मावशी विषयी सुंदर कविता | Mavshi Quotes In Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Mavshi marathi kavita दिलेले आहेत.आपल्या जीवनात आपल्या आईबरोबरच आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आपल्या मावशींविषयी कविता घेऊन आलो आहोत ह्या {Mavshi quotes in marathi } मावशी कोट्स मराठी मावशीला पाठवून आपल्या भावना तिला सांगू शकता.

आपल्या मावशी शायरी मराठी पाहण्यासाठी तुम्ही मावशी स्टेटस {Birthday wishes for mavshi in marathi} किंवा मावशी वर कविता मराठी {Mavshi birthday wishes in marathi} आपण पाठवू शकतो.जर आपण मावशीला मिस करत असाल तर मावशी कविता मराठी {Short quotes on mavshi in marathi} हे विचार वापरू शकता.


Mavshi Quotes In Marathi
आपल्या आईला समजून घेणारी
सदा मला Support करणारी 😍
छान आपली Life Enjoy करणारी
Open Minded असणारी 💕
काही चुकल्यावर मला समजून सांगणारी
खूप गोड प्रेमळ माझी लाडकी मावशी 💝
माय मरो आणि मावशी जगो असे कोणीतरी आहे लिहिले 💕
प्रेम भाच्याचे सात्विक निर्मळ त्यास मनोमनी जाणिवले ॥

माय पाजते दूध बाळाला, मावशी पाजते प्रेमामृत 💝
लाभणे प्रेम मावशीचे, हे आमचे पूर्वजन्मीचे सुकृत॥

ठेच लागता लेकराला माय आठवून काढी बाळ गळा 😍
कळ लेकराची पाहून नेत्री अश्रू मावशीच्या घळाघळा ॥

माय - मावशी एकरूप आहे जणू एक विचारी आणि एकसमान 💖
परमेश्वरानेच बनवले रूप हे आईचे प्रतिबिंब लहान॥

माय नाही मिळाली जगी जरी, राहावी मावशी निरंतर 💞
प्रार्थना हीच मनोमनी,ना कधी पडावे आपल्या नात्यामध्ये अंतर॥

मावशी मागे भाग्य असे , प्रेम अखंड जपत असे ती मनी 💕
सुख आनंद आरोग्य द्यावे, हीच विनवणी परमेश्वरचरणी ॥

मायसामान मजवर जीवापाड माया लावणारी 😍
माझी काळजी करणारी माझा सांभाळ करणारी
खेळताना माझ्यासोबत मुद्दाम हरणारी माझी मावशी 💕
मा या सुंदर अक्षराने सुरुवात होते मावशीची 😍
म्हणूनच तर मावशीला पण आई दुसरे स्वरूप मानतात
आणि म्हणूनच मावशीही आपल्याला मुलासमान मानते 💞
Birthday wishes for mavshi in marathi
प्रिय मावशी 😍
कधी माझी मैत्रीण झालीस
कधी माझी सल्‍लागार झालीस 💕
सुख असो वा दुःख प्रत्येक प्रसंगात
माझी सोबती तू झालीस
दुःख माझे वाटून घेणारी 💕
सुख माझे द्विगुणित करणारी
माझी लाडकी मावशी
मावशी तुझ्या सुंदरतेचे वर्णन मी काय करू 😍
मावशी तुझ्या सुंदरतेसाठी तर शब्दच कमी पडतील
मावशी तू तर तो दागिना आहेस 💕
ज्याच्या समोर सगळे हिरे माणिक मोती फिके पडतील
जसा दागिन्यात जडलेला हिरा दागिन्यांची किंमत वाढवितो 💞
त्याचप्रमाणे तुमच्या सारखी माणसे आमच्या आयुष्याची किंमत वाढवितात

मावशी तुला दीर्घायुष्य मिळावे 😍
तुझे आयुष्य नेहमी निरोगी असावे
तुझ्या आयुष्यात दुःखाला जागा नसावी
एवढीच परमेश्वराच्या चरणी इच्छा 💕
मावशी विषयी सुंदर कविता
मावशी भाच्याचे नाते हे एखाद्या मित्रमैत्रिणी सारखे असते 😍
एकमेकांचे दुःखाची साथी तर सुखाचे भागीदार असते
कधी होतो मी मित्र तर कधी होतो मुलगा 😍
मावशी लावते मला प्रेमाचा लळा
भाचा आणि मावशीच्या प्रेमाची घट्ट असते साखळी 😍
आमच्या दोघांची मैत्री आहे खरंच खूपच जगावेगळी 💕
प्रिय मावशी 😍
अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे तु मला वाढवलेस
माते समान प्रेम तू मला दिलेस 💕
त्याबद्दल मी तुझा खरंच खूप आभारी आहे
मावशी शायरी मराठी
काहींना आवडतो Sunday
काहींना आवडतो Monday 💕
मला मात्र सगळ्यात जास्त आवडतो
मावशी तुझा Happy Birthday 😍
मी चुकल्यावर मला रागावते 💕
ती मला समजूनही सांगते
काळजी माझी भरपूर ती करते 💞
ती आपली मावशी असते
जी निर्मळ प्रेम माझ्यावर करते 😍

बालपणीची मैत्रीण ती माझी 💕
आईने मारल्यावर माझे लाड करणारी
माझ्यावर खूप प्रेम करणारी 💞
मला समजून घेणारी
माझी लाडकी मावशी 😍
mavshi quotes
आईच्या मारापासून वाचवणारी 💕
संकटात मला मदत करणारी
मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवणारी 💞
माझे योग्य मार्गदर्शन करणारी
माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारी
माझी लाडकी मावशी 😍

आम्हाला आशा आहे कि Mavshi quotes in marathi | मावशी शायरी मराठी आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून मावशी Quotes in marathi {Mavshi kavita} ,मावशी म्हणजे काय {Mavshi quotes}, मावशी Quotes {Poem on mavshi in marathi} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी कविता मावशी {Mavshi status in marathi for whatsapp} ,मावशी साठी स्टेटस {Mavshi shayari marathi},मावशी कविता संग्रह {Mavshi status in marathi} आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Read More:
Dp For Whatsapp :Download 10000+ Whatsapp Dp from here
Girls Dp :Download 1000+ Dp For Girls from here
Whatsapp Dp For Boys :Download 1000+ Boys Dp now
Birthday Wishes For Mavshi In Marathi | 50+ मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई विषयी सुंदर कविता | आई वर चारोळी | 25+ Aai Kavita In Marathi

2 Comments

  1. मावशी तुझ्या सुंदरतेचे वर्णन मी काय करू 😍मावशी तुझ्या सुंदरतेसाठी तर शब्दच कमी पडतीलमावशी तू तर तो दागिना आहेस 💕ज्याच्या समोर सगळे हिरे माणिक मोती फिके पडतील

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post