म वरून मुलांची नावे | M Varun Mulanchi Nave | म अक्षरावरून मुलांची नावे

म वरून मुलांची नावे (M varun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मुलांची नावे यादी (Marathi mulanchi nave list) मराठी पाहायला मिळेल.मुलाचे नाव काय ठेवावे /मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडतोच.जर तुम्ही मुलांची नावे {Mulanchi nave} मुलींची नावे {Mulinchi nave} याचा विचार करत असाल तर या लेखात लहान मुलांची नावे (Baby boy names in marathi starting with m) दिलेली आहेत ती आपल्याला नक्कीच आवडतील.

Table of content ➤
म वरून मुलांची नावे- M Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'म' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'म' वरून

जर तुम्ही म आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names for baby boy starting with m} शोधात असाल तर येथे आपल्याला म अक्षरावरून मुलींची नावे {m varun mulinchi nave} किंवा राजघराण्यातील मुलांची नावे {Marathi mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि म अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

म वरून मुलांची नावे

म वरून मुलांची नावे- M Varun Mulanchi Nave

म वरून मुलांची नावे {M varun mulanchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

म वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
मकरंद {Makaranda}मध, पुष्परस,फुलातील रस
मघवा {Maghava}इंद्र देवाचे एक नाव
मदन {Madan}प्रेम, कामदेव
मदनगोपाल {Madangopal}श्रीकृष्ण यांचे एक नाव
मदनमोहन {Madanmohan}मनाला मोहित करणारा
मदनलाल {Madanlal}मदनाचा मुलगा
मधू {Madhu}अमृत
मधुकर {Madhukar}फुलातील रस पिणारा भुंगा
मधुकांत {Madhukant}सुंदर नवरा
मधुकृष्ण {Madhukrishna}एका रागाचे नाव
मधुदीप {Madhudeep}सुंदर दिपक
मधुप {Madhup}भ्रमर
मधुप्रिय {Madhupriya}गोडआवडणारा
मधूर {Madhur}प्रिय, मंजुळ कानास प्रिय
मंगलप्रसाद {Mangalprasad}शुभ प्रसाद
मंजुघोष {Manjughosh}मधुर आवाज
मंगेश {Mangesh}श्रीशंकर
मकरध्वज {Makardwaja}मारुतीच्या घामातून उत्पन्न झालेला
मधुरिपु{Madhuripu}-
मंजुनाथ {Manjunath}शंकर
मंजुळ {Manjul}नादमधुर
मंदार {Madhar}धौम्यऋषींचा पुत्र, एका वृक्षाचे नाव, एका पर्वताचे नाव
मंथन {Manthan}गूढ विचार
मधुल {Madhul}एका झाडाचे नाव
मधुसूदन {Madhusudhan}श्रीकृष्ण यांचे एक नाव , मधु राक्षसाला मारणारा
मन्मथ {Manmath}प्रेम, कामदेव
मृत्युंजय {Mrutyunjay}अमर, शंकर
मेघ {Megha}ढग
मेघदूत {Meghadut}-
मेघनाद {Meghanad}रावणपुत्र इंद्रजित, वरुण
मेघराज {Magharaj}इंद्र, मेघांचा राजा
मेघःश्याम {Maghashyam}श्रीकृष्ण, ढगासारखा निळा
मेधावीन {Madhavin}सुनय राजाचा पुत्र
मैत्रेय {Maitreya}एका ॠषीचे नाव
मन्मथनाथ {Manmanath}-
मनमोहन {Manmohan}श्रीकृष्ण मनाला मोहून टाकणारा
मनस्विन {Manaswin}दृढनिश्चय, बुद्धिमान
मणी {Mani}भूषण, श्रेष्ठ, रत्न
मनित {Maneet}इच्छित गोस्ट
मणिप्रभा {Maniprabha}-

मॉडर्न मुलांची नावे 'म' वरून

जर तुम्हाला म अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Baby boy names starting with M in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे मराठी {Modern mulanchi nave} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'म' वरूननावाचा अर्थ
मणिराम {Maniram}माणसातला हिरा माणूस
मनिष {Manish}इच्छिलेला, बुध्दीमान
मणिशैल {Manishail}मौल्यवान माणिक
मोहनीश {Mohanish}भुरळ घालणारा, शिव
मोहित {Mohit}मोह पडलेला
मोहिंदर {Mohindar}इंद्रदेवाचे नाव
मोक्षद {Makshad}मोक्ष देणारा
मोक्ष {Maksha}मुक्ती
मौलिक {Maulik}मूल्यवान
मौलिचंद {Maulichand}-
मंगल {Magal}शुभ
मनू {Manu}मानवांचा आद्य पुरुष, ’मनुस्मृति’ कार
मन्यु {Manyu}क्रोध, शिव
मनोज {Manoj}कामदेव, मदन
मनोभिराम {Manobhiram}सुंदर मनाचा
मनोमय {Manomaya}मनातील, काल्पनिक
मनोरथ {Manoratha}इच्छा
मनोरम {Manorama}सुंदर
मनोहर {Manohar}रम्य, एका रागाचे नाव
मयूर {Mayur}मोर
मैनाक {Mainak}हिमालयपुत्र, पंख असलेला पर्वत
मोती {Moti}मोती
मोतीराम {Motiram}सर्वश्रेष्ठ मोती
मोरया {Morya}गणपती
मोरारजी {Morarji}इतिहासातील एक नाव
मोरेश्वर {Moreshwar}एक नाव विशेष
मोहन {Mohan}श्रीकृष्ण, मोहित झालेली
मोहनदास {Mohandas}श्रीकृष्णसेवक
मयूरेश {Mayuresh}कार्तिकेय, मोरांचा परमेश्वर
मयुरेश्वर {Mayureshwar}गणपतीचे एक नाव
मयंक {Mayank}एका पर्वताचे नाव,चंद्र

