अ वरून मुलांची नावे | A Varun Mulanchi Nave | अ अक्षरावरून मुलांची नावे

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आपल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी अ वरून मुलांची नावे (a Varun mulanchi nave) शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.या लेखात आम्ही अ अक्षरावरून मुलांची नावे (Akshara varun mulinchi nave a) दिलेली आहेत ती तुम्हाला नक्की आवडतील.नुकत्याच जन्मलेल्या मुलांची नावे (Mulanchi nave) किंवा मुलींची नावे (Mulinchi nave) काय ठेवावीत हा प्रश्न प्रत्येक आई वडिलांना पडतो.लहान मुलांची नावे (a Varun mulinchi nave) ठेवताना आपल्याला अनेक जण विविध नावे सुचवत असतात.मुलांची नावे दोन अक्षरी (Varun mulinchi nave a) ठेवावे कि अक्षरावरून मुलांची नावे (a Varun mulanchi nave marathi new) ठेवावे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखामध्ये मिळेल.

Table of content ➤
अ वरून मुलांची नावे
अ अक्षरावरून मुलांची नावे
आ वरून मुलांची नावे

जर तुम्हाला या लेखामध्ये दिलेली अ आद्याक्षरावरून मुलांची नावे आवडली असतील तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा कि आपण आपल्या मुलासाठी कोणते नाव निवडले.जर आपले मित्र मैत्रीण Marathi mulanchi nave a शोधात असतील तर त्याना हि आ वरून मुलांची नावे पाठवून मदत करा .


अ वरून मुलांची नावे

अ वरून मुलांची नावे

जर आपण आपल्या मुलासाठी अ वरून मुलांची नावे (Varun mulanchi nave a) शोधात असाल तर खाली दिलेली Marathi names for baby girl starting with a तुम्हाला नक्की आवडतील.

अ वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
अद्वैत {Adavait} अद्वितीय व्यक्ती, अनन्य
अनुज {Anuj} तरुण
अमेय {Ameya} अनंत, उदार
अंबरीश {Ambarish} आकाशाचा स्वामी
अंगत {Angat} शूरवीर
अनुनय {Anunaya} मनधरणी
अभिरूप {Abhirupa} सुंदर
अमृत {Amrut} अमर होणारे एक पेय, सोने
अक्षित {Akshit} स्थिर
अदीप {Adeep} प्रकाश
अविर {Avir} पराक्रमी
अश्व {Ashawa} सामर्थ्यवान
अकलंक {Akalanka} डाग नसलेला
अव्यय {Avyaya} शाश्वत
अग्रसेन {Agrasen} सेनेच्या अग्रभागी असणारा
अग्निमित्र {Agnimitra} अग्नीचा मित्र
अमोघ {Amogha} अलौकिक, मौल्यवान
अंकित {Ankit} व्यापलेला
अर्णव {Arnav} एक महासागर, समुद्र
अंकुर {Ankur} अंकुरित
अंगक {Angak} पुत्र
अंगज {Angaj} यंगस्टर
अंजुमन {Anjuman} नंदनवन
अश्विन {Aswin} घोडेस्वार
असित {Asita} कृष्ण
अलक {Alaka} कुरळ्या केसांचा
अवनिंद्र {Avanidra} पृथ्वीचा इंद्र
अंश {Ansha} भाग, विभाग
अंशु {Anshu} लाइट
अद्वित {Advit} अद्वितीय
अंशुमन {Anshuman} सूर्य
अंशुल {Anshul} आनंदमय, हुशार, हुशार
अक्षज {Akshaj} भगवान विष्णू
अक्षण {Akshan} नेत्र
अक्षत {Akshat} जो हानी पोहोचवू शकत नाही
अक्षय {Akshay} अमर, अमर्यादित
अक्षर {Akshar} पत्र
अखिल {Akhil} पूर्ण, संपूर्ण
अखिलेश {Akhilesh} लॉर्ड ऑफ युनिव्हर्स
अग्निवेश {Agnivesh} द्रोणाचार्य यांचे गुरू
अग्निश {Agnish} भगवान शिव
अचलेंद्र {Achalendra} डोंगराचा राजा
अजय {Ajay} अजिंक्य, अविश्वसनीय
अजिंक्य {Ajinkya} अजिंक्य
अजित {Ajit} अजिंक्य, अप्राप्य
अजितेश {Ajitesh} भगवान विष्णू
अतीक्ष {Atiksha} विवेकी
अंकुश {Ankush} हत्तीवर नियंत्रण ठेवण्याचे साधन
अंबर {Ambar} आकाश
अंबुज {Ambuj} पाण्यात जन्मलेला
अमल {Amal} निर्मळ
अजातशत्रू {Ajatshatru} एकही शत्रू नसलेला
अतुल {Atul} अतुलनीय, अमुल्य
अतुल्य {Atulya} अतुलनीय, असमान
अथर्व {Atharva} गणेशचे नाव
अधिराज {Adhiraj} सर्वांचा राजा
अनंत {Anant} इष्ट, अनंत
अनमोल {Anmol} अमूल्य
अनिकेत {Aniket} दैवत, प्रवासी
अनिमेष {Animesh} सुंदर डोळे
अनिरुद्ध {Anirudha} स्वतंत्र, न थांबवणारा
अनिल {Anil} शुद्ध , वारा
अनीश {Anish} परमात्मा, विष्णू
अंगिरस {Angiras} एक ऋषी
अबीर {Abir} गुलाल


