आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Anniversary Aai Baba In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा {Anniversary wishes for mom dad in marathi} आणि आई वडीलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश{Happy anniversary mom and dad in marathi} आणि पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Aai baba anniversary wishes in marathi} दिलेले आहेत. लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो आपल्या आई बाबांना लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश देण्यासाठी Mom dad anniversary wishes in marathi {लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा} पाठवून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकता. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला नक्की आवडतील.

Table of content ➤
आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Aai Baba Anniversary Wishes In Marathi
Mummy Papa Anniversary Wishes In Marathi
Happy Anniversary Mom And Dad From Daughter In Marathi
Anniversary Wishes For Parents In Marathi

अशाप्रकारे ह्या पोस्ट मधील Mummy papa anniversary wishes in marathi ,Mom dad anniversary caption in marathi किंवा Anniversary wishes mom dad in marathi ,लग्नाचा वाढदिवस कविता , Anniversary wishes to mom dad in marathi आपल्या सोभोवताली कुणाचा लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे त्याना पाठवा आणि ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आम्हाला जरूर कळवा.

आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आपल्या आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Happy anniversary mummy papa in marathi} देण्यासाठी आपण लग्नाच्या शुभेच्छा sms पाहू शकता आणि त्याचा आनंद वाढवू शकता.

Happy Anniversary Aai Baba In Marathi
कधी भांडण करता कधी रुसून बसता ❤
नेहमी एकमेकांवर प्रेम करता
हसत रहा रुसत रहा भांडण करत रहा 💕
पण आयुष्यभर एकमेकांच्या सोबत रहा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आपले आई वडील आपल्यासाठी परमेश्वर असतात ❤
तुम्ही दोघेही माझ्यासाठी माझे संपूर्ण विश्व आहात
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट आई-बाबांना ❤
🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
बंधन हे रेशमाचे पती-पत्नीच्या नात्यात गुंफलेले
विवाह काळजी संसार प्रेमाने फुललेले ❤
नेहमी सुखाने भरलेले तुमचे विश्व असो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
एकमेकांवरील तुमचे प्रेम असेच कायम रहावे ❤
तुमचे नाते सातो जन्म टिकावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई-बाबा तुम्ही माझे प्रेरणास्थान आहात ❤
नाते कसे असावे याचे तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

आज मी स्वतःच्या पायावर उभा आहे
ते फक्त तुम्ही घेतलेल्या कष्टांमुळे ❤
तुमचे उपकार या जन्मात फिटणार नाहीत
🎂 हॅप्पी एनिवर्सरी मॉम डॅड 🎂🍰🎉😍
प्रेमाच्या झाडाला तुमच्या नवी पालवी फुटू दे ❤
आई बाबा तुम्हाला भरभरून सुख आनंद मिळू दे
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारे एकमेव असते म्हणजे माझी आई ❤
व्यक्त न करता जीवापाड जपणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
असाच एकमेकांचा हात धरून ठेवा ❤
म्हणजे जीवनाचा सफर सोपा होईल
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आनंद तुमच्या आयुष्यात नेहमी कायम असावा ❤
प्रत्येक वर्षी आम्ही आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत राहावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
या जगात आई बाबा हेच साक्षात ईश्वर आहेत ❤
कारण तेच आपल्या मुलांना सुखाची ओळख करून देतात
🎂 मम्मी पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर ❤
अजून एक वर्ष संसार केल्या बद्दल आपले अभिनंदन
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
🎂 तुमच्या दोघांची जोडी अशीच कायम राहो एवढीच इच्छा

Aai Baba Anniversary Wishes In Marathi

आपल्या पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Anniversary wishes for mom and dad in marathi} देण्यासाठी आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Lagnachya shubhechha in marathi}पाहू शकता आणि त्याचा लग्नाचा वाढदिवस खास करू शकता.

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई वडील कसे असावे या प्रश्नाचे सुंदर उत्तर तुम्ही आहात
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

आई-वडील हे ईश्वराचे दूत आहेत ❤
खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्या सारखे प्रेमळ आई-वडील मिळाले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
मी आई-बाबांना एकत्र पाहिले ❤
एकमेकांवरील विश्वास पाहिला प्रेम पाहिले
या जीवनात खुप तुमच्याकडूनच शिकले 💕
तुम्हीच स्वप्न माझे सत्यात उतरवले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आज या शुभ दिनी तुमच्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात ❤
हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्ही निस्वार्थ प्रेम माझ्यावर केले
जगातील सर्व सुख आनंद तुम्ही मला दिलात ❤
खरंच मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्यासारखे आई-वडील मिळाले
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमची साथ अशीच कायम राहावी ❤
जाणाऱ्या वेळेसोबत तुमचे प्रेम वाढावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
ईश्वरास प्रार्थना आहे की तुमची जोडी लाखो वर्षे अशीच राहो ❤
सर्व सुख दुःखांचा सामना तुम्ही सोबत करावा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमचे आयुष्य प्रेमाने आणि आनंदाने नेहमी भरलेले असावे ❤
तुम्ही दोघे सोबत असला की नेहमी आनंदात असता
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई तू मला जन्म दिलास
बाबा तुम्ही मला जगायला शिकवले ❤
जगातील सर्व सुख तुम्ही मला दिले
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

