Rakshabandhan Quotes In Marathi | रक्षाबंधन शुभेच्छा | हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

ह्या पोस्ट मध्ये रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा दिलेले आहेत.रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं फोटो, रक्षाबंधन बैनर, हैप्पी रक्षा बंधन असे वेगवेगळे रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा आपल्याला नक्कीच आवडतील येथे दिलेले राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि रक्षाबंधन पोस्टर आपल्या मित्र मैत्रिनींना पाठवा आणि आपले विचार प्रकट करा.

In this article, we have brought one of the best marathi language raksha bandhan quotes in marathi for your beloved person, raksha bandhan wishes for brother, raksha bandhan wishes for sister, raksha bandhan status marathi, raksha bandhan banner marathi. So you will definitely love this raksha bandhan quotes marathi.

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

rakshabandhan quotes in marathi

राखी बांधून हातात,बहिण ओवळे भावाला
भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला
निराळ्या मायेचा झरा,कायम असाच भरलेला
वाहत राहो निखळपणे,शुभेच्छा बहिण-भावाला
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


रक्षाबंधन शुभेच्छा

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन मराठी शुभेच्छा

दृढ बंध हा राखीचा
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं
अलवार स्पंदन आहे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं

काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची
कायम आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलच तर त्याला आधी
मला सामोरे जावे लागेल
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधन की शुभकामना

ताई तू सासरी गेली
पण मी तुला विसरलो नाही
तुझ्या आठवणीत रडतो
रक्षाबंधनाची वाट पाहतो
राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई
❈❈❈❈❈❈❈❈


आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी
आता मोठी झाले म्हणून काय झाले
आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तू नसतीस माझ्या आयुष्यात काय झालं असतं
तू आहेस म्हणूनच माझे जीवन एकदम सुखी आहे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
वात्सल्य,आपुलकी,जिव्हाळ्याचा
दादा तू नेहमी आनंदात रहा
यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

गोंड्याची ना शोभेची
मला हवी माझ्या
बहिणीच्या प्रेमाची राखी
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची
राखी आणायला तू कधीच विसरत नाही
वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही
तर खूप प्रेम करतेस ताई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं

marathi language raksha bandhan quotes in marathi

राखी एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी
मी तुला देऊ इच्छितो
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

राखी हा धागा नाही नुसता
हा विश्वास तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी
कुठल्याही वळणावर हक्कानं
तुलाच हाक मारणार
हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

सगळा आनंद सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

भाऊ मी तुझा
तू माझी लाडकी बहिणाबाई
माझ्यासोबत तू कायम राही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आपल्या लाडक्या बहिणीने
आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ
तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो
रक्षाबंधनाच्या या सणातून
स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते
आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

लहान भाऊ मी तुझा
करतो मनापासून प्रेम ताई
चुकलो तर माफ कर पण
तुझ्याशिवाय जीवन माझे व्यर्थ जाईल
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


raksha bandhan wishes for brother

नातं हे प्रेमाच
नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय
हरवलेले ते गोड दिवस
त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुझे निखळ प्रेम
कधीच कोणी भरुन
काढता येणार नाही
तुला त्रास दिल्याशिवाय
माझा एकही दिवस जाणार नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधन
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बहीण हे असं रसायन आहे
जे कोणाला कळत नाही
पण तिच्याशिवाय राहवतही नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

हातातल्या राखी सोबतच
भाव मनी दाटले
बंध हे प्रेमाचे नाते आहे
ताई तुझ आणि माझ नातं
जन्मोजन्माचे आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आई-वडिलांचा मार नको असेल
तर घरात एकतरी बहीण हवीच
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही,असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण,तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,विश्वासच तो उरलेला असेल
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

कितीही मोठी झाली तरी
प्रत्येक भावाला बहीण असते लहान
तिला दरडावताना कितीही त्रास झाला
तरी दादा केवढा आणतो तो आव
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बहीण+आई= सुखी आयुष्य
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


राखीचा सण आला आनंदाचा
बहीण भावासोबत
एकत्र साजरा करण्याचा
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

raksha bandhan wishes for sister

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

भावाच्या हातावर राखी बांधून
मिळते एक समाधान
सोबत असल्याचा असतो
तो एक विश्वास
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बहीण भावाचे नाते दृढ करते हा एक धागा
सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा
कायम असाच भरलेला
वाहत राहो निखळपणे
शुभेच्छ बहिण-भावला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बहीण भावासाठी
हा दिवस असतो फारच खास
होतो एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी फक्त ताई असते
कारण तीच सगळे समजून घेऊन लाड पुरवत असते
आयुष्यात कधीही लागली ताई तुला माझी गरज
समोर नेहमीच मी असेन हजर
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

