गणपतीची नावे | Ganpati Names In Marathi | गणपती वरून लहान मुलांची नावे

गणपतीची 108 नावे मराठी (Ganesh ji ke 108 naam) जर तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला या लेखात गणेश 108 नामावली (Ganesh names in marathi) पाहायला मिळेल.आपल्या माहित नसलेली गणेश जी के 12 नाम (Ganpati 1000 nave in marathi) आपल्या येथे पाहायला मिळतील आणि गणेशाची नावे आणि अर्थ दोन्ही जर आपल्या हवी असलेली (Ganpati name in marathi)आपल्याला मिळाली असतील तर आम्हाला जरूर कळवा.

जर तुम्ही गणपती ची नावे मराठी (1000 Ganpati names in marathi) शोधात असाल तर येथे आपल्याला श्री गणेश नावे (Lord ganesha names in marathi) किंवा श्री वरून मुलांची नावे (Ganapati names in marathi) मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवून त्याना हि नवीन गणपती माहिती कळू द्या.

Ganpati Names In Marathi

गणपतीची 21 नावे मराठी | 108 Ganpati Names In Marathi

तुम्हाला हवी असलेली सर्व गणपती 108 नावे मराठी (Name of ganesha in marathi) या लेखात मिळतील.

गणपतीची 108 नावेनावाचा अर्थ
भालचन्द्र {Bhalchandra} ज्याच्या कपाळावर चंद्र आहे
बुद्धिनाथ {Buddhinath} बुद्धी ची देवता
धूम्रवर्ण {Dhumravarna} ज्यांचा वर्ण धूम्र आहे
एकाक्षर {Ekakshar} एकच अक्षर
एकदंत {Ekdant} एकच दात असणारे
बालगणपति {Baalganapati} सगळ्यात प्रिय बाळ
गजकर्ण {Gajkarn} हत्ती समान कान असणारे
गजानन {Gajaanan} हत्ती समान मुख असणारे
गजनान {Gajnaan} हत्ती समान मुख असणारे
गजवक्र {Gajvakra} हत्ती समान वक्राकार सोंड असणारे
गजवक्त्र {Gajvaktra} हत्ती समान मुख असणारे
गणाध्यक्ष {Ganaadhyaksha} सर्व गणांचे स्वामी
गणपति {Ganapati} सर्व गणांचे स्वामी
गौरीसुत {Gaurisut} आई गौरीचे पुत्र
लंबकर्ण {Lambakarn} ज्याचे कान लांब आहेत
लंबोदर {Lambodar} ज्याचे पोट मोठे आहे
महाबल {Mahaabal} अत्यंत बलशाली
महागणपति {Mahaaganapati} देवाधिदेव
महेश्वर {Maheshwar} संपूर्ण ब्रह्मांडाचे देव
मंगलमूर्ति {Mangalmurti} सर्व शुभ कार्यांची सुरवात होणारे
मूषकवाहन {Mushakvaahan} ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
निदीश्वरम {Nidishwaram} धन संपत्ती देणारे
प्रथमेश्वर {Prathameshwar} सर्वात प्रथम येणारे देव
शूपकर्ण {Shoopkarna} सुपाएवढे कान असणारे
शुभम {Shubham} सर्व शुभ कार्यांचे देवता
सिद्धिदाता {Siddhidata} इच्छा पूर्ण करणारे देवता
सिद्धिविनायक {Siddhivinaayak} सफलता चे देवता
सुरेश्वरम {Sureshvaram} देवांचे देव
वक्रतुंड {Vakratund} वक्राकार तोंड असणारे
अखूरथ {Akhurath} ज्यांचे वाहन मूषक/उंदीर आहे
अलंपत {Alampat} अनंतापर्यंत असणारे देव
अमित {Amit} अतुलनीय देवता
अनंतचिदरुपम {Anantchidrupam} अनंत व्यक्ती चेतना असणारे
अवनीश {Avanish} संपूर्ण विश्वाचे स्वामी
अविघ्न {Avighn} संकटांना दूर करणारे
भीम {Bheem} भव्य
भूपति {Bhupati} धरतीचे स्वामी
भुवनपति {Bhuvanpati} देवांचे देव
बुद्धिप्रिय {Buddhipriya} ज्ञानाची देवता
बुद्धिविधाता {Buddhividhata} बुद्धीचे स्वामी
चतुर्भुज {Chaturbhuj} चार हात असणारे
देवादेव {Devadev} सर्व देवाचे देव असणारे
देवांतकनाशकारी {Devantaknaashkari} वाईट राक्षसांचे विनाशक
देवव्रत {Devavrat} सर्वांची तपस्या स्वीकारणारे
देवेन्द्राशिक {Devendrashik} सर्व देवांचे रक्षण करणारे
धार्मिक {Dharmik} दान करणारे
दूर्जा {Doorja} कधी न पराजित झालेले देव
द्वैमातुर {Dwemaatur} दोन आई असणारे
