भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील | Condolence Message In Marathi For Father

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी {Shradhanjali message in marathi} दिलेले आहेत.ह्या जगात मृत्यू कुणाला हि टाळता आला नाही .प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे दुःखद प्रसंग येतच असतात अशावेळी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना धैर्य देणे महत्वाचे असते.त्याकरता आपण त्याना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी {Shok sandesh in marathi} देऊन आपण त्याचा बरोबर आहोत.आपले वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करत असतात परंतु त्याच्या दुःखद निधनाने आपल्याला अत्यन्त दुःख होते आपल्या वडिलांना श्रद्धांजलि संदेश देण्यासाठी आपण दुःखद निधन संदेश मराठी {Bhavpurna shradhanjali in marathi} तुम्ही पाहू शकता आणि आपल्या बाबांना श्रद्धांजलि संदेश देऊन आपले दुःख व्यक्त करू शकता.

Table of content ➤
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

आयुष्याच्या प्रवासात घडणाऱ्या वाईट घटनांमुळे आपल्या माणसांना धीर देण्यासाठी प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश {Condolence message in marathi},श्रद्धांजली मराठी संदेश {Bhavpurna shradhanjali marathi} किंवा शोक संदेश मराठी {Bhavpurna shradhanjali banner} पाठवू शकता आणि त्याच्या दुःखात सहभागी होऊ शकता. जर आपल्याला हि पोस्ट आवडली तर आमच्या अजून हि पोस्ट बघा.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील

