भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Bhachi In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Happy birthday wishes for bhachi in marathi संदेश घेऊन आलो आहोत.वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो.आपली भाची हि आपली जीव कि प्राण असते अश्या लाडक्या भाचीचा वाढदिवस आपल्यासाठी एक खास दिवस असतो आपल्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Birthday wishes in marathi for bhachi पाहू शकता आणि आपल्या भाचीला Birthday wishes for niece in marathi पाठवू शकता त्याचा आनंद द्विगुणित करू शकता.भाच्याला वाढदिवस अभिष्टचिंतन देण्यासाठी हे पहा.


Table of content ➤
मामाकडून भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhachi Birthday Wishes In Marathi
मावशींकडून भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Bhanji
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता | Happy Birthday Wishes Marathi Kavita sms
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Nephew In Marathi

असा प्रकारे आपल्या Happy birthday for bhanja वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले बर्थडे विशेष इन मराठी,Happy birthday wishes for bhanja ,Happy birthday for bhanja ,Bhanja birthday wishes आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका.म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

मामाकडून भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhachi Birthday Wishes In Marathi

मामाकडून आपल्या प्रेमळ भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday wishes to bhanji किंवा Birthday quotes for niece in marathi पाहू शकता आणि भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा जन्मदिवस अजून खास करू शकता.

Birthday Wishes For Bhachi In Marathi
Birthday Wishes For Bhachi In Marathi
उंच उंच गगनात तू भरारी घ्यावी
तुझ्या कर्तुत्वाला कधीच सीमा नसावी 👪
तुझी सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत
इच्छित प्रत्येक गोष्ट तुला मिळावी 💕
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तू नेहमी सुखी रहावीस एवढच मागणे देवाकडे आहे 👪
म्हणून तुझ्या उज्वल भविष्यासाठी दिवस-रात्र कष्ट करणे आहे
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझं सुख तू आहेस माझं आयुष्य तू आहेस 👪
माझा जीवनात झालेला आनंद तू आहेस 💕
माझ्या जगण्याची आशा आणि माझा श्वास तू आहेस
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा भाचीसाहेब 🎂🎉💖
आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात एक सुंदर परी आली 👪
जिच्यामुळे मला सुखाची व्याख्या कळाली
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
दिवसोंदिवस तुझ्या कर्तृत्वाचे आभाळ विस्तारित जावो
तुझ्या प्रेमाने तू साऱ्या विश्वाला साद घालावी हीच सदिच्छा आहे
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना 🎂🎉💖
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जिने माझ्या आयुष्यात विविध रंग भरले
आणि माझे जीवन भरून गेले ती म्हणजे माझी लाडाची भाची
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आजही आठवते मला ज्या वेळी तुझा जन्म झाला होता👪
तुला हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता
त्यानंतर प्रत्येक वेळी मला जाऊ दे फक्त तुझ्यासाठीच धडधडते💕
तूच माझा श्वास आणि तूच माझ्या जगण्याचा ध्यास तूच माझा विश्वास
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जिने माझ्या जगण्याला खरा अर्थ दिला
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मी खरंच खूप धन्यवाद आहे 👪
मला तुझ्यासारखी सुंदर भाची मिळाली
🎂 अशा माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यातील सर्वात अनमोल व्यक्ती आहेस 👪
देवाकडे माझी हीच प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस खूप आनंदी असावा
🎂 भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमच्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस तू 👪
आमची बाहुली आहेस तू
आमचे सर्वस्व आणि आमचा प्राण आहेस तू 💕
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आज तुझ्या बालपणीचे असे काही प्रसंग आठवले 👪
ज्यांना आठवून चेहऱ्यावर हास्य उमटले
तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💕
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
यशाची उंच शिखरे सर करीत रहावे
मागे वळून पाहताना
आमच्या सर्वांचे आशीर्वाद स्मरावे 👪
तुझ्या स्वप्नांचा वेलू गगनाला भिडू दे
तुला तुझ्या आयुष्यात सर्व काही मिळू दे
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
प्रत्येक दुःख आणि वेदना तुझ्यापासून नेहमी दूर राहाव्यात
आनंदाची तुझी ओळख व्हावी माझी हीच इच्छा
🎂भाचीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या कुशीत झोपण्यासाठी गाल फुगवून बसायची👪
वाढदिवशी आणलेला नवा ड्रेस घालून घरभर मिरवायची
जुन्या आठवणी आठवून हास्य फुलून येते
मन तुझ्याच आठवणीत अजूनही रमते💕
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तू ते फुल नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या आयुष्यात फुललेले फुल आहेस 👪
ज्याच्या सुगंधाने माझे आयुष्य आनंदित झाले आहे
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
इवलेसे पाऊल तुझे घरात पडले 👪
चार भिंतींना ह्या घरपण आले
देवा माझ्या भाचीला सुखी ठेव एवढीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
असंख्य सुख तुला मिळावे
जीवनात नेहमी निरोगी तू रहावे ❤
परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
भावी आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो 👪
तुझे आयुष्य हे उमलत्या कळी सारखे उमलुन जावे
त्याचा मधूर सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत राहावा
हीच परमेश्वर चरणी इच्छा
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

