Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा

    नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Birthday wishes for baba in marathi संदेश घेऊन आलो आहोत.आपले वडील हे आपल्या कुटुंबाचे आधार असतात स्वःताच्या स्वप्नांना विसरून आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी दिवस रात्र काबाडकष्ठ करत असतात. आपल्या वडिलांचा वाढदिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो. त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्याचा दिवस अजून आनंदित करू शकतो .जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही त्याना Happy birthday baba in marathi पाठवून शुभेच्छा देऊ शकता. जर तुम्ही मुलगा असाल तर तुम्ही त्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा मराठी स्टेटस पाठवून शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही पाठवलेले Birthday message for father in marathi नक्कीच त्याना आवडतील तर Birthday status for father in marathi आपल्याला कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा.


Table of content ➤
Birthday Wishes For Dad In Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा
Birthday Wishes For Father From Son In Marathi | मुलाकडून वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi | मुलीकडून वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा
Birthday Wishes For Father In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
75th Birthday Wishes In Marathi | 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अशाप्रकारे ह्या पोस्ट मध्ये दिलेले Happy birthday papa status in marathi ,Birthday wishes in marathi for father ,Birthday wishes to father in marathi ,Marathi birthday wishes for father ,Happy birthday baba in marathi आपल्या आवडले असतील अशी आशा आहे. आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती हे आम्हला जरूर सांगा.

Birthday Wishes For Dad In Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा

Birthday Wishes For Dad In Marathi
ठेच लागल्यावर आई ग हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो
👪 पण एखादा साप आडवा आल्यावर बापरे हा शब्द बाहेर पडतो 👪
छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठी वादळे झेलताना बापच आठवतो
🎂 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
खिसा रिकामा असून सुद्धा त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी कधीही नकार दिला नाही
माझ्या बापा पेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आज पर्यंत पाहिला नाही
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
आपल्या आनंदाचा त्याग करून दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
बोट धरून माझे चालायला शिकवले मला
👪 स्वतः जागून रात्रभर शांत झोपवले मला 👪
अश्रू लपवून स्वतःचे हसवले मला
🎂ईश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच प्रत्येक संकटात मला साथ दिलीत
👪 यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला 👪
अशीच तुमची साथ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावी
🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
तुम्ही माझा अभिमान आहात
तुम्ही माझा स्वाभिमान आहात
👪 तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात 👪
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात
🎂बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

👪 माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिलात 👪
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
👪 आजचा हा शुभ दिन तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो 👪
आणि प्रत्येक वेळी आम्ही सर्व तुम्हाला शुभेच्छा देत राहो
🎂 माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
🎂 माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
कधी रागावतात तर कधी प्रेम करतात हिच माझ्या बाबांची ओळख
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
Birthday Wishes For Father In Marathi
👪 नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद असतो 👪
त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
जे काही मागितले त्यांना ते सर्व काही मिळाले
👪 मला त्यांनीच सर्व काही शिकवले 👪
मला कोटी कोटी नमन अशा माझ्या वडिलांना
ज्यांनी नेहमीच आपल्या हृदयात ठेवले
🎂 मला बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
मला ज्या गोष्टीची आवश्यकता होती ती गोष्ट तुम्ही मला आणून दिलीत
👪 मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही 👪
जर तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर असेल
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
या जगात कोणीही दुःखी राहणार नाही
जर प्रत्येक व्यक्तीला तुमच्या सारखे प्रेमळ वडील मिळाले
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
👪 मला आपल्या सावलीत ठेवून स्वतः उन्हात जळत राहिले 👪
असेच एक देवाचे रूप मी माझ्या बाबांच्या रूपात पाहिले
🎂 माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
👪 खरच मी खूप भाग्यवान आहे 👪
कारण जगातील सर्वात प्रेमळ वडील मला लाभले
🎂 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
मी आनंदी असलो की ज्यांना आनंद होतो
👪 अशी खूप कमी व्यक्ती या जगात आहेत 👪
त्यापैकीच एक माझे बाबा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
👪 तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास बाबा तुम्ही मदत केलीत 👪
झालेल्या चुकांमधून जगण्याची नवी शिकवण दिली
🎂 त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
या जगात सर्वजण मंदिरात देवाला भेटायला जातात त्याचे दर्शन घ्यायला जातात
पण माझा देव तर माझ्या सोबतच राहतो माझे वडील
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
तुमचे आयुष्य सुखाने बहरून जावो
👪 दुःखाचा मागमूसही नसो तुमच्या आयुष्यात 👪
आजच्या या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या इच्छा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
रडवतो हसवतो तो भाऊ असतो
👪 नेहमी त्रास देते ती बहीण असते जिवापाड प्रेम करते ती आई असते 👪
व्यक्त न करता काळजी करतात ते वडील असतात
🎂 अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉