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'म' वरून

जर तुम्हाला म अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet M} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'म' वरूननावाचा अर्थ
मायांक {Mayank}चंद्र
मलय {Malay}दक्षिणेचा पर्वत, चंदनासाठी विख्यात
मलयज {Malayaj}चंदन
मल्हारी {Malhari}खंडोबाचे एक नाव
मार्तण्ड {Martand}खंडोबाचे एक नाव
मल्लिकार्जुन {Mallikarjun}श्रीशैलावर असणाऱ्या एका शिवलिंगाचे नाव
महादेव {Mahadev}शंकराचे एक नाव
महाबाहु {Mahabahu}बलशाली व्यक्ती
महाभिष {Mahabhish}महाभारतातील राजा
महावीर {Mahaveer}शूरवीर, जैनधर्म संस्थापक
महिपती {Mahipati}पृथ्वीपती
महिपाल {Mahipaal}पृथ्वीचा रक्षक
महेश {Mahesh}श्रीशंकराचे नाव
महेश्वर {Maheshwar}शंकर
महेंद्र {Mahendra}श्रीविष्णू
मुकुंद {Mukund}कृष्ण
मुकेश {Mukesh}मुक्यांचा स्वामी
मूर्ती {Murti}प्रतिमा
मुरलीधर {Murlidhar}श्रीकृष्ण, मुरली धारण करणारा
मुरारी {Murari}कृष्ण, एका कवीचे नाव, टीकाकार, मुरा राक्षसाचा शत्रु
मुल्कराज {Mulkaraj}गावाचा राजा
मृगधर {Mrugraj}पराग
मृगमित्र{Mrugmitra}-
माघ {Magh}शिशुपालवध कर्ता कवी
माणकेश्वर {Manakeshwar}पौराणिक मंदिर
मानवेंद्र {Manavendra}माणसातील इंद्र
मानस {Manas}इच्छा, मन, हिमालयातील परमेश्वर
मानसिंग {Mansing}मानाच्या बाबतीत सिंह
माणिक {Manik}एक रत्न
माणिकचंद {Manikchand}-
माणिकप्रभू {Manikprabhu}-
माधव {Madhav}कृष्ण, ऋग्वेद भाष्यकार आचार्य
माधवाचार्य {Madhavacharya}-
माधवनाथ {Madhavnath}-
मार्कंडेय {Markandey}शंकराचे भक्त ऋषी
मार्तंड {Martand}सूर्य
मारुती {Maruti}हनुमंत
माल्वा {Malva}-
मित {Mit}अल्प, संयत
मित्र {Mitra}सखा
मित्रसेन {Mitrasen}सेनापती
मिथुन {Mithun}जोडी, युग्म
मितेश {Mitesh}कमी गरज असलेला
मृगनयन {Mruganayan}हरणासारखे डोळे असलेला
मृगलोचन {Mrugalochan}हरणासारखे डोळे असलेला
मृगाक्ष {Mrugaksh}हरणासारखे डोळे असलेला
मॄगांक {Mrugank}चंद्र
मृगेंद्र {Mrugendra}सिंह
मिलन {Milan}संयोग
मिलिंद {Milind}भुंगा
मिहिर {Mihir}सूर्य, चंद्र, वायू
मुक्तानंद {Muktanand}स्वच्छंद आनंद
मुकुल {Mukul}कळी, अंकुर

आम्हाला आशा आहे कि म अक्षरावरून मुलांची नावे | M varun mulinchi nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून नवीन मुलांची नावे ,Mulinchi nave in marathi ,मुलांची नावे व अर्थ ,बाळाचे नाव यादी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले बुद्धिस्ट मुलांची नावे,लहान मुलांची नावे मराठी,मॉडर्न मुलांची नावे २०२०,बाळाची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
गणपतीची नावे [108 नावे अर्थासहित] | Ganpati Names In Marathi
{Best 2021} त वरून मुलांची नावे | 200+ T Varun Mulanchi Nave | त अक्षरावरून मुलांची नावे
{Best 2021} न वरून मुलांची नावे | 200+ Baby Boy Names In Marathi Starting With N

Post a Comment

Previous Post Next Post