न वरून मुलांची नावे

न वरून मुलांची नावे | Baby Boy Names In Marathi Starting With N | न अक्षरावरून मुलांची नावे

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट न वरून मुलांची नावे {Baby boy names in marathi starting with n} दिलेले आहेत.मूल जन्माला येण्याआधीच त्यांच्या आई वडिलांना आपल्या मुलाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न पडतो.आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य काही ना काही नावे सुचवत असतो.मुलांची नावे{Mulanchi nave} मुलींची नावे{Mulinchi nave} सुचवण्यात तर आत्या मावशी काकी ताई यांच्यात स्पर्धा लागलेली असते.आपल्या लहान मुलांची नावे {Marathi mulanchi nave} सुचवण्यात आजी आजोबाही मागे राहत नाहीत.काहीतरी वेगळी मुलांची नावे {Lahan mulanchi nave marathi} ठेवण्यासाठी आई बाबांची इच्छा असते.जर तुम्ही न अक्षरावरून मुलांची नावे {N varun mulinchi nave} शोधात असाल तर या लेखात 'न' अक्षरावरून मुलांची नावे दिली आली आहेत ती जरूर पहा.

Table of content ➤
न वरून मुलांची नावे-N Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'न' वरून
राजघराण्यातील मुलांची नावे 'न' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'न' वरून
मुलांची संस्कृत नावे 'न' वरून

जर तुम्ही न आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names} शोधात असाल तर येथे आपल्याला मुलाचे नाव {Marathi name} किंवा लहान मुलांची नवीन नावे 2021 {Marathi mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि न अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.


न वरून मुलांची नावे-N Varun Mulanchi Nave

न वरून मुलांची नावे {N Varun Mulanchi Nave} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

