांची नवीन नावे 2021 {Marathi mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि स अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.


स वरून मुलांची नावे-S Varun Mulanchi Nave

स वरून मुलांची नावे {S Varun Mulanchi Nave} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.


स अक्षरावरून मुलांची नावे नावाचा अर्थ
सगुण {Sagun} चांगल्या गुणांनी संपन्न असणारा
सखाराम {Sakharam} ज्याचा सखा श्री राम आहेत
सचदेव {Sachdev} सत्याचा देव असणारा
सच्चीदानंद {Sacchidanand} संपूर्ण आत्म्याचा आनंद
सज्जन {Sajjan} चांगला मनुष्य
सत्य {Satya} खरा योग्य असणारा
सत्यकाम {Satyakam} जाबली ऋषींच्या मुलाचे नाव
सत्यदेव {Satyadev} जो सत्याचा देव आहे
सत्यध्यान {Satyadhyan} जो सदा सत्याचा विचार करतो
सत्यनारायण {Satyanarayan} विष्णूचे एक नाव
सत्यपाल {Satyapal} नेहमी सत्याचे पालन करणारा
सत्यबोध {Satyabodh} ज्याला सत्याचा बोध आहे
सत्यरथ {Satyarath} जो सत्याच्या मार्गावर चालतो
सत्यवान {Satyawan} सावित्रीचा पती
सजल {Sajal} ढग,जलयुक्त
सप्तजीत {Saptajeet} सात वीरांवर विजय मिळवणारा
सप्तक {Saptak} सात वस्तूंचा एक संग्रह
संयम {Saiyam} धैर्य
सत्राजित {Satrajeet} सत्यभामेचा पिता
सदानंद {Sadanand} नेहमी आनंदी असणारा
सदाशिव {Sadashiv} शंकराचे नाव
सनतकुमार {Sanatkumar} ब्रह्मदेवाचा मुलगा
सनातन {Sanatan} शाश्वत असणारा
सन्मान {Sanman} आदर करणे,मान ठेवणे
सक्षम {Saksham} आपल्या कार्यात कुशल
सानव {Sanav} सूर्य
समय {Samay} वेळ,काळ
समीप {Samip} नजदिक ,जवळ
समीर {Sameer} पवन,वारा
समीरण {Samiran} पवन वायू
समुद्र {Samudra} सागर ,दर्या
सर्वात्मक {Sarvatmak} सर्व ठिकाणी असणारा
सलील {Salil} जल पाणी
स्वरूप {Swarup} स्वःताचे रूप
स्वस्तिक {Swastik} हिंदू धर्मातील चिन्ह
स्वानंद {Swanand} गणपतीचे नाव
स्वामी {Swami} मालक,राजा
स्वामीनारायण {Swaminarayan} सूर्यासामान तेजस्वी प्रखर असणारा
सस्मित {Sasmit} सतत हसणारा
सहजानंद {Sahajanand} सहज आनंदी होणारा
सहदेव {Sahdev} पाच पांडवांपैकी सर्वात लहान असणारा
साई {Sai} साई बाबांचे नाव गोसावी
साईनाथ {Sainath} साईबाबांचा भक्त
साकेत {Saket} अयोध्याचे दुसरे नाव
साजन {Sajan} प्रियकर
सारस {Saras} नवी उमेद असलेला
सारंग {Sarang} चकाकी सोने
सात्विक {Satvik} अंगी सत्व असलेला
सायम {Sayam} कायम सोबत असणारा
सावन {Sawan} वर्षा ऋतू
साक्षात {Sakshat} प्रत्यक्ष
सिताराम {Sitaram} माता सीता आणि श्री रामचंद्र
सिद्धार्थ {Sidharth} गौतम बुद्धांचे नाव
सिद्धेश {Sidhesh} गणपतीचे एक नाव
साहस {Sahas} शूर धाडसी
साह्य {Sahya} मदत
संभव {Sambhav} शक्य असणे
सुचेतन {Suchetan} अत्यंत दक्ष असणारा
सुजित {Sujeet} विजयी असणारा
सुदर्शन {Sudarshan} विष्णूचे चक्र
सुदीप {Sudeep} सुंदर दीप
सुदेह {Sudeh} सुंदर शरीर असलेला
सुकुमार {Sukumar} उत्तम मुलगा
सुकोमल {Sukomal} अत्यंत नाजूक
सुखद {Sukhad} अत्यंत आनंददायी
सुखदेव {Sukhdev} सुखाचा देव
सुगंध {Sugandh} मनमोहक सुवास
सुजन {Sujan} सज्जन व्यक्ती
सुधाकर {Sudhakar} चंद्र
सुधीर {Sudhir} अत्यंत धैर्यवान
सुनयन {Sunayan} अत्यंत सुंदर डोळे असलेला
सुनीत {Sunit} उत्तम आचरण असलेला
सुनेत्र {Sunetra} सुंदर डोळे असलेला
सुभग {Subhag} अत्यंत भाग्यशाली
सुभाष {Subhash} सुंदर वाणी असलेला
समेश {Samesh} समानतेचा ईश्वर
संयुक्त {Sayukta} एकत्र
सुभाषित {Subhashit} सुंदर भाषण करणारा
सुमित {Sumit} चांगला मित्र
सुमुख {Sumukh} चेहरा सुंदर असलेला
सुयश {Suyash} उत्तम यश मिळवणारा
सुयोग {Suyog} उत्तम योग
सुरज {Suraj} सूर्याचे नाव
सुरेश {Suresh} इंद्र देवाचे नाव
सुवर्ण {Suvarna} सोने
सुशांत {Sushant} शांत सौम्य स्वभावाचा
सुहास {Suhas} गोड हसणारा
सुश्रुत {Sushrut} इतरांची सेवा करणारा
स्नेह {Sneha} प्रेम माया
सहर्ष {Saharsh} आनंदा सहित
सोपान {Sopan} जिना
सोमनाथ {Somnath} गुजरात मधील एक मंदिर
सोहम {Soham} तेव्हाची अनुभूती असणारा
सौभाग्य {Soubhagya} चांगले भाग्य असणारा
सौरभ {Saurabh} सुंदर वास
संकल्प {Sankalp} दृढनिश्चय
संकेत {Sanket} इशारा देणे
संगीत {Sangeet} लयबद्ध रचना
संचित {Sanchit} साठवण केलेले
संजय {Sanjay} सर्वांवर विजय मिळवणारा
संजीव {Sanjeev} चैतन्यमय असणारा
संताजी {Santaji} प्रफुल्लित मन असलेला
संतोष {Santosh} समाधान मानणारा
संदीप {Sandeep} उत्तम दीप
संदेश {Sandesh} निरोप
संपत {Sampat} संपत्ती ऐश्वर्य
संपन्न {Sampanna} परिपूर्ण
संस्कार {Sanskar} आचरणाने मनाने उत्तम

