द अक्षरावरून मुलांची नावे | D Varun Mulanchi Nave | द वरून मुलांची नावे

द वरून मुलांची नावे (D varun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मराठी मुलांची नावे (Lahan mulanchi nave marathi)पाहायला मिळेल.या लेखात दिलेली द से हिन्दू लड़कों के नाम (D varun mulanchi nave marathi) जर तुम्हाला आवडली असतील तर आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.जर तुमच्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि द वरून मुलींची नावे 2021 (Marathi boy names starting with d) पाठवून त्याना सहकार्य करा.

Table of content ➤
द वरून मुलांची नावे- D Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'द' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'द' वरून

जर तुम्ही द आद्याक्षरावरून मुलांची नावे {D varun mulinchi nave marathi} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलाचे नाव {Marathi name} किंवा लहान मुलांची नवीन नावे 2021 {Marathi mulinchi nave} मिळतील.

द अक्षरावरून मुलांची नावे

द वरून मुलांची नावे- D Varun Mulanchi Nave

द वरून मुलांची नावे {D varun mulanchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची संस्कृत नावे {D varun marathi name} पाहू शकता.

द वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
दिव्यांश {Divyansh}दिव्य अंश असलेला
दार्शिक {Darshik}लाजाळू
दर्शन {Darshan}दृष्टी
दानेश {Danesh}शहाणपण, ज्ञान
दैविक {Daivik}दिव्य, देवाची कृपा
दक्ष {Daksha}सक्षम
देवव्रत {Devavrat}भीष्म, कार्तिकेय
देवर्षी {Devarshi}-
देवराज {Devraj}देवांचा राजा
देवरंजन {Devaranjan}-
देवाशीष {Devashish}देवांचा आशिर्वाद
दक्षित {Dakshit}शंकराचे नाव
द्विजेश {Dvijesh}राजा
दक्षराज {Daksharaj}-
दिनाथ {Dinath}भगवान विष्णू
देशबंधू {Deshbandhu}-
देवदर्शन {Devdarshan}देवाचे दर्शन
दुलीप {Dulip}-
दानुश {Danush}-
दयानंद {Dayanand}एक स्वामी
दयानिधी {Dayanidhi}दयाळू
दयार्णव {Dayarnav}दयावान
दयाराम {Dayaram}-
देवराज {Devraj}देवांचा राजा
दीपेंद्र {Dipendra}प्रकाशाचा अधिपती
दिलराज {Dilraj}ह्रदयराज
दास {Das}-
दिनेश {Dinesh}सूर्य
दुष्यंत {Dushyant}-
दिलरंजन {Dilranjan}मनोरंजन करणारा
दिव्यकांत {Divyakant}तेजस्वी
दक्षित {Dakshit}-
दिशांक {Dishank}-
दिलीप {Dilip}सूर्यवंशातील राजा, रघुपिता
दिव्यकांत {Divyakant}तेजस्वी
दिवाकर {Divakar}सूर्य
दिव्यांशू {Divyanshu}दिव्यकिरण असलेला
दिव्येंदु {Divyendu}चंद्र
दुर्गादत्त {Durgadatt}दुर्गेने दिलेला
दुर्गादास {Durgadas}दुर्गेचा दास
दुर्गाप्रसाद {Durgaprasad}दुर्गेचा प्रसाद
दुर्गेश {Durgesh}किल्ल्याचा राजा
द्रुमन {Druman}वृक्ष
द्रुमिल {Drumil}पर्वत
दिवाकर {Divakar}सूर्य
दिव्यांशू {Divyanshu}दिव्यकिरण असलेला
दिव्येंद्रु {Divyendru}चंद्र
दिनकर {Dinkar}सूर्य
दिव्यांक {Divyank}-
देवदास {Devdas}देवाचा दास
दानवीर {Danveer}-
दलपती {Dalpati}मुख्य
दशबाहू {Dashbahu}-
दलजित {Daljeet}सैन्यावर जय प्राप्त करणारा
देवानंद {Devanan}देवांचा आनंद
देवदास {Devdas}देवाचा दास
दिव्यकांत {Divyakant}तेजस्वी
देवेन {Deven}ईश्वर

