य वरून मुलांची नावे | Y Varun Mulanchi Nave | य अक्षरावरून मुलांची नावे

य वरून मुलांची नावे (Y varun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मुलांची नावे यादी (Marathi mulanchi nave list) मराठी पाहायला मिळेल.मुलाचे नाव काय ठेवावे /मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडतोच.जर तुम्ही मुलांची नावे {Mulanchi nave} य अक्षरावरून मुलींची नावे {Mulinchi nave} याचा विचार करत असाल तर या लेखात लहान मुलांची नावे (Baby boy names in marathi starting with Y) दिलेली आहेत ती आपल्याला नक्कीच आवडतील.

Table of content ➤
य वरून मुलांची नावे- Y Varun Mulanchi Nave
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'य' वरून

जर तुम्ही य आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names for baby boy starting with Y} शोधात असाल तर येथे आपल्याला य अक्षरावरून मुलींची नावे {Y varun mulinchi nave} किंवा राजघराण्यातील मुलांची नावे {Marathi mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि य अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

य वरून मुलांची नावे

य वरून मुलांची नावे- Y Varun Mulanchi Nave

य वरून मुलांची नावे {Y varun mulanchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

य वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
यतन {Yatan}भक्त
युवांक {Yuvank}तरुण, निरोगी
याशील {Yashil}लोकप्रिय
योधीन {Yodhin}योद्धा
योगीराज {Yogiraj}भगवान शंकर
युवराज {Yuvraj}पुत्र
यदुनंदन {Yadunandan}यादवांचा नंदन
यज्ञेश्वर {Yagneswar}यज्ञाचा ईश्वरयादव
युगेन्द्र {Yugendra}युगांचा प्रमुख
युधामन्यू {Yudhamanyu}पांचालदेशचा राजकुमार
योगिन {Yogin}जादूगार, यती
योगीन्द्र {Yogindra}योग्यांचा स्वामी
यौगंधरायण {Yogandharayan}उदयनाचा प्रधान मंत्री
यतीन्द्र {Yatinra}यतींचा स्वामी
यमन {Yaman}-
यशवर्धन {Yashvardhan}-
यशोगीत {Yashogeet}-
यशोधन {Yashodhan}संपन्न, यश हेच धन
यशोमाधव {Yashomadhav}-
यस्मीन {Yasmin}-
यज्ञदत्त {Yagnyadatta}यज्ञाने दिलेली, द्रौपदी
यतीन {Yatin}संन्यासी
यश {Yash}प्रसिद्धी
योगेंद्र {Yogendra}योगाची देवता
येशुदास {Yeshudas}येशूचा सेवक
यदुनाथ {Yadunath}श्रीकृष्ण
योगदेव {Yogdev}योगाची देवता
याचन {Yachan}प्रार्थना
याशिक {Yashik}-
यशवन {Yashvan}विजेता
यादव {Yadhav}कृष्ण
यदुकृष्ण {Yaukrishna}भगवान श्रीकृष्ण
यग्नेश्वर {Yagneswar}-
यमराज {Yamraj}मृत्यूची देवता
यतिनाथ {Yatinath}-
यशोवर्धन {Yashovardhan}प्रसिद्ध
युवान {Yuvan}चिरतरुण
युगांत {Yugant}एका युगाचा अंत
यशोवर्मन {Yahovarman}प्रसिध्द

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'य' वरून

जर तुम्हाला य अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet Y} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'य' वरूननावाचा अर्थ
योगानंद {Yogananda}योगातून मिळणारा आनंद
यशोदेव {Yashodev}प्रसिद्धीची देवता
यशपाल {Yashpaal}यशाचा रक्षक
युधजीत {Yudhjeet}युद्धात जिंकणारा
युगेश {Yugesh}प्रत्येक युगाचा राजा
यजन {Yajan}त्याग
यतीन {Yateen}संन्यासी, यती
यक्ष {Yaksha}-
युवराज {Yuvraj}राजाचा पुत्र
योगेश्वर {Yogeswar}योग्यांचा स्वामी
योगेश {Yogesh}योग्यांचा स्वामी
योगी {Yogi}गुरु
यशवंत {Yashwant}यशस्वी झालेला
याकुल {Yakul}काळजीपूर्वक
यतींद्र {Yatindra}यतींचा स्वामी
यजत {Yajat}भगवान शंकर
युधिष्ठिर {Yudhishthar}धर्म
यतींद्र {Yatindra}संन्यासी
युवल {Yuval}झरा
युगांश {Yugansh}ब्रम्हांडाचा एक भाग
योषित {Yoshit}शांत
यतीश {Yatish}समर्पित
यशप्रीत {Yashpreet}प्रसिद्धीची आवड असणारा
यज्ञ {Yagnya}त्याग
युगविर {Yugaveer}योद्धा
योजेश {Yogesh}उजेड
यशस्कर {Yashskar}यश देणारे
यशदीप {Yashdeep}समृद्धी
याज्ञवल्क्य {Yagnyavalkya}एक महान ऋषी
याजक {Yajak}धार्मिक
यदुवीर {Yaduveer}भगवान श्रीकृष्ण
युयुत्सु {Yuyutsu}लढाईस उत्सुक असणारा
यज्ञसेन {Yagnyasen}एक राजा
यज्ञेश {Yagnesh}यज्ञाचा ईश्वर
यजंधर {Yajanhar}भगवान विष्णू
युक्त {Yukta}योग्य
योगित {Yogeet}भगवान शंकर
युगंधर {Yugandhar}भगवान श्रीकृष्ण
यथावन {Yathavan}भगवान विष्णू
यशोधर {Yashodhar}कृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र
ययाती {Yayati}-
युवराज {Yuvraj}राजकुमार
युवा {Yuva}तरुण
यत्नेश {Yatnesh}प्यत्नांचा परमेश्वर
यशपाल {Yashpal}यशाचा रक्षक
याज {Yaj}त्याग
यमजीत {Yamjeet}भगवान शंकर

आम्हाला आशा आहे कि य अक्षरावरून मुलींची नावे | Y varun mulinchi nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून ज वरून मुलांची नावे ,Mulinchi nave in marathi ,लहान मुलांची नावे मराठी ,बाळाचे नाव यादी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मॉडर्न मुलांची नावे 2020,लहान मुलांची नावे मराठी,बुद्धिस्ट मुलांची नावे मराठी,बाळाची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
{Best 2021}म वरून मुलांची नावे|130+ M Varun Mulanchi Nave|म अक्षरावरून मुलांची नावे
गणपतीची नावे[108 नावे अर्थासहित]|Ganpati Names In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post