आपल्या प्रेमळ वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश {Bhavpurna shradhanjali status} पाठवण्यासाठी तुम्ही Death quotes in marathi हे पाहू शकता आणि आपले दुःख व्यक्त करू शकता.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी वडील
बाबांच्या छायेविना
सर्वकाही वाटे अपूर्ण 😔
कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा
न होई कधी ही पोकळी संपूर्ण ☹️
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पुण्य माणूस तू होता
किती होतास जाणता 😔
तिर्थस्वरुप तू होता
आता कोणा मारु हाका
बाबा म्हणताच जाणिले तू सर्व ☹️
तुझ्या खंबीर रूपाचा होता मला गर्व
सर्वांपेक्षा जास्त माझे लाड केलेत
सक्षम केले आम्हा भावंडाना जीवनात 😣
नेहमी होत राहील बाबा तुमचा आम्हा आभास
पोरके करून गेलात आता दरवळत राहील सहवास
कष्टातून संसार आपण फुलवला न लागू दिले चटके 😔
रात्र दिवस केले कष्ट जीवन वेचले फाटके
आठवणीत तुम्ही सदा रहाल आदर्श जीवनाचा
मोक्ष लाभो तुमच्या आत्म्याला ☹️
देवा विनंती तुम्हाला रथ भेटो शांती स्वर्गाचा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
आपल्या बाबांना देव आज्ञा झाली 😔
आणि ते अचानक देवाघरी निघून गेले
त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाला खूप दु:ख झाले आहे
बाबांच्या पुण्य आत्म्यास शांति लाभो 😣
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 😔
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास चिर:शांती लाभावी
🙏 हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
बाबा आपल्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाला दुःख झाले आहे 😔
ईश्वर आपल्या पवित्र आत्म्याला शांती देवो
🙏 या दुःखातून सावरण्यासाठी कुटुंबाला शक्ती देवो 🙏
हे जग निसर्गाच्या नियमांच्या अधीन आहे 😔
आणि बदल हा एक नियम आहे
शरीर हे फक्त एक साधन आहे ☹️
या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी
वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते
तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत 😔
परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते
त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करू 😔
आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मायेचा स्पर्श तुमच्या उबदार आहे बाबा 😔
कठीण परिस्थितीत नेहमीच दिला तुम्ही आधार बाबा
तुम्हीच दिलात आत्मविश्वास आणि प्रेरणा
तुम्हीच होतात आमचा श्वास बाबा ☹️
तुमच्याशिवाय जगणे अशक्य आहे बाबा
आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आपल्या वडिलांचे निधन झाले याबद्दल ऐकून फार वाईट वाटले 😔
माझे दुःख कसे व्यक्त करू हे मला माहित नाही
आपला धीर खचू देऊ नका ☹️
मी नेहमी आपल्या सोबत आहे
आपल्या बाबांच्या दिव्य आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हा आपल्या जीवनातील हा कठीण प्रसंग आहे 😔
देव आपल्या वडिलांच्या आत्म्यास शांती देवो इतकीच प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जीवनरूपी गाडीचा शेवटचा स्टॉप आला
बाबा आज तुम्ही आमच्यामध्ये नाही 😔
आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
मी तुमच्या बाबांच्या प्रेमळ आणि निस्वार्थ स्वभावाची नेहमी प्रशंसा केली 😔
तीच खरी मौल्यवान मित्र होती
🙏 ईश्वराकडे एकच प्रार्थना आपल्या बाबाना शांती मिळावी 🙏
Shradhanjali message in marathi
सैलभर वाटणारी मिठी
घट्ट काळजाशी बिलगली होती 😔
स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती
हुरहूर वाढवणारी भीती ☹️
कुशीत शिरताच निवळली होती
भेदरलेली हळवी ती चाहूल
बापाच्या कुशीत विसावली होती 😔
बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जसा काळ जाईल तशा वेदना कमी होतील आणि जखम भरून येईल ☹️
परंतु जीवनभर येणाऱ्या आठवणींना कुठलीच तोड नसेल
तुमच्या सोबत घालवलेले क्षण साखरेपेक्षाही गोड आहेत 😔
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पर्वता आड लपलेला सूर्य ☹️
पहाटे पुन्हा उगवतो
परंतु ढगाच्या पलीकडे गेलेला व्यक्ती 😔
पुन्हा कधीही दिसत नाही
बाबा देव आपल्या आत्म्यास चिरशांती देवो
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
