आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव | आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे | Baby Name Using Parents Names In Marathi

आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव (Aai vadilanchya navavarun mulanchi nave) जर तुम्ही शोधात असाल तर तुम्हाला या लेखात आई बाबांच्या नावावरून बाळाचे नाव कसे ठेवावे हे पाहायला मिळेल .आपल्या मुलीचे/मुलाचे नाव काय ठेवावे ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखात नक्कीच मिळेल.

आपल्या बाळाचे नावे त्याची ओळख असते.त्यामुळे आपल्या काहीतरी वेगळी मुलांची नावे,मॉडर्न मुलांची नावे ठेवावीशी वाटतात.बाळाचे नाव असे ठेवावे कि त्याचा उच्चार सोपा आणि नाव अर्थपूर्ण असावे.


जर मुलगा आहे तर त्याचे नाव आजोबा किंवा बाबांच्या नावावर ठेवू शकतो.जसे आजोबांचे नाव मधुसूदन असेल तर नातवाचे नाव मधुकर,मधुकांत किंवा माधव ठेवू शकता.जर बाबांचे नाव कैलास असेल तर मुलाचे नाव कैवल्य,केतन किंवा केदार ठेवू शकता.

जर मुलगी आहे तर तिचे नाव आजी किंवा आईच्या नावावर ठेव शकता.जसे आजीचे नाव रमाबाई आहे तर नातीचे नाव रमा ,रम्या,रीमा ,रेश्मा अशी अनेक नावे आपण ठेवू शकतो.जर आईचे नाव रश्मी, रेश्मा आहे तर मुलीचे नाव रसिका,रितिका असे आपण ठेवू शकतो.

जर आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे किंवा मुलींची नावे ठेवू शकता त्यासाठी जर वडिलांचे नाव रवींद्र असेल आणि आईचे नाव अंजना असेल तर
रवींद्र -र, वी, द्र
अंजना अ, ज, ना
वरील अक्षरांवरुन अर्थपूर्ण नवीन नावे बनवण्यासाठी प्रयत्न करा.

जसे कि रवींद्र+अंजना वरून खालील मुलांची नावे बनतील.
अर्णय: Beginning
आर्जव : Honest
अरमान: Wish
आर्यमन : Noble-minded
अद्वैत : Unique
अरुल : Gods Blessing
अरुज : Rising Sun

त्याचप्रमाणे रवींद्र+अंजना वरून खालील मुलींची नावे बनतील.
अधरीका : Mountain
आर्याना : Queen
आर्ची : Ray of Light
अरुणा : Goddess Laxmi
आर्वी : Peace

अजून काही उदाहरणे आई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव याची खाली दिलेली आहेत ती नक्कीच तुम्हाला आवडतील.


आई वडिलांचे नावआई वडिलांच्या नावावरून बाळाचे नाव
समीर + मानसी रमा
विजय + सुचित्रा सुजय
शाहीद + मीरा मीशा
आरंभ + राधा आराध्या
अनिकेत + किरण अकिरा
विराट + अनुष्का अन्वी
स्वप्नील + निराली स्वराली
नंदन + स्वाती स्वानंद
अंश + स्वरा स्वरांशी
अनिल + सलोनी सनील
मानव + सारिका सानव
निरंजन + सुरभी सुरंजन

जर आपल्या मित्रमैत्रिणींना मूल होणार असेल तर त्याना हि माँ बाप के नाम से बच्चे का नाम पाठवून त्याना बाळाचे नाव ठेवण्यात मदत करा.

अशा आहे कि येथे दिलेली मुलांची मुलीची नावे मराठी आपल्याला आवडली असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा,तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

अजून छान नावे वाचा ♥
ऋ वरून मुलींची नावे | ऋ वरून मुलांची नावे | 50+ Ru Varun Mulinchi Mulanchi Nave
पुराणातील मुलांची नावे {नवीन} | पुराणातील मुलींची नावे | 70+ Marathi Mulanchi Nave
श्री वरून मुलींची नावे {नवीन} | श्री वरून मुलांची नावे | 100+ Shree Varun Mulinchi Nave
बुद्धिस्ट मुलांची नावे (नवीन) | बुद्धिस्ट मुलींची नावे | 500+ Buddhist Baby Names In Marathi
10000+ Text faces copy and paste


364 Comments

 1. गीता & अक्षय यांच्या मूलाचे नाव काय असावे?????

  ReplyDelete
  Replies
  1. योगित अंगत अंगज अनुराग अगस्ती यशोगीत युगांत

   Delete
  2. भारत &शिल्पा

   Delete
  3. सुनिल+दिव्या या पासून काय नाव तयार होत?

