आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Aai

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Aai birthday wishes in marathi संदेश घेऊन आलो आहोत.आई ह्या एका शब्दात निस्वार्थ प्रेम,आपली काळजी ,जबाबदारी ,मैत्रीण आणि इतर बराच काही सामावलेलं आहे. आईची खरी किंमत त्याला विचारा ज्याला आईचे प्रेम मिळाले नाही. असे मौल्यवान प्रेम आपल्याला मिळाले म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपल्या आईचा जन्मदिवस आपल्यासाठी एक सणच असतो. आपण आपल्या आईला हैप्पी बर्थडे आई {Happy birthday aai} म्हणून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. आपल्या मातृभाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई देण्यासाठी Happy birthday aai in marathi आपण हे पाहू शकता. मुलाकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Birthday wishes for mother in marathi .आपण पाहू शकता मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Mom birthday wishes in marathi आपण पाहू शकता व आपल्या आईचा दिवस आनंदित करू शकता. तिला आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब म्हणू शकतो.


Table of content ➤
Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Mother From Son | मुलाकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Mother From Daughter | मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Poem For Mother In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Birthday Wishes For Sasu In Marathi | सासूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
60th Birthday Wishes | ६०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

असा प्रकारे आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Birthday wishes in marathi for mother ,Happy birthday aai wishes in marathi ,Birthday wishes for aai in marathi ,Happy birthday aai marathi ,Birthday message for mother in marathi ,Birthday quotes for mother in marathi ,Birthday wishes for mom in marathi आपल्याला वाढतील अशी आशा आहे. तरी आपण हे Marathi birthday wishes for mother आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे ते पण आईचा दिवस आनंदित करू शकतील .

Birthday Wishes For Mother In Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठ्वण्यासाठी Mom birthday wishes in marathi किंवा Happy birthday message in marathi पाहू शकता आणि तिचा आनंद द्विगुणित करू शकता

Birthday Wishes For Mother In Marathi
आयुष्याच्या वाटेवर अनेकांचे चेहरे बदलताना पाहिले
प्रत्येक वेळी मी आईला माझ्यावर प्रेम😍 करताना पाहिले
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
जो व्यक्ती आपल्या आईची😍 पूजा करतो
त्याची पूजा संपूर्ण विश्व करते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
शेवटच्या श्वासापर्यंत जी आपल्यावर प्रेम करते तिला आई😍 म्हणतात
🎂 प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
प्रत्येक पालक आपल्या मुलांचा अभिमान करतात
पण मला तुम्ही माझे आई-वडील😍 आहात
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖

आई आधार आहेस तु माझ्या जीवनाचा
दिलास तू आकार या मातीच्या गोळ्याला
आई😍 थोर तुझे उपकार मी फेडू कसे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
संकटाच्या वेळी सर्वात आधी आठवणारी व्यक्ती म्हणजे आई 😍
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई जसे आपल्या मुलावर प्रेम😍 करते
तसे ती आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट ही करते
आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
Aai quotes in marathi
Happy Birthday Aai
आई या दोन शब्दात सगळे प्रेम😍 सामावलेले आहे
तुझ्या मिठीत असताना सगळे दुःख विसरायला होते
तुझे रागावणे सुद्धा गोड गाणी वाटतात
वादळ वारे ऋतू सगळे तुझ्याच मिठीत😍 विसरून जातात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया😍 कधीच कोणाला येणार नाही
आई😍 कितीही वय झाले तरी तुझी काळजी कमी होणार नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
जगातील सर्व सुख सोयी एकीकडे आणि
आईच्या मांडीवर झोपण्याचे सुख😍 एकीकडे
🎂 तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुझ्या चेहऱ्यावरील हास्य😍 ही माझी शक्ती आहे
माझ्या जीवनात आलेल्या संकटांना लढायला ते मला सामर्थ्य देते
म्हणून तू नेहमी हसत राहा आनंदी राहा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂🎉💖
आज माझ्या आईचा वाढदिवस😍 माझ्या आयुष्यातील सर्वप्रथम गुरु माजी मार्गदर्शक आणि माझी बेस्ट फ्रेंड
🎂 अशा प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुला निरोगी आरोग्य सुख समृद्धी शांती आणि दीर्घायुष्य😍 लाभो एवढीच देवाकडे इच्छा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मेणबत्ती जसे स्वतः जळून दुसर्याला प्रकाश देते
त्याच प्रमाणे माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा प्रकाश आणण्यासाठी
माझी आई😍 दिवस-रात्र कष्ट करते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
आई-बाबा😍 तुमचे खूप आभार
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

