Home Shree Varun Mulinchi Naveश्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave

श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave

by Micah

श्री वरून मुलींची नावे | श्री वरून मुलांची नावे | Shree Varun Mulinchi Nave

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट श्री वरून मुलींची नावे {Shree Varun Mulinchi Nave} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई बाबांना माता पितांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नवनवीन नावे सुचवत असतो.मुलांची नावे {Mulanchi nave} मुलींची नावे {Mulinchi nave} सुचवण्यात तर मामी आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या दोन अक्षरी मुलींची नावे मराठी {Latest baby girl names in marathi} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.मराठी मुलांची नावे {Girls name in marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही श्री वरून मुलांची नावे {Cute girl name in marathi} शोधात असाल तर या लेखात ‘श्री’ अक्षरावरून मुलांची नावे दिली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
श्री वरून मुलींची नावे {Shree Varun Mulinchi Nave}
श्री वरून मुलांची नावे {Shree Varun Mulanchi Nave}
श्र वरून मुलींची नावे {Shra Varun Mulinchi Nave}
श्र वरून मुलांची नावे {Shra Varun Mulanchi Nave}

जर तुम्ही मुलांची नावे यादी मराठी {Modern mulanchi nave} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलींची नावे सांगा {Mulinchi nave marathi} किंवा लहान मुलांची नावे मराठी {Mulanchi nave fancy} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि श्री अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

श्री वरून मुलींची नावे

श्री वरून मुलींची नावे {Shree Varun Mulinchi Nave}

श्री अक्षरावरून मुलींची नावे {S varun mulinchi nave} किंवा स वरून मुलींची नावे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulinchi nave s varun} पाहू शकता.


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

श्री वरून मुलींची नावे नावाचा अर्थ
श्रीजा {Shreeja} संपत्ती
श्रीनिथी {Shreenithi} देवी लक्ष्मी
श्रीशा {Shreesha} फूल
श्रीजनी {Shreejani} सर्जनशील
श्रीकीर्ती {Shreekirti} श्रींची कीर्ती
श्रीना {Shreena} रात्री
श्रीस्ति {Shreesti} निर्मिती
श्री {Shree} आपल्या घराची लक्ष्मी
श्रीअंबा {Shreeamba} अंबे मातेचे नाव
श्रीकला {Shreekala}
श्रीकांता {Shreekanta} सुंदर शरीराची
श्रीदेवी {Shreedevi} एक शोभेची देवता
श्रीपर्णा {Shreeparna} कमळ फुल
श्रीप्रभा {Shreeprabha} श्रींची प्रभा असलेली
श्रीपाद {Shreepad} संन्यासी व्यक्ती
श्रीनंदा {Shreenanda} श्री चि कन्या
श्रीमुग्धा {Shreemugdha} श्री मध्ये मंत्रमुग्ध असलेली
श्रीरूपा {Shreerupa} श्री कृष्णाची राधा
श्रीरेखा {Shreerekha}
श्रीरंजना {Shreeranjana} श्रींना रंजविणारी
श्रीलेखा {Shreelekha}
श्रीविद्या {Shreevidhya} श्रींची विद्या
श्रीहर्षा {Shreeharsha} श्रींचा आनंद


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

श्री वरून मुलांची नावे {Shree Varun Mulanchi Nave}

श्री अक्षरावरून मुलांची नावे {S Varun Mulanchi Nave} किंवा स वरून मुलांची नावे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Lahan mulinchi nave marathi} पाहू शकता.

श्री वरून मुलांची नावे नावाचा अर्थ
श्री {Shree} गणपतीचे नाव
श्रीकर {Shreekar} भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चा कर
श्रीकंठ {Shreekanth} भगवान शंकर यांचे नाव
श्रीकांत {Shreekant} भगवान विष्णू माता लक्ष्मी चा पती
श्रीकृष्ण {Shreekrishna} स्वयम् भगवान विष्णू यांचे नाव वासुदेवाचे पुत्र
श्रीगणेश {Shreeganesh} गणपतीचे नाव
श्रीगोपाल {Shreegopal} श्रीकृष्णाचे नाव
श्रीधर {Shreedhara} श्री विष्णूचे नाव
श्रीतरु {Shreetaru}
श्रीतेज {Shreetej} श्री समान तेजस्वी
श्रीदत्त {Shreedatta} माता लक्ष्मी ने दिलेला
श्रीधरव {Shreedharav}
श्रीनाथ {Shreenath} श्री विष्णूचे नाव
श्रीनं {Shreena} द भगवान विष्णूचे नाव
श्रीनिकेतन {Shreeniketan} भगवान विष्णूंचे निवासस्थान
श्रीनिधी {Shreenidhi} श्रींचा अमूल्य साठा
श्रीपत {Shreepat} भगवान विष्णू
श्रीपती {Shreepati} श्रींचा पती
श्रीपद्मा {Shreepadma} श्रींचे पाय
श्रीपर्ण {Shreeparna}
श्रीप्रकाश {Shreeprakash} तेजस्वी प्रकाश
श्रीप्रसाद {Shreeprasad} श्रीं चा आशीर्वाद
श्रीपाद {Shreepad} श्रींचे चरण
श्रीपाल {Shreepal} श्रींचा पालन करता
श्रीभूषण {Shreebhushan} श्रींचा अलंकार
श्रीमल {Shreemal}
श्रीमान {Shreeman} आदराने बोलणे
श्रीमुख {Shreemukh} श्रींचे मुख
श्रीमुर्ती {Shreemurti} गणपतीची मूर्ती
श्रीयाळ {Shreeyal} एका पक्षाचे नाव
श्रीराज {Shreeraj} संपत्ती चा राजा
श्रीरंग {Shreerang} भगवान विष्णू
श्रीराम {Shreeram} प्रभू रामचंद्र
श्रीवर्धन {Shreevardhan}
श्रीवत्स {Shreevatsa} भगवान विष्णूचे नाव
श्रीवर {Shreevar} भगवान विष्णूचे नाव
श्रीवल्लभ {Shreevallabh} भगवान विष्णूचे एक नाव
श्रीवास {Shreevas} श्री चे अस्तित्व आहे
श्रीवास्तव {Shreevatsav} श्री जिथे वात्सव करतो
श्रीश {Shreesh} मस्तक
श्रीशैल {Shreeshail} एका पर्वताचे नाव
श्रीहर्ष {Shreeharsh} एका राजाचे नाव
श्रीहरी {Shreehari} भगवान विष्णूचे नाव