Birthday Wishes For Father From Son In Marathi | मुलाकडून वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा

Birthday Wishes For Father From Son In Marathi
👪 ज्यांचे बोट धरून चालायला शिकलो 👪
ज्यांच्या कडे बघून संकटांशी लढायला शिकलो
🎂 अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉

या करोडोंच्या गर्दीत आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी मोजकीच लोक असतात
त्यापैकी एक आपले आई-वडील
🎂 अशा प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही
👪 जत्रांमध्ये आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात तुम्ही 👪
माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही
🎂 प्रिय बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💕🎉
माझ्या मातृभाषेतच नव्हे तर या जगातील कोणत्याही भाषेत एवढे सामर्थ्य नाही की
वडिलांचे आपल्या मुलाविषयी प्रेम व्यक्त करू शकेल
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
तुम्ही मला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत
👪 मला स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले आहेत 👪
तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
वडिलांमुळे माझ्या ओठांवर हास्य आहे
👪 वडिलांमुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे 👪
वडील माझे देवापेक्षा कमी नाहीत
कारण वडिलांमुळे माझ्या आयुष्यात सुख आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
अशी कोणतीच गोष्ट नाही जी मला माझे स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकेल
कारण मला माहिती आहे माझ्या आई-वडिलांचा हात माझ्या डोक्यावर आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
👪 सूर्य आग बघतो पण तो नसताना सर्वत्र काळोख असतो 👪
असेच माझे वडील माझ्यावर कितीही रागवले तरी ते माझ्या भल्यासाठी असते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
Birthday wishes for baba in marathi
गाडीवर बसून फिरण्यात एवढा आनंद नाही वाटत
जेवढा आनंद लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसण्यात वाटत होता
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
👪 खरंच मी खूप भाग्यवान आहे 👪
कारण मला तुमच्या सारखे प्रेम करणारे हट्ट पुरवणारे पाठीशी उभे राहणारे वडील मिळाले
मी तुमचा आभारी आहे
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
रखरखत्या उन्हात सावली देणारा
👪 जत्रेत खांद्यावर घेऊन फिरवणारा 👪
माझ्या आयुष्यातील सर्व सुखांचे कारण असणारा
एकमेव व्यक्ती म्हणजे माझे बाबा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
जेव्हा मी निराश होतो तेव्हा मला आत्मविश्वास दिल्याबद्दल तुमचे खूप आभार
संकटकाळी माझ्या पाठीशी उभे राहील याबद्दल तुमचे खूप आभार
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
हजारो लोक मिळाले या जीवनात
पण तुमच्या सारखी निस्वार्थ प्रेम करणारे
आईवडील पुन्हा मिळणे शक्य नाहीत
🎂 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
बाबा तुम्ही माझ्यावर खूप रागवता
👪 पण त्या पेक्षा जास्त प्रेम आणि काळजी तुम्ही करता 👪
जगातील सर्वात प्रेमळ बाबा मला मिळाले हे मी माझे भाग्य
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
माझ्या आयुष्यात तुमचे एक खास स्थान आहे
👪 अशा या खास व्यक्तीचा आज खास दिवस आहे 👪
आपण सदैव आनंदी रहावे असेच मी परमेश्वराकडे मागणे मागतो
🎂 आज तुमच्या लाडक्या मुला कडून तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून
👪 त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो 👪
धन्यवाद बाबा माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
👪 ज्यांच्या हसण्याने मलाही आनंद होतो ज्यांच्या रडण्याने मला दुःख होते 👪