   Delete
  4. Sandhya+Nagendra पासून काय नाव तयार होत?

   Delete
  5. सतिश&कावेरी या नावा पासुन मुलाचे नाव

   Delete
  6. Sachin + kajal
   Sachin +mohini
   Gunavant+ kajal
   Gunavant + mohini

   Delete
  7. अमोल प्रियंका या नावा पासून मुला मुलीचे नाव

   Delete
  8. कृष्णा+सुवर्णा
   या नावा पासून मुला मुलींचे नाव सांगा

   Delete
 2. मणिका,मदनिका,मधुमिका,मन्विका,मयुरिका,मोक्ष,मयंक,मुकुंद,मानस,मुकुल,मुक्ती,मितिका,मंजुलिका,मौलिका,मृथिका

  ReplyDelete
  Replies
  1. Prashant harshali vrun sanga name

   Delete
  2. please tell me name from Bhagwat+Sadhana mixing letter for girl

   Delete
  3. Amol jayashree varun kay nav yeil

   Delete
 3. Please tell me baby boy name.VIJAY & MONALI

  ReplyDelete
  Replies
  1. विक्रम विमन्यू व्योम माधव वामन वात्मज वेदम विश्राम विनम्र

   Delete
 4. Replies
  1. अनिल,अनुज ,अश्विन,अनिकेत,अनमोल,अनुप,अर्जुन,

   Delete
  2. योगेश& वर्षां

   Delete
 5. Replies
  1. पूर्वांस,प्रभास ,पारस,प्रसाद,समीप,स्वरूप,सुदीप,संदीप

   Delete
  2. मुलीच नाव पाहिजे

   Delete
  3. सागर आणि पुजा वरून मुलीच नाव सांगा

   Delete
 6. Replies
  1. विपुल,प्रवीण,प्रभाव,पार्थिव,प्रणव,पवन,विपीन

   Delete
 7. अंकिता गणेश‌ तर मुलाची मुलीची नावे सांगा

  ReplyDelete
 8. अग्रता,अनुगा,अग्नेयी,अंगत,अंगज,अग्निश,अगस्ती,अंगद

  ReplyDelete
  Replies
  1. Niketan Priyanka यावरून नाव सुचवा

   Delete
 9. Manojkumar & Aishwarya yavarun Mulache nav sanga please

  ReplyDelete
 10. मनोजकुमार आणि ऐश्वर्या या वरुन मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 11. आशीर्वाद & अपूर्वा या वरून मुलाचे व मुलीचे नाव काय होहिल

  ReplyDelete
  Replies
  1. अर्णव अभिनव अरविंद अवधूत अधवेश आरव

   Delete
 12. Replies
  1. साक्षी सात्विका सान्विका संयुक्ता साचिका सारिका समीक्षा सुकन्या

   Delete
 13. सागर आणि अनुराधा या वरून मुलीच नाव

  ReplyDelete
 14. शिवानी आणि मयुर वरून मुलीच नाव

  ReplyDelete
 15. Sunil आणि nutan वरून मुलाचे आणि मुलीचे नाव सांगा ना 🙏🙏

  ReplyDelete
  Replies
  1. सान्वी सुकन्या स्पंदन सलोनी सान्विका सुहाना सानिका सायना सुदर्शना सुनीता संजना सोनाली

   Delete
  2. Sagar and yogita
   Mulache name

   Delete
 16. Amol and varsha मुला मुलींची नावे

  ReplyDelete
  Replies
  1. आरव ,आनंदवर्धन ,अवधूत ,अवीश अरविंद अभिनव अर्णव

   Delete
 17. समाधान व अंजली नावावरून मुलाचे नाव

  ReplyDelete
  Replies
  1. स्वप्नील,सुनील,सानल ,साहिल ,अगस्ती ,अंजस आभास

   Delete
 18. Sandip and Sujata warun mulache name

  ReplyDelete
  Replies
  1. सप्तजीत,साकेत,सात्विक,सुमित ,सुशांत ,सुश्रुत

   Delete
 19. राहुल स्वाती

  ReplyDelete
 20. राहुल स्वाती मुलाचा नाव ठिवायचं आहे

  ReplyDelete
 21. आनंद आणि रुक्मिण यासाठी मला मुलीचे नाव

  ReplyDelete
 22. अक्षय स्नेहल

  ReplyDelete
 23. अवधूत व प्राजक्ता आवरून मुलीचे नाव सांगा

  ReplyDelete
 24. विशाल आणि अमृता पासून स अक्षरापासून सुरू होणारे मूलींची नावें व त्याचे अर्थ सांगा