न वरून मुलांची नावेनावांचा अर्थ
निरूपेश {Nirupesh}जो राजांचा राजा आहे असा
निलय {Nilay}निळे डोळे असणारा
नैतिक {Naitik}सत्याच्या वाटेवर चालणारा
नितीक {Nitik}सदा योग्य न्याय करणारा
नदीश {Nadish}सागर, समुद्र ,महासागर
नागेश {Nagesh}सर्पांचा राजा ,नाग
निदान {Nidan}एखाद्या गोष्टीबाबत सांगणे, योग्य माहिती असणे
नल {Nal}पुरातन सम्राट, प्रसिद्ध राजा
नलेश {Nalesh}फुलांचा राजा असणारा
नटराज {Natraj}-
नलिनाक्ष {Nalinaksha}ज्याचे डोळे कमळासारखे आहेत असा व्यक्ती
निरंकार {Nirankar}कोणत्याही आकाराचा नसणारा व्यक्ती
निलांजन {Nilanjan}निळ्या डोळ्यांचा व्यक्ती
नेमीचंद {Nemichand}-
नंद {Nanda}आनंद, कृष्णाच्या वडिलांचे नाव
नंदन {Nandan}पुत्र, मुलगा कुमार
नसिह {Nasiha}सल्लागार
नवल {Naval}आश्चर्य, आश्चर्यकारक असा
नवनीत {Navaneet}प्रत्येक गोष्टीत आनंद घेणारा, नवा, कायम टवटवीत
नयन {Nayan}डोळे
नीलज {Nilaj}कमळाचे फूल ,पुष्प
नवकार {Navakar}जैन लोकांचा महामंत्र
नकुल {Nukul}पांडवापैकी एक
नागार्जुन {Nagarjun}सापांमधील सर्वात मोठा योद्धा
नचिकेत {Nachiket}जुन्या ऋषीचे नाव
निलांजन {Nilanjan}निळाशार, नीळ
नितीन {Nitin}-
नीरव {Nirav}शांतता, शांत व्यक्ती
नुपूर {Nupur}पैंजण, पायातील पैंजण
नेहांत {Nehant}प्रेमाबद्दल आकर्षण वाटणारा व्यक्ती
नेहम्य {Nehamya}देवाने खास निर्माण केलेला, दिसायला सुंदर व्यक्ती
निखत {Nikhat}सुगंध
निकेश {Nikesh}केशासहित
नंदीप {Nandeep}आरोग्याची देवता
नक्षत्र {Nakshatra}आकाशातील ग्रह, ताऱ्यांप्रमाणे असणारे
निमित {Nimit}नशिबात असणारे
नमित {Namit}नम्र असा व्यक्ती
नाना {Nana}-
नेमिष {Nemish}अंतरंगात झाकून पाहणारा, मनातील ओळखणारा व्यक्ती
निरीष {Nirish}कोणाचाही वचक नसणारा, कोणीही मालक नाही असा
निलभ {Nilabha}चंद्र, चंद्राची कोर
निक्षय {Nikshaya}निक्षून सांगणे, ठाम मत असणे
निमय {Nimaya}चैतन्य, उत्साह
निपुण {Nipun}तज्ज्ञ, एखाद्या गोष्टीमध्ये उत्कृष्ट असणारा व्यक्ती
नटवरलाल {Natavarlal}-
नीर {Neer}पाणी, जल
निरामय {Niramay}अतिशय शुद्ध, शुद्धता
निहीत {Nihit}देवाची भेट
निकास {Nikasa}बाहेर
निकेतन {Niketan}नियम करणारा राजा
नरोत्तम {Narottam}विष्णूचे नाव, उत्तम असा पुरूष
नरूण {Naruna}नेता
नसत्य {Nasatya}अत्यंत दयाळू, करूण असा
नाथन {Nathan}देवाप्रमाणे असणारा
निराजित {Nirajit}भास, भास होणारा, आभास
निम्रित {Nimrit}पांडवपुत्र सहदेवचा मुलगा, नम्र असा
नंदू {Nandu}-
निरांजन {Niranjan}पूर्ण चंद्राचा प्रकाश
निशित {Nishit}मध्यरात्र
निश्वंत {Nishwant}महान
निष्क्लेष {Nishaklesha}सर्व त्रासापासून मुक्त
निश्वर्थ {Nishwartha}निःस्वार्थी, ज्याचा स्वार्थ नाही असा व्यक्ती
नागपाल {Nagpaal}-
निःस्वार्थी {Niswarthi}स्वार्थी नसलेला व्यक्ती
निर्वाण {Nirwaan}मुक्ती, एखाद्या गोष्टीतून मुक्त होणे
नभास {Nabhas}आकाश, गगन
नकेश {Nakesh}चंद्र
नभिज {Nabhij}ब्रह्मदेवाचे एक नाव
नदीन {Nadin}सागर, समुद्र
निशोक {Nishok}आनंदी, उत्साही
निस्सीम {Nassima}अमर्याद, भक्ती असणारा व्यक्ती
नितीश {Nitish}न्यायदेवता, न्यायाने जगणारा व्यक्ती
नित्यत्न {Nityanya}विष्णू देवाचे नाव, विष्णू
निवेद {Nived}वेदासह
नृप {Nrupa}राजा, प्रजेचा सेवक
नंदकुमार {Nandakumar}-
नभान {Nabhan}सर्वांपेक्षा वेगळा, उत्कृष्ट असा
नभोरूप {Nabhorup}आभाळाप्रमाणे असणारा, आकाशाप्रमाणे
नमहा {Namaha}आदर, मंत्र
नंदक {Nandak}आनंद देणारा, आनंदी करणारा
नंदथू {Nandathu}आनंदी, उत्साही
नभ {Nabha}आकाश, गगन
नीरज {Niraj}पाण्यापासून जन्म घेतलेला माणूस
नचिक {Nachika}नचिकेत, आग
नागेंद्र {Nagendra}सर्पांचा राजा
नक्ष {Naksh}चंद्र
नमन {Naman}नमस्कार, झुकणे
निशिकांत {Nashikant}चंद्र
नमिताभ {Nabhitabh}विनम्र असलेला
नवनाथ {Navnath}नाथ संप्रदायातील नाथ
नीलकंठ {Neelkantha}भगवान शंकर
नागभूषण {Naagbhushan}भगवान शंकर
नामदेव {Naamdev}एक महान संत
निशानाथ {Nishanath}चंद्र
नागेश्वर {Nageshwar}एक राजा, भगवान शंकर
नंद {Nanda}कृष्णाचे पालनकर्ता
नंदगोपाल {Nandagopal}श्रीकृष्णाचे वडील
निलांबर {Nilambar}एक पक्षी
नंदन {Nandan}आनंद देणारा
नकुलेश{Nakulesh}-
निर्मल {Nirmal}स्वच्छ
नारद {Narad}देवर्षी
निगम {Nigam}निश्चय
निलज {Nilaj}जलचर
नितांत {Nitant}खूप
निलेश {Nilesh}निळ्या रंगांचा
निशांत {Nishant}निसर्ग