मॉडर्न मुलांची नावे 'द' वरून

जर तुम्हाला द अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Baby boy names starting with D in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील द वरून मुलींची नावे 2021 {D varun mulanchi nave marathi 2020} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावेनावाचा अर्थ
दैविक {Daivik}ईश्वराची कृपा
दौलत {Daulat}श्रीमंती
दक्षेश्वर {Daksheshwar}भगवान शिव
दिपांजन {Dipanjan}काजळ
दर्पक {Darpak}-
दक्षक {Dakshak}-
दीपंकर {Dipankar}दिवा लावणारा
दुर्गादत्त {Durgadatta}दुर्गेने दिलेला
दुर्गादास {Durgadas}दुर्गेचा दास
दुर्गेश {Durgesh}किल्ल्याचा राजा
दामोदर {Damodar}कृष्णाचे नाव
दत्तात्रेय {Dattatreya}दत्त
दत्ताराम {Dattaram}श्री दत्तात्रय
दमनक {Damnak}-
दयाल {Dayal}-
दयाराम {Dayaram}-
दर्पण {Darpan}आरसा
दादासाहेब {Dadasaheb}-
दामाजी {Damaji}पैसा
द्वारकादास {Dwarkadas}द्वारकेचा सेवक
दया {Daya}करुणा
द्वारकाधीश {Dwarkadhish}द्वारकेचा मुख्य
दयानिधी {Dayanidhi}दयाळू
दिवाकर {Divakar}सूर्य
देवनारायण {Devnarayan}राजा
दत्तप्रसन्न {Dattaprasanna}ज्याच्यावर श्री दत्त प्रसन्न झाले आहेत असा
दयाघन {Dayaghan}-
दयानंद {Dayanand}एक सुप्रसिध्द स्वामी
दयार्णव {Dayarnav}दयेचा सागर
दयाराम {Dayaram}-
दयाल {Dayal}-
दयाळ {Dayal}कृपाळू, एका पक्षाचे नाव
दयासागर {Dayasagar}दयाळू
द्रुमन {Druman}वृक्ष
द्रुमिल {Drumil}डोंगर
द्रुलिप {Drulip}सुर्यवंशातील राजा
दर्पण {Darpan}आरसा
देवाशिष {Devashish}देवांचा आशीर्वाद
दयाशंकर {Dayashankar}भगवान शिव
दयाकर {Dayakar}भगवान शिव
देवकुमार {Devkumar}-
दुर्वेश {Durvesh}-
देवीलाल {Devilal}देवीचा पुत्र
दिवांश {Divansh}सूर्याचा किरण
देवाधिदेव {Devadhidev}देवांचा देव
दिशान {Dishan}-
दिपू {Dipu}प्रकाश
दिव्यांशु {Divyanshu}-
दासू {Dasu}-
द्वार्केश {Dwarkesh}श्रीकृष्ण
दौलतराम {Daulatram}-
दिनेन्द्र {Dinendra}सूर्य
दिवेश {Divesh}रोशनी
देशपाल {Deshpal}राजा
दर्शनगीत {Darshangeet}-
दर्शन {Darshan}सुंदर दिसणारा
दलजीत {Daljeet}सैन्यावर जय मिळवणारा
द्रोण {Dron}-
द्वारकादास {Dwarkadas}द्वारकेचा सेवक
द्वारकाधीश {Dwarkadhish}द्वारकेचा राजा
द्वारकानाथ {Dwarkanath}श्रीकृष्ण
द्वारकेश {Dwarkesh}श्रीकृष्ण
द्विजेश {Dvijesh}-
द्विजेंद्र {Dvijendra}-
दशरथ {Dashrath}-

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'द' वरून

जर तुम्हाला द अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet D} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील द वरून मुलांची नावे 2021{Small baby name in marathi} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावेनावाचा अर्थ
दक्ष {Daksh}सावध, कुशल, भॄगू-पौलोमीचा, प्रजापती, अग्नी पुत्र
दत्तप्रसन्न {Dattaprasanna}दत्तगुरू ज्याच्यावर प्रसन्न झाले आहेत
दत्तप्रसाद {Dattaprasad}दत्तगुरूंची कृपा असलेला
दत्ताजी {Dattaji}दत्तगुरूंचा दास
दशवंत {Dashvant}-
देवीश {Devish}-
दत्तात्रेय {Dattatreya}दत्तगुरूंचे नाव
दामाजी {Damaji}पैसा
दामोदर {Damodar}श्रीमंत,श्रीकृष्ण, एका नदीचे नाव
दिगंबर {Digambar}दिशारुपी वस्त्र ल्यालेला
दिन {Din}-
दिनकर {Dinkar}सूर्य
दीनदयाळ {Dindayal}गरिबांचा कनवाळू
दिनदीप {Dindip}सूर्य
दिनमणी {Dinmani}सूर्य
दिना {Dina}-
दीनानाथ {Dinanath}दीनांचा स्वामी
दिनार {Dinar}सुवर्णमुद्रा
दिनेश {Dinesh}सूर्यदीप
दिनेंद्र {Dinendra}सूर्य
दीप {Deep}दिवा, प्रकाश
दीपक {Deepak}दिवा
दीपंकर {Dipankar}दिवा लावणारा
दीपांजन {Dipanjan}काजळ
दीपेन्द्र {Dipendra}प्रकाशाचा स्वामी
दिलराज {Dilraj}ह्रदयराज
देवनंदन {Devnandan}-
देवेंद्रनाथ {Devendranath}-
दिलरंजन {Dilranjan}मन रंजविणारा
दिलीप {Dilip}सूर्यवंशातील राजा
दयासागर {Dayasagar}प्रेमाचा सागर
दिपेश {Dipesh}-
देवज्योती {Devjyoti}-
दुलिप {Dulip}-
दुष्यंत {Dushyant}शकुंतलेचा पती
दुर्वास {Durvas}-
देव {Dev}ईश्वर
देवकीनंदन {Devakinandan}श्रीकृष्ण
दिवाकर {Divakar}-
देवदत्त {Devdatta}देवानं दिलेला
देवदीप {Devdip}-
द्वारकेश {Dwarkesh}श्रीकृष्णाचे नाव
दिनानाथ {Dinanath}दिनांचा नाथ
दानिश {Danish}बुद्धिमान
देविदास {Devidas}देवीचा दास
देवेंश {Devensh}देवांचा अंश
दर्शील {Darshil}पूर्ण
दामोधर {Damodhar}श्रीमंत, एक नदी
दीपकराज {Deepakraj}-
देवमणी {Devmani}देवतांचे रत्न
दर्शक {Darshak}प्रेक्षक

आम्हाला आशा आहे कि द अक्षरावरून मुलांची नावे | D se ladki ka naam आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून ड से शुरू होने वाले लड़कों के नाम ,डी से नाम बॉय इन हिंदी,Do akshar se naam,मुलांची नावे दोन अक्षरी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले अक्षरावरून मुलांची नावे ,D se name boy in hindi ,D varun mulinchi nave marathi ,लहान मुलांची नावे मराठील आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
स वरून मुलींची नावे | 400+ S Varun Mulinchi Nave | दोन अक्षरी मुलींची नावे
{Best 2021} क वरून मुलांची नावे | 200+ K Varun Mulanchi Nave | क अक्षरावरून मुलांची नावे

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post