  ReplyDelete
 25. अमोल आणि पूजा यांच्या मुलाचे नाव सांग

  ReplyDelete
 26. Plz suggest name using sayali and sangram

  ReplyDelete
 27. नितेश आणि स्नेहल मिळून मुलीचे नाव काय ठेवता येईल

  ReplyDelete
 28. सचिन सुनीता आहे मुलीचे नाव सांगा

  ReplyDelete
 29. सविता + अभिजित मिक्स करून मुलीचे नाव

  ReplyDelete
 30. गौरव यशोदा वरुन मुलीचे नाव सांगा

  ReplyDelete
 31. Vishwas Ashwini varun muliche nav saga

  ReplyDelete
 32. भारत आणि शिल्पा

  ReplyDelete
 33. संजय आणि श्रेया वरून मुलीचं नाव

  ReplyDelete
 34. Gayatri ani vicky varun kay nav aau shakte mulache ani muliche

  ReplyDelete
 35. अनुराधा व प्रसाद

  ReplyDelete
 36. Shivani & vijay vrun muliche nav

  ReplyDelete
 37. सुमित&पूजा तर मुलीचं नाव काय येईल

  ReplyDelete
 38. महेश आणि शीतल एक सूंदर अस मुलीच नाव सुचवा

  ReplyDelete
 39. संजय आणि श्रेया वरून मुलीच नाव

  ReplyDelete
 40. किरण आणि सुवर्णा वरून मुलाचे नाव सुचवा

  ReplyDelete
 41. गजानन व मीना या जोडप्याच्या नावावरुन मुलाचे नाव काय ठेवावे

  ReplyDelete
 42. Subhash Ashwini या जोडप्याच्या नावावरून मुलाचे नाव काय ठेवावे

  ReplyDelete
 43. Sagar aani kavita varun muliche nav

  ReplyDelete
 44. Nitesh ani swati varun mulach nav

  ReplyDelete
 45. Aishwarya Ani Kishor varun mulach nav Ani mulich nav sanga

  ReplyDelete
 46. सुरेखा विजय वरून मुलाचे नाव सांगा.

  ReplyDelete
 47. Amol ani Shital varun mulach nav

  ReplyDelete
 48. प्रकाश आणि तेजस्वी वरून मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 49. Suresh& Punam amchya mulache nav kay thevave

  ReplyDelete
 50. महेश अश्विनी या नावा वरून मुलीचे नाव सांगा

  ReplyDelete
 51. राहुल आणि वर्षा

  ReplyDelete
 52. अमोल आणी प्रियांका वरून मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 53. राजेश कोमल वरुन नाव सांगा

  ReplyDelete
 54. अक्षय + ज्योती / ईशा
  नाव सांगा

  ReplyDelete
 55. सचिन पुजा यावरून मुलीचे नाव काय असावे

  ReplyDelete
 56. प्रदीप सोनाली यावरून मुलीचे नाव काय असावे

  ReplyDelete
 57. प्रशांत आणि शिल्पा वरून मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 58. Suraj aani Kajal yaveun muliche nav kay asave