Small Text Generator

आज पर्यंत मी पाहिलेली सर्वात सुंदर जोडी तुम्ही आहात ❤
तुमच्या अस्तित्वाने माझे जीवन हे सुंदर बनते
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
कष्ट करून आयुष्यभर काट्यांच्या वाटेवर चालत राहिलात ❤
सावली तर रहावे मी म्हणून स्वतःचा देह झिजवत राहिलात
🎂 आई बाबा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

जिथे माझे आई-बाबा आहेत तिथे माझा आनंद आणि सुख आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
या आयुष्यात कोणीही परमेश्वर पाहिलेला नाही ❤
माझ्यासाठी तर माझे आई-वडीलच साक्षात परमेश्वर आहेत
🎂 आई बाबा तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

Mummy Papa Anniversary Wishes In Marathi

आपल्या मम्मी पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Lagnachya shubhechha in marathi sms} पाठवण्यासाठी तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा {Lagnachya shubhechha messages} पाहू शकता आणि त्याचा आनंद द्विगुणित करू शकता.

Aai Baba Anniversary Wishes In Marathi
आई बाबांचा प्रेम माझ्यासाठी एक स्वर्ग आहे
आई बाबांचा आशिर्वाद म्हणजे देवाचे वरदान आहे ❤
आई बाबांचा सहवास म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुमच्या दोघांची सर्व स्वप्ने साकार व्हावीत ❤
आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी एक मौल्यवान आठवण ठरावी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्यासारखे आई-बाबा मिळाले ❤
जे माझ्यावर जीवापाड प्रेम करतात.
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
सूर्य ताऱ्याप्रमाणे चमकत राहो आपले आयुष्य ❤
सुखाने आनंदाने भरून वाहू आपले आयुष्य
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट आई-बाबा संपूर्ण जगतात नाहीत ❤
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमचे लग्न झाले तुम्ही इतकी वर्षे
एकमेकांबरोबर प्रेमाने काळजीने संसार केलात ❤
कायम अशीच सोबत रहा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात शंभर वेळा येऊ ❤
प्रत्येक वेळी मी तुम्हाला शुभेच्छा देत राहो
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

एक प्रेमळ जोडपे कसे असावे याचे उदाहरण आहात तुम्ही ❤
खरंच खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा आयुष्यातील सुख तुमच्या थोडे सुद्धा कमी ना हो
आई-बाबा आयुष्यातील आनंद तुमच्या थोडा सुद्धा कमी ना हो ❤
तुमच्या दोघांना उत्तम आरोग्य लाभो
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
संकटात नेहमी तुम्ही एकमेकांना साथ देता ❤
एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
ईश्वराचे अनेक आभार ❤
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ काळजी करणारे आणि समजूतदार आई बाबा दिले
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
तुम्ही जन्म मला दिलात ❤
माझे संगोपन केलेत
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे 💕
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
तुमच्यामुळे आज माझे अस्तित्व आहे ❤
तुम्हाला मी परमेश्वरपेक्षाही जास्त मानतो
🎂 अशा माझ्या प्रेमळ आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

Happy Anniversary Mom And Dad From Daughter In Marathi

आपल्या mom dadला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Marriage anniversary wishes in marathi for aai baba} पाठवण्यासाठी तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबांना {Happy anniversary aai baba} पाहू शकता आणि त्याचा दिवस खास करू शकता.

Mummy Papa Anniversary Wishes In Marathi
नाते पती-पत्नीची
असतात जन्मो-जन्मीची 💕
ईश्वराने ठरविलेली
प्रेमाने गुंफलेल्या 💕
रेशीमगाठीत बांधलेली
🎂 आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा
साथ आपली राहावी नेहमी कायम 💕
प्रेम रहावे एकमेकांवर नेहमी कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतील 💕
🎂 कायम सोबत रहा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आयुष्याची बाग फुललेली असावी हिरवीगार 💕
येऊ दे आयुष्यात आनंदाला उधाण
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💕
🎂 तुमचे नाते सात जन्मही असेच राहावे एवढीच इच्छा 🎂🍰🎉😍
माझ्या आयुष्यातील आनंदाचे एकमेव कारण तुम्ही आहात 💕
आई बाबा खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा 💕
तुमचे नाते असेच राहावे सातही जन्मी
नसावी नात्यात कशाचीही कमी 💕
नात्यात असावी विश्वास काळजी प्रेम आनंदाची हमी
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
सप्तपदीनी बांधलेले पती-पत्नीचे हे बंधन 💕
आयुष्यभर राहो असेच कायम
लागू नये त्याला कोणाचीही नजर 💕
प्रत्येक वर्षी येत राहू हा शुभ दिवस कायम
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