मॉडर्न मुलांची नावे 'न' वरून

जर तुम्हाला न अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Mulanchi nave fancy} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील बाळाची नावे {Marathi name list} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'न' वरूननावांचा अर्थ
नैमिष {Naimish}अंतरंगातील
नरेश {Naresh}राजांचा राजा
नीलमणी {Neelmani}एक रत्न
नगेंद्र {Nagendra}पर्वताचा राजा
निरुपम {Nirupam}उपमा नसलेला
नैतीक {Naitik}नीतीला धरून असलेला
नरेन {Naren}राजा, भूपती
निर्मोह {Nirmoha}मोह नसलेला असा
निर्भय {Nirbhaya}कशालाही न भिणारा
निकीत {Nikit}महत्वाकांक्षा असलेला
निःशब्द {Nishabdha}शब्दाशिवाय, शब्दाची गरज न भासणारा व्यक्ती
निसिमन {Nisiman}मोठा, महान, भव्य
नंबी {Nambi}आत्मविश्वासू व्यक्ती
निर्विन {Nirvin}आनंद, उत्साह
नील {Neel}निळा रंग, निळाशार
निदिश {Nidish}संपत्ती देणारा, गणपतीचे नाव
नरसी {Narsi}संत, संतात्मा
नेहान {Nehan}आकर्षक व्यक्ती
निबल {Nibal}धनुष्य
निनाद {Ninad}आवाज
निबोध {Nibodh}ज्ञान, बोध देणारा व्यक्ती
निदर्शन {Nidarshan}एखाद्याशी संलग्न असा व्यक्ती
निसर्ग {Nisarg}जग, जगातील फळंफुले, झाडे
निषाद {Nishad}गाण्यातील सूर
निशार {Nishar}कोमट कपडा
निशिल {Nishil}रात्र, रात्रीचा प्रहर
निष्काम {Nishkam}स्वतःबद्दल विचार न करणारा व्यक्ती
निष्कर्ष {Nishkarsh}निकाल, परिणाम
निघ्न {Nighna}अयोध्यचा राजा, दयाळू, नम्र व्यक्ती
निलन {Nilan}सुंदर, चंद्र


राजघराण्यातील मुलांची नावे 'न' वरून

जर तुम्हाला न अक्षरावरून राजघराण्यातील मुलांची नावे {N varun name marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी Name {N varun boy name in marathi} पाहू शकता.

राजघराण्यातील मुलांची नावे 'न' वरूननावांचा अर्थ
निध्रुव {Nidhruv}नियमित, न ढळणारा
नवीनचंद्र {Navinchandra}-
नागराज {Naagraj}सर्पांचा राजा
नृपेन {Nrupen}राजा
निरूपम {Nirupam}तुलना न करता येण्यासारखा, अतुलनात्मक
निर्वष {Nirvash}आनंदाची बाब
निहार {Nihar}धुके
निहाल {Nihal}संतुष्ट असणारा, समाधानी व्यक्ती
निकेत {Niket}घर
नभ्य {Nabhya}शिवाचे एक नाव, शंकराचा अंश असणारा
नंदीश {Nandish}नंदाचा अंश असणारा
निर्धार {Nirdhar}एखादी गोष्ट मनाशी पक्की करणे
नरेंद्रनाथ {Narendranath}राजांचा राजा
नारायण {Narayan}भगवान विष्णू
नलीन {Nalin}पाणी
निरुपेश {Nirupesh}राजांचा राजा


