ज वरून मुलांची नावे | J Varun Mulanchi Nave | ज अक्षरावरून मुलांची नावे

ज वरून मुलांची नावे (J varun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मराठी मुलांची नावे (Lahan mulanchi nave marathi) मराठी पाहायला मिळेल.अक्षरावरून मुलांची नावे/ लहान मुलांची नावे मराठी हा प्रश्न प्रत्येक आई वडीलांना पडतोच.जर तुम्ही मुलांची नावे {Mulanchi nave} य अक्षरावरून मुलींची नावे {Mulinchi nave} याचा विचार करत असाल तर या लेखात लहान मुलांची नावे (Baby boy names in marathi starting with J) दिलेली आहेत ती आपल्याला नक्कीच आवडतील.

Table of content ➤
ज वरून मुलांची नावे- J Varun Mulanchi Nave
काहीतरी वेगळी मुलांची नावे 'ज' वरून
मॉडर्न मुलांची नावे 'ज' वरून

जर तुम्ही ज आद्याक्षरावरून मुलांची नावे {Marathi names for baby boy starting with J} शोधात असाल तर येथे आपल्याला ज अक्षरावरून मुलींची नावे {J varun mulinchi nave} किंवा दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2020 {मुलींची नावे यादी मराठी 2020} मिळतील.तुमच्या मित्र मैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि ज अक्षरावरून मुलांची नावे पाठवून मदत करा.

ज वरून मुलांची नावे

ज वरून मुलांची नावे- J Varun Mulanchi Nave

ज वरून मुलांची नावे {J varun mulanchi nave marathi} तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलींची नवीन नावे {Lahan mulinchi nave} पाहू शकता.

ज वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
जगजीत {Jagjeet}जग जिंकणारा
जगजीवन {Jagjivan}जगाचे चैतन्य
जगजेठी {Jagjethi}परमेश्वर
जगत {Jagat}पृथ्वी
जगदबंधु {Jagadbandhu}विश्वभ्राता
जगदीप {Jagdeep}जगाचा दीप
जगदीश {Jagdish}जगाचा स्वामी
जगदीश्वर {Jagadishwar}जगाचा स्वामी
जगन {Jagan}-
जगन्नाथ {Jagannath}विष्णू, मुगलकालीन पंडितकवी,कर्ता
जगमोहन {Jagmohan}जगाला भुलविणारा
जगेश {Jagesh}-
जतीन {Jatin}शंकर, यती
जतींद्र {Jatindra}यतींचा मुख्य
जनक {Janak}मिथिलेचा राजा, सीतेचा पिता
जनप्रिय {Janpriya}-
जनमित्र {Janmitra}लोकांचा मित्र
जनमेजय {Janmejay}सर्पसत्र करणारा परीक्षित पुत्र
जनानंद {Jananand}लोकांचा आनंद
जनार्दन {Janardan}श्रीविष्णू
जमनादास {Jamanadas}-
जय {Jay}विजय, अर्जुन, सूर्य
जयकिसन {Jaykisan}विजयी कृष्ण
जयकुमार {Jaykumar}
जयकृष्ण {Jaykrishna}विजयी कृष्ण
जयगोपाल {Jaygopal}-
जयघोष {Jayghosh}जयजयकार
जयचंद {Jaychand}एक ऐतिहासिक राजा
जयचंद्र {Jaychandra}-
जयति {Jayati}-
जयदयाळ {Jaydayal}-
जयद्रथ {Jaydrath}-
जयदीप {Jaydeep}यशोदीप, कीर्ती, एका राजाचे नाव
जयदेव {Jaydev} विजयाचा ईश्वर
जयन {Jayan}विजय
जयनाथ {Jaynath}-
जयप्रकाश {Jayprakash}विजयाचा प्रकाश
जयपाल {Jaypal}एक नृपविशेष
जयराज {Jayraj}विजयाचा राजा
जयराम {Jayram}-
जयवर्धन {Jayvardhan}-
जयवल्लभ {Jayvallabha}-
जयवंत {Jayvant}विजयी
जयशंकर {Jayshankar}-

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'ज' वरून

जर तुम्हाला ज अक्षरावरून काहीतरी वेगळी मुलांची नावे {New born baby names in marathi starting from alphabet J} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मराठी नावे {Mulinchi nave fancy} पाहू शकता.