एकदंष्ट्र {Ekdanshtra} एकच दात असणारे
ईशानपुत्र {Ishaanputra} शंकराचे पुत्र
गदाधर {Gadaadhar} ज्यांचे गदा हे शस्र आहे
गणाध्यक्षिण {Ganaadhyakshina} सर्वांचे देवता
गुणिन {Gunin} सर्व गुणांचे स्वामी
हरिद्र {Haridra} स्वर्ण रंग असणारे
हेरंब {Heramb} आईचा प्रिय पुत्र
कपिल {Kapil} पिवळा रंग असणारे
कवीश {Kaveesh} सर्व कवींची देवता
कीर्ति {Kirti} यशाचे स्वामी
कृपाकर {Kripakar} सर्वांवर कृपा ठेवणारे
कृष्णपिंगाक्ष {Krishnapingaksh} कृष्णासमान डोळे असणारे
क्षेमंकरी {Kshemankari} क्षमा करणारे
क्षिप्रा {Kshipra} आराधना करण्यासारखे
मनोमय {Manomaya} मन जिंकणारे
मृत्युंजय {Mrityunjay} मृत्यूला हरवणारे
मूढ़ाकरम {Mudhakaram} आनंदात असणारे
मुक्तिदायी {Muktidaayi} शाश्वत आनंद देणारे
नादप्रतिष्ठित {Naadpratishthit} ज्यांना संगीत प्रिय आहे
नमस्तेतु {Namastetu} वाइटांवर विजय मिळवणारे
नंदन {Nandan} शंकराचे पुत्र
पाषिण {Pashin}
पीतांबर {Pitaamber} पिवळे वस्त्र धारण करणारे
प्रमोद {Pramod} आनंद
पुरुष {Purush} अद्भुत व्यक्ती
रक्त {Rakta} लाल रंगाच्या शरीराचे
रुद्रप्रिय {Rudrapriya} शंकरांना प्रिय असणारे
सर्वदेवात्मन {Sarvadevatmana} प्रसादाचा स्वीकार करणारे
सर्वसिद्धांत {Sarvasiddhanta} सफलतेची देवता
सर्वात्मन {Sarvaatmana} बह्मांडाची रक्षा करणारे
शांभवी {Shambhavi}
शशिवर्णम {Shashivarnam} चंद्रासमान वर्ण असणारे
शुभगुणकानन {Shubhagunakaanan} सर्व गुणांची देवता
श्वेता {Shweta} पांढऱ्या रंगासमान शुद्ध असणारे
सिद्धिप्रिय {Siddhipriya} इच्छापूर्ती करणारे
स्कंदपूर्वज {Skandapurvaj} कार्तिकेय ज्याचा भाऊ आहे
सुमुख {Sumukha} शुभ मुख असणारे
स्वरुप {Swarup} सौंदर्याची देवता
तरुण {Tarun} ज्यांच्या आयुष्याची सीमा नाही,अमर
उद्दण्ड {Uddanda} नटखट असणारे
उमापुत्र {Umaputra} पार्वतीचा मुलगा
वरगणपति {Varganapati} वर देणारे देव
वरप्रद {Varprada} वर पूर्ण करणारे
वरदविनायक {Varadvinaayak} यशाचे स्वामी
वीरगणपति {Veerganapati} वीर देवता
विद्यावारिधि {Vidyavaaridhi} विद्या देणारी देवता
विघ्नहर {Vighnahar} संकट दूर करणारे
विघ्नहर्ता {Vighnahartta} संकट दूर करणारे
विघ्नविनाशन {Vighnavinashan} संकटांचा अंत करणारे
विघ्नराज {Vighnaraaj} सर्व संकटांचे स्वामी
विघ्नराजेन्द्र {Vighnaraajendra} सर्व संकटांचे स्वामी
विघ्नविनाशाय {Vighnavinashay} संकटांचा नाश करणारे
विघ्नेश्वर {Vighneshwar} संकट दूर करणारे
विकट {Vikat} भव्य
विनायक {Vinayak} सर्वांचे देवता
विश्वमुख {Vshvamukh} संपूर्ण विश्वाचे देवता
यज्ञकाय {Yagyakaay} सर्व यज्ञा स्वीकार करणारे
यशस्कर {Yashaskar} यशाचे स्वामी
यशस्विन {Yashaswin} सर्वात लोकप्रिय देवता
योगाधिप {Yogadhip} ध्यानाची देवता

आम्हाला आशा आहे कि गणपतीच्या दोन मुलांची नावे | Names of ganesha in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून गणपतीचे फोटो दाखवा (Names of lord ganesha in marathi), गणपतीचे नाव (Ganpati bappa names in marathi), गणपती सर्व नावे (Ganpati name list in marathi) असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले गणपती ची नावे मराठी (Name of ganesh in marathi),गणपतीची नावे १०८ (Ganpati all names in marathi),गणपतीची माहिती सांगा (108 Names of lord ganesha in marathi) ,गणपतीची बारा नावे (Names of ganpati in marathi) आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Post a Comment

Previous Post Next Post