आई-बाबांचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या मुलांसोबत नेहमी असतात 💕
तुमच्या दोघांची साथ ही मला आयुष्यभर मिळावी एवढीच इच्छा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
उमलणाऱ्या कळ्या दिसतात खूप छान 💕
तशी तुमची जोडी आहे खूप छान
🎂 आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आजच्या दिवसाच्या आठवणी मौल्यवान ठराव्यात 💕
भविष्यात त्यांना आठवून तुमच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य यावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो परमेश्वराला 💕
जगातील सर्व सुख आनंद प्रेम एकमेकांचा सहवास लाभो तुम्हाला
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
इतक्या वर्षानंतर मी तुमचे पती पत्नीचे नाते अबाधित आहे 💕
हे कायम असेच रहावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
घेऊन एकमेकांचा हातात हात 💕
लाभेल तुम्हाला जन्मोजन्मीची साथ
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
आज पर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले 💕
यापुढे मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍

Anniversary Wishes For Parents In Marathi

आपल्या पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा {Anniversary wishes for mummy papa in marathi} देण्यासाठी तुम्ही Anniversary wishes in marathi for parents हे पाहू शकता.आपल्या पालकांना Anniversary quotes for parents in marathi पटवून त्यान्ना अजून आनंद देऊ शकता.

Happy Anniversary Mom And Dad From Daughter In Marathi
लोखंडाची मजबूत साखळी तोडता येईल 💓
परंतु आई वडिलांचे आपल्या मुलावरील प्रेम कधीच तुटणार नाही
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा
तुमचे एकमेकांवरील प्रेम कधी कमी नसावे 💓
सुख तुमच्या आयुष्यात भरपूर असावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
एकमेकांच्या मनाला कसे जपावे हे तुमच्या कडून शिकावे 💓
सुखी संसाराचे रहस्य तुम्ही आम्हा सर्वांना सांगावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तुमच्या दोघांमधील प्रेमकथा कधी संपू नये 💓
तुमच्या आयुष्यात दुःख कधी येऊ नये
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आयुष्यातील खरी कमाई हे तुमच्या दोघांमधील प्रेम आहे 💓
🎂 माझ्या प्रेमळ आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
संकटकाळी एकमेकांची साथ नेहमी असू द्या 💓
प्रेमाची ओढ एकमेकांच्या नेहमी असू द्या
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
सात जन्मही तुमच्या दोघांत भरपूर प्रेम असावे 💓
सात जन्मही तुमचे नाते असेच टिकावे
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
आई बाबा तुम्हाला आनंदी बघून मलाही खूप आनंद होतो 💓
नेहमी असेच सोबत आनंदी राहा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
थोर आपले उपकार
हे विश्व दाखवून केला तुम्ही जीवनाचा उद्धार 💓
अशक्य आहे फेडणे या जन्मी तुमचे अनंत उपकार
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
आयुष्यातील वळण वाटेवर एकमेकांना साथ तुम्ही द्यावी 💓
संकटांशी लढताना कोणी तलवार तर कोणी ढाल बनावी
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉😍
नेहमी एकमेकांच्या सोबत रहा 💓
अनमोल आठवणी मौल्यवान क्षण जपत रहा
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

प्रेम काय असते हे तुमच्या कडे पाहून कळते 💓
प्रेम ते असते जे चिरकाल टिकते
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
Anniversary Wishes For Parents In Marathi
तुमच्याकडे पाहून असे वाटते की
तुमचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💓
खरंच तुम्ही एकमेकांसोबत खूप छान दिसता
🎂 तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍

आम्हाला आशा आहे कि आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Aai baba anniversary wishes in marathi आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Anniversary quotes for parents in marathi ,25th Wedding anniversary wishes for parents in marathi किंवा Anniversary status in marathi for whatsapp ,Happy anniversary marathi msg संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Marathi poem on mother and father ,लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता,Lagnachya vadhdivsachya shubhechha आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

हे पण वाचा ➤
पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | 100+ Anniversary Wishes For Husband In Marathi
लग्नाच्या शुभेच्छा | 100+ Marriage Wishes In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post