Nag Panchami Marathi Wishes | नागपंचमी शुभेच्छा

ह्या पोस्ट मध्ये नागपंचमी शुभेच्छा दिलेले आहेत.नागपंचमी शुभेच्छा फोटो, नागपंचमी बॅनर, नागपंचमी स्टेटस मराठी असे वेगवेगळे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला नक्कीच आवडतील येथे दिलेले नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमी हार्दिक शुभेच्छा आपल्या मित्र मैत्रिनींना पाठवा आणि आपले विचार प्रकट करा.

In this article, we have brought one of the best nag panchami banner marathi for your beloved person, nag panchami 2022 marathi for your best friend, nagpanchami chya hardik shubhechha for your father, nag panchami hardik shubhechha images for your brother, sister, mother, girlfriend. So you will definitely love this nag panchami marathi banner.

Nag Panchami Shubhechha In Marathi

नागपंचमी शुभेच्छा बॅनर

दूध, लाह्या वाहू नागोबाला
चला जाऊया वारुळाला
नागोबाला पूजायला
नागपंचमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


nag panchami marathi wishes

आज श्रावण शुद्ध पंचमी
म्हणजेच नागपंचमी
श्रावण महिन्यातील
पहिला महत्त्वाचा सण
नागपंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


nag panchami shubhechha in marathi

वसंत ऋतूच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
नागपंचमीच्या शुभदिनी
सुख समृद्ध नांदो जीवनी
नागपंचमी सणानिमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


nag panchami banner marathi

सर्प देव तुमचे रक्षण करील
त्यांना दूध द्या
आपल्या घरात संपत्ती
आणि समृद्धीचा पाऊस होईल
नाग पंचमीचा हा शुभ सण
तुमच्यासाठी खास असेल
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


हर हर महादेव
जय शिव शंकर
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

या शुभदिनी भगवान शिव
आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत
तुम्हाला सुरक्षित, निरोगी ठेवो
आणि वाईट गोष्टींपासून
दूर राहण्याची शक्ती देवो
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नागपंचमी शुभेच्छा

हा दिवस आपल्यासाठी
नशीब, यश आणि धैर्य आणून देईल
शिवाला प्रार्थना करा आणि
तुम्हाला सुख अधिक मिळेल
नाग पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

देवतांचे देवता महादेव
भगवान विष्णूचे सिंहासन
ज्याने पृथ्वीला उंच केले
त्या सर्प देवाला माझा नमस्कार
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नागपंचमीच्या दिवशी
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

वारुळाला जाऊया
नागोबाला पुजूया
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


नागपंचमी शुभेच्छा फोटो

शिव शक्तीने, शिव भक्तीने
आज नागपंचमी च्या शुभ प्रसंगी
जीवनात प्रगती मिळो
नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बायकोच्या नुसत्या
आवाजावर डुलणाऱ्या
सर्व “नागोबांना”
नागपंचमीच्या भरभरून शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

मान ठेवूया नाग राजाचा
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

देवांचा देव महादेवाला जो प्रिय
भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन
ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार
नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

रक्षण करूया नागाचे
जतन करूया पर्यावरणाचे
सर्वांना नागपंचचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नागपंचमी
शेतकऱ्यांचा मित्र म्हणून
संबोधल्या जाणाऱ्या नाग देवतेची
पूजा करण्याचा आजचा दिवस
सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


ओम भुजंगेय विद्महे
सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात।
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

भगवान शिव
आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर
आशीर्वाद देवो
शुभ नागपंचमी
❈❈❈❈❈❈❈❈

हे सर्प देवता सर्वांना समृद्ध आणि
सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर
आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नागपंचमी शुभेच्छा बॅनर

nagpanchami chya hardik shubhechha

श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी
कालिया नागाचा पराभव करून
यमुना नदीच्या पात्रातून
भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले
तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी
नागपंचमी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

माझ्यावर डूख धरुन असणाऱ्या
सर्व मानवरुपी नागांना
नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नागदेवताची मनोभावे पूजा करा
तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि
आरोग्याची बरसात होईल
नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

मान ठेवूया नाग राजाचा
रक्षण करूया नागाचे
जतन करूया आपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

महादेवाचे लाडके नाग
तुमची सर्व कामे आनंदात होतील
जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील
तुमच्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈


या नागपंचमीवर देवतांचा
आशीर्वाद सदैव असो
लोकांच्या जीवनात आनंदाचे
आगमन नेहमीच असले पाहिजे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

या शुभ दिवशी नाग देवताला
दुधाचे अर्पण केल्यावर
एखाद्याला सर्वशक्तिमान देवाचा
आशीर्वाद व अंतिम संरक्षणाची
प्राप्ती होते
प्रभु तुम्हाला त्याच प्रेमाने
आणि आपुलकीने वर्षाव करतो
अशी इच्छा आहे
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

बळीराजाचा हा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

nag panchami hardik shubhechha images

लग्नात, वरातीत, गणपतीत
नागीण डान्स करणाऱ्या
समस्त विषारी-बिनविषारी
मित्र बांधवांना नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी
सोन पिवळ्या ऊन्हाच्यामधूनच लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती
अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या
श्रावण महिन्यातील पहिलाच सण
म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी
सर्व मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभॆच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

नागपंचमीचा दिवस तुमच्या आयुष्यात यश
आणि आरोग्य प्राप्त करो
आजचा दिवस शिवाला अर्पण करा
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील
नागपंचमीच्या शुभेच्छा
❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्याजवळ अजून नाग पंचमी शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, नागपंचमी शुभेच्छा संदेश,नागपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Even if you have nag panchami images in marathi, happy nag panchami images in marathi, nag panchami wishes marathi then send us a message or write a comment. We will definitely post them.

Similar Keywords- nag panchami 2021 pic,nag panchami 2021 marathi,nagpanchami 2021 status,nag panchami 2021 wishes in marathi.

Post a Comment

Previous Post Next Post