T Varun Mulanchi Nave

त वरून मुलांची नावे | T Varun Mulanchi Nave | त अक्षरावरून मुलांची नावे

त वरून मुलांची नावे (T varun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मुलांची नावे यादी (Marathi mulanchi nave list) मराठी पाहायला मिळेल.मुलाचे नाव काय ठेवावे /मुलीचे नाव काय ठेवावे हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडतोच.जर तुम्ही मुलांची नावे{Mulanchi nave} मुलींची नावे{Mulinchi nave} याचा विचार करत असाल तर या लेखात मुलांची नावे दोन अक्षरी (Marathi mulanchi nave) दिलेली आहेत ती आपल्याला नक्कीच आवडतील.

Table of content ➤
त वरून मुलांची नावे-T Varun Mulanchi Nave
मॉडर्न मुलांची नावे 'त' वरून
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'त' वरून
त्र वरून मुलांची नावे- Tra Varun Mulanchi Nave

जर तुम्ही त आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names} शोधात असाल तर येथे आपल्याला त अक्षरावरून मुलींची नावे {T varun mulinchi nave} किंवा लहान मुलांची नवीन नावे 2021 {Marathi mulinchi nave} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि त अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.


त वरून मुलांची नावे-T Varun Mulanchi Nave

त वरून मुलांची नावे {T varun mulanchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे {Mulanchi Nave marathi} पाहू शकता.

त वरून मुलांची नावेनावांचा अर्थ
तर्पण {Tarpan} ताजे, ताजेतवाने, संतुष्ट
तरूणेश {Tarunesh} युवा, तरूण पिढी, तारूण्य जपणारा
ताश्विन {Tashwin} स्वतंत्र, जिंकण्यासाठी ज्याचा जन्म झाला आहे असा
तस्मय {Tasamay} दत्तात्रयाचे नाव, दत्तापासून निर्माण झालेले नाव, जसे आहे तसे
तास्मी {Tasami} प्रेम, जिव्हाळा
तेजकुमार {Tejakumar} -
तेजस्वी {Tejasvi} अतिशय प्रखर असा, एखाद्यावर आपल्या प्रतिमेची छाप सोडणारा, सूर्याप्रमाणे
तात्विक {Tatwik} तत्व जपणारा, दर्शन
तथ्य {Tathya} सत्य, शंकाराचा अंश, शंकराचे नाव
तत्सम {Tatsam} त्याप्रमाणे, सह समन्वयक
तत्व {Tatva} एखादी गोष्ट मनाशी ठरवून त्याप्रमाणे वागणे, एखाद्या गोष्टीवर ठाम असणे
तानूर {Tanur} -
तौलिक {Taulik} चित्रकार
तिर्थ {Tirtha} पवित्र स्थान, देवाच्या पूजेनंतर पिण्याचे दूध, देवाचा प्रसाद
तेजवर्धन {Tejvardhan} सदैव गौरव गाजवणारा, गौरवशाली, तेजस्वी
तेजुल {Tejul} प्रतिभाशाली, तेज
तनवीर {Tanveer} मजूबत, भक्कम
तन्वय {Tanvay} भागीदारी
तिनीश {Tinish} घरगुती, घरात राहणारा, कौटुंबिक
तिराज {Tiraj} विनम्र, सज्जन
ताराचंद्र {Tarachandra} -
तेवन {Tevan} धार्मिक असणारा
तिशान {Tishan} महान शासक, राजा
तियांश {Tiyansh} सूर्याचे किरण, मुरूगन देवाचे एक नाव
तिजिल {Tijeel} चंद्र, चंद्राचे नाव, चंद्राचा प्रकाश
तेजराज {Tejraj} -
तीज {Teej} टिळा, टिका, कुंकू
तिमिन {Timeen} मोठा मासा
तिमित {Timit} शांत, नीरव, अत्यंत शांत, शीतल, सतत, उत्तेजनाहीन असा
तियस {Tiyas} चांदी, रजत
तानसेन {Tansen} -
तोहित {Tohit} अतिशय सुंदर, मनमोहक असा
तोशल {T} संगती, सह
तोयाज {Toshal} कमळाची पाने, कमळाचा भाग
तुहीन {Tuhin} हिम, बर्फ
तुंगिश {Tungish} भगवान शंकाराचे एक नाव
तुपम {Tupam} प्रेम, जिव्हाळा
तथागत {Tathagat} बुध्द, ज्ञानी, ऋषी
तनय {Tanay} पुत्र
तनुज {Tanuj} पुत्र
तपुज {Tapuj} तनुपासून जन्मलेला
तुषारकांत {Tusharkant} -
तरंग {Tarang} लहर, लाट
तरुण {Tarun} ताजा, युवक
तुषारांशू {Tusharanshu} -


