आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे | Baby Name Using Parents Names In Marathi
आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव (Aai vadilanchya navavarun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात आई बाबांच्या नावावरून बाळाचे नाव कसे ठेवावे हे पाहायला मिळेल .आपल्या मुलीचे/मुलाचे नाव काय ठेवावे ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात नक्कीच मिळेल.
आपल्या बाळाचे नावे त्याची ओळख असते.त्यामुळे आपल्या काहीतरी वेगळी मुलांची नावे,मॉडर्न मुलांची नावे ठेवावीशी वाटतात.बाळाचे नाव असे ठेवावे कि त्याचा उच्चार सोपा आणि नाव अर्थपूर्ण असावे.
जर मुलगा आहे तर त्याचे नाव आजोबा किंवा बाबांच्या नावावर ठेवू शकतो.जसे आजोबांचे नाव मधुसूदन असेल तर नातवाचे नाव मधुकर,मधुकांत किंवा माधव ठेवू शकता.जर बाबांचे नाव कैलास असेल तर मुलाचे नाव कैवल्य,केतन किंवा केदार ठेवू शकता.
जर मुलगी आहे तर तिचे नाव आजी किंवा आईच्या नावावर ठेव शकता.जसे आजीचे नाव रमाबाई आहे तर नातीचे नाव रमा ,रम्या,रीमा ,रेश्मा अशी अनेक नावे आपण ठेवू शकतो.जर आईचे नाव रश्मी, रेश्मा आहे तर मुलीचे नाव रसिका,रितिका असे आपण ठेवू शकतो.
जर आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे किंवा मुलींची नावे ठेवू शकता त्यासाठी जर वडिलांचे नाव रवींद्र असेल आणि आईचे नाव अंजना असेल तर
रवींद्र -र, वी, द्र
अंजना अ, ज, ना
वरील अक्षरांवरुन अर्थपूर्ण नवीन नावे बनवण्यासाठी प्रयत्न करा.
जसे कि रवींद्र+अंजना वरून खालील मुलांची नावे बनतील.
अर्णय: Beginning
आर्जव : Honest
अरमान: Wish
आर्यमन : Noble-minded
अद्वैत : Unique
अरुल : Gods Blessing
अरुज : Rising Sun
त्याचप्रमाणे रवींद्र+अंजना वरून खालील मुलींची नावे बनतील.
अधरीका : Mountain
आर्याना : Queen
आर्ची : Ray of Light
अरुणा : Goddess Laxmi
आर्वी : Peace
अजून काही उदाहरणे आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव याची खाली दिलेली आहेत ती नक्कीच तुम्हाला आवडतील.
आई वडिलांचे नाव | आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव |
---|---|
समीर + मानसी | रमा |
विजय + सुचित्रा | सुजय |
शाहीद + मीरा | मीशा |
आरंभ + राधा | आराध्या |
अनिकेत + किरण | अकिरा |
विराट + अनुष्का | अन्वी |
स्वप्नील + निराली | स्वराली |
नंदन + स्वाती | स्वानंद |
अंश + स्वरा | स्वरांशी |
अनिल + सलोनी | सनील |
मानव + सारिका | सानव |
निरंजन + सुरभी | सुरंजन |
जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि माँ बाप के नाम से बच्चे का नाम पाठवून त्याना बाळाचे नाव ठेवण्यात मदत करा.
अशा आहे कि येथे दिलेली मुलांची मुलीची नावे मराठी आपल्याला आवडली असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा,तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.
अजून छान नावे वाचा ♥
ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave
पुराणातील मुलांची नावे {नवीन} | पुराणातील मुलींची नावे | 70+ Marathi Mulanchi Nave
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave
बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi
10000+ Text faces copy and paste
गीता & अक्षय यांच्या मूलाचे नाव काय असावे?????
ردحذفयोगित अंगत अंगज अनुराग अगस्ती यशोगीत युगांत
حذفभारत &शिल्पा
حذفbharat &shilpa
حذفसुनिल+दिव्या या पासून काय नाव तयार होत?
حذفSandhya+Nagendra पासून काय नाव तयार होत?