आज या शुभ दिनी माझा प्रत्येक हट्ट 😍पूर्ण करणाऱ्या
🎂 माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
स्वतः रखरखत्या उन्हात चे चटके सोसून
मला तिच्या सावलीत ठेवणारी😍
माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आपल्या आयुष्यात हजारो व्यक्ती😍 येतात आणि जातात
पण निस्वार्थ प्रेम करणारी आपली आईच असते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यात सर्व चांगल्या 😍गोष्टींची सुरुवात करणाऱ्या
🎂 माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
Aai marathi quotes
Aai birthday wishes in marathi
बाबांच्या मारापासून मला वाचवणार्‍या 😍
🎂 माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुझा हात 😍असाच माझ्या डोक्यावर राहू दे
तर एकेदिवशी मी हे सगळं जग जिंकेन
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
पुढील आयुष्यात तुझी सर्व स्वप्न😍 पूर्ण होऊ देत
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे
दुःखाचा मागमूस ही नसो हीच ईश्वराकडे इच्छा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖

Birthday Wishes For Mother From Son | मुलाकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलाकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठ्वण्यासाठी Short quotes on mother in marathi किंवा Mother status in marathi तुम्ही पाहू शकता.

Birthday Wishes For Mother From Son
एखाद्या मातेच्या गळ्याभोवती तिच्या लेकरांनी मारलेली मिठी 😍
तिच्यासाठी एखाद्या किमती दागिन्यापेक्षा ही मौल्यवान असते
🎂 लव यू आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
एक हार करण्यासाठी शेकडो फुलांची गरज असते
दिव्य आरती करण्यासाठी हजारो दिव्यांची गरज असते😍
महासागर तयार होण्याकरिता लाखो थेंबांची गरज असते
पण आपल्या लेकराच्या जिवनाला स्वर्ग बनवण्यासाठी त्याची आई पुरेशी असते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तुझ्या आयुष्यातील किमती क्षणांचा त्याग😍 तू करून माझे आयुष्य उजळून काढले
आई तुझे उपकार मी कसे फेडू
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
माझी आई मला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते 😍
खरंच माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुझे वय झाले तरी मला खास😍 बनवण्यासाठी
तुझे थरथरणारे हात कायम सरसावतात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आई तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे कारण आहेस😍
प्रत्येक गोष्टीत तू मला मदत करतेस माझी काळजी घेतेस
आई तूच माझा देव आहेस
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖

आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते 😍
पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई आपल्या लेकराच्या 😍सर्व चुका एका क्षणात माफ करते
🎂 प्रिय आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
Aai status in marathi
aai quotes in marathi
सर्व कुटुंबाला एका मायेच्या बंधनात😍 बांधून ठेवणाऱ्या
सर्वांवर प्रेम आणि सर्वांची काळजी करणाऱ्या
🎂 माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यातील तुझे महत्त्व😍 सांगितल्याशिवाय
माझा परिचय कधी पूर्ण होणार नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझा चेहरा😍 बघून होते
आणि दिवसाचा शेवट तुझ्या मांडीवर डोके ठेवल्याने होतो
नेहमी अशीच माझ्यासोबत राहा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
कितीही काळ गेला तरी आई तुझी माया कधी कमी होत नाही 😍
आज या शुभ दिनी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आपल्या लेकराच्या आनंदातच आईचा😍 खरा आनंद असतो
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुझ्याशिवाय या जगण्याला अर्थ नाही
आठवणी तर तु कायमच आहेस😍
पण माझ्या आयुष्यात का नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
तुझी खुप आठवण येते
मुखातून बाहेर पडलेले शब्द माघारी घेऊ शकत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही😍
खूप लोक मिळतील या आयुष्यात परंतु
आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत
🎂 प्रिय आई तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 🎂🎉💖
आई मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो
मला फक्त व्यक्त होता येत नाही 😍
तू आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहावी एवढीच परमेश्वराकडे इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂🎉💖
happy birthday aai
aai marathi quotes
स्वतःची सर्व स्वप्ने बाजूला ठेवून आपले कुटुंब😍 सांभाळणे
हेच स्वप्न बनवणाऱ्या माझ्या आईला
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
या जगात सर्व गोष्ट पैसे देऊन विकत घेता येतात
परंतु आईचे प्रेम हे कधीही विकत घेता येत नाही 😍
आईचे प्रेम मिळण्यासाठी भाग्य लागते
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आई हा असा दिवा असतो जो स्वतः जळून सर्व कुटुंबाला😍 प्रकाशित करतो आनंदित करतो
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुझ्या हसण्याने मला प्रेमाचा खरा अर्थ समजला 😍
प्रत्येक जन्मी मला तुझ्या पोटी जन्म मिळावा हीच परमेश्वराकडे इच्छा
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖

Cursive Text Generator

जसा सुर्य त्याच्या प्रकाशा विना व्यर्थ आहे 😍
तसेच माझे जीवन हे आईच्या प्रेमाविना व्यर्थ आहे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

आई तु माझी सर्व स्वप्न पूर्ण😍 करण्यास माझी मदत केलीस
माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
परमेश्वराला प्रत्येकाच्या आयुष्यात उपस्थित राहता येणे शक्य नव्हते😍
म्हणून त्याने एक देवदूत पाठवला तिलाच आई म्हणतात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖

Birthday Wishes For Mother From Daughter | मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठ्वण्यासाठी आई शायरी मराठी किंवा Mother status in marathi तुम्ही पाहू शकता.

Birthday Wishes For Mother From Daughter
मला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी जिने आपल्या हातांनी😍 पायऱ्या बनवल्या
🎂 अशा माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या आयुष्यातील आईची 😍जागा कोणीच घेऊ शकणार नाही
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
चेहर्‍यावरचे हसू तुझ्या असेच कायम राहू दे😍
प्रत्येक दिवशी हसरे रूप तुझे असेच मला दिसू दे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
या जगात सर्व काही गोष्टी विकत घेता येतात
परंतु आई कधीही विकत मिळत नाही😍
म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आणि विना भिकारी
🎂 आय लव यू आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आजच्या या खास दिवशी मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो
तुला उदंड आयुष्य लाभो 😍
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
मुलगा यशस्वी झाला की सर्वात जास्त आनंद आपल्या आईला😍 होतो
🎂 अशा निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
जगातील सगळे सुख तुझ्या पायाशी लोळू दे😍
तुझ्या सोबतीने माझे जग कायम आनंदित असू दे
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई तू नेहमीच दुसऱ्यांच्या आनंदासाठी 😍झटत राहिलीस
उर्वरित आयुष्यात तुला सुख आनंद आणि आरोग्य लाभो हीच इच्छा
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
Happy birthday aai in marathi
aai status in marathi
प्रत्येक आई देवाकडे😍 स्वतःसाठी न मागता आपल्या मुलांसाठी यश मागत असते
आईचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असतात
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
जर स्वयंपाक कमी झाला असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते 😍
ती व्यक्ती म्हणजे आई
🎂 अशा आईला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा 🎂🎉💖
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत
माझ्या सर्व कामात तू मदत करतेस😍
आई खरच तू माझ्यावर खुप प्रेम करतेस
🎂 तुझ्या लाडक्या लेकींकडून आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
देव आयुष्यात त्यांना कधी काहीच कमी पडू देत नाही
जे आईच्या डोळ्यात कधी अश्रू😍 येऊ देत नाहीत
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
Birthday wishes for mom in marathi
Happy birthday aai in marathi
आई तुझा चेहरा पाहिल्याशिवाय😍 माझ्या दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही
🎂तुझ्या लाडक्या लेकींकडून आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
आई तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस नवीन आनंद 😍घेऊन यावा
यासाठी मी नेहमी प्रयत्न करीन
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मुलांच्या सर्व चुकांना माफ करणारी खूप रागवणारी
आशीर्वाद देणारी काळजी करणारी😍
खूप प्रेम करणारी एकच व्यक्ती असते ती म्हणजे आपली आई
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

