Vitthal Quotes In Marathi | विठ्ठल कोटस इन मराठी

नमस्कार मित्रांनो जर आपण विठू माउली स्टेटस मराठी (vitthal status marathi) शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट विठ्ठल रुक्मिणी कोटस इन मराठी (devotional vitthal quotes) आणि विठ्ठल श्लोक इन मराठी (vitthal shlok in marathi) दिलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. हे स्टेटस तुम्ही आषाढी एकादशीच्या शुभेछया (vithu mauli ashadi ekadashi) देण्यासाठी वापरू शकता तरी तुम्हाला या विठ्ठल कोटस मराठी (vitthal quotes marathi) कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना परिवाराला पाठवायला विसरू नका.

Table of content ➤
Vithu mauli status
Vithu mauli quotes in marathi
Vitthal rukmini quotes in marathi

Vithu mauli status

vitthal quotes in marathi
तूझा रे आधार मला ॥ तूच रे पाठिराखा ॥
तूच रे माझ्या पांडुरंगा ॥ चूका माझ्या देवा ॥
घे रे तुझ्या पोटी ॥ तुझे नाम ओठी सदा राहो ॥
राम कृष्ण हरी माऊली ॥
vithu mauli status
मुख दर्शन व्हावे आता
तु सकळ जनांचा दाता
घे कुशीत या माऊली
तुझ्या चरणी ठेवितो माथा
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
vithu mauli quotes in marathi
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
vitthal rukmini quotes in marathi
करूनी विठ्ठल नामाचा घोष ॥
भक्तिभावाने जोडुनी कर ॥
नतमस्तक होऊनी चरणी ॥
करितो नमन एकादशीच्या दिवशी ॥
vitthal status marathi
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात
सोड अहंकार सोड तु संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ॥
डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात ॥
मन तृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर ॥
पहिली पायरी नामदेव दुसरी असे कुंभार ॥
एकनाथ झाले द्वार संगे उभे तुकाराम ॥
जना- मुक्ताई- बहिणा झाल्या तुळशीच्या माळा ॥
वर कळस झळाळे सोनियाचा होऊनी ज्ञानदेवा ॥
मंदिरी उभा विठू करकटावरी ॥
डोळ्यातून वाहे आता इंद्रायणी चंद्रभागा ॥
devotional vitthal quotes
ताल वाजे मृदूंग वाजे वाजे हरीचा वीणा ॥
माउली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ॥
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरि ओम विठ्ठला
कोणे कोठे दिथेला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
॥ हरि ओम विठ्ठला ॥
जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला
बोला पुंडलिका वर देव हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरे । परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥३॥
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥
टाळ वाजे मृदंग वाजेवाजे हरीची वीणा
माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ॥

Vithu mauli quotes in marathi

vithu mauli ashadi ekadashi
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली ॥
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी
येई गा तु मायबापा पंढरीच्या राया
तुजविण क्षिण क्षिण झाली काया
हित ते करावे देवाचे चिंतन
करूनिया मन शुद्ध भावे ॥
इंद्रायणी काठी देवाची
आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ॥
ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर
ऐसा विटेवर देव कोठे ॥
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी ॥
गुणा आला ईटेवरी
पीतांबरधारी सुंदर तो
डोळे कानन त्याच्या ठायीं
मन पायीं राहो हें
status vitthal quotes in marathi
गुरू माता गुरू पिता
गुरू आमुची कुळदेवता
थोर पडतां साकडे
गुरू रक्षी मागें पुढे
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम ॥
आणिकाचे काम नाही येथे ॥
देव दिसे ठाई ठाई भक्ततीन भक्तापाईसुखालाही आला या हो
आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर
किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला
कंठ हा सोकला आळविता ॥
गुरू माता गुरू पिता गुरू आमुची कुळदेवता
थोर पडतां साकडे गुरू रक्षी मागें पुढे ॥
नाम गाऊ नाम घेऊ
नाम विठोबासी वाहू
जाऊ देवांचिया गावां
देव देईल विसांवा ॥
ज्या सुखाकारणे देव वेडावला
वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला
vitthal shlok in marathi
जातां पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी अवघी तीर्थे
ज्या सुखाकारणे देव वेडावला
वैकुंठ सोडूनी संतसदनी राहिला ॥
॥पाणी घालतो तुळशीला॥
॥वंदन करतो देवाला॥
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना
हिच प्रार्थना पांडुरंगाला ॥
विट्ठलाची ओढ किती गोड गोड
जोहूनिया कर फूले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ
विट्ठल विट्ठल गजर नामाचा
हरे चिंता व्यथा क्षणाधारत
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विट्ठला डोले मिटून ॥

Vitthal rukmini quotes in marathi

सुखासाठी करिसी तळमळ
तरि तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मी दुःख विसरसी
पंढरीचा राजा उभा भक्तराजा
उभारूनि भुजा वाट पाहे
माझे माहेर पंढरी ॥
आहे भिवरेचे तिरी ॥ बाप आणि आई ॥
माझी विठ्ठल रखुमाई ॥ पुंडलिक आहे बंधू ॥
त्याची ख्याती काय सांगू ॥ माझी बहिण चंद्रभागा ॥
करीत असे पापभंगा ॥ एकाजनार्दनी शरण ॥
करी माहेराची आठवण ॥
॥ जय हरी विठ्ठल ॥
एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास
चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी
आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे ॥
सो मज व्हावा तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग ॥
माझे माहेर पंढरी
आहे भिवरेच्या तीरी!!
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ॥
चाले हे शरीर कोणाचिये सत्ते
कोण बोलविते हरीविण
देखवी दाखवी एक नारायण
तयाचे भजन चुको नका ॥
status vitthal images for whatsapp
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव
ह्रदयी पंढरिराव राहतसे
हित ते करावे देवाचे चिंतन
करूनिया मन शुद्ध भावे
आवडे हे रूप गोजिरे सगुण
पाहतां लोचन सुखावले
अवघा रंग एक झाला
रंगि रंगला श्रीरंग
सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर ह्रदयी माझ्या
आणिक काही इच्छा नाही आता गोड तुझे नाम पाडुंरंगा
ऐसी चंद्रभागा
ऐसा भीमातीर
ऐसा विटेवर देव कोठे ॥
इंद्रायणी काठी देवाची
आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ॥

तुमच्याजवळ अजून status vitthal images for whatsapp असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले vitthal ovi in marathi, jai hari vitthal quotes in marathi, ashadi ekadashi vitthal quotes आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords- vitthal mauli quotes in marathi,vitthal rakhumai in marathi,vitthal caption in marathi,vitthal marathi quotes,vitthal ekadashi status in marathi,vitthal ashadhi ekadashi status.

हे पण वाचा ➤
50+ उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
50+ गजानन महाराज स्टेटस

Post a Comment

Previous Post Next Post