حذفसतिश&कावेरी या नावा पासुन मुलाचे नाव
حذفSachin + kajal
حذفSachin +mohini
Gunavant+ kajal
Gunavant + mohini
अमोल प्रियंका या नावा पासून मुला मुलीचे नाव
حذفकृष्णा+सुवर्णा
حذفया नावा पासून मुला मुलींचे नाव सांगा
Mayuresh & monika
ردحذفAnamika
حذفमणिका,मदनिका,मधुमिका,मन्विका,मयुरिका,मोक्ष,मयंक,मुकुंद,मानस,मुकुल,मुक्ती,मितिका,मंजुलिका,मौलिका,मृथिका
ردحذفPrashant harshali vrun sanga name
حذفplease tell me name from Bhagwat+Sadhana mixing letter for girl
حذفAmol jayashree varun kay nav yeil
حذفPlease tell me baby boy name.VIJAY & MONALI
ردحذفविक्रम विमन्यू व्योम माधव वामन वात्मज वेदम विश्राम विनम्र
حذفअक्षय निशा
ردحذفअनिल,अनुज ,अश्विन,अनिकेत,अनमोल,अनुप,अर्जुन,
حذفयोगेश& वर्षां
حذفसागर पूजा
ردحذفपूर्वांस,प्रभास ,पारस,प्रसाद,समीप,स्वरूप,सुदीप,संदीप
حذفमुलीच नाव पाहिजे
حذفसागर आणि पुजा वरून मुलीच नाव सांगा
حذفपूजा विजय
ردحذفविपुल,प्रवीण,प्रभाव,पार्थिव,प्रणव,पवन,विपीन
حذفअंकिता गणेश तर मुलाची मुलीची नावे सांगा
ردحذفशेखर आणि अंकिता
حذفअग्रता,अनुगा,अग्नेयी,अंगत,अंगज,अग्निश,अगस्ती,अंगद
ردحذفMahesh -arati
حذفYavrun sanga
Niketan Priyanka यावरून नाव सुचवा
حذفManojkumar & Aishwarya yavarun Mulache nav sanga please
ردحذفमनोजकुमार आणि ऐश्वर्या या वरुन मुलाचे नाव सांगा
ردحذفआशीर्वाद & अपूर्वा या वरून मुलाचे व मुलीचे नाव काय होहिल
ردحذفअर्णव अभिनव अरविंद अवधूत अधवेश आरव
حذفकिशोर सोनु
ردحذفसाक्षी सात्विका सान्विका संयुक्ता साचिका सारिका समीक्षा सुकन्या
حذفसागर आणि अनुराधा या वरून मुलीच नाव
ردحذفशिवानी आणि मयुर वरून मुलीच नाव
ردحذفSunil आणि nutan वरून मुलाचे आणि मुलीचे नाव सांगा ना 🙏🙏
ردحذفसान्वी सुकन्या स्पंदन सलोनी सान्विका सुहाना सानिका सायना सुदर्शना सुनीता संजना सोनाली
حذفSagar and yogita
حذفMulache name
Jayadip पूजा
ردحذفAmol and varsha मुला मुलींची नावे
ردحذفआरव ,आनंदवर्धन ,अवधूत ,अवीश अरविंद अभिनव अर्णव
حذفRohit radha
حذفसमाधान व अंजली नावावरून मुलाचे नाव
ردحذفस्वप्नील,सुनील,सानल ,साहिल ,अगस्ती ,अंजस आभास
حذفSandip and Sujata warun mulache name
ردحذفसप्तजीत,साकेत,सात्विक,सुमित ,सुशांत ,सुश्रुत
حذفराहुल स्वाती
ردحذفAvinash and priyanka
حذفराहुल स्वाती मुलाचा नाव ठिवायचं आहे
ردحذفआनंद आणि रुक्मिण यासाठी मला मुलीचे नाव
ردحذفAnand and shilpa
حذفअक्षय स्नेहल
ردحذفअवधूत व प्राजक्ता आवरून मुलीचे नाव सांगा
ردحذفअमोल ज्योती
ردحذفविशाल आणि अमृता पासून स अक्षरापासून सुरू होणारे मूलींची नावें व त्याचे अर्थ सांगा
ردحذفअमोल आणि पूजा यांच्या मुलाचे नाव सांग
ردحذفPlz suggest name using sayali and sangram
ردحذفनितेश आणि स्नेहल मिळून मुलीचे नाव काय ठेवता येईल
ردحذفसचिन सुनीता आहे मुलीचे नाव सांगा
ردحذفأزال المؤلف هذا التعليق.