अ अक्षरावरून मुलांची नावे

जर आपण आपल्या मुलासाठी अ अक्षरावरून मुलांची नावे (Baby girl names starting with a in marathi) शोधात असाल तर खाली दिलेली a वरून मुलांची नावे तुम्हाला नक्की पसंत पडतील अशी आशा आहे.

अ अक्षरावरून मुलांची नावेनावाचा अर्थ
अभिराम {Abhiram} अतिसुंदर
अनिश {Anish} विष्णू
अत्री {Atri} ऋषी
अनुप {Anup} बेस्ट
अनुराग {Anuraag} समर्पण, प्रेम
अनोज {Anoj} तरुण
अन्निरुद् {Aniruddha} प्रद्युम्नचा पुत्र
अन्वय {Anvay}संयोजन
अभय {Abhay} धाडसी, निडर
अभि {Abhi} शूर, उदात्त, शौर्यवान
अभिजय {Abhijay} विजयी, विजेता
अभिजात {Abhijat} कृपाळू, विवेकी
अभिजित {Abhijit} यशस्वी, विजेता
अभिनय {Abhinay} अभिव्यक्ति
अनल {Anal} अग्नी
अवनिन्द्र {Avanindra} पृथ्वीचा राजा
अदित {Adit} शिखर
अभिनव {Abhinav} कादंबरी
अभिमन्यू {Abhimanyu} अर्जुनचा पुत्र, निर्भय योद्धा
अभिर {Abhir} सामर्थ्यवान
अभिरथ {Abhirath} सारथी
अभिरुप {Abhirup} हँडसम, गुड लुकिंग
अमन {Aman} शांत, संरक्षण
अमय {Amay} भगवान गणेश
अमित {Amit} अमर्यादित, अनंत, अमर्याद
अमितेश {Amitesh} अमर्याद
अमिश {Amish} यशस्वी, प्रामाणिक
अंजस {Anjas}सरळ
अगस्ती {Agasti}एका ऋषीचे नाव
अंजूल {Anjul}जीवनाचा एक भाग
अग्रज {Agraj}मोठा मुलगा
अखिलेंद्र {Akhilendra}इंद्र
अच्युत {Achyut}कृष्णाचे एक नाव
अमीन {Amin} विश्वास
अमोल {Amol} मूल्यवान,अमूल्य
अरविंद {Arwind} कमळ
अरुज {Aruj} उगवता सूर्य
अरुण {Arun} सूर्य
अरुप {Arup} निराकर
अर्जुन {Arjun} मयूर
अर्णब {Arnab} एक महासागर, समुद्र
अर्पण {Arpan} योगदान
अर्पित {Arpit} दान करण्यासाठी योगदान
अलोक {Alok} यश
अंकेश {Ankesh}शासक, राज्य करणारा
अंजिश {Anjish}प्रिय
अंगद {Angad}दागिना, वालीपुत्र
अंतर {Antar}योद्धा
अल्पेश {Alapesh} लहान
अवधूत {Avadut} दत्तात्रेय
अवनीश {Avanish} पृथ्वीचा देव
अवि {Avi} सूर्य
अविरत {Avirat} सतत, निर्विवाद
अवीश {Avish} महासागर
अश्मित {Ashamit} अभिमान
अहिल {Ahil} सम्राट
अभेय {Abhay} निडर
अभिदीप {Abhideep} प्रबुद्ध
अभिलेश {Abhilesh} अमर
अभिमन्यु {Abhimanyu} आवेशपूर्ण, वीर
अभिराज {Abhiraj} निडर
अधीश {Adhish} राजा
अध्वय {Advaya} अद्वितीय
अधवेश {Adhavesh} यात्री
अद्वय {Avdya} अद्वितीय
अहिल {Ahil} राजकुमार
अक्षेय {Akshey} सदैव
अंचित {Anchit} माननीय
अनीलेश {Anilesh} हवा


आ वरून मुलांची नावे

जर आपण आपल्या मुलासाठी आ वरून मुलांची नावे (Marathi girl names starting with a) शोधात असाल तर खाली दिलेली Marathi baby girl names starting with a तुम्हाला आपल्या मुलाला ठेवण्यासाठी नक्की आवडतील.