नाते जिवाभावाचे कधीच तुटत नाही 😔
व्यक्ती गेल्या तरी संबंध मिटत नाही
आपल्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटणार नाही ☹️
देहाने स्वर्गलोकी गेले तरी आठवणी मात्र संपत नाही
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली बाबा 🙏
जसे झाडाचे खोड हे फांद्यांना आधार देत असते ☹️
तसेच वडील आपल्या मुलांना मार्गदर्शन आणि आधार देत असतात
मात्र आता आम्ही पोरके झालो 😔
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा तुमचा हसरा चेहरा
नाही दुखावले कधी कोणाला 😔
आपल्या मनाचा भोळेपणा
नाही केला तुम्ही कधी मोठेपणा ☹️
गेला उडुनी अचानक प्राण
शांती लाभावी आपल्याला हीच प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
घडण्याला या जगात कोणीही टाळू शकत नाही
परमेश्वराच्या इच्छेपुढे सर्व मनुष्य असहाय्य आहेत 😔
बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो
परमेश्वर या दु:खाच्या वेळी कुटुंबाला संयम व धैर्य देवो ☹️
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय
सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय 😔
आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख
त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय
होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय ☹️
बाबा तुमच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मायाळू प्रेमळ तुम्ही होताच तरी 😔
कधीही आम्हाला वाईट संगतीत जाऊ दिले नाही
आता तुम्ही अचानक सोडून गेल्यावर ☹️
आम्हाला अजिबात करमत नाही
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
कष्टाने संसार बाबा तुम्ही थाटला
पण राहिली नाही साथ तुमची आम्हाला 😔
आठवण येते बाबा प्रत्येक क्षणाला
मी आजही तुमची वाट पाहतो ☹️
तुम्ही यावे पुन्हा जन्माला.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
प्रत्येक क्षणी आमच्या मनी आपलीच आहे आठवण 😔
हीच आमच्या आयुष्यातील अनमोल अशी साठवण
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो ☹️
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
या अवगड वेळेवर मात करण्यासाठी
मी आपल्या परिवारासाठी प्रार्थना करीन 😔
आपण एकटे नाही आहेत
आम्ही आपल्याबरोबर आहोत ☹️
बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा आपले असणे सर्व काही होते
जीवनातील ते सुंदर पर्व होते 😔
आज सर्व काही मिळाल्याची जाणीव आहे
पण आपले नसणे हीच मोठी उणीव आहे ☹️
बाबा आपल्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जड अंतःकरणाने मी बाबांच्या 😔
दिव्य आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी
यासाठी देवाकडे प्रार्थना करतो ☹️
भावपुर्ण श्रध्दांजली बाबा
🙏 देव आपल्या आत्म्यास शांती देवो 🙏
Shok sandesh in marathi
वडील आणि सूर्य यात एक साम्य आहे
दोघांच्या नसण्याने आपल्या आयुष्यात अंधार होतो 😔
बाबा तुमच्या आत्म्यास शांती मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
अस्वस्थ होते मन अजूनही
बाबा आठवण येते अजूनही 😔
तुमच्या कर्तृत्वाचा मोहक सुगंध दररोज
दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना ☹️
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली बाबा 🙏
मला आठवते जेव्हा मी तुझ्या बाबांना सर्वप्रथम भेटलो होतो
बाबांच्या दुःखद निधनाबद्दल मला फार वाईट वाटले 😔
त्यांची उणीव सदैव आपल्या हृदयात राहील
भावपुर्ण श्रध्दांजली बाबा ☹️
🙏 देव आपल्या आत्म्यास शांती देवो 🙏
आपल्या बाबा देवाघरी गेले ऐकून दुःख झाले
ते खरंच एक देवमाणुस होते 😔
बाबांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
बाबा मला तुमची आठवण रोज येते 😔
या आयुष्याशी झगडताना
माझ्या पाठीशी उभा राहणारे कोणीही नाही ☹️
बाबा तुमच्या आत्म्या शांती लाभो
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
आज बाबांचा मौल्यवान सहवास हरपला 😔
तुमच्या अशा अचानक जाण्याने आम्ही सर्व पोरके झालो आहोत
परमेश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
आज ते आपल्यासोबत नाहीत 😔
परंतु बाबांचे प्रेम काळजी आठवणींमध्ये कायम राहील
बाबा तुमच्या आत्म्या शांती लाभो
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