ردحذفसविता + अभिजित मिक्स करून मुलीचे नाव
ردحذفगौरव यशोदा वरुन मुलीचे नाव सांगा
ردحذفVishwas Ashwini varun muliche nav saga
ردحذفPlease send kara na lavkar 🙏
ردحذفभारत आणि शिल्पा
حذفPrerena and sumit
حذفभारत आणि शिल्पा
ردحذفभारत शिल्पा
ردحذفSHEKHAR + ANITA
ردحذفसंजय आणि श्रेया वरून मुलीचं नाव
ردحذفGayatri ani vicky varun kay nav aau shakte mulache ani muliche
ردحذفअनुराधा व प्रसाद
ردحذفShivani & vijay vrun muliche nav
ردحذفसुमित&पूजा तर मुलीचं नाव काय येईल
ردحذفमहेश आणि शीतल एक सूंदर अस मुलीच नाव सुचवा
ردحذفसंजय आणि श्रेया वरून मुलीच नाव
ردحذفAshok v/s Anita galhs nemas
ردحذفकिरण आणि सुवर्णा वरून मुलाचे नाव सुचवा
ردحذفगजानन व मीना या जोडप्याच्या नावावरुन मुलाचे नाव काय ठेवावे
ردحذفSubhash Ashwini या जोडप्याच्या नावावरून मुलाचे नाव काय ठेवावे
ردحذفSagar aani kavita varun muliche nav
ردحذفAshwini & Prashant
ردحذفakash rohini yanchya muliche naav sanga
ردحذفArohi
حذفNitesh ani swati varun mulach nav
ردحذفSanga lvkr
حذفAishwarya Ani Kishor varun mulach nav Ani mulich nav sanga
ردحذفसुरेखा विजय वरून मुलाचे नाव सांगा.
ردحذفAmol ani Shital varun mulach nav
ردحذفआशिष
حذفपूजा नितेश
ردحذفप्रकाश आणि तेजस्वी वरून मुलाचे नाव सांगा
ردحذفHemant seema
ردحذفSuresh& Punam amchya mulache nav kay thevave
ردحذفMonika sachin
ردحذفमहेश अश्विनी या नावा वरून मुलीचे नाव सांगा
ردحذفShubhangi & Akash
ردحذفGirl and boy donhi hi name sanga
حذفराहुल आणि वर्षा
ردحذفअमोल आणी प्रियांका वरून मुलाचे नाव सांगा
ردحذفराजेश कोमल वरुन नाव सांगा
ردحذفअक्षय + ज्योती / ईशा
ردحذفनाव सांगा
सचिन पुजा यावरून मुलीचे नाव काय असावे
ردحذفलवकर सांगा
حذفप्रदीप सोनाली यावरून मुलीचे नाव काय असावे
ردحذفPranali
حذفप्रशांत आणि शिल्पा वरून मुलाचे नाव सांगा
ردحذفSuraj aani Kajal yaveun muliche nav kay asave
ردحذفKalyani and mayur
ردحذفPlease tell me baby boy name.VISHAL & KAVITA
ردحذفनागेश,अश्विनी यांच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव सांग
ردحذفअश्विनी आणि सोहन
ردحذفभारतआणि शितल यांच्या मुलीचे नाव सांगा
ردحذفSunil and surekha vrun mulache nav sanga
ردحذفKEDAR ANI NIKITA CHYA MULACHE NAV KAY ASEL
ردحذفSANGA
Meghan and Supriya Varun baby boy name please
ردحذفAkash and lakshmi
ردحذفWhat is dauter name
Nilesh and Annu
ردحذفअक्षय आणि स्नेहल
ردحذفदुष्यंत हेमलता मुलगा नाव पाहिजे
ردحذفविक्रम +कावेरी वरून मुलगा /मुलगी च नाव
حذفरोहिणी सागर वाघमारे त्याच्या मुलाचे नाव सांगा
حذفPratiksha & Akash बाळांचे नावे सांगा
ردحذفमहादेव आणि आकांक्षा
ردحذفमिलींद उर्फ हेमंत आणी नीलिमा उर्फ राणी
ردحذفआशिष आणि हर्षला वरून मुलीचे नाव
ردحذفभूषण आणि मृणाल वरून मुलाचं नाव सुचवा
ردحذفयोगिता लक्ष्मण मुलीचे नाव
ردحذفChetan Ankita या नावावरून baby boy नाव
ردحذفछगन पुनम मुलीचे नाव
ردحذفअर्जुन आणि शीतल या वरून मुली चे नाव सांगा
ردحذفSumit aruna yavrun girl name sanga
ردحذفनरेश आणि भाग्यश्री यावरून मुलाचे नाव सांगा
ردحذفमयुरी आणि अविनाश या नावांवरून नाव सांगा
ردحذفमहादेव आणि प्राजक्ता या नावावरून मुलाचे नाव सांगा.