जे सोबत असले की पूर्ण दुनियेशी लढण्याची ताकद मिळते
🎂 अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
माझी सर्व स्वप्ने पूर्ण होण्यात माझ्या आई-वडिलांचा सर्वात मोठा हात आहे
ते सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
जिथे जिथे गरज होती मला
तेथे तेथे येऊन तुम्ही माझा हात धरला
🎂 माझ्या गोड वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
Happy birthday baba in marathi
👪 जेव्हा आई मला मारत असते 👪
तेव्हा मला तिच्यापासून वाचवणारे माझे बाबा
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
तुम्ही आमच्या कुटुंबातील असे व्यक्ती आहात
ज्यांच्या आनंदी असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी असते
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
कितीही संकटे आली तरी ही
👪 जीवनात आनंदी कसं राहायचं 👪
हे मला तुम्ही शिकवलत
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
कितीही पैसे देऊन वडिलांचे प्रेम व काळजी विकत मिळणार नाही
असे अमूल्य प्रेम मला देण्या बद्दल तुमचे आभार
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
माझे वडील नेहमीच माझ्यासाठी आदर्श आहेत खरच मी खूप भाग्यवान आहे
मला तुमच्यासारखे वडील मिळाले
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
आपले वडील हे एखाद्या नारळासारखे असतात
👪 वरून कितीही कठोर दिसत असले तरी 👪
आत मात्र फक्त प्रेमच असते
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
आई-वडिलांच्या चरणी स्वर्ग आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
आपले जीवन नेहमी आनंदी सुखी व प्रेमळ लोकांनी भरलेले असावे अशी इच्छा
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
👪 मी खरंच खूप आनंदी आहे कारण 👪
मला जगातील सर्वात प्रेमळ वडील मिळाले जे माझ्यावर खूप प्रेम करतात
आणि मीही त्यांच्यावर खूप प्रेम करतो
🎂 बाबा तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi | मुलीकडून वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi
बाबा तुम्ही खरे सुपरहिरो आहात जे प्रत्येक संकटात माझ्याबरोबर ढाल बनून उभे असता
🎂 अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
कधी आई रागावली तर प्रेमाने जवळ घेणारे वडीलच करतात
आई रडून मोकळी होते पण ज्यांना कधी व्यक्तही करता येत नाही ते वडीलच असतात
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
तुमच्या लाडक्या मुलीवर तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
आपले वडील नेहमी आनंदी आणि निरोगी राहावे हीच प्रत्येक मुलीची इच्छा असते
🎂 बाबा तुम्हाला तुमच्या लाडक्या मुली कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
बाबा तुम्हाला हसताना पाहून मलाही खूप आनंद होतो सर्व दुःख विसरायला होतात
तुम्ही एवढे गोड आहात तुमच्यामुळे आमचे जीवनही गोड होऊन जाते
🎂 तुमच्या लाडक्या मुली कडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 🎂💕🎉
हसत खेळत कसे जगायचे हे मी तुमच्या कडून शिकले
👪 संकटाशी दोन हात कसे करायचे हे मी तुमच्या कडून शिकले 👪
कष्ट मेहनत कशी करावी हे मी तुमच्या कडून शिकले
आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली ही तुमच्या पाठिंब्यामुळे
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
तुम्ही सोबत असाल बाबा तर
संपूर्ण जगाशी ही लढायला मी तयार आहे
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
👪 जीवनातील पहिले गुरू माझे प्रेरणास्थान 👪
अतिशय प्रेमळ असणाऱ्या माझ्या प्रिय वडिलांना
🎂 त्यांच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
माझे सर्व हट्ट पुरवणारे
👪 मला नेहमी आनंदी ठेवणारे 👪
माझे लाडके बाबा
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