काहीतरी वेगळी मुलांची नावे 'न' वरून

जर तुम्हाला न अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet s} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'न' वरूननावांचा अर्थ
नाविन्य {Navinya}नेहमी नवीन असणारा, नवीन
नवतेज {Navtej}नवा प्रकाश, तेज
नबेंदू {Nabendu}चंद्राचा अंश असलेला
नभीत {Nabhit}कोणालाही न घाबरणारा व्यक्ती
नभोज {Nabhoj}आकाशात जन्म घेतलेला व्यक्ती
निरीक्ष {Niriksha}लोकांचे योग्य निरीक्षण करणारा व्यक्ती
निरोश {Nirosh}राग नसणारा, शांत माणूस
निर्भिक {Nirbhik}न घाबरणारा, नीडर असा व्यक्ती
नर्मद {Narmad}आनंद घेऊन येणारा
निराद {Nirad}पाण्याचा ढग
निकुंज {Nikunja}वाढ, झाडांची वाढ
नेर्या {Nerya}देवाचा दिवा, देवासाठी वापरण्यात येणारा दिवा
निधिश {Nidhish}खजिन्याचा देव, कुबेर असणारा
निरेक {Nirek}उत्तम, उत्कृष्ट
निरीझर {Nirizar}पाण्याने भरलेला, वाहणारा
निर्झर {Nirzar}झुळझुळ, पाण्याने वाहणारा
नविस्थ {Navistha}नवा, नवनीत
नेत्रतव {Netratav}डोळ्यांप्रमाणे, डोळ्यांच्या आकाराचा
नीलग्रीव्ह {Neelgriva}शिवाचे नाव, भगवान शिव
नरोत्तम {Narottam}उत्तम पुरूष असा
निशिकार {Nishikar}चंद्राचा प्रकाश, चंद्राचा किरण
नहुश {Nahush}शेजारीसाठी संस्कृतमधील एक शब्द, शेजारी
नैरित {Nairit}नैऋत्य दिशा, दक्षिण – पूर्वमधील दिशेतील भाग
नैषध {Naishdha}निषधाचा राजा असणारा
निश्चल {Nishchal}अतिशय शांत व्यक्ती
निश्चय {Nishchay}एखाद्या गोष्टीबाबत ठाम ठरवणे


मुलांची संस्कृत नावे 'न' वरून

जर तुम्हाला न अक्षरावरून मुलांची संस्कृत नावे {New born baby names in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील अक्षरावरून मुलींची नावे {Mulanchi nave marathi list} पाहू शकता.

मुलांची संस्कृत नावे 'न' वरूननावांचा अर्थ
निर्मित {Nirmit}निर्माण करणे, एखादी गोष्ट तयार करणे
नृपेंद्र {Nrupendra}राजांचा राजा, इंद्राचे एक नाव
नृपध {Nrupadha}राजाचा पाय
न्यावन {Nyavan}पवित्र गोष्ट
निवान {Nivan}पवित्रता, पवित्र गोष्ट
नयाज {Nayaj}अत्यंत शहाणा, हुशार व्यक्ती
निहंत {Nihant}कधीही हार न पत्करणारा
नृसिंह {Nrusinha}देवाचे एक नाव, दत्ताचा अवतार
निमिष {Nimish}-
निर्माण {Nirman}एखाद्या गोष्टीपासून तयार करणे, निर्मिती करणे
नमस्यू {Namasyu}नम्र असा, नेहमी नम्रपणाने वागणारा व्यक्ती
नमिष {Namish}विष्णू देवाचे एक नाव
निर्मय {Nirmay}मूळ स्वरूपातील, शुद्ध न करता घेतलेले
निर्मन्यू {Nirmanyu}रागापासून मुक्त असा व्यक्ती
निवृत्ती {Nivruti}जगापासून अलिप्त असणारा, एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे
निस्सार {Nissar}एखाद्या गोष्टीसाठी मनापासून झोकून देणे
निलाद्री {Niladri}निलगिरीचा पर्वत
निर्वेद {Nirved}देवाकडून मिळालेले बक्षीस, देवाकडून मिळालेली भेट
नंदवर्धन {Nandavardhan}महावीर देवाच्या भावाचे नाव
निभर्ता {Nibhrata}अत्यंत गुणी, विनम्र असा
निद्रा {Nidra}झोप
निर्जित {Nirjit}मिळवलेले, प्राप्त केलेली गोष्ट
निर्मत {Nimarta}उगवणारा, सूर्य
निर्वल {Nirval}पवित्र, पवित्रता
नृदेव {Nrudeva}सामान्य माणसांमधील राजा व्यक्ती

आम्हाला आशा आहे कि न अक्षरावरून मुलांची नावे | Baby Boy Names In Marathi Starting With N आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून श वरून मुलांची नावे,व वरून मुलांची नावे,म वरून मुलांची नावे,य वरून मुलांची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलांची नावे व अर्थ ,न वरून मुलांची नावे २०१८,न अक्षरावरून मुलींची नावे,आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे,लहान मुलांची नवीन नावे,मराठी हिंदू मुलींची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
पुराणातील मुलांची नावे {नवीन} | पुराणातील मुलींची नावे | 70+ Marathi Mulanchi Nave
राजघराण्यातील मुलांची नावे (नवीन) | 200+ Mulanchi Nave Fancy | Mulinchi Nave Fancy

Post a Comment

Previous Post Next Post