ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे

ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | Ru Varun Mulinchi Mulanchi Nave

ऋ वरून मुलींची नावे (Ru Varun Mulinchi Nave) आणि ऋ वरून मुलांची नावे (Ru Varun Mulanchi Nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात र वरून मुलांची मुलींची नावे (R Varun Mulanchi Mulinchi Nave) पाहायला मिळतील.खाली दिलेली रु वरून मुलांची मुलींची नावे मराठी 2021 {Latest Baby Girl Names In Marathi 2021} आपल्याला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा.

Table of content ➤
ऋ वरून मुलींची नावे -Ru Varun Mulinchi Nave
ऋ वरून मुलांची नावे -Ru Varun Mulanchi Nave


ऋ वरून मुलींची नावे -Ru Varun Mulinchi Nave

जर तुम्हाला र अक्षरावरून मुलींची नावे {R Varun Mulinchi Nave} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलीची नावे पाहू शकता.

ऋ वरून मुलींची नावेनावाचा अर्थ
ऋचा {Rucha}स्रोत
ऋचिका {Ruchika}प्रशंसा करणे
ऋजा {Ruja}वेदांचे लेखन
ऋत्वा {Rutva}रेखाछिद्र
ऋतश्रवा {Rutshrava}एक राणी
ऋथ्वी {Ruthvi}-
ऋतंभरा {Rutambhara}सात्त्विक बुद्धि
ऋता {Ruta}जीवनाचा मार्ग
ऋताली {Rutali}-
ऋतुगंधा {Rutugandha}वातावरणाचा गंध
ऋतुजा {Rutuja}साधेपण
ऋमा {Ruma}-
ऋतूशा {Rutusha}-
ऋद्धी {Rudhi}वाढ होणे
ऋत्विजा {Rutvija}सत्य, उदार
ऋतिका {Rutika}देवी पार्वती
ऋतूराणी {Ruturani}-
ऋतू {Rutu}हवामान


ऋ वरून मुलांची नावे -Ru Varun Mulanchi Nave

जर तुम्हाला र वरून मुलांची नावे {R Varun Mulanchi Nave} हवी असल्यास तुम्ही ह्या लेखामधील मुलांची नावे पाहू शकता.

ऋ वरून मुलांची नावेनावाचा अर्थ
ऋग्वेद {Rugveda}पहिला वेद
ऋशांत {Rushant}उज्वल
ऋतूल {Rutul}प्रभावशाली
ऋषीधर {Rushidhar}भगवान शंकर
ऋत {Rut}योग्य
ऋत्विज {Rutvija}यज्ञकर्म करणारा व्यक्ती
ऋतुराज {Ruturaj}वसंत ऋतूचे नाव
ऋतुपर्ण {Rutuparna}अयोध्या चा राजा
ऋषभ {Rushabh}श्रेष्ठ व्यक्ती
ऋषी {Rushi}साधू मुनी
ऋषिकेश {Rushikesh}हिंदू धर्मातील एक तीर्थस्थान
ऋषिकांत {Rushikant}-
ऋत्विक {Rutvik}-
ऋतूजीत {Rutujeet}ऋतूंवर विजय मिळवला
ऋतिक {Rutik}देवी पार्वती
ऋषीत {Rusheet}समृद्धी


आम्हाला आशा आहे कि ऋ आद्याक्षरावरून मुलांची मुलींची नावे | Baby girl names in marathi starting with R आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
र अक्षरावरून मुलींची नावे {नवीन} | 170+ R Varun Mulinchi Nave Marathi
म वरून मुलींची नावे [नवीन] | 200+ Baby Girl Names In Marathi Starting With 'M'

16 تعليقات

  1. Prakash + vanita is boy baby name

    ردحذف
  2. अक्षय आणि रोहिणी वरून मुला मुलीचे नाव सांगा

    ردحذف
  3. Rutuja ani Umesh

    ردحذف
  4. Pratiksha somnath girl and boy name

    ردحذف
  5. Ashwini rutik ke nam se boys ya girls name

    ردحذف
  6. Archana n suhas mulache nsv

    ردحذف
  7. Vrushali and Nilesh

    ردحذف
  8. Akash & Kalyani

    ردحذف
  9. AJAY MANISH PUSKAR

    ردحذف
  10. Karishma And Amol baby girl names

    ردحذف
  11. Nayana and ashitosh baby boy name

    ردحذف
  12. Durga and rajesh

    ردحذف

إرسال تعليق

أحدث أقدم