ردحذفतानाजी आणि वैशाली यावरून नाव सांगा
ردحذفMinakshi Ganesh
ردحذفMinakshi Ganesh यावरून मुलां मुलीचे नाव सांगा
ردحذفसमाधान आणि आरती वरून नाव सुचवा
ردحذفश्रीकांत आणि शोभा/मंगल वरून नाव सुचवा
ردحذفसमाधान आणी रेखा वरून नाव सुचवा मुलाचे
ردحذفYOGESH & AMRUTA MULACHE NAAV KAY THEWAWE
ردحذفKajal + sandip Plz suggest baby boy name for these couple
ردحذفSagar +sanika
ردحذفPlease Nev for baby
حذفPlease name for baby
ردحذفRajat&Amruta muliche nav
ردحذفपंकज पल्लवी
ردحذفकैलास रुचिता
ردحذفमुलाचे नाव सांगा
हेमंत आणि प्रतिभा पासून मुलाचे नाव सांगा
ردحذفVaishanvi and manmath name please for son
ردحذفदिनेश व हर्षदा यावरून मुलाचे नाव काय असेल
ردحذفदिनेश व हर्षदा/मनिषा मुलाचे नाव काय असेल
ردحذفसुरज व अनुजा यावरून मुलाचे नाव काय असेल
ردحذفRahul jayshri
ردحذفManoj +pallavi varun मुलाचं नाव name send mi my whatsapp number 7350522714
ردحذفNitesh Mana
ردحذفAparna + Milind muliche nav
ردحذفVilas sujata muliche naav
ردحذفsachin jayshree both name
ردحذفAkshay megha sun name
ردحذفSandeep Prerna
ردحذفNagesh Vidya baby boy name
ردحذفSunil jyoti
ردحذفसंदीप आणि अश्विनी वरून मुलीचे नाव
ردحذفवि, वा,व
Priyanka an mallesh navawarun muliche naw sanga
ردحذفPlease arjent ajach sangawa lagte
ردحذفVitthal&sangita
ردحذفनारायण अंजली वरुन मुलांचे नाव सांगा
ردحذفसोमनाथ +पुनम मुलाचे नाव
ردحذفसागर आणि सुजाता
ردحذفगणेश विशाखा मुलाचे नाव
ردحذفSatish & chetna mulivarun nav
ردحذفShubhangi Sanket varun boy name kay hotil
ردحذفSir plz Amol + Laxmi yavrun muliche nav suchva
ردحذفLaxmi devanand
ردحذفSir pls umesh +sarika yavarun nav suchva mulache
ردحذفपवन ओर रत्नमाला से कोणसा नाम तयार होता है
ردحذفवनमाला
حذفKishore Aarti se boy name sanga
ردحذفKishore Aarti Pawar se boy name sanga
ردحذفSushil Priyanka
ردحذفसुप्रिया
حذفMahendra+ sujata
ردحذفLochan ani bhawna yavarun mulach nav
ردحذفAjay and supriya suggest name
ردحذفस्वप्नील &पूजा
ردحذفप्रियांका व अंकुश
ردحذفAyansh
حذفसागर & स्वाती
ردحذفकुंदन & स्नेहल
ردحذفमिलिंद & पुजा
ردحذفRinku & riya यांच्या मूलाचे नाव काय असावे?
ردحذفPratiksha and sadanand
ردحذفإرسال تعليق