  ReplyDelete
 59. Please tell me baby boy name.VISHAL & KAVITA

  ReplyDelete
 60. नागेश,अश्विनी यांच्या मुलाचे किंवा मुलीचे नाव सांग

  ReplyDelete
 61. अश्विनी आणि सोहन

  ReplyDelete
 62. भारतआणि शितल यांच्या मुलीचे नाव सांगा

  ReplyDelete
 63. Sunil and surekha vrun mulache nav sanga

  ReplyDelete
 64. KEDAR ANI NIKITA CHYA MULACHE NAV KAY ASEL
  SANGA

  ReplyDelete
 65. Meghan and Supriya Varun baby boy name please

  ReplyDelete
 66. Akash and lakshmi

  What is dauter name

  ReplyDelete
 67. अक्षय आणि स्नेहल

  ReplyDelete
 68. दुष्यंत हेमलता मुलगा नाव पाहिजे

  ReplyDelete
  Replies
  1. विक्रम +कावेरी वरून मुलगा /मुलगी च नाव

   Delete
  2. रोहिणी सागर वाघमारे त्याच्या मुलाचे नाव सांगा

   Delete
 69. Pratiksha & Akash बाळांचे नावे सांगा

  ReplyDelete
 70. महादेव आणि आकांक्षा

  ReplyDelete
 71. मिलींद उर्फ हेमंत आणी नीलिमा उर्फ राणी

  ReplyDelete
 72. आशिष आणि हर्षला वरून मुलीचे नाव

  ReplyDelete
 73. भूषण आणि मृणाल वरून मुलाचं नाव सुचवा

  ReplyDelete
 74. योगिता लक्ष्मण मुलीचे नाव

  ReplyDelete
 75. Chetan Ankita या नावावरून baby boy नाव

  ReplyDelete
 76. छगन पुनम मुलीचे नाव

  ReplyDelete
 77. अर्जुन आणि शीतल या वरून मुली चे नाव सांगा

  ReplyDelete
 78. Sumit aruna yavrun girl name sanga

  ReplyDelete
 79. नरेश आणि भाग्यश्री यावरून मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 80. मयुरी आणि अविनाश या नावांवरून नाव सांगा

  ReplyDelete
 81. महादेव आणि प्राजक्ता या नावावरून मुलाचे नाव सांगा.

  ReplyDelete
 82. तानाजी आणि वैशाली यावरून नाव सांगा

  ReplyDelete
 83. Minakshi Ganesh यावरून मुलां मुलीचे नाव सांगा

  ReplyDelete
 84. समाधान आणि आरती वरून नाव सुचवा

  ReplyDelete
 85. श्रीकांत आणि शोभा/मंगल वरून नाव सुचवा

  ReplyDelete
 86. समाधान आणी रेखा वरून नाव सुचवा मुलाचे

  ReplyDelete
 87. YOGESH & AMRUTA MULACHE NAAV KAY THEWAWE

  ReplyDelete
 88. Kajal + sandip Plz suggest baby boy name for these couple

  ReplyDelete
 89. Please name for baby

  ReplyDelete
 90. Rajat&Amruta muliche nav

  ReplyDelete
 91. पंकज पल्लवी

  ReplyDelete
 92. कैलास रुचिता
  मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 93. हेमंत आणि प्रतिभा पासून मुलाचे नाव सांगा

  ReplyDelete
 94. Vaishanvi and manmath name please for son

  ReplyDelete
 95. दिनेश व हर्षदा यावरून मुलाचे नाव काय असेल

  ReplyDelete
 96. दिनेश व हर्षदा/मनिषा मुलाचे नाव काय असेल

  ReplyDelete
 97. सुरज व अनुजा यावरून मुलाचे नाव काय असेल

  ReplyDelete
 98. Manoj +pallavi varun मुलाचं नाव name send mi my whatsapp number 7350522714

  ReplyDelete
 99. Aparna + Milind muliche nav

  ReplyDelete
 100. Vilas sujata muliche naav

  ReplyDelete
 101. sachin jayshree both name

  ReplyDelete
 102. Akshay megha sun name

  ReplyDelete
 103. संदीप आणि अश्विनी वरून मुलीचे नाव
  वि, वा,व

  ReplyDelete
 104. Priyanka an mallesh navawarun muliche naw sanga

  ReplyDelete
 105. Please arjent ajach sangawa lagte

  ReplyDelete
 106. Vitthal&sangita

  ReplyDelete
 107. नारायण अंजली वरुन मुलांचे नाव सांगा

  ReplyDelete
 108. सोमनाथ +पुनम मुलाचे नाव

  ReplyDelete
 109. सागर आणि सुजाता

  ReplyDelete
 110. गणेश विशाखा मुलाचे नाव

  ReplyDelete
 111. Satish & chetna mulivarun nav

  ReplyDelete
 112. Shubhangi Sanket varun boy name kay hotil

  ReplyDelete
 113. Sir plz Amol + Laxmi yavrun muliche nav suchva

  ReplyDelete
 114. Sir pls umesh +sarika yavarun nav suchva mulache

  ReplyDelete
 115. पवन ओर रत्नमाला से कोणसा नाम तयार होता है

  ReplyDelete
 116. Kishore Aarti se boy name sanga

  ReplyDelete
 117. Kishore Aarti Pawar se boy name sanga

  ReplyDelete
 118. Lochan ani bhawna yavarun mulach nav

  ReplyDelete
 119. Ajay and supriya suggest name

  ReplyDelete
 120. स्वप्नील &पूजा

  ReplyDelete
 121. प्रियांका व अंकुश

  ReplyDelete
 122. सागर & स्वाती

  ReplyDelete
 123. कुंदन & स्नेहल

  ReplyDelete
 124. मिलिंद & पुजा

  ReplyDelete
 125. Rinku & riya यांच्या मूलाचे नाव काय असावे?

  ReplyDelete
 126. Pratiksha and sadanand

  ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post