आ वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
आदेश {Aadesh} कमान,संदेश
आदिल {Aadil} योग्य
आकार {Aakar} स्वरूप
आत्मानंद {Aatmanand} ब्रह्मप्राप्तीपासून होणारा आनंद
आदिमुर्ती {Aadimurti} प्रथम प्रतिमा
आल्हाद {Aalhad} प्रसन्न
ओंकार {Omkar} ओम
ओजस {Ojas} तेज, प्रकाश
आचार्य {Acharya} धार्मिक शिक्षक
आशय {Aashya} गर्भितार्थ
आदिनाथ {Aadinath} प्रथम नाथ
आग्नेय {Agneya} दिशा, कर्ण, महान योद्धा
आद्य {Adya}प्रथम
आदित्यनारायण {Adityanarayan}सूर्य
आदिमूर्ती {Aadimurti}पहिली प्रतिमा
आनंदगिरी {Anandgiri}आनंदाचा पर्वत
आंशिक {Anshik} भाग
आकाश {Akash} वर्चस्व, संदेश
आतिश {Atish} अस्थिर, गतिशील व्यक्ती
आदर्श {Adarsh} परिपूर्ण, आज्ञा, वर्चस्व
आदि {Adi} आरंभ, निर्माण
आदित {Adit} प्रथम जन्म
आदित्य {Aditya} सूर्य
आदिश {Adish} परमेश्वर
आदी {Aadi} प्रथम, अग्रणी
आदेश्वर {Adeshwar} भगवान
आधिदेव {Adhidev} प्रथम देव, आत्मा
आनंद {Anand} हॅपी, आनंदी
आभास {Aabhas} भावना, प्रकाश
आमोद {Aamod} सुख, आनंद
आनंदचंद्र {Anandchandra}आनंदाचा चंद्र
आनंदमोहन {Anandmohan}कॄष्णाचे नाव
आनंदवर्धन {Anandvardhan}आनंद वाढवणारा
आभा {Aabha}तेज
आमोदित {Aamodit}आनंद
आर्यभट्ट {Aryabhatta}भारताचा प्राचीन सुविख्यात खगोलशास्त्रज्ञ
आयुष {Ayush} दीर्घ आयुष्य
आरव {Aarav} अहिंसक, शांततापूर्ण
आरिश {Aarish} आकाश
आरुष {Aarush} सूर्याचा पहिला किरण
आरोह {Aaroh} एक हिंदू नाव
आर्यन {Aryan} विकास
आलाप {Aalap} संगीत
आलोक {Alok} यश, अविनाशी
आशिष {Ashish} आशीर्वाद, मान्यता
आशु {Ashu} भगवान हनुमान
आशुतोष {Ashutosh} आनंदित
आस्तिक {Astik} देवावर विश्वास ठेवणारा
आकाशदीप {Akashdeep}आकाशातला दिवा
आख्या {Aakhya}कीर्ती
आत्मरुप {Aatmarup}निजस्वरुप
आत्माराम {Aatmaram}आत्मा
आदित्यनाथ {Adityanath}सूर्य
आदिदेव {Adidev}प्रथम ईश्वर
आदिश्वर {Adishwar}प्रथम ईश्वर
आधिन {Adhin}आगोदर
आनंदकंद {Anandkand}आनंदाचा उगम
आनंदघन {Anandghan}आनंदाने परिपुर्ण
आनंदमूर्ती {Anandmurti}आनंदाची प्रतिमा
आनंदरुप {Anandrup}निरंतर आनंद
आनंदसागर {Anandsagar}आनंदाचा समुद्र
आर्तबंधू {Aartbandhu}दु:खितांचा मित्र
आलोचन {Aalochan}दृष्टी
आशीश {Aashish}आशीर्वाद
आकाशगंगा {Aakashganga}स्वर्गंगा
आझाद {Aazad}स्वतंत्र

आम्हाला आशा आहे कि या लेखात दिलेली अ वरून दोन अक्षरी मुलींची नावे मराठी (Marathi mulanchi nave) आपल्याला आवडली असतील.

जर तुमच्याकडे अजून नवनवीन राजघराण्यातील मुलांची नावे, मॉडर्न मुलांची नावे, अक्षरावरून मुलांची नावे, काहीतरी वेगळी मुलांची नावे असतील तर आम्ल जरूर पाठवा आम्ही ती मुलांची मुलींची मराठी नावे या लेखात नक्की समाविष्ट करू आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

आज या लेखात दिलेली अ वरून मुलांची नावे, मराठी मुलांची नावे, मुलींची नवीन नावे, पुराणातील मुलांची नावे आपल्याला आवडली असतील तर आम्हाला कंमेंट करून अवश्य सांगा आणि हि लहान मुलांची नावे मराठी आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका.

अजून मस्त नावे वाचा ♥
प वरून मुलांची नावे | 200+ P Varun Mulanchi Nave
पुराणातील मुलांची मुलींची नावे {नवीन}| 70+ Marathi Mulanchi Nave
श्री वरून मुलांची मुलींची नावे {नवीन} | 100+ Shree Varun Mulinchi Nave

Post a Comment

Previous Post Next Post