वडिलांच्या पैशातून सर्व हट्ट पूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण होतात
स्वतःच्या पैशाने फक्त गरजाच भागवल्या जातात
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
Birthday message for father in marathi
प्रत्येक मुलीचे पहिले प्रेम हे तिचे लाडके बाबा असतात
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
प्रत्येक वाईट गोष्टींवर रागावणारे समजवणारे
👪 आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणारे 👪
संकटकाळी मदत करणारे निस्वार्थ प्रेम करणारे आपले वडील असतात
🎂 अशा लाडक्या बाबांना त्यांच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास तुम्ही शिकवले
👪 इतरांची मदत करण्यास तुम्ही शिकवले 👪
प्राणीमात्रांवर प्रेम करण्यास तुम्ही शिकवले
अशा माझ्या प्रथम गुरू
🎂 माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
मला माहित असलेल्या सर्वात सुंदर देखण्या आणि तरुण माणसाला
🎂 वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा 🎂💕🎉
बाबा तुम्ही माझे आदर्श आहात
कठीण परिस्थितीत जेव्हा खूप लोक हात सोडून निघून जातात
तेव्हा फक्त आपले आई-वडील आपला हात पकडून ठेवतात
🎂 अशा माझ्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
माणसाची सावली जसे माणसाची साथ कधीच सोडत नाही
तसेच बाबा तुमच्या शिवाय या जीवनाची कल्पना करणेही शक्य नाही
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
Birthday status for father in marathi
आपण कितीही गरीब असलो तरी प्रत्येक बाबा साठी आपली मुलगी ही राजकुमारी असते
🎂 बाबा तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
माझ्या सर्व सुखात आणि दुःखात माझ्या बाजूला असणाऱ्या
🎂 माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂💕🎉
प्रिय बाबा तुम्ही प्रत्येक कर्तव्य पूर्ण केले आयुष्यभर कर्ज फेडले
👪 माझ्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले 👪
तुमचे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
आजच्या तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला वचन देते की
👪 माझ्यामुळे तुम्हाला कधी त्रास होणार नाही 👪
मी तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही
🎂 तुम्हाला नेहमी आनंदात ठेवेन वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा 🎂💕🎉
माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून जे स्वतः दुःख विसरतात ते बाबा माझ्यावर जिवापाड प्रेम करतात
🎂 अश्या माझ्या लाडक्या बाबांना त्यांच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
👪 कधी चुकला रस्ता माझा तर तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला 👪
चांगल्या आणि वाईट व्यक्तीं मधला फरक तुम्ही मला दाखविला
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मी कोणाशीही लढायला नेहमी तयार असते
🎂 बाबा तुम्ही नेहमी आनंदी राहा एवढीच माझी इच्छा बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
माझ्या चेहऱ्यावरील हास्य बघून त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही
आणि माझ्या चेहऱ्यावरील दुःख बघून तेसुद्धा दुःखी होतात
🎂 अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
मी लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो
👪 ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले लिहायला शिकवले 👪
मला माझ्या पायावर उभे केले माझ्या पंखांना बळ दिले
🎂 अशा माझ्या लाडक्या बाबाना त्यांच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
👪 बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा आधार आहात 👪
बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात
🎂 तुम्हाला तुमच्या लाडक्या लेकी कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

