वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Best Friend Birthday Wishes In Marathi

ह्या पोस्ट मध्ये मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेले आहेत.जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्राला,मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र असे वेगवेगळे मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आपल्याला नक्कीच आवडतील येथे दिलेले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मित्रासाठी आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र text आपल्या मित्र मैत्रिनींना पाठवा आणि आपले विचार प्रकट करा.

In this article, we have brought one of the best birthday wishes for best friend in marathi for your beloved person, marathi birthday wishes for friend, heart touching birthday wishes for best friend in marathi, birthday wishes in marathi friend, birthday wishes in marathi for best friend girl. So you will definitely love this happy birthday wishes for friend in marathi.


Birthday Wishes For Friend In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


best friend birthday wishes in marathi

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण
आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हीच सदिच्छा
मित्रा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

birthday wishes for friend in marathi

जल्लोश आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे
माझ्या भावाचा
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे
शिखरे यशाची सर तुम्ही करावी
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

Funny Birthday Wishes In Marathi For Friend

friend birthday wishes in marathi

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आज आपला वाढदिवस
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

funny birthday wishes in marathi for friend

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

काळजाचा ठोका म्हना
किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला
कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

birthday wishes in marathi for friend

कधी कधी असंही होतं
फार महत्वाचं म्हणून जपलेलं
ऐनवेळी विसरून जातं
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं
विश्वास आहे कि
हे तू समजून घेशील
वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी मनात घर
करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की
भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

नातं आपल्या प्रेमाचं
दिवसेंदिवस असच फुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

नेहमी आनंदी रहा
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

Friend Birthday Wishes In Marathi

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुला तुझ्या आयुष्यात सुख
आनंद व यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear
Enjoy your day my Dear
हैप्पी बर्थडे डिअर 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते
ओली असो वा सुकी असो
पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा..आता तर DJ च लावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसं
जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आपले लाडके, गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे डॅशिंग बॉय
या नावाने प्रसिद्द असलेल्या
आपल्या रॉयल भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Mitra 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

Birthday Wishes In Marathi For Friend

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
आजचा दिवस खूप खास आहे
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे
तुला उदंड आयुष्य लाभो
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

जन्मापासूनच जिम चा शोकीन असलेले
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल
समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या
सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे
कोणी सेल्फी काढत असला कि वेड
वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे
दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र
दोस्तीच्या दुनियेतला जिगर माणूस
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈


आमचे लाडके भाऊ
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
आमच्या गावची शान
हजारो लाखो पोरींची जान असलेले
अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि
राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी कायपण, कधीपण
आणि कुठंपण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
असे आमचे खास लाडके मित्र यां‍ना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

वाद झाला तरी चालेल पण
भावाच्या बर्थ डे ला DJ
लावून नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🎉🎊
❈❈❈❈❈❈❈❈❈❈

तुमच्याजवळ अजून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मित्रासाठी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मित्र, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा,जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रासाठी, लंगोटी मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

Even if you have birthday wishes for best friend girl in marathi, birthday wishes for friend marathi, happy birthday friend marathi then send us a message or write a comment. We will definitely post them.

Similar Keywords- birthday wishes marathi for friend,happy birthday wishes in marathi for friend,best friend birthday wishes marathi,friend close friend birthday wishes in marathi.

Post a Comment

Previous Post Next Post