गजानन महाराज स्टेटस | Gajanan Maharaj Status

नमस्कार मित्रांनो जर आपण गजानन महाराज स्टेटस मराठी शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट गजानन महाराज स्टेटस फोटो (gajanan maharaj photo status) आणि गजानन महाराज स्टेटस डाउनलोड (gajanan maharaj status video) दिलेल्या आहेत ज्या आपल्याला नक्कीच आवडतील. तरी तुम्हाला या गजानन महाराज इमेज (shri gajanan maharaj status download) कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना परिवाराला पाठवायला विसरू नका.

Table of content ➤
गजानन महाराज स्टेटस मराठी
Gajanan maharaj photo status
गजानन महाराज स्टेटस फोटो
Gajanan maharaj status video


गजानन महाराज स्टेटस मराठी

gajanan maharaj status
संकटातून तारत असे
विघ्ने दूर सारत असे
शेगाविचा गजानन भक्तांवर
नेहमीच माया करत असे
🙏ॐ गण गण गणांत बोते🙏

गजानन महाराज स्टेटस
आम्ही भक्त शेगाव निवासीयाचे
दर्शन होता त्याचे मन जाई हर्षुन
पुण्य लाभे सात जन्मीचे
गजानन चरण स्पर्शून
गण गण गणात बोते
🌷जय गजानन🌷

गजानन महाराज स्टेटस मराठी
शेगाव गावी वसले गजानन
स्मरणे त्यांच्या हरतील विघ्न
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला
नमस्कार माझा श्री गजाननाला
🌹ॐगण गण गणांत बोते🌹

gajanan maharaj photo status
माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
🌹 गण गण गणांत बोते 🌹

Gajanan maharaj photo status

गजानन महाराज स्टेटस फोटो
चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐

🌺अनंत कोटी🌺
🌺ब्रह्मांड नायक🌺
🌺महाराजाधिराज🌺
🌺योगीराज🌺
🌺परब्रम्ह🌺
🌺सच्चीदानंद🌺
🌺भक्तप्रतिपालक🌺
🌺शेगावनिवासी🌺
🌺समर्थ सदगुरू🌺
🌺श्री संत गजानन महाराज की जय🌺
🌺गण गण गणात बोते🌺
🌺जय गजानन माउली🌺
गजाननच संपूर्ण ब्रह्मांड
तर आपण एक क्षुल्लक कण
भक्ता एकमुखाने म्हण
🙏 जय गजानन 🙏
gajanan maharaj status video
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली
नाम घेतो तुझे गजानन माऊली
वरदहस्त लाभो तुझा सकलासी
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी
🙏ॐगण गण गणांत बोते🙏
करण्या दृष्टांचा अंत
शेगावी अवतरले संत
🙏ॐगण गण गणांत बोते🙏

गजाननाच्या भक्तीत
उपयोगी नाही धन
भक्ता एकमुखाने म्हण
🌷जय गजानन🌷
वाचणे शक्य नाही विजय ग्रंथ
तर फक्त कर तू श्रवण
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻
जय गजानन
माझे चित्त माझे मन
बोले जय गजानन
जीवनातील प्रत्येक क्षण
गजाननाला अर्पण
कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
भक्त मी गजाननाचा
गुरुवार माझा सण
गुरुवारी कामे मार्गी लागती
कठीण असुदे कितीपण
🌹 गण गण गणांत बोते 🌹
करतो मी स्पष्ट
नाही मी गर्विष्ठ
फक्त झुकतो गजानापुढे
तेच माझ्यासाठी श्रेष्ठ
🌹ॐगण गण गणांत बोते🌹
गजानन महाराज चे फोटो
कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹 गण गण गणांत बोते 🌹

जीवनातील त्रास थोडे
कर तू सहन
भक्ता एकमुखाने म्हण
🌻जय गजानन🌻
कासावीस झालो आता
विरह सहावेना
दर्शनाविना तुझ्या
माऊली राहवेना
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

गजानन महाराज स्टेटस फोटो

प्रत्येकासाठी तू निर्मळ ठेव मन
भक्ता एकमुखाने म्हण
💐जय गजानन💐
कोण हा कोठीचा काहीच कळेना
ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती
आलीसे प्रचिती बहुतांना
🌹गण गण गणांत बोते🌹
गजानन महाराज स्टेटस डाउनलोड
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम्
पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर
🌼श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय🌼
गजानन आपुले गुरू
आणि गुरुवार आपला सण
भक्ता एकमुखाने म्हण
🌷ॐगण गण गणांत बोते🌷
मोठा होता होता कधी
तुझा दास झालो हे कळले नाही
आता तुझ्याविन आस दुसरी कोणतीच नाही
🌷ॐगण गण गणांत बोते🌷