मॉडर्न मुलांची नावे 'त' वरून

जर तुम्हाला त अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Baby boy names starting with t in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे मराठी {Modern mulanchi nave} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'त' वरूननावांचा अर्थ
तुकाराम {Tukaram} संत, तरूण असा
ताहा {Taha} अगदी शुद्ध
तलम {Talam} मऊ, अतिशय मऊ आणि मुलायम असे कापड
ताहोमा {Tahoma} सुंदर व्यक्तिमत्व असणारा पण तरीही वेगळा
तमोनाश {Tamonash} दुर्लक्ष करण्यांचा विनाश करणारा
तारानाथ {Taranath} -
तहान {Tahan} तृष्णा, एखाद्या गोष्टीची गरज, पाण्याची गरज
तारक्ष {Taraksha} पर्वत, डोंगर
तानव {Tanav} बासरी, बासरीचे सूर
तन्मयज्योती {Tanmayjyoti} अतिशय आनंदी असा, स्वतःमध्ये रममाण राहणारा
तंश {Tansh} अत्यंत चांगला, गुणी
तपसेंद्र {Tapasendra} भगवान शंकर, तापसी, तप करणारा
ताराधीश {Taradhish} ताऱ्यांची देवता, ताऱ्यांवर राज्य करणारा, ताऱ्यांचा राजा
तथाराज {Tatharaj} बुद्ध, बुद्धाचे एक नाव
तेजवीर {Tejveer} तेजस्वी असा वीर
तेजा {Teja} अतिशय तेजस्वी असा
तेजासूर्या {Tejasurya} सूर्याचा तेजस्वी भाग
तेजराम {Tejram} -
तेजाई {Tejaae} सूर्याचा किरण, अत्यंत तेजस्वी असा भाग जो प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतो
तेजस {Tejas} अत्यंत हुशार, गुणी
तेजोविकास {Tejovikas} सूर्याप्रमाणे तेजस्वी, चमकणारा
तोय {Toya} पाणी
तानाजी {Tanaji} सुप्रसिध्द लढवय्या
त्यागराज {Tagyaraj} एका ऋषीचे नाव
तारकानाथ {Tarkanath} ताऱ्यांचा राजा
तारकेश्वर {Tarkeshwar} तारकांचा स्वामी
ताराचंद {Tarachand} रुपेरी तार
तुषाराद्री {Tusharadri} -
तिलक {Tilak} श्रेष्ठ, कुमकुम, तिळवा वृक्ष
तुळशीदास {Tulashidas} एक थोर संत, तुळशीचा सेवक
तृप्तीमित्र {Truptimitra} -
तेजपाल {Tejpal} तेजाचा रक्षक
तेजःपुंज {Tejpunja} उत्साह
तुंगार {Tungaar} उंच, भव्य
तोयेश {Toyesh} पाण्याची देवता, तहान भागवणारा
तुफान {Tufaan} वादळ, वादळाप्रमाणे
तुका {Tuka} तरूण मुलगा, तारूण्य
तुषार {Tushar} थेंब
तरल {Taral} -
तुविजात {Tuvijaat} इंद्राचे एक नाव
तलिश {Talish} पृथ्वीची देवता
तारापद {Tarapad} -
तमाल {Tamaal} अत्यंत काळोखी असणारा वृक्ष
तमोहरा {Tamohara} चंद्राचे एक नाव, शांत, शीतल
तान {Taan} संगीतातील एक सूर छेडणे
तानयुता {Tanyuta} वारा, रात्र
तैनात {Tainat} एखाद्या गोष्टीसाठी रक्षण करण्यात येणारा
तेजोमय {Tejomaya} -
तंतवा {Tantva} मुलगा, दोऱ्यांची लडी
तरूत्र {Tarutra} अत्यंत वरचढ असणारा, एखाद्यापेक्षा अधिक सरस
तिरूमणी {Tirumani} महागडा खडा, दागिन्यासाठी वापरण्यात येणारा एक खडा
तोषन {Toshan} समाधान, मानसिक समाधान मिळणे
तरस्वीन {Taraswina} न घाबरणारा, धैर्यवान
तमोनुद {Tamonuda} -
ताहीर {Tahir} पुण्यवान
तंदीप {Tandeep} आपल्यातील प्रकाश, अंतर्प्रकाश
तपस्वी {Tapaswi} संत, तप करणारा, महान आत्मा
तरूष {Tarush} प्रकाश, येणारा प्रकाश, प्रकाशाचा किरण
तिमोथी {Timothi} संताचे नाव
तृप्त {Trupta} समाधानी असणारा, समाधानकारक
तारांक {Tarank} ताऱ्यांचा पूंज, ताऱ्यांचा समूह, ताऱ्यांमधील एक अंक
तजदर {Tajdar} मुकूट, डोक्यावरील मुकूट
तिमीर {Timir} -
तना {Tana} एखाद्या गोष्टी री ओढत बसणे
तराणी {Tarani} लहान बोट
तरूणतपन {Tarunatapan} सकाळचा सूर्य
तश्विन {Tashawin} कधीही उपलब्ध असणारा, कायम मदतीला धाऊन जाणारा