परमेश्वराचे मनापासून आभार
ज्याने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी ❤
सुंदर प्रेमळ समजूतदार आणि निरागस भाची दिली
🎂 भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💑🎉

मावशींकडून भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Bhanji

मावशींकडून आपल्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday bhanji sms पाहू शकता आणि भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा जन्मदिवस अजून खास करू शकता.

Bhachi Birthday Wishes In Marathi
Bhachi Birthday Wishes In Marathi
जशी मोगऱ्याची उमलती कळी 👪
सोनचाफ्याची कोमळ पाकळी
तशीच नाजूक-साजूक रूपाने देखणी
माझी भाची सोनकळी
🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा 🎂🎉💖
तुझा हसरा चेहरा पाहून माझ्या सर्व चिंता दूर होतात ❤
सतत हसत राहा
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावे
देवाने मला दिलेली तूच एक अनमोल भेट आहेस 💕
तू माझ्या आयुष्यात आहेस हेच माझं मोठे भाग्य आहे
🎂 माझ्या लाडक्या भाचीला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🎉💖
खरच वेळ किती लवकर निघून जातो ना 💕
कालपर्यंत माझं बोट धरून चालणारी माझी भाची 👪
आज स्वतःच्या पायावर उभी आहे
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
तुझा हा वाढदिवसाचा दिवस येतो
आणि मनाला एक अतूट आनंद देऊन जातो
नंतर त्या आठवणीत रमून मी जातो
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तुझा जन्मदिवसाच्या गिफ्ट द्यायला या मामाला झाला लेट💕
रुसून बसू नकोस माझ्यावर कुठेही असलीस तरी आता शुभेच्छा पोचतील थेट
🎂 माझ्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉💖
माझे विश्व तूच आहेस💕
माझे सुख तूच आहेस
आयुष्याच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस👪
माझ्या जगण्याचा आधार तूच आहेस
🎂भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
जीवनातील प्रत्येक क्षण हा खास होतो 👪
जेव्हा तुझ्यासारखे खास लोक माझ्या आयुष्यात असतात
तुझे आयुष्य हे असेच खास हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 भाचीला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
सोनेरी सुर्यकिरणांनी अंगण हे सजले 👪
फुलांच्या मधूर सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख मिळाले
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यात एक छोटीशी परी आली 💕
जिने माझ्या आयुष्याची स्वप्ननगरी तयार केली
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
Birthday wishes in marathi for bhachi
Birthday wishes in marathi for bhachi
जीवनात एक तरी अशी परी असावी
जशी कळी फुलताना पाहता यावी 👪
आपल्या मनातील गुपित हळुवार तिने माझ्या कानात सांगावी 💕
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉💖
आयुष्यात नेहमी आरोग्यदायी राहा
जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण कर
सर्व अपयश विसरून भविष्याकडे वाटचाल करीत रहा
🎂भाचीसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणणाऱ्या माझ्या परीला
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
उंच गगनाला गवसणी घालायला निघालेल्या माझ्या भाचीला
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या पंखांना बळ मिळो 🎂🎉💖
हसणे तिचे जणू बरसणारी पावसाची सर💕
चंद्रकोरी समान गोड खळी तिच्या इवल्याशा गालावर
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
दुःख विसरले मी तुझ्या जन्माने 👪
सुख अनुभवले मी तुझ्या जन्माने
श्वास आहे माझा फक्त तुझ्या असण्याने
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
चमचमते तारे आणि वाहणारे वारे 👪
उधळणारे सुगंधी फुले सप्तरंगी इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्या साठी उभे सारे तारे
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता | Happy Birthday Wishes Marathi Kavita sms

आपल्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday wishes for bhanji किंवा पाहू शकता आणि भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा जन्मदिवस अजून आनंदी करू शकता.