मित्राच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली संदेश {Punyatithi message in marathi} पाठवण्यासाठी तुम्ही Punyasmaran message in marathi हे पाहू शकता आणि मित्राला धीर देऊ शकता.

भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
काय लिहू कळत नाही बाबा या व्यक्तीसाठी
कसे म्हणू शकत कोणी कुणी नसते कुनासाठी 😔
आयुष्य गेले यांचे सगळे कुटुंबातल्या माणसासाठी
बघितलेच नाही बाबांना कधी जगताना स्वतःसाठी ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ज्योत आपली अनंतात सम्मिलीत झाली 😔
स्मृती आठवणींना दाटून आली
भाव पुष्पांची ओंजळ भरुनी ☹️
वाहतो आम्ही आपल्याला श्रद्धांजली
🙏 बाबा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 🙏
बाबा परमेश्वर आपल्या आत्म्यास शांति देवो 😔
🙏 तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा तुम्ही असे निघून गेला 😔
मला अजूनही विश्वास बसत नाही
आता तुमच्याशिवाय जगायचे कसे ☹️
हेच मला माहीत नाही
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
बाबा तुम्ही प्रेमळ व्यक्ती होता
या कठीण परिस्थितीत परमेश्वर 😔
संपूर्ण कुटुंबाला धैर्य देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
बाबा तुम्ही गेलात पण 😔
माझ्या आयुष्यात अशी पोकळी करून गेलात कि
ती भरून काढणे कोणालाही शक्य होणार नाही ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
माझ्या हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती
जीवन जगण्याची प्रेरणा देत होती ती 😔
एकच मूर्ति होती
🙏 ती पवित्र मूर्ति माझ्या बाबांची होती 🙏
Bhavpurna shradhanjali in marathi
सुचले तर खूप काही आहे पण
ईश्वराबद्दल लिहायला तेवढी माझी कुवत नाही 😔
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
मागेल ती वस्तू हातात लेकरांना आणून दिली ☹️
खिसा रिकामा असला तरी
आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली
निरोप देताना डोळे आपले पाणावले जरी
बाबांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही ☹️
बाबा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती मिळो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
जाणारे जात असतात त्यांना थांबवणे आपल्या हातात नसते
परंतु ते जाताना एक अशी पोकळी निर्माण करून जातात 😔
जी भरून काढणे कधीही कोणालाच शक्य नसते
🙏 भावपुर्ण आदरांजली बाबा 🙏
तुमचे दु:ख कमी करण्यासाठी
आज माझ्याकडे शब्द नसले तरी 😔
तरी तुम्हाला धैर्य मिळावे हीच प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
सगळे म्हणतात कि आयुष्यातून एक व्यक्ती गेल्याने जग संपत नाही
पण हे कोणालाच कळत नाही की 😔
लाख व्यक्ती कधी बाबांची जागा घेऊ शकत नाहीत
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
आज ह्या समाजातील आधारवढ हरवला
कठीण परिस्थितीत माझ्या पाठीशी 😔
खंबीरपणे उभे राहून मला प्रोत्साहन देणारे माझे बाबा
मला पोरके करुन ह्या जगातून गेले ☹️
आपल्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
आठवण येते बाबा प्रेमाची जे प्रेम तुमचे ओरडण्यामागे होत ☹️
स्मरणात आहेत प्रत्येक क्षण बाबा तुमच्या सहवासात घालवलेले होते
बाबा मला तुमची आठवण नेहमी येत राहील 😔
आपल्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
जड अंतःकरणाने
मी बाबांच्या पवित्र आत्म्यास चिरंतन शांतता मिळवी 😔
यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
दुःखद निधन संदेश मराठी
भयावह दुनियेच्या वाटांवरती बाप एकटाच चालतो
भविष्य सावरण्या लेकरांचे बाप हा काट्यांवरती वावरतो 😔
काबाडकष्ट करून तो माती मध्ये स्वतःचा घाम गाळतो
सुगंधी मखमल फुलांनी तो मुलांचे भविष्य सजवून देतो
गमतीजमतीच्या गोष्टींमध्ये तो जिवलग मित्रासारखी साथ देतो ☹️
चुकलात जर का तुम्ही एकदा तुम्हा समाजविण्या तो पुन्हा बापच होतो
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
मरण हे ह्या जगातील अंतिम सत्य आणि देह हा नश्वर आहे
तरी देखील मन आपल्या असे जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही 😔
बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
असा आपल्या जन्म लाभावा ☹️
चंदन पूर्ण देहाचा व्हावा
गंध संपला तरी सुगंध 😔
आपला दरवळत राहावा
🙏 बाबा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
माझ्या अश्रुंचे बांध फुटूनी
काळीज माझे येते भरुनी ☹️
आपण जाल इतक्या लवकर निघूनी
नव्हते स्वप्नीले आम्ही कधी कुणी 😔
बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
आपले वडील थोर समाजसुधारक होते ☹️
काल त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली
आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला 😔
परमेश्वर वडिलांच्या आत्म्यास शांति प्रदान करो हीच अपेक्षा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश
हे विधात्या पुरे पुरे रे ☹️
हा दुष्ट खेळ सारा
पुन्हा आभाळातून निखळला 😔
एक अनमोल तारा
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
जोडे झिजले तरी बाप नवीन घेत नाही
आजारी पडला तरी दवाखान्यात बाप जात नाही 😔
पैसा जोडून ठेवतो पण स्वतःसाठी बाप खर्चत नाही
कपडे किती फाटले तरी बाप नवीन काही आणत नाही
मागेल त्याला नाही कधीच बाप बोलत नाही ☹️
मारले कधी तरी बाप प्रेम कमी करत नाही
जिवंत आहे तो पर्यंत बाप आपल्याला कळत नाही
आधार हवा असतो तेव्हा बाप आपल्या जवळ नाही 😔
बाबा आपल्या पावन आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
आज आपल्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की 😔
देव आपल्या बाबांच्या पुण्य आत्म्यास शांती देवो
🙏 मनापासून शोक व्यक्त करतो 🙏
स्मरिता सहवास आपला
पापणी माझी ओलावली
विनम्र होऊन आज आम्ही ☹️
अर्पण करतो ही श्रद्धांजली
बाबा आपल्या आत्म्यास 😔
चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
तुमच्या जाण्याचे दुःख आहेच
पण एवढ्या लवकर आम्हा सर्वांना सोडून गेलात 😔
या गोष्टीचे जास्त दुःख आहे
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
बाबा तुमच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ☹️
दुःख निधन
माझे वडील -------यांचे दुःख निधन झाले आहे 😔
अंत्यविधी--------वाजता आहे
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा 🙏
Condolence message in marathi
वडील कधीच मरत नाहीत
आपल्या लेकरांच्या संस्कारात ते जिवंत आहेत 😔
आमच्या आधारात ते जिवंत आहेत
जरी शरीर पंचतत्वात विलीन झाले ☹️
तरी ते माझ्या सर्व सुखदुःखात उपस्थित आहेत
वडील कधीच मरत नाहीत
ते आपल्या आठवणीत अमर आहेत ☹️
बाबा आपल्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आम्हाला आशा आहे कि भावपूर्ण श्रद्धांजली बाबा | Bhavpurna Shradhanjali In Marathi For Father आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी {Bhavpurna shradhanjali message},प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश आई {punyasmaran in marathi} किंवा भावपूर्ण श्रद्धांजली आई संदेश मराठी {Rip message in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी status {Bhav purvak shradhanjali},पुण्यस्मरण मराठी स्टेटस {Rip status in marathi} किंवा भावपूर्ण श्रद्धांजली आजी {Dukhad nidhan message in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोशियल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
Bhavpurna Shradhanjali In Marathi | 100+ भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी
भावपूर्ण श्रद्धांजली आजी संदेश मराठी | 50+ Condolence Message In Marathi For Grandmother

Post a Comment

Previous Post Next Post