मुंबई असते खूप घाई
शिर्डीत आहेत बाबा साई😍
फुलात सुगंधी फुल जाई
गल्लीगल्लीत असतात भाई
जगात भारी माझी आई
🎂 तुझ्या लाडक्या लेकींकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
आयुष्यात त्या दोन व्यक्तींची खूप काळजी करा
जे तुम्हाला जिंकण्यासाठी😍 स्वतः हरत राहिले
आणि जी तुमच्या हरण्याला तुमचं जिंकणं मानत आली
🎂 तुमचे आई बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
माझ्या हृदयाची धडकन😍 असणाऱ्या
🎂 माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती😍 असते
जी आपल्यासाठी प्रार्थना करत असते
ती दुसरी कोणी नसून आपली आई असते
🎂तुझ्या लाडक्या लेकींकडून आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
आई तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती 😍आहे आणि कायम राहशील
🎂 तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
काहीही न बोलता आपल्या मुलाच्या मनातील गोष्ट ओळखणाऱ्या आईला 😍
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
मी चुकल्यावर मला मारणारी पण एकांतात स्वतः रडणारी
माझी आई😍 माझ्यावर खूप प्रेम करते
🎂तुझ्या लाडक्या लेकींकडून आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
माझी आई नेहमी माझ्या सोबत असते मला साथ देते😍
संकटात आधार देते योग्य मार्गदर्शन करते
🎂 अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
लहानपणापासूनच मला चांगल्या सवयी लावणाऱ्या😍
आणि वाईट गोष्टींपासून दूर ठेवणाऱ्या माझ्या आईला
🎂तुझ्या लाडक्या लेकींकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

Birthday Poem For Mother In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आपल्या प्रेमळ आईला कवितेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठ्वण्यासाठी Aai caption in marathi किंवा Happy birthday message in marathi पाहू शकता आणि तिचा आनंद द्विगुणित करू शकता.

Birthday Poem For Mother In Marathi
बघता तुझे रूप😍 मिळतो मला दिलासा
तुझ्यात शोधतो मी मला दिसे मला एक आरसा😍
शोधताना आरशात तुला माझ्या जवळ आई तू भासे
आयुष्य माझे तुझ्याशिवाय जसे पाण्याशिवाय मासे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
माझ्या आयुष्याची सावली
आई माझी विठू माऊली 😍
कष्ट केलेस अतोनात
भरविण्या मला तू घास
केलीस मजवर तु माया 😍
जशी एखाद्या वटवृक्षाची छाया
माझ्या आयुष्याची सावली
आई माझी विठू माऊली
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
या जगी आईसारखे कोण आहे
तिचे जन्मोजन्मीचे कर्ज आहे😍
असे कर्ज हे ज्यास व्याज नाही
त्या कर्जाविना या जीवनास साज नाही
आईसारखे कौतुकाचे बोल नाहीत😍
तिच्या यातनांना या जगात तोड नाही
या जगात आई आई एवढे कशालाच मोल नाही
🎂 माझ्या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तु माझ्या गाभाऱ्यातील देव आहे
सेवा केली कितीही तरी ती कमीच आहे😍
तुझे कष्ट खूप आहेत तुझ्यासाठी मात्र मी तुझा प्राण आहे
आयुष्याला वळण माझ्या दिले😍
पाळणा करून हाताचा तू मला वाढवले
माझ्यात संस्कार तुझी रुजले 😍
तुझ्याकडुन शिकलो कष्ट करण्याची गोडी
आई किती गाऊ मी तुझी थोरवी😍
तुझ्यासारखा तुझ्या सारखा या जगात कोणीच नाही
घेऊन यावा आनंद प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात
आता हेच मागणे परमेश्वरास
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
मायेचा पाझर म्हणजे आई
आनंदाचा महासागर म्हणजे आई 😍
संकटात आधार म्हणजे आई
🎂 आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
दुःखात हसवते सुखात झुलवते जाते गोड अंगाई😍
या जगात सगळ्याहुंन प्रिय मला माझी आई
ठेच लागता माझ्या पायी यातना होती तिच्या हृदय😍
तेहतीस कोटी देवापेक्षा श्रेष्ठ मला माझी आई
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖

वात्सल्याची एक पवित्र मूर्ती म्हणजे आई
मायेचा महासागर म्हणजे आई😍
साक्षात परमेश्वर म्हणजे आई
🎂 आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

Birthday Wishes For Sasu In Marathi | सासूसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठ्वण्यासाठी Birthday wishes for sasu in marathi किंवा Vadhdivsachya shubhechha पाहू शकता आणि तिचा आनंद द्विगुणित करू शकता.