मॉडर्न मुलांची नावे 'स' वरून

जर तुम्हाला स अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Mulanchi nave fancy} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील बाळाची नावे {Marathi name list} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'स' वरून नावाचा अर्थ
सौमित्र {Saumitra} लक्ष्मणाचे नाव
साहिल {Sahil} समुद्रकिनारा
सिद्धांत {Sidhant} नियम
सर्वज्ञ {Sarvadnya} सर्वकाही जाणणारा,विष्णूचे नाव
सशांक {Sashank} ज्याला कोणतीही शंका नाही असा
सार्थक {Sarthak} अर्थपूर्ण करणारा
सागर {Sagar} समुद्र
सचिन {Sachin} इंद्रदेवाचे एक नाव
संवेद {Savedh} सहभावना
समद {Samadh} अनंत असणारा
सत्या {Satya} खरेपणा
सतीश {satish} सत्याचा राजा
सतेज {Satej} तेजस्वी चेहऱ्याचा
समर्थ {Samarth} सगळ्या गोष्टीत परीपूर्ण
स्वप्नील {Swapnil} जो स्वप्नात येतो
सुंदर {Sundar} रूपाने देखना
सुरेंद्र {Surendra} उत्तम वर्ण असलेला
सुबोध {Subodh} चांगला बोध
सुनील {Sunil} निळ्या रंगाचा
सुचित {Suchit} पुष्प सुमन

राजघराण्यातील मुलांची नावे 'स' वरून

जर तुम्हाला स अक्षरावरून राजघराण्यातील मुलांची नावे {Beby name marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी Name {Marathi names for baby boy starting with s} पाहू शकता.