Happy Birthday Wishes Marathi Kavita sms
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मूठ आवळून तू माझं बोट घट्ट धरतेस 👪
तेव्हा प्रत्येक क्षण मला खास होतो
तुझ्या त्या इवल्याशा मुठीत 💕
मला जग जिंकल्याचा भास होतो
🎂 भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

प्रत्येकाला एक तरी भाची असावी 👪
तिच्या जन्मानंतर आपण बर्फी वाटावी
प्रत्येकाला एक तरी भाची असावी
सुंदर फ्रॉक घालून जणू ती एक परीच भासावी 💕
प्रत्येकाला एक तरी भाची असावी
कधी कच्ची कधी पक्की पोळी करून
तिने घासभर मला भरवावी
🎂 माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
ती माझी भाची नाही ती तर माझा श्वास आहे 👪
ती माझे स्वप्न नाही ती तर माझा विश्वास आहे
मामा होण्यासारखे या जगात कोणताच आनंद नाही 💕
तिचा चेहऱ्यावरच हसू बोलण्यासारखं कोणालाच सुख नाही
🎂 भाचीसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
सूर्या सारखी प्रखर तू हो 👪
चंद्रासारखी शीतल तू हो
फुलांसारखी सुगंधित तू हो
कुबेरासारखी श्रीमंत तू हो 💕
आई सरस्वती सारखी विद्वान तू हो
आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी तू हो
🎂 बाळा तुला वाढदिवसानिमित्त खुप सारे प्रेम आणि शुभेच्छा 🎂🎉💖
तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे
मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे ❤
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
भाचीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂💑🎉
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे 💘
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे
🎂 भाची तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💑🎉
माझा आनंद
माझी सोबती ❤
माझी छाया
माझे सुख
माझे जीवन 💘
माझा प्राण
माझी भाची
🎂 तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂💑🎉
हसणाऱ्या मनातही दुःख आहे 👪
हसणाऱ्या डोळ्यातही अश्रू येतातच
मी परमेश्वर चरणी प्रार्थना करीन की 💕
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू कधी थांबू नये
🎂 भाचीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Nephew In Marathi

आपल्या प्रेमळ भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday wishes to bhanja किंवा Birthday wishes to nephew in marathi पाहू शकता आणि भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा जन्मदिवस अजून खास करू शकता.

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Nephew In Marathi
मला पाहून हसत आहेत
असे वाटते की आमचे भाचे साहेब 💕
मला ओळखत आहेत
🎂भाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
तुझ्यावर कोणाची न पडो वाईट नजर 💕
सुंदर असं नेहमी तुझ्या आयुष्याचा सफर
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे 🎂🎉🎊
तुझ्यासारखा प्रेमळ भाचा मिळणे 💕
एखाद्या कोळशाच्या खाणीत हिरा मिळण्यासारखे कठीण आहे
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचे 🎂🎉🎊
आनंदी राहा तू करोडोमध्ये
सुखी राहा तु लाखांमध्ये 💕
चमकत राहत तू हजारोंमध्ये
ज्याप्रमाणे सूर्य चमकतो आकाशामध्ये
🎂भाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे 👪
सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस
सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा 💕
केवळ माझ्या सोन्यासारख्या भाच्याला
🎂 भाचेसाहेब तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉🎊
आपले जीवन किमती आहे
आणि तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे
हा मौल्यवान क्षण आनंदात घालवा
🎂 भाचेसाहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉🎊🙏

आम्हाला आशा आहे कि भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Bhachi birthday wishes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून 1st Birthday wishes in marathi ,Birthday massage in marathi, Vadhdivsachya shubhechha marathi madhe ,अभिष्टचिंतन शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा.आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Happy birthday bhauji in marathi ,Marathi wishes ,Birthday wishes for son in marathi text ,Birthday wishes marathi text आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Here is a collection of awosome Birthday wishes for bhachi in marathi which makes your friends laugh. Copy texts you like and send this भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा to laugh someone. You can also see our भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Collection for all relations at one place.

हे पण वाचा ➤
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | 50+ Birthday Wishes For Nephew In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा | 50+ Birthday Wishes For Mama In Marathi
10000+ Text Faces, Symbols, Emotes, Emoticons〵(^ o ^)〴
50+ भांजी बर्थडे स्टेटस हिंदी
50+ हैप्पी बर्थडे भतीजी

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post