उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा | Udand Ayushyachya Anant Shubhechha

नमस्कार मित्रांनो जर आपण उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा stylish font शोधात असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात.आपल्याला या पोस्ट मध्ये सर्वोत्कृष्ट उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा text दिलेल्या आहेत .लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या या लेखात उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई तुळजाभवानी आणि उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा png text मिळतील ज्या आपल्या लाडक्या व्यक्तींना पाठवून त्याना हा दिवस अजून खास बनवू शकता. तरी तुम्हाला या आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा कशा वाटल्या आम्हाला जरूर सांगा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना परिवाराला पाठवायला विसरू नका.

Table of content ➤
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई तुळजाभवानी
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा text


उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई तुळजाभवानी

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ

Udand Ayushyachya Anant Shubhechha
आपणास शिवनेरीची श्रीमंती
रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो
हीच शिवचरणी प्रार्थना
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आई तुळजाभवानी
नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. #आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा text
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा आता तर DJ च लावा
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा

Area Code Lookup :By State, City, Numbers & Map

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा text

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
आपणास__उदंड__आयुष्याच्या__अनंत__शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
झेप अशी घ्या की पाहणा यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
लखलखते तारे सळसळते वारे
फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
माझ्या यशामागील कारण
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
माझ्या लाडक्या मित्राला
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा
जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा stylish font
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear
Enjoy your day my Dear
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा

पोरांमधी sweet गर्ल
क्रश Attitude गर्ल
अशा वेग वेगळ्या नावांनी
Famous असलेल्या पोरीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
मुलांमधी Crush म्हणून
Famous असलेल्या
पागल पोरीला
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा png
Cute Heroine लै भारी Personality
बोलणं अन वागणं खतरनाक
आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन चोरून घेते
अस्या माझा cute dashing सिस्टर ला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

जल्लोश आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे
माझ्या भावाचा
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

तुमच्याजवळ अजून आपणास__उदंड__आयुष्याच्या__अनंत__शुभेच्छा असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो,आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा png आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Similar Keywords- आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. #आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो,उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा stylish font.

हे पण वाचा ➤
10000+ ASCII Art

Looking for Instagram Bios ? Get 10000+ Instagram Bio Copy And Paste here.

Post a Comment

Previous Post Next Post