राजघराण्यातील मुलांची नावे 'स' वरून नावांचा अर्थ
संभाजी {Sambhaji} शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव
सम्राट {Samrat} महाराज ,अधिपती
स्वराज {Swaraj} स्वःताचे राज्य
सत्यजित {Satyajeet} सत्यावर विजय मिळवणारा
सत्यदीप {Satyadeep} जो सत्याचा दिवा आहे
सत्यशिल {Satyashel} खरेपणाने वागणारा सदाचारी
सत्यसेन {Satyasen} सत्याचा पाठीराखा असणारा
संग्राम {Sangram} युद्ध लढाई
सूर्यकांत {Suryakant} एका विशेष रत्नाचे नाव
समरजीत {Samarjeet} युद्धात विजय मिळवलेला
समुद्रगुप्त {Samudragupt} महासागराच्या तळाशी
समर {Samar} लढाई ,युद्ध
सूर्याजी {Suryaji} मावळ्याचे नाव

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'स' वरून

जर तुम्हाला स अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet s} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'स' वरून नावांचा अर्थ
संयत {Sayant} सौम्य
सत्कृमी {Satkrumi} चांगले कार्य करणारा
सत्यव्रत {Satyavrat} सत्याचे व्रत घेतलेला
सौगत {Saugat} बुद्धिमान व्यक्ती
सत्वधीर {Satvadhir} सात्विक विचार असणारा
सुकाम {Sukam} महत्वकांक्षी असणारा
सरस्वतीचंद्र {Saraswatichandra} अज्ञानावर विजयी झालेला
सव्यसाची {Savyasachi} उत्तम दृष्टी असणारा
स्वरराज {Swarraj} ज्याचे स्वरांवर प्रभुत्व आहे
सात्यकी {Satyaki} कृष्णाचा सखा
सुदामा {Sudama} कान्हाचा सखा
सुबाहु {Subahu} शत्रुघ्न चा मुलगा
सनत {Sanat} ब्रह्मदेवाचे नाव
सर्वदमन {Sarvadaman} रोगांवर विजय मिळवणारा
सितांशू {Sitanshu} थंड किरण असलेला चंद्र
सुकांत {उत्तम नवरा} उत्तम नवरा
सारांश {Saransha} सार
सुललित {Sulalit} अत्यंत नाजूक
सानल {Sanal} शक्तिशाली व्यक्ती
सनिश {Sanish} प्रतिभाशाली व्यक्ती
सुमेध {Sumedh} बुद्धिमान चतुर असणारा
सरगम {Sargam} सात स्वर

मुलांची संस्कृत नावे 'स' वरून

जर तुम्हाला स अक्षरावरून मुलांची संस्कृत नावे {New born baby names in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील अक्षरावरून मुलींची नावे {Mulanchi nave marathi list} पाहू शकता.

मुलांची संस्कृत नावे 'स' वरून नावांचा अर्थ
संबित {Sambit} चेतना
संरचीत {Saranchit} निर्मित केलेला
स्पंदन {Spandan} आपल्या हृदयाची धडधड
स्वरांश {Swaransh} स्वरा चा एक अंश
स्वाक्ष {Swash} सुंदर डोळे असलेला
सुधन्वा {Sudhnva} रामायण कालीन राजाचे नाव
सुबंधु {Subandhu} कवीचे नाव
स्कंद {Skandh} खूप सुंदर
सुशोभन {Sushobhan} शोभणारा
स्वयम् {Swayam} स्वतः
संजीवन {Sanjeevan} उत्साह देणारा
संजोग {Sanjog} चांगला योग
संविद {Savidh} ज्ञान एकचित्तता
सत्येंद्र {Satyendra} शंकराचे नाव
सन्मित्र {Sanmitra} चांगला मित्र
सर्वेश {Sarvesh} सर्वांचा नाथ
सिद्धेश्वर {Sidheswar} सिद्धांचा ईश्वर

आम्हाला आशा आहे कि स अक्षरावरून मुलांची नावे | Baby Boy Names In Marathi Starting With S आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून श वरून मुलांची नावे,व वरून मुलांची नावे,म वरून मुलांची नावे,य वरून मुलांची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलांची नावे व अर्थ ,स वरून मुलांची नावे २०१८,स अक्षरावरून मुलींची नावे,आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे,लहान मुलांची नवीन नावे,मराठी हिंदू मुलींची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post