Birthday Wishes For Sasu In Marathi
माझ्या सासूबाई भासे मजला माझी आई😍
कधीही केला नाही दुरावा
घेतात माझी काळजी प्रत्येक वेळी😍
कधी असले निराश मी मायेने जवळ घेतात
सावली त्यांची अशीच नेहमी असावी घरावरी
🎂 सासुबाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
सासुबाई म्हणजे त्रास असे मला कधीच जाणवलेच नाही😍
तुम्ही दिलेले प्रेम याआधी कधी मिळालेच नाही
या शुभ दिनी देते तुमची सून बाई तुम्हाला शुभेच्छा😍
तुमचे आशीर्वाद कायम असू द्या
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💖
लाडकी सुनबाई मी तुमची प्रेम दिले मला लेकी समान😍
अहो सासुबाई म्हणताना तुम्ही मैत्रीण कधी झालात कळलेच नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
तु माझी लाडाची आई तुझ्याशिवाय या जगण्याला अर्थ नाही😍
कायम साथ असावी तुमची हा माझा हट्ट
तू जरी असलीस सासू तरी आपली मैत्री घट्ट😍
तुझ्या या जन्मदिनी तो दिसावी अधिकच आनंदी
🎂 सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
लग्नानंतर एक चांगला पती मिळावा ही सर्वांची इच्छा असते😍
मला तर सासुबाई सुद्धा खूप प्रेमळ मिळाल्या
माझा आधार आणि आई सारखी माया करणाऱ्या
🎂 माझ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
नेहमी माझ्यावर प्रेम करणाऱ्या
माझी काळजी करणाऱ्या 😍
लग्नानंतर माझी दुसरी आई झालेल्या
🎂 माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
लग्नानंतर तुमच्या रूपात मला एक चांगली मैत्रीण मिळाली
🎂 सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖
खरच मी खूप भाग्यवान आहे मला तुमच्यासारखी सासू मिळाली
माझ्या आयुष्यातील आईची कमी तुम्ही भरून काढलीत😍
प्रत्येक जन्मी मला तुम्हीच सासु मिळावी हीच इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💖

60th Birthday Wishes | ६०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या आईला ६०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठ्वण्यासाठी आई शायरी मराठी किंवा 60th birthday wishes in marathi तुम्ही पाहू शकता.

60th Birthday Wishes
वय झाले कितीही तरी तुझे प्रेम कधी कमी होणार नाही 😍
सुरकुतलेल्या हातांची माया कधीच कोणाला येणार नाही
🎂 60 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
स्वतः उन्हाचे चटके सोसून मला नेहमी सावली ठेवणार्‍या😍
आईची साथ मी कधी सोडणार नाही
🎂 साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
पंढरपुरात जाऊन वारकरी माऊलीच्या पाया पडतात 😍
मी तर माझ्या माऊलीच्या माझ्या आईच्या पाया पडतो कारण तेच माझे पंढरपूर
🎂 साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
आई तुझ्यापासून दूर गेल्यावर हृद्यरुपी फुल माझं कोमजत😍
पुन्हा तुला बगितल्यावर सुगंधसहित बहरत तुझी खूप आठवन येते आई
लव यू आई
🎂 साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖
Birthday wishes for aai in marathi
Birthday wishes in marathi for mother
मंदिराचा उंच कळस म्हणजे आई😍
अंगणातील सुगंधी तुळस म्हणजे आई
वारकऱ्यांच्या मुखातील पवित्र संतवाणी म्हणजे आई😍
प्रखर उन्हात थंडगार पाणी म्हणजे आई
🎂 साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 🎂🎉💖

आम्हाला आशा आहे कि Happy Birthday Aai |आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

तुमच्याजवळ अजून Short quotes on mother in marathi,Quotes on aai in marathi,Vadhdivsachya shubhechha,Quotes for mother in marathi ,Mom quotes in marathi ,Mother status in marathi ,Quotes on mother in marathi ,Birthday wishes for mama in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा .आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday wishes for sasu in marathi ,Aai status in marathi for whatsapp ,Mom birthday wishes in marathi ,आई शायरी मराठी ,Aai images in marathi,Aai caption in marathi ,Birthday greetings in marathi ,Happy birthday message in marathi ,Mother in marathi ,Birthday wish in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

हे पण वाचा ➤
Birthday Wishes For Father In Marathi | 100+ वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | 100+ Happy Birthday Wishes Marathi Kavita
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा | 50+ Birthday Wishes For Mama In Marathi

Post a Comment

Previous Post Next Post