काहीतरी वेगळी मुलांची नावे 'त' वरून

जर तुम्हाला त अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet T} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी नावे {Balachi nave} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'त' वरूननावांचा अर्थ
तुषिन {Tushin}समाधानकारक
तनिप {Tanip}सूर्य, सूर्याचे एक नाव
तिवरी {Tivari}ध्येय
तनसू {Tanasu}अत्यंत कल्पकतेने घडवलेला
तेनालीराम {Tenaliram} -
तुराग {Turaag}विचार, एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे
तुर्वासू {Turvasu}ययाती राजाचा मुलगा
तुस्या {Tusya}भगवान शंकाराचे नाव
तुषारसुव्र {Tusharsruva}पांढरा बर्फ
तुविद्युम्न {Tuvidyumna}इंद्र देवाचे एक नाव
तनुरा {Tanura} -
तिग्मांशू {Tigmanshu}तिमिराचा अंश, आग, प्रखर आग
तिग्मा {Tigma}इंद्राचे वज्र, अत्यंत प्रखर
तिकम {Tikam}सतत पुढे जाणारा
तीर्थयाद {Tirthayad}कृष्णाचे एक नाव
तुरन्यू {Turanyu}तीव्र, अतिशय टोकदार, पटकन घुसणारा
तर्ष {Tarsha}सूर्याचे नाव, इच्छा, समुद्र, सागर
तर्षित {Tarshit}इच्छुक, इच्छा असणारा
तिर्थंकर {Tirthkar}विष्णूचे नाव, जैन संत
तेजांश {Tejansh}ऊर्जा, ऊर्जेचा अंश
तमोमण {Tamoman} -
तैर्षम {Taisharma}अनेक इच्छेनंतर प्राप्त झालेला असा, नवसाचा
तितीक्षू {Titikshu}धैर्यवान, धैर्यपूर्वक सहन करणारा
तितीर {Titir}एका पक्षाचे नाव
तरेश {Taresh}ताऱ्यांची देवता, चंद्र
तरोश {Tarosh}स्वर्ग, लहानशी बोट
तैनरेय {Taireya} -
तरू {Taru}लहानसे रोपटे
तौतिक {Tautik}मोती
तुंगेश {Tungesh}चंद्राचे रूप, चंद्र
तुपिल {Tupil}चंद्र, शांत, शीतल असा
त्याग्यया {Tyagyaya}त्यागरूपी, त्यागी असणारा


त्र वरून मुलांची नावे- Tra Varun Mulanchi Nave

जर तुम्हाला त्र अक्षरावरून मुलांची संस्कृत नावे {Hindu baby boy names starting with t in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील अक्षरावरून मुलींची नावे {Lahan mulanchi nave marathi} पाहू शकता.

त्र वरून मुलांची नावेनावांचा अर्थ
त्रिभुवन {Tribhuvan} तिन्ही जगाचे ज्ञान असणारा
त्रिधात्री {Tridhatri} गणपती बाप्पाचे एक नाव, तिन्ही जगाचा स्वामी
त्रिदीब {Trideeb} स्वर्ग
त्रिजल {Trijal} भगवान शंकाराचे एक नाव, पाण्याचे तीन भाग
त्रिशूल {Trishul} भगवान शंकाराचे शस्त्र
त्रिकाल {Trikaal} तीन काळाचे स्वरूप
त्रिवेंद्र {Trivendra} तीन इंद्रिय असणारा
त्रिग्य {Trigya} बुद्ध देवाचे एक नाव
त्रिकाया {Trikaya} तीन काया अर्थात तीन शरीर एकत्र असणे
त्रियुग {Triyug} तीन युगांचे मिलन
त्रिश्व {Trishwa} तीन विश्व असणारा
त्रिशान {Trishan} सूर्यादेवता


आम्हाला आशा आहे कि त अक्षरावरून मुलांची नावे | T varun mulinchi nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून ल वरून मुलांची नावे, प्र वरून मुलांची नावे, अ अक्षरावरून मुलांची नावे, ब वरून मुलांची नावे असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलांची नावे व अर्थ ,न वरून मुलांची नावे २०१८,न अक्षरावरून मुलींची नावे,आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे,लहान मुलांची नवीन नावे,मराठी हिंदू मुलींची नावे आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
{Best 2021} न वरून मुलांची नावे | 200+ Baby Boy Names In Marathi Starting With N
र वरून मुलांची नावे [अर्थासहित] | 300+ R varun mulanchi nave | र अक्षरावरून मुलांची नावे
अ वरून मुलांची नावे [अर्थासहित] | 150+ A Varun Mulanchi Nave | अ अक्षरावरून मुलांची नावे

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post