Birthday Wishes For Father In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

Birthday Wishes For Father In Marathi
माझा सन्मान माझी कीर्ती माझी ख्याती
👪 आणि माझा स्वाभिमान आहेत माझे बाबा 👪
नेहमी प्रोत्साहन देणारे
माझा अभिमान आहेत माझे बाबा
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
बार बार ये दिन आये बार बार ये दिल गाये
👪 आप जियो हजारो साल ये मेरी है आरजू 👪
हॅपी बर्थडे टू यु बाबा
हॅपी बर्थडे टू यु बाबा
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
माझा प्रत्येक हट्ट पूर्ण तुम्ही केलात बाबा
👪 माझी प्रत्येक गरज पूर्ण तुम्ही केलीत बाबा 👪
विश्वास आहे मला माझे कोणतेही स्वप्न अधुरे नाही राहणार
कारण सदैव तुम्ही माझ्या पाठीशी असणार
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा 🎂💕🎉
आपले इवलेसे हात पकडून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतात
👪 आपण काही केल्यावर चांगले जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात ते बाबा असतात 👪
आपल्या मुलांना कशाचीही कमी पडू नये यासाठी जे दिवस-रात्र कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना अपयश पासून सावरतात ते बाबा असतात
जे आपल्या मुलांवर निस्वार्थपणे प्रेम करतात ते बाबा असतात
🎂 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕🎉
तुमच्या मायेचा स्पर्श उबदार आहे बाबा
👪 कठीण परिस्थितीत नेहमीच दिला तुम्ही आधार बाबा 👪
तुम्हीच दिलात आत्मविश्वास आणि प्रेरणा तुम्हीच आहात आमचा श्वास बाबा
आजच्या या शुभदिनी प्रार्थना देवाला सुख-समृद्धी निरोगी आयुष्य मिळो
🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 🎂💕🎉

75th Birthday Wishes In Marathi | 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

75th Birthday Wishes In Marathi
👪 प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांवर खूप प्रेम करत असते याचं कारण म्हणजे 👪
जगात कमीत कमी एक माणूस असा असतो जो तिला कधीही दुःख त्रास देणार नाही
🎂 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे लाडके बाबा 🎂💕🎉

👪 जेव्हा आयुष्यात सगळेच आपली साथ सोडतात 👪
तेव्हा फक्त आपला बाप आपल्या पाठीशी उभा असतो
🎂 माझ्या प्रिय वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💕🎉
वडील म्हणजे देवाने माणसांना दिलेले एक सर्वात मोठे वरदान आहे
आणि तुमच्या सारखे वडील मला मिळाले ही माझी सर्वात मोठे भाग्य आहे
🎂 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे लाडके बाबा 🎂💕🎉
नायक हे केवळ चित्रपटात नसतात खऱ्या आयुष्यातही काही व्यक्तीं नायक असतात
जसे माझे बाबा माझ्यासाठी नायक आहेत
🎂 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे लाडके बाबा 🎂💕🎉
👪 वडील हे आपल्या मुलाला कधीच सांगत नाहीत की ते त्यांच्यावर किती प्रेम करतात 👪
त्यांचे प्रेम हे नेहमी त्यांच्या वागण्यातून दिसत असते
🎂 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे लाडके बाबा 🎂💕🎉
Birthday wishes in marathi for father
👪 जसे झाडाचे खोड हे फांद्यांना आधार देत असते 👪
तसेच वडील आपल्या मुलांना मार्गदर्शन,मदत आणि आधार देत असतात
🎂 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे लाडके बाबा 🎂💕🎉

    आम्हाला आशा आहे कि Birthday Wishes For Father In Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

    तुमच्याजवळ अजून Happy birthday papa in marathi,Vadhdivsachya hardik shubhechha papa in marathi,Vadhdivsachya shubhechha,Message for father in marathi ,61st Birthday wishes in marathi ,Father birthday messages in marathi संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा .आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

    या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday wishes for son in marathi ,Birthday wishes for papa in marathi ,Birthday wishes for grandfather in marathi ,Papa quotes in marathi ,Baba quotes in marathi ,Quotes on father in marathi ,Birthday Wishes in marathi ,Happy birthday wishes in marathi ,Funny birthday wishes in marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

हे पण वाचा ➤
150+ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
70+ पापा को जन्मदिन की बधाई सन्देश
100+ वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post