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

श्र वरून मुलींची नावे {Shra Varun Mulinchi Nave}

श्र अक्षरावरून मुलींची नावे {Akshara varun mulinchi nave a} किंवा मुलींची नावे दाखवा तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulinchi nave s varun} पाहू शकता.

श्र वरून मुलींची नावे नावाचा अर्थ
श्रेयशी {Shreyashi} सुंदर
श्रद्धा {Shradha} आदर, विश्वास
श्रेजल {Shrejal} श्रीमंत
श्रेया {Shreya} सकारात्मक
श्रुजना {Shrujana} क्रिएटिव्ह
श्रुती {Shruti} गीत, संगीत
श्रावस्ती {Shravasti} प्राचीन भारतीय शहर
श्रेष्ठा {Shreshtha} अग्रभागी , उत्तम
श्रेष्ठ {Shreshth} सर्वांत उत्तम
श्रेयाशी {Shreyashi} चांगले,प्रसिद्धी
श्रवना {Shravana} ऐकणारी
श्रावणी {Shravani} श्रावण महिन्यात जन्माला आलेली
श्रुतदेवी {Shrutdevi}
श्रुता {Shruta}


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

श्र वरून मुलांची नावे {Shra Varun Mulanchi Nave}

श्र अक्षरावरून मुलांची नावे {S varun mulinchi nave marathi} किंवा स वरून मुलांची नावे दोन अक्षरी तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Royal marathi names for girl} पाहू शकता.

श्र वरून मुलांची नावे नावाचा अर्थ
श्रुत {Shrut} ऐकलेला
श्रुतकर्म {Shrutkarma} ऐकणारा
श्रुतकीर्त {Shrutkirta} प्रसिद्ध असणारा
श्रुतसेन {Shrutsen}
श्रुतश्रवा {Shrutshrava}
श्रुतिकांत {Shrutikant}
श्रेयस {Shreyas} प्रशंसनीय रूपविशेष
श्रेयाशु {Shreyashu}
श्रतयुद {Shrutyud}
श्रद्धानंद {Shradhanand} श्रद्धा येतच आनंद मानणारा
श्रवण {Shravan} ख्याती, कला रचना रंग
श्रावण {Shravan} पवित्र श्रावण मास दशरथ कडून चुकीने मारले गेलेले ऋषी पुत्र


(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

आम्हाला आशा आहे कि मुलींची नवीन नावे | Marathi Mulinchi Nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून श वरून मुलींची नावे, S name girl marathi , ज वरून मुलींची नावे, आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले T varun mulinchi nave ,र अक्षरावरून मुलींची नावे ,Marathi girl names starting with s ,र वरून मुलींची नावे यादी मराठी आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥

राजघराण्यातील मुलांची नावे (नवीन) | 200+ Mulanchi Nave Fancy | Mulinchi Nave Fancy

बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi

श वरून मुलांची नावे [नवीन] | 150+ ‘S’ Varun Mulanchi Nave

व वरून मुलांची नावे [नवीन] | 200+ ‘V’ Varun Mulanchi Nave

ग वरून मुलींची नावे [नवीन] | 70+ ‘G’ Varun Mulinchi Nave

{Best 2021} स वरून मुलांची नावे | 200+ Baby Boy Names In Marathi Starting With S

table {
border-collapse: collapse;
width: 100%;
}

td, th {
border: 1px solid #FFFFFF;
text-align: center;
padding:5px;
color:#000000;
font-size:16px;

}
th{
font-size:20px;
}

tr:nth-child(even) {
background-color: #FFE872;
}

Leave a Comment