हातावर राखी बांधून
आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी
राहशील माझ्या जवळ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

हातातील राखी म्हणजे
प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान
आपल्या बहिणीला जपण्याचे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधन की शुभकामना

raksha bandhan status marathi

बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती
बंध असूनही बंधन हे थोडेच
या तर हळव्या रेशीम गाठी
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नातं तुझं माझं अगदी या राखीसारखं
कधी रंगीत तर कधी मऊ कापसासारखं
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आयुष्यात कुठल्याही क्षणी
कुठल्याही वळणावर
कुठल्याही संकटात
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


राखी बांधल्यानंतर
प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते
कारण जगातली ती
सगळ्यात मोठी जबाबदारी असते
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही
आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

किती वाट पाहायला लागली
तुझ्या जन्मासाठी मला
तुझ्या रुपाने मिळाला मला
माझा रक्षण करणारा भाऊराया
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

राखी देते विश्वास
भावा बहिणींच्या नाते करते खास
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

दादा तू कधीच सुधारणार नाहीस
यंदाही रक्षाबंधनाला
काहीच आणणार नाहीस
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते
पण मला जरा काही झाले की
तुझे मन लगेच कावरेबावरे होते
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

कितीही चिडलास तरी
तूझं आहे माझ्यावर प्रेम
मी तुझी मोठी ताई
आणि तू माझं पहिलं प्रेम
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

दादा दादा करुन
तुला आयुष्यभर मी त्रास देणार
आताच सांगते राखीची
ही गाठ कधीच नाही सुटणार
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षाबंधनाचा सण यावा रोज
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान
कधीच कोणी घेऊ शकत नाही
जीव आहे तोवर तुझी काळजी
घेतल्याशिवाय राहू शकत नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आयुष्यात तुझी असेल साथ
तर कशाला फिकरची बात
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

raksha bandhan banner marathi

आपल्या बहिणीसारखी
दुसरी मैत्रीण कोणीच नसते
नशीबवान असतात ते
ज्यांना बहीण असते
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन
एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील
तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं
राखी नाही एक दोरा आहे ते आपले
अतुट बंधन येतोयस ना दादा
आज आहे रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बहीण नाही त्याचं
आज दु:ख कळतंय
हक्काने रागवेल अशी
बहीण जाम मिस करतोय
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी
तू तुझे काम अगदी
जबाबदारीने पार पाडतोस
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


आईने दिला जन्म पण
तू घेतली माझी सगळी जबाबदारी
काही तरी केले होते पूण्य म्हणूनच
तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुझ्या माझ्या नात्यात
एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो,रुसलो,फुगलो
तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

कितीही भांडलो तरी
आई बाबांसमोर आपण
एकमेकांचे मित्र असतो
पण ते खरेच आहे कारण
भांडण फक्त दिखावा असतो
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई
❈❈❈❈❈❈❈❈

लहानपणीच्या राखी
मी आजही जपून ठेवल्या आहेत
या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी
देतो तुला वचन
सदैव करेन तुझं रक्षण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो
माझ्या ताईला फार
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा
फटका मी खाल्ला आहे कारण
तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

हैप्पी रक्षा बंधन

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही
कितीही उशीर झाला तरी तुला
भेटल्याशिवाय राहणार नाही
लग्न झाले म्हणून काय झाले
तुझ्या रक्षणाचे काम
माझ्याकडून कधीच जाणार नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्याजवळ अजून रक्षाबंधन स्टेटस मराठी | रक्षाबंधन शुभेच्छा स्टेटस संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा, रक्षा बंधन की हार्दिक शुभकामनाएं, रक्षा बंधन की हार्दिक शुभकामनाएं hd,रक्षाबंधन की शुभकामनाएं आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Even if you have raksha bandhan funny quotes in marathi, happy raksha bandhan wishes in marathi, raksha bandhan wishes for sister marathi then send us a message or write a comment. We will definitely post them.

Similar Keywords- raksha bandhan 2021 in marathi,raksha bandhan 2021 marathi,raksha bandhan in marathi,rakshabandhan marathi quotes.

70+ बहीण स्टेटस मराठी | Sister Quotes In Marathi
100+ आई वडील शायरी मराठी | आई बाबा स्टेटस | Aai Baba Status

Are you bored ? So play this robot battle multiplayer game with your friends once Mech Arena Mod APK (v2.32.00) and be happy.

2 Comments

Post a Comment

Previous Post Next Post