योग्य भेटीचा हा
देवा येऊदे सत्वर
🌷ॐगण गण गणांत बोते🌷
चुको न माझा मार्ग खरा
दुखो न कुणाचे मन जरा
वाहू दे सुखाचा झरा
गजानना कृपा करा
जय गजानन माऊली
💐ॐगण गण गणांत बोते💐
shri gajanan maharaj status download
कणांपासून सृष्टी बनली
त्यातील मी एक क्षुल्लक कण
मात्र प्रत्येक कणात आहे
माझा गजानन
💐ॐगण गण गणांत बोते💐
घडो नित्य सेवा तुझ्या या चरण कमलांची
नित्य वाहतो मी तुझ्या चरणी माळा विमलांची
💐ॐगण गण गणांत बोते💐
देवा झाले तुझे उपकार
उघडलेसी तू द्वार
तुझ्या दर्शनासाठी
आहोत आम्ही तय्यार
💐ॐगण गण गणांत बोते💐
भक्त संकटी पडता
न बोलवताही तू धावत येसी
गण गण गणात बोते बोलुनी
भक्ता भवपार तारून नेसी
🌻ॐगण गण गणांत बोते🌻
भक्त मी गजाननाचा
गुरुवार माझा सण
गुरुवारी कामे मार्गी लागती
कठीण असुदे कितीपण
गुरुवार दिनी मज होतो किती हर्ष
वाईट शक्ती करू शकत नाही स्पर्श
यश येते याच दिनी आणि संपतो संघर्ष
येते अनुभूती आणि भक्तीचा गाठतो मी उत्कर्ष
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

ध्यानी ध्यास मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास
गण गण गणात बोते
🌻ॐगण गण गणांत बोते🌻
अधीर झाले मन
आणखी वाट पहावेना
गण गण गणात बोते
🌻ॐगण गण गणांत बोते🌻

Gajanan maharaj status video

तू सद्गुरु माऊली
आम्ही लेकरं सकळ
आम्हा लेकरांची सुखदुःख
तुला न सांगताही कळं
प्रामाणिक प्रयत्न सुद्धा
जेव्हा होतात निष्फळं
काळजावर उमटती
तेव्हा अपयशाचे वळं
मग नाम तुझे घेता
आसरा पायरीचा मिळं
तव कृपेने लाभे देवा
अंगी जगण्याचे बळं
करुनी शेगावची वारी
मन रमु दे या संसारी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼
गजानन महाराज इमेज
वंदुनिया तुजला सकळ
जन्म हा सार्थकी झाला
आपल्या भक्तांच्या भेटीसाठी
गजानन स्वर्गातून खाली आला
जय गजानन श्री गजानन
🌼ॐगण गण गणांत बोते🌼
ध्यानी ध्यास मनी आस
सदैव आहे तुझाच भास
दूर असो की आसपास
चिंतनी जपतो तुझिया नामाचा प्रवास
🌼ॐगण गण गणांत बोते🌼

राहो गजानना फक्त तुझाच हा ध्यास
तुझ्याविना नको मला दुजा हा श्वास
येशील धावुनी मज भेटाया एक हाकेवरी
आहे हे जीवन माझे ते ही तुझ्याच भरोश्यावरी
🌼ॐगण गण गणांत बोते🌼
ज्याचे नाम सदैव ओठी
त्या गजाननाला माझे वंदन कोटी कोटी
गजानन महाराज की जय
सर्व कोटचे स्रोत
🍀ॐगण गण गणांत बोते🍀

तुमच्याजवळ अजून गजानन महाराज स्टेटस व्हिडिओ डाउनलोड असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले gajanan maharaj good morning images, guru purnima gajanan maharaj, गजानन महाराज स्टेटस शेअर चॅट आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords- गजानन महाराज टेटस डाऊनलोड,गजानन महाराज status download,gajanan baba status,गजानन महाराज स्टेटस व्हिडिओ.

हे पण वाचा ➤
100+ श्री स्वामी समर्थ फोटो कोट्स
100 + आई शायरी मराठी
200+ कृष्णा कोट्स इन हिंदी
323 Area Code : Location, Timezone, Map, Zip Code, Scam

Post a Comment

Previous Post Next Post