काहीतरी वेगळी मुलांची नावे 'य' वरूननावाचा अर्थ
जयसेन {Jaysen}एका राजाचे नाव
जयसिंह {Jaysinha}विजय सिंह
जयंत {Jayant}इंद्रपुत्र, विजयी
जयानंद {Jayanand}-
जयेश {Jayesh}विजयाचा ईश
जयेंद्र {Jayendra}विजयाचा इंद्र
जलज {Jalaj}पाण्यात जन्मलेला
जलद {Jalad}-
जलदेव {Jaladev}-
जलेश्वर {Jaleshwar}-
जलेंद्र {Jalendra}-
जलेंदू {Jalendu}-
जवाहर {Javahar}-
जसपाल {Jaspal}यशाचा पालनकर्ता
जसराज {Jasraj}यशाचा राजा
जसवंत {Jasvant}यशवंत
जसवीर {Jasveer}विजयी वीर
जानकीदास {Jankidas}सीतेचा सेवक
जानकीनाथ {Jankinath}सीतेचा स्वामी
जानकीरण {Jankiran}सीतापती
जानकीराम {Jankiram}सीतापती
जानकीवल्लभ {Janakivallabh}-
जालंधर {Jalandhar}-
ज्वाला {Jvala}ज्योत
ज्वालादत्त {Jvaladatta}-
जीत्मूत {Jitmut}-
जितेंद्र {Jitendra}विजयी वीरांचा प्रमुख
जितेंद्रिय {Jitendriya}इंद्रिये ताब्यात असणारा
जीवन {Jivan}प्राण, पाणी, आयुष्य, अस्तित्व
जीवराज {Jivraj}जिवाचा स्वामी
जुगनू {Juganu}-
जुगराज {Jugraj}-
जुगेन {Jugen}युग
जैनेंद्र {Jainendra}जैनाचा इंद्र
जोगिंद्र {Jogindra}योग्यांचा इंद्र
जोगेश {Jogesh}योग्यांचा ईश्वर
जोगेंद्र {Jogendra}-
ज्योतिचंद्र {Jyotichandra}इंद्र
ज्योतिप्रकाश {Jyotiprakash}
ज्योतिरथ {Jyotirath}ध्रुवतारा
ज्योतिरंजन {Jyotiranjan}-
ज्योतींद्र {Jyotindra}प्रकाशाचा स्वामी
ज्योतिर्मय {Jyotirmaya}-
ज्योतीर्धर {Jyotidhar}ज्योत धारण करणारा
जीत {Jeet}-
जांबुवंत {Jambuvant}अस्वलांचा राजा
जक्ष {Jaksh}कुबेर देवता
जतन {Jatan}जपून ठेवणे
जरासंध {Jarasandh}एक कौरव
ज्योतीरथ {Jyotirath}-
ज्योतीचंद्र {Jyotichandra}-

मॉडर्न मुलांची नावे 'ज' वरून

जर तुम्हाला ज अक्षरावरून मॉडर्न मुलांची नावे {Baby boy names starting with J in marathi} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे मराठी {muliche name} पाहू शकता.

मॉडर्न मुलांची नावे 'ज' वरूननावाचा अर्थ
जैनेश {Jainesh}ईश्वर
जशपाल {Jashapal}भगवान कृष्ण
जमीर {Jamir}देवाची भेट
जुबीन {Jubin}माननीय
जाग्रत {Jagrat}जागृत
ज्योतीरंजन {Jyotiranjan}-
जयपाल {Jaypal}भगवान विष्णू
जलस {Jalas}सुखदायक
जपेश {Japesh}भगवान शिव
जीलेश {Jilesh}सूर्याचे एक नाव
जगद्गुरू {Jagduru}जगाचे गुरु
जगनमोहन {Jaganmohan}भगवान विष्णू
ज्योतिरादित्य {Jyotiraditya}सूर्याचा प्रकाश
जगतप्रकाश {Jagatprakash}जगाचा प्रकाश
जशवंत {Jashvant}-
जियान {Jiyaan}नेहमी आनंदी
जगतपाल {Jagatpal}जगाचा पालनकर्ता
जपन {Japan}जपतप
जयकृत {Jaykruta}जिंकणारा
जननाथ {Jananath}-
जिनभद्र {Janbhadra}एक जैन संत
जगतवीर {Jagatveer}शूर
ज्वितेश {Jvitesh}परमेश्वर
जयशेखर {Jayshekhar}-
जयनारायण {Jaynarayan}-
जयकांत {Jaykant}प्रिय
जगीश {Jagish}-
जहांगीर {Jahangir}विश्व विजेता, एक मुघल सम्राट
जनुज {Januj}पुत्र
जग्गी {Jaggi}-
जनार्धन {Janardhan}भगवान विष्णू
जगदबंधू {Jagadbanddhu}-
जास्वीन {Jaswin}पवित्र
जमिल {Jamil}सुंदर
जलाल {Jalal}-
जही {Jahi}-
जगपती {Jagapati}-
जयकिशन {Jaykishan}-
जसबीर {Jasbir}-
जितेन {Jiten}-
जवन {Javan}-
जयनील {Jayneel}-
जिगन {Jigan}-
जिहान {Jihan}-
जीशांत {Jishant}-
जगतचंद्र {Jjagatchandra}-
जयवीर {Jayveer}-
जवेश {Javesh}-
जयआकाश {Jayakash}-
जयमेन {Jaymen}-
जैनीत {Jaineet}-
जगलाल {Jaglal}-
जयचरण {Jaycharan}-
जयप्रित {Jaypreet}-
जुष्क {Jushka}योग्य

आम्हाला आशा आहे कि ज अक्षरावरून मुलांची नावे | J varun mulinchi nave आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मुलींची नावे सांगा ,Mulinchi nave in marathi ,मुलींची नावे मराठी,बाळाचे नाव यादी असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले modern.mulinchi nave,लहान मुलांची नावे मराठी,mulanchi nave book pdf,लहान मुलांची नावे 2020 आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
{Best 2021} य वरून मुलांची नावे | 100+ Y Varun Mulanchi Nave | य अक्षरावरून मुलांची नावे
{Best 2021} म वरून मुलांची नावे | 130+ M Varun Mulanchi Nave | म अक्षरावरून मुलांची नावे